Todkar Havaman live || 23 अॅागस्ट हवामान अंदाज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 281

  • @gajanan462
    @gajanan462 2 місяці тому

    नळणी बु फुल पाणी आहे रोज पाणी पडतो विहीर फुल भरल्या आहे🙏

  • @lokeshshelgave4284
    @lokeshshelgave4284 2 місяці тому

    जय श्री राम जय शिवराय

  • @ganeshtale4855
    @ganeshtale4855 2 місяці тому

    लय भारी अंदाज

  • @dnahire1811
    @dnahire1811 2 місяці тому +2

    नाशिक जिल्यातील सटाना, लखमापुर, दाभाड़ी मालेगांव मोठी आघार खूप जोराचा पाऊस झाला काल 22 तरखेला संध्याकाली 7 ते साढ़े आठ 9 पर्यंत 2 तास झाला

  • @jagannathwaykar
    @jagannathwaykar 2 місяці тому +1

    सर नमस्कार नगर सोनेवाडी (पिला भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे🎉❤🎉

  • @AkshayGaikwad-z5p
    @AkshayGaikwad-z5p 2 місяці тому +1

    Sir particha paus kadhi pasun suru hoil.....

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 2 місяці тому +9

    जय शिवराय सर तूमचा अंदाज परफेक्ट आहे

  • @PralhadGadhave-td8ky
    @PralhadGadhave-td8ky 2 місяці тому +7

    तोडकर साहेबांच्या अंदाज बरोबर ठरला 💯

  • @Akash9262-n1k
    @Akash9262-n1k 2 місяці тому +2

    Vaijapir la changala paus zala sir 🙏🙏🙏

  • @asanegaurav6728
    @asanegaurav6728 2 місяці тому +2

    Sir Atta Ratri Shrirampur la Khup Jabardast Paus Chalu Ahe Thank you❤🙏

  • @dnyashwarbhojane21
    @dnyashwarbhojane21 2 місяці тому +3

    जय शिवराय सर तुमच्या अंदाज100 खरा आहे

  • @sachinsusar9362
    @sachinsusar9362 2 місяці тому

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे जालना जिल्हा तालुका भोकरदन यैथै रात्री मुसळधार पाऊस झाला वाहुनी झाला धन्यवाद

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte 2 місяці тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय🚩 अशोक भाऊ. मी आपले अंदाज 1.5 वर्षांपासून पाहतो. अगदी तंतोतंत असतात 🙏

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 2 місяці тому +1

    जय।शिवराय।ता।कननड।

  • @ansarshaikh4794
    @ansarshaikh4794 2 місяці тому +3

    सर शेवगाव अहमदनगर ला भरपूर आहे धन्यवाद

  • @anantazatale887
    @anantazatale887 2 місяці тому +2

    साहेब अकोला जिल्हा ओला दुष्काळ ची परिस्थिती आहे वैतागून गेले शेतकरी पावसाला

  • @SukalalKoli-gs8ss
    @SukalalKoli-gs8ss 2 місяці тому

    खूप मोठा पाऊस झाला शिरपूर

  • @rajukolhe9719
    @rajukolhe9719 2 місяці тому +1

    कस्तुरवाडी बदनापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला आहे.100 टक्के अंदाज. धन्यवाद

  • @nanasanap-sb7zk
    @nanasanap-sb7zk 2 місяці тому

    संगमनेर तालुका karheगाव चांगला पाऊस झाला आहे

  • @Wrd-c7d
    @Wrd-c7d 2 місяці тому

    येलदरी धरणामध्ये कधीपासून आवक वाढायला सुरुवात होईल

  • @anilchaudhari1749
    @anilchaudhari1749 2 місяці тому +3

    तुमचा अंदाज १००पर्सेन खरा ठरतो आहे सर

  • @shahajimarshivne4609
    @shahajimarshivne4609 2 місяці тому

    सर तुमचा अंदाज 100% खरा ठरतोय.

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 2 місяці тому

    Kaij मध्ये कधी येणार

  • @UdhavSagde
    @UdhavSagde 2 місяці тому

    लाडनांदरा येथे पाऊस कधी येईल सेलु तालुका

  • @Dineshbagul-b8b
    @Dineshbagul-b8b 2 місяці тому

    Todakar sr. Tumhi sangitlya pramane sakri taluka madhe khup paus zala dhanyavaad sr.

  • @ganeshkutepatil9339
    @ganeshkutepatil9339 2 місяці тому

    Sir hingoli sengaon 😢 kdhi ahe paus plse 😢 sanga

  • @khushalwanjari8819
    @khushalwanjari8819 2 місяці тому

    नरखेड तालुका नागपुर जील्हाची माहीत सागत चला सर आम्ही तुमचे वीडियो पाहतो जय शीवराय जय भीम

  • @DipakBhoyar-ts5vn
    @DipakBhoyar-ts5vn 2 місяці тому

    Saheb umarkhed yavatmal yethe khadhi yenar

  • @8322Dnynshwar.Avhale
    @8322Dnynshwar.Avhale 2 місяці тому

    साकेगाव वैजापुर भरपुर पाऊस आहे पाऊस कधी उघडेल सर

  • @chaitug345
    @chaitug345 2 місяці тому

    वर्धा तालुका पवनार येथे काल दुपारी तीन वाजता पाऊस झाला सर

  • @YogeshRavte-sr1qv
    @YogeshRavte-sr1qv 2 місяці тому

    सर कन्नड तालुका देवगाव रंगारी ला पाऊ पाऊस मध्यम स्वरूपाचा झाला

  • @NeetaPachphule
    @NeetaPachphule 2 місяці тому

    तालुका अंबडजिल्हा जालनादुधपुरीयेथेपाऊसनाही

  • @Yaseer-d7k
    @Yaseer-d7k 2 місяці тому

    पाथरी मधे कधी येणार

  • @ankushpande8923
    @ankushpande8923 2 місяці тому

    जय शिवराय साहेब

  • @ashokmore6379
    @ashokmore6379 2 місяці тому

    परभणी तालुका कधी आहे

  • @EknathShelke-s4s
    @EknathShelke-s4s 2 місяці тому +1

    Jay shiv ray sar

  • @SAGARPATIL-nc6cw
    @SAGARPATIL-nc6cw 2 місяці тому

    सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात बहुतांश भागात १ तासा पासून पाऊस सुरू आहे. खूप खूप धन्यवाद 🎉🎉

  • @vaibhavkadam1783
    @vaibhavkadam1783 2 місяці тому

    तोडकर साहेब तुम अगे बडो हम तुम्हारे साथ है..

  • @KacharuThorat-m2v
    @KacharuThorat-m2v 2 місяці тому

    आवलगाव बु ला कधी पाऊस पडेल सर

  • @priteshrajput2176
    @priteshrajput2176 2 місяці тому +1

    तुम्हि सांगितल्याप्रमाने वैजापुर संभाजिनगर ला पाउस पडत आहे साहेब पन धरन कोरडे आहे नारंगि सारंगि ते भरनार कि नाहि हे सांगा

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 2 місяці тому

    नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला रात्री

  • @SunilSalve-xn7br
    @SunilSalve-xn7br 2 місяці тому

    तुमचा अंदाज खरा ठरला शनिवा र पासुन तर आज गुरूवार पासून रोज जोरदार पाऊस पडत आहे

  • @kishorBorade-fi8rm
    @kishorBorade-fi8rm 2 місяці тому +1

    सिल्लोड तालुका चालू झालेला आहे सकाळीच सहा वाजता

  • @ambarmaher-md5bc
    @ambarmaher-md5bc 2 місяці тому +4

    चिकनगाव अंबड जालना जोरदार पाऊस झाला ओधे नाले वाहत आहे

  • @gajanansingal421
    @gajanansingal421 2 місяці тому +1

    nalni bk tp bhokardan Jalna tupan paus padatoy
    paus kadhi ughadel

  • @Rampatil9230
    @Rampatil9230 2 місяці тому

    तालुका पैठण गाव आडुळ आजुख पाऊस नाही सर

  • @UdhavSagde
    @UdhavSagde 2 місяці тому

    सेलुला आहे पण आमच्या गावा मध्ये नाही सर

  • @shubhamgadgile
    @shubhamgadgile 2 місяці тому +1

    पूर्णा तालुक कधी पाऊस आहे सर

  • @RamakantGhule-dx8mt
    @RamakantGhule-dx8mt 2 місяці тому +1

    लोणी ता जामनेर जि जळगांव 10.30 रात्री जोरदार पाऊस पडत आहे

  • @SubhashChavhan-c5w
    @SubhashChavhan-c5w 2 місяці тому +3

    जय गुरुदेव

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 2 місяці тому

    अंतरवाली सराटी, वडीगोद्रि ता. अंबड पाऊस कधी येणार? पीक वाळून जात आहे

  • @DnyaneshwarNikam-iz4ws
    @DnyaneshwarNikam-iz4ws 2 місяці тому

    Good morning sir

  • @MaganGolwal
    @MaganGolwal 2 місяці тому

    शेकटा येथे कधी पासुन पाऊस आहे सर

  • @deepakgangurde7552
    @deepakgangurde7552 2 місяці тому +1

    राम राम सर

  • @SharadaSapakal
    @SharadaSapakal 2 місяці тому

    जय शिवराय ❤❤
    जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी

  • @shivajirode5413
    @shivajirode5413 2 місяці тому

    ता मानवत जि परभणी मानवत पाऊस कंदी यनार

  • @भागवतपाटील
    @भागवतपाटील 2 місяці тому +5

    चाळीसगाव तालुक्यात खूप मुसळधार पाऊस चालू आहे एक तासापासून

  • @rajuubale86
    @rajuubale86 2 місяці тому +1

    Sir tumcha andaz 💯 perfect weather reports,🙏👍🌱🌦️

  • @SANTOSHPAWAR-yn6qs
    @SANTOSHPAWAR-yn6qs 2 місяці тому

    सर आमच्या हिगोली जिल्हात सेनगाव तालुक्यात पळशी या गावात खुप कमी पाऊस झाल्या सर आनखी बोर पण पाणी आले नाही कधी आमच्या कडे चांगला पाऊस पडेल सर

  • @pradipsable0000
    @pradipsable0000 2 місяці тому +3

    जय शिवराय सर

  • @अशोकवाघमारे-थ8भ

    सोलापूर जिल्हा कधी पडणार

  • @ShivajiJagdale-fu4fm
    @ShivajiJagdale-fu4fm 2 місяці тому

    माजलगाव धरण भरेला का सर.या पावसाळ्यात.

  • @mohangojare7861
    @mohangojare7861 2 місяці тому +1

    सर तुम्ही लाईव्ह केव्हा येता ते समजत नाही सर मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात करण की तुम्ही 100% खरा आनंदाच देता
    मी मनमाड वडगाव पंगू राहतो

  • @ravikumarjadhav216
    @ravikumarjadhav216 2 місяці тому +3

    मानवत तालुका सावरगाव ला दोन दिवसात आहे का पिकाला पावसाची खुप गरज आहे

  • @SwapnilSolanke123
    @SwapnilSolanke123 2 місяці тому

    सेलू कधी पडणार

  • @babajitalekar5201
    @babajitalekar5201 2 місяці тому +1

    पुणे जिल्हा खेड/ आंबेगाव तालुका भरपूर पाऊस झाला

  • @KapilKharate-e5g
    @KapilKharate-e5g 2 місяці тому

    हिंगोली ला कधी पडणार आहे

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 2 місяці тому +2

    🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏

  • @KaranMaske-ze9vo
    @KaranMaske-ze9vo 2 місяці тому +1

    मानवत मध्ये पडलाय नाही 😢😢😢😢

  • @lavkushrathod7576
    @lavkushrathod7576 2 місяці тому

    Sir yavatmal madhe sanga

  • @DashratDarade-f2i
    @DashratDarade-f2i 2 місяці тому +1

    सर माजलगाव तालुक्यातील उत्तरेकडे 10 हां किलुमिटर आहे गोविंदवाडी गा.आहे कदि पाऊस पडंन

  • @रावसाहेबजाधवजाधव

    Ahemdnager la khup paus ahe sir 🙏🙏

  • @sunilteli8249
    @sunilteli8249 2 місяці тому

    जत सांगली जिल्ह्याची माहिती सांगा मोठा पाऊस कवा होईल

  • @amboreshyam5444
    @amboreshyam5444 2 місяці тому

    ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी पावसाची स्थिती काय असेल

  • @santoshnalge6151
    @santoshnalge6151 2 місяці тому

    पाथर्डी तालुक्यात मोठा पाऊस कधी होईल रात्री थोडा पाऊस झाला

  • @babasahebdhas6149
    @babasahebdhas6149 2 місяці тому

    सरकेजहोळलापाऊ कदीपडेलतेसागबर

  • @SamyakMuenshwar
    @SamyakMuenshwar 2 місяці тому

    सर किनवट तालुक्या मध्ये रिम झिम पाऊस चालु आहे तर झड लागेल का? कळवा सर

  • @आजयनिरवळ
    @आजयनिरवळ 2 місяці тому

    Manwat madhe kadhi padel

  • @pundlikkoradkar827
    @pundlikkoradkar827 2 місяці тому

    धन्यवाद। सर आज आमच्याकडे संध्याकाळी 7.30 ते 8.30 वाजता पिंपरखेड ता. नादगाव जि.नाशिक खुप जोरदार पाऊस झाला

  • @naganathlakhade5749
    @naganathlakhade5749 2 місяці тому

    सर बोरी पाऊस 7 ला चालू झाला दिनांक 23 अगस्त

  • @SantoshBhendulakar
    @SantoshBhendulakar 2 місяці тому +1

    साहेब अंबेड जोड़ 3 साला पासून पहुंचना है या वर्षी पर नहीं ओड नाल कॉर्ड आहे

  • @kakasahebwagh7758
    @kakasahebwagh7758 2 місяці тому

    वैजापूर पुर्व सांगा वो

  • @kailasshelke5620
    @kailasshelke5620 2 місяці тому

    जाफराबाद तालुका वरुड भाग रात्री 12 वाजता खूप पाऊस झाला

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 2 місяці тому

    नांदेड कधी पडेल पाऊस...

  • @truptichand4215
    @truptichand4215 2 місяці тому

    अंदाज बरोबर ठरला

  • @SantoshDhotre-l7k
    @SantoshDhotre-l7k 2 місяці тому

    गंगापूर ला कधी पाऊस येईल

  • @PrashantDahake-h8z
    @PrashantDahake-h8z 2 місяці тому

    Ratabhar pause padala jalagon mukatai nagar aata kantala aala pauasacha

  • @NavnathPote-u1m
    @NavnathPote-u1m 2 місяці тому

    💯 khara andaj

  • @गोपाळमुटकुळे
    @गोपाळमुटकुळे 2 місяці тому

    सर हिंगोलीच्या उत्तर भागाला कधी पाऊस होईल

  • @ghanshamgawali1279
    @ghanshamgawali1279 2 місяці тому

    सर् केज तालुक्यात् कधी पाऊस पढणार आहे

  • @sachinshelke7587
    @sachinshelke7587 2 місяці тому

    वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी पाऊस नाही सर

  • @shaileshbudruk1079
    @shaileshbudruk1079 2 місяці тому

    Particha paus kadhi suru hoil te sanga sarwana

  • @talekarraju5009
    @talekarraju5009 2 місяці тому

    मानवतला सर पाउस कधि आहे सर

  • @dyaneshwarkatkar
    @dyaneshwarkatkar 2 місяці тому

    वरखेडा ता जी जालना खूपच पाऊस पडला दादा खूपच खूप नुकसान केले

  • @BhagawatKarahle-zw4ko
    @BhagawatKarahle-zw4ko 2 місяці тому

    हिगोली जिल्हात केव्हा पाऊस पडतो

  • @ravihend4713
    @ravihend4713 2 місяці тому

    Akola jilha telhara taluka madhye particha pays kiti rahile jai shivray

  • @prashantsalve3599
    @prashantsalve3599 2 місяці тому +1

    परतीचा पाऊस केव्हा पासून सुरू होणार आहे सर

  • @TusharMarkad-o8p
    @TusharMarkad-o8p 2 місяці тому

    पैठण तालुक्यात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे

  • @sachinsathe462
    @sachinsathe462 2 місяці тому

    वैजापूर तालुक्यातील जांबरगाव ला पाऊस नाही

  • @ramprasadkadukar7056
    @ramprasadkadukar7056 2 місяці тому

    तीर्थपुरी पूर्व भागात