खूप छान अभ्यास राहुल कुलकर्णी साहेब तुमचा... तुम्हाला मी ABP पासून बघतोय.... रिपोर्टींग खूप छान तुमचं आणि थेट तळापर्यंत जाऊन अभ्यास करत आहात आणि आम्हाला माहिती देत आहात... प्लीज कॅमेरा द्वारे तुम्ही देशमुख कुटुंब ला आणि गरीब सामान्य जनतेला न्याय मिळवून दया 🙏🙏
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्या.
राहुल सर तुम्ही उत्कृष्ट पत्रकार आहात जशी तुम्ही देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी रोज व्हिडिओ बनवतात चांगली गोष्ट आहे पण लातूर जिल्ह्यातील एका छोट्या सां टाकळी खेडेगावातील एक घटना झाली माऊली सोट नावाच्या मुलाचा निर्घृण पने खून करण्यात आला पण त्या कुटुंबाची साठी तक्रार सुधा पोलिसांनी घेतली नाही खूप वाईट आहे सर तुम्हाला विनंती आहे की त्या कुटुंबाला तुम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न कराल एवढीच अपेक्षा करतो
राहुल दादा काळजी घ्या...खुपचं छान विश्लेषण करतात आपण... तुमचा आवाज ऐकल्या शिवाय दिवस जातच नाही.. प्रणाम त्या माऊलीला ज्यांनी असा प्रामाणिक समाजसेवक घडवला.. आपल्यकडे पाहून इमानदारीने जगण्याची प्रेरणा येते...❤
२ कुल्कर्ण्यांमधला फरक किती ठळक दिसतो. यांच्या वृत्तांकनात कुठेच आक्रस्ताळेपणा नाही. सभ्य, सोप्प्या शब्दात जशी घटना आहे तशी सांगताय. राहुल सर असच चांगलं काम करत पत्रकारितेवर निष्ट्ठा ठेवून काम करत राहा ; जेणेकरून आम्ही अभिमानाने बोलू आमच्या मराठी पत्रकारितेत सुद्धा एक रवीश कुमार आहे.
Too good Rahul !! Watching from Sydney Australia 🇦🇺, keep it up and reveal every single point of this case. image of Maharashtra needs to be change, it has spoiled a lot in past few years ( especially political image )
खुप उत्तम पत्रकारिता सर, तुमची स्पष्टता, तुमच्यावर इतर लोकांची असणारी विश्वासाहर्ता, आणि तुमच्या मार्फत येणारी अचूक माहिती इत्यादी... कौतुक करावं तितकं कमी आहे सर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी असच अप्रतिम कार्य आपल्या हातून होत जावो आणि त्यातून लोकांचे आशीर्वाद आपणास मिळो हीच सदिच्छा..❤❤ याच्यामध्ये अजून एक बाब सुरेश धस इतक्या ठामपणे सांगत आहेत की खंडणी ही ३ कोटी वरून २ कोटी वर आणली गेली आणि ती धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर घेण्यात आली तिथे कोन कोन उपस्थित होत हे पण त्यांनी सांगितल आहे, त्याची काय सत्यता आहे याबद्द्ल एक डिटेल्स मध्ये व्हिडियो हा तुमच्याकडूनच सत्य प्रमाणात आम्हाला भेटू शकतो .. त्या व्हिडियो ची आम्ही आतुरतेने वाट पाहू
आपण पत्रकार बांधवांनी हा विषय लावून धरा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर हे लोक निर्ढावलेे असून पुन्हा गुन्हे करतील
आदरणीय अविनाश कुलकर्णी साहेब आपण खरोखरच खूप चांगल्या प्रकारे न्यूज रिपोर्टिंग करतात प्रत्येक परिस्थितीजन्य पुरावा आपण योग्य प्रकारे मांडता महाराष्ट्रातल्या जनतेला पॉइंट टू पॉइंट सर्व प्रकारची माहिती आपण योग्य कागदपत्राद्वारे उपलब्ध करून देता कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे कोलमडलेली आहे पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते कशाप्रकारे वापर स्वतःच्या फायद्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी राजकारणीय राजकीय फायदा करून घेतात हे आपण खूप चांगल्या प्रकारे जनतेला समजून सांगता खरोखरच आपले खूप खूप धन्यवाद
देवेंद्र फडणवीस साहेबांनी गुलाबी जॅकेट पासून सावध राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रासाठी असलेल्या बलिदानाचे स्मरण करून बीड जिल्ह्यातील गुंडगिरी विरोधी कठोर कारवाई करा व दोन्ही मुंडे मंत्रिपदावरून दूर करा😢🎉
वाल्याचा हात नाही म्हणायचं मग... आता ED ला ऍक्टिव्ह करावं... बेमाफ संपत्ती साठी कोणते उत्पन्न वाल्या कमवीत होता... एक घरगडी इतकं उत्पन्न कमविणे शक्य आहे का...
हात नाही पाय आहे खंडणी चे 2कोटी वाल्या घेणार होता ना !!!! हे मारेकरी थोडीच घेणार होते त्या खडनीलाच विरोध करणारे देशमुख होते महणून हत्या झाली मोरक्या बॉस वाल्याच आहे
सर असा अन्याय हा सर्व ठिकाणी घडत आहे. देशमुखांना न्याय देण्यासाठी आपण सर्व ज्या पद्धतीने येकत्र आलो आहोत. असंच इतर ठिकाणी पण यायला पाहिजे. जसे की लातूर असेल आष्टी असेल. सर्वांना न्याय भेटला पाहिजे. आपल्याला विनंती आहे की आपण ते पण जनतेसमोर आणाव.
राहुलजी आपण छान विश्लेषण करत असता याबद्दल दुमत नाही... पण या क्रूर हत्याकांडाचे अनुषंगाने जे आंदोलन प्रतिआंदोलन चालू आहे.. यावरही आपण यामध्यमातून प्रकाश टाकू शकता... वेळप्रसंगी त्या प्रती आंदोलने करणाऱ्यांना समाजासमोर उघडे करू शकता..
राहुल दादा , कराड ची ईडी चौकशी चालू झाली पाहिजे , आता तर विदेशात पण खरेदी केली असे कळाले , हा पैसा काळा पैसा आहे किंवा सरकारी पैसा जो जनता विकास निधी चा आहे , सगळी मालमत्ता जमा करावी ईडी ने
पोलीस खाते, SIT, CID सध्या तरी बऱ्यापैकी तपास करताना, काम करताना दिसत आहे... पण त्याचा शेवट हा सर्व गुन्हेगारांना योग्य ती कडक शिक्षा देऊन झाला पाहिजे... अन तो कोण आका का कोण त्याला पण तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे
मी कोणत्याही गुन्हा केला नाही, परिस्थिती नुसार वृध्द आश्रमात राहण्यापेक्षा तुरुंगात/जेल/बंदिवासात राहने सोयीस्कर होईल,,,, मृत शरीर तुम्हाला/कि परिवारास,,,,,,,, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे हे आपण नक्की लक्षात ठेवा,,, भविष्य काळ कठीण आहे हे नक्की...........
अतिशय मुद्देसूद विश्लेषण.
मला वाटतय तुम्हीचं खर आणि स्पश्ट बोलत आहात सलाम तुमच्या पत्रकारी केला 🎉
खूप छान अभ्यास राहुल कुलकर्णी साहेब तुमचा... तुम्हाला मी ABP पासून बघतोय.... रिपोर्टींग खूप छान तुमचं आणि थेट तळापर्यंत जाऊन अभ्यास करत आहात आणि आम्हाला माहिती देत आहात... प्लीज कॅमेरा द्वारे तुम्ही देशमुख कुटुंब ला आणि गरीब सामान्य जनतेला न्याय मिळवून दया 🙏🙏
पत्रकारीता ही एक लोकशाही मजबुत करण्यासाठी योग्य भुमिका घेते तुमची भुमीका अन्याया विरुद्ध आवाज उठवणारी ठरत आहे
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) प्रभातपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्या.
धन्यवाद सर.. 🙏 न्याया च्या बाजूने आपुले मत मांडता..
राहूल सर छान,सरळ सोप्या शब्दात माहिती जनतेपर्यंत पोहचवत आहेत आपले मनापासून धन्यवाद
राहुल सर तुम्ही उत्कृष्ट पत्रकार आहात जशी तुम्ही देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी रोज व्हिडिओ बनवतात चांगली गोष्ट आहे पण लातूर जिल्ह्यातील एका छोट्या सां टाकळी खेडेगावातील एक घटना झाली माऊली सोट नावाच्या मुलाचा निर्घृण पने खून करण्यात आला पण त्या कुटुंबाची साठी तक्रार सुधा पोलिसांनी घेतली नाही खूप वाईट आहे सर तुम्हाला विनंती आहे की त्या कुटुंबाला तुम्ही न्याय देण्यासाठी प्रयत्न कराल एवढीच अपेक्षा करतो
महाराष्ट्र मधील सगळ्यात हुषार पत्रकार राहुल सर
राहुल कुळकर्णी जी आपले खुप खुप धन्यवाद सर ऐवढी सगळी माहिती सांगीतल्या बदल सर
अशोक वानखेडे, निखिल वागळे, राहुल कुलकर्णी, रवीशकुमार, दीपक शर्मा, पुण्यप्रसून वाजपेयी, अशा सच्चा पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे... सलाम तुमच्या पत्रकारितीला 🙏🙏🙏
राहुल दादा काळजी घ्या...खुपचं छान विश्लेषण करतात आपण... तुमचा आवाज ऐकल्या शिवाय दिवस जातच नाही.. प्रणाम त्या माऊलीला ज्यांनी असा प्रामाणिक समाजसेवक घडवला.. आपल्यकडे पाहून इमानदारीने जगण्याची प्रेरणा येते...❤
अभिमान वाटतो खरी पत्रकारिता आणि विश्लेषण👍
खूप सुंदर विश्लेषण राहुल
राहुल कुलकर्णी सर आपला अभिमान आहे आमला व सर्व महाराष्ट्राला रोखठोक ईमानदार पत्रकार आहेत आजुन तुमच्या सारखे
राहुल सर धन्यवाद ❤❤
राहुल सर तुमची या खून प्रकारनीतील मांडनी ही अतिशय व्यवस्थित आहे, त्यामुळे आम्हाला समजण्यास खूप मदत होते
खूप खूप धन्यवाद प्रकरण लावून धरल्याबद्दल.
निर्भीड, रोख ठोक, सत्य, मुद्देसूद व निष्पक्ष मांडणी केल्याबद्दल
राहुल सर खूप आभारी आहे.
#नाय मिळालाच पाहिजे.
अगदी शांत आणि संयमी समजेल असी माहिती देतात सर
राहुल सर खरोखरच आपल्या पत्रकारितेला सलाम बीड जिल्हा आपला सदैव ऋणी राहील
कुलकर्णी सर....तुमचे मनापासून धन्यवाद....आपल्या सारख्या पत्रकारा मुळे हे सर्व नीट होतील......समाज आपले कार्य कधीच विसरणार नाही🙏🙏🙏🙏
सुशील कुलकर्णी हे बाजारू पत्रकारितेत पारंगत आणि राहूल कुलकर्णी हे पत्रकारितेत निष्ठावंत
२ कुल्कर्ण्यांमधला फरक किती ठळक दिसतो.
यांच्या वृत्तांकनात कुठेच आक्रस्ताळेपणा नाही. सभ्य, सोप्प्या शब्दात जशी घटना आहे तशी सांगताय.
राहुल सर असच चांगलं काम करत पत्रकारितेवर निष्ट्ठा ठेवून काम करत राहा ; जेणेकरून आम्ही अभिमानाने बोलू आमच्या मराठी पत्रकारितेत सुद्धा एक रवीश कुमार आहे.
दुसरे कुलकर्णी कोण??
@@harishchandrapadole1673 I think sushil kulkarni
सुशील😂😂
तो सुशील स्वतःला लईच शहाणा समजतो....@@vaibhavdangevlogs1761
राहुल सर खरे प्रत्रकार म्हणून तुम्ही जे सांगतात ते लोकांना खरी माहिती मिळत आहे आणि ती पण किती संयामाने हि एक पत्रकाराची खरी ओळख खुप खुप शुभेच्छा 🎉
खरंच कुलकर्णी साहेब तुमच्या सारखे इमानदार पत्रकार खुप कमी आहेत
खूप छान,सत्य पत्रकारिता,,माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी केलेली पत्रकारिता ही काळाची गरज आहे
Rahul ji.. Proud of you for your investivegative journalism. 👍
जोपर्यंत धनंजय मुंडे सत्तेत आहे तोपर्यंत तपास निष्पक्ष होईल याची शाश्वती नाही
Too good Rahul !! Watching from Sydney Australia 🇦🇺, keep it up and reveal every single point of this case. image of Maharashtra needs to be change, it has spoiled a lot in past few years ( especially political image )
मास्टरमाईंड धनंजय मुंडे आदेशानुसार हा कट रचला आहे
धन्यवाद पत्रकार साहेब 🙏
खूप छान माहिती आपण देत आहेत धन्यवाद 🙏
खुप उत्तम पत्रकारिता सर,
तुमची स्पष्टता, तुमच्यावर इतर लोकांची असणारी विश्वासाहर्ता, आणि तुमच्या मार्फत येणारी अचूक माहिती इत्यादी...
कौतुक करावं तितकं कमी आहे सर
लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी असच अप्रतिम कार्य आपल्या हातून होत जावो आणि त्यातून लोकांचे आशीर्वाद आपणास मिळो हीच सदिच्छा..❤❤
याच्यामध्ये अजून एक बाब सुरेश धस इतक्या ठामपणे सांगत आहेत की खंडणी ही ३ कोटी वरून २ कोटी वर आणली गेली आणि ती धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर घेण्यात आली तिथे कोन कोन उपस्थित होत हे पण त्यांनी सांगितल आहे,
त्याची काय सत्यता आहे याबद्द्ल एक डिटेल्स मध्ये व्हिडियो हा तुमच्याकडूनच सत्य प्रमाणात आम्हाला भेटू शकतो ..
त्या व्हिडियो ची आम्ही आतुरतेने वाट पाहू
खुप छान सर तुमच्यासारख्या पत्रकारांची गरज आहे देशाला
राहुल सर तुमच्या पत्रकारितेला मानचा मुजरा 🙏
सर तुम्ही podcast सुरू करावे
खूप सुंदर संदर्भा सहित स्पष्टीकरण करता आपण. " 🎤Kulkarnizzz bite " म्हणुन podcast सुरू व्हावे ही आपणास विनंती 🙏
कुलकर्णी सर आपला अभिमान वाटतो खरच प्रत्रकार असावा तर आपल्या सारखा
शहिद संतोष देशमुख अमर रहे
Great work sir
खूप सविस्तर व समतोल विश्लेषण आहे आपलं 🙏
निर्भीड पत्रकारिता... सलाम सर 🙏
Finally, good quality video and without cuts, ofcourse with nice explanation.....keep it up sir 👍
नाद नाय करायचा ओरिजिनल पत्रकाराचा
जय महाराष्ट्र भाऊ उत्तम विश्लेषण आहेत सत्य सांगत आहेत
राहुल सर तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी खरया आम्हा ला सांगता तुम्हाला एकविस तोफांची सलामी सतिश काळखैरे सुपे बारामती
अशाच प्रकारे निर्भीडपणे महाराष्ट्रातील लोकांसमोर माहिती मांडत जा. आपल्या कार्यास सलाम.
राहुल साहेब छान माहिती सांगितली तुम्ही... ऐक विनंती आपणं त्या धबायवर जावून तिथे cctv चेक करावे आहेत का असतील तर खूप काही कळेल....
सर मला आपला अभिमान आहे तूम्ही योग्य माहिती देतात
आपण पत्रकार बांधवांनी हा विषय लावून धरा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर हे लोक निर्ढावलेे असून पुन्हा गुन्हे करतील
अभ्यासपूर्ण सादरीकरण
सच्चा पत्रकार
आदरणीय अविनाश कुलकर्णी साहेब आपण खरोखरच खूप चांगल्या प्रकारे न्यूज रिपोर्टिंग करतात प्रत्येक परिस्थितीजन्य पुरावा आपण योग्य प्रकारे मांडता महाराष्ट्रातल्या जनतेला पॉइंट टू पॉइंट सर्व प्रकारची माहिती आपण योग्य कागदपत्राद्वारे उपलब्ध करून देता कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे कोलमडलेली आहे पोलीस प्रशासन आणि राजकीय नेते कशाप्रकारे वापर स्वतःच्या फायद्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी राजकारणीय राजकीय फायदा करून घेतात हे आपण खूप चांगल्या प्रकारे जनतेला समजून सांगता खरोखरच आपले खूप खूप धन्यवाद
Rahul Kulkarni naav aahe siranche
पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्या सारख्या पत्रकार आहेत म्हणून राहुलजी
Thank you for sharing
राहुल सर तुम्ही बोलत राहा हि विनंती
thank you sir
संतोष देशमुख ला न्याय मिळाला च पाहिजे , सर तुम्ही लाऊन धारा है प्रकरण plz
उत्तम पत्रकार
कट धाब्यावर बसून रचला ही बातमी सकाळीच आपल्या अगोदर एका पत्रकारणे दिली आहे सर.
संतोष देशमुख खून आणी सैफ अली हल्ला कनेक्शन शोधा
राहुल सर आभारी आहे - एक कोल्हापूरकर
समर्पित भावनेने काम करणारे पत्रकार.... राहुलजी
सर छान माहिती 👍👍👍👍
राहुल दादा खूप छान विश्लेषण करून सांगत आहात असेच काम करत राहा
धन्यवाद साहेब
Nice Rahulsir👍
धाडसी प्रामाणिक पञकारीता सलाम कुलकर्णी साहेब
देवेंद्र फडणवीस साहेबांनी गुलाबी जॅकेट पासून सावध राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रासाठी असलेल्या बलिदानाचे स्मरण करून बीड जिल्ह्यातील गुंडगिरी विरोधी कठोर कारवाई करा व दोन्ही मुंडे मंत्रिपदावरून दूर करा😢🎉
वाल्याचा हात नाही म्हणायचं मग... आता ED ला ऍक्टिव्ह करावं... बेमाफ संपत्ती साठी कोणते उत्पन्न वाल्या कमवीत होता... एक घरगडी इतकं उत्पन्न कमविणे शक्य आहे का...
हात नाही पाय आहे खंडणी चे 2कोटी वाल्या घेणार होता ना !!!! हे मारेकरी थोडीच घेणार होते
त्या खडनीलाच विरोध करणारे देशमुख होते महणून हत्या झाली मोरक्या बॉस वाल्याच आहे
खंडणी वेगळी आणि हे वेगळे नाही
Rahuji dhnyawad
खूप छान राहुल सर
हा खरा हाडाचा पत्रकार आणि पत्रकार असेच आसेल पाहिजे
धन्यवाद सर जी
कुलकर्णी साहेब लातूरच्या प्रकरणावर थोडे लक्ष दिले तर बरं होईल
सर असा अन्याय हा सर्व ठिकाणी घडत आहे. देशमुखांना न्याय देण्यासाठी आपण सर्व ज्या पद्धतीने येकत्र आलो आहोत. असंच इतर ठिकाणी पण यायला पाहिजे. जसे की लातूर असेल आष्टी असेल. सर्वांना न्याय भेटला पाहिजे. आपल्याला विनंती आहे की आपण ते पण जनतेसमोर आणाव.
नेते मंडळी चा वरदहस्त असल्याशिवाय लोक ह्या गोष्टी करू शकत नाहीत
Superb sir
राहुलजी आपण छान विश्लेषण करत असता याबद्दल दुमत नाही... पण या क्रूर हत्याकांडाचे अनुषंगाने जे आंदोलन प्रतिआंदोलन चालू आहे.. यावरही आपण यामध्यमातून प्रकाश टाकू शकता... वेळप्रसंगी त्या प्रती आंदोलने करणाऱ्यांना समाजासमोर उघडे करू शकता..
Abhinandan Rahulji 🎉
न्यायच्या बाजूने बोलत अहा त्याबद्दल आपले धन्यवाद
छान, अन्यायाविरुद्ध लढा, शेवटपर्यंत सुरू राहु दया
राहुल सर आपण जी पत्रकारिता करता ती सर्व पत्रकाराने केले तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल
राहुल दादा , कराड ची ईडी चौकशी चालू झाली पाहिजे , आता तर विदेशात पण खरेदी केली असे कळाले , हा पैसा काळा पैसा आहे किंवा सरकारी पैसा जो जनता विकास निधी चा आहे , सगळी मालमत्ता जमा करावी ईडी ने
पोलीस खाते, SIT, CID सध्या तरी बऱ्यापैकी तपास करताना, काम करताना दिसत आहे... पण त्याचा शेवट हा सर्व गुन्हेगारांना योग्य ती कडक शिक्षा देऊन झाला पाहिजे... अन तो कोण आका का कोण त्याला पण तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे
Best ❤
Excellent narration
सुंदर माहिती
राहुल सर 🙏
राहुलजी आणि ओमकार वाबळे चांगले वार्तांकन करताना दिसतात....
संतोष देशमुख यांनी अशा लोकांच्या मध्ये पडायला नको होते, ते कंपनीचे अधिकारी आणि आरोपी यांनी बघून घेतले असते उगाच संतोष भाऊ मध्ये पडून जीव गमावून बसले,
परभणीच्या सोमनाथ साठी सुद्धा असा आवाज उठवा सर तुम्हाला विनंती
किती क्रूर आहेत ही लोक आणि यांचे म्होरके.तरी लोकांना समजत नाही कि आपण कोणाला समर्थन देतो आहोत.
👌👌
तुमच्या प्रत्येक व्हिडिओची वाट बघत आहे सर
सर खंडणी द्यायला कोणीही तयार नसतो. मजबूर होऊन देतात ते 😊
आरोपींचा समज झाला.😁😁
कुलकर्णी सरजी लातूर जिल्ह्यातील टाकळी गावात पण एक वेळेस भेट दया प्लीज तिथं पण धनगरचं मुलाचा निर्घृण खून झालाय.
सर तुम्ही अजून ६ महिने परळीत राहा आणि आखा बीड जिल्हा मैधे चालणार प्रकार उघड करा
👍👍
मी कोणत्याही गुन्हा केला नाही, परिस्थिती नुसार वृध्द आश्रमात राहण्यापेक्षा तुरुंगात/जेल/बंदिवासात राहने सोयीस्कर होईल,,,,
मृत शरीर तुम्हाला/कि परिवारास,,,,,,,, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे हे आपण नक्की लक्षात ठेवा,,, भविष्य काळ कठीण आहे हे नक्की...........
🙏
Thanks sir