दादा नेहमी प्रमाणे आपण आम्हाला काही तरी नवीन माहिती दिली त्या साठी आपले आभार.🙏♥ आणि आपले अभिनंदन.💐आणि मराठी तरुणाचा हा व्यवसाय पाहून आनंद वाटला...👍👍♥.. प्रतिक दादा प्रगती होवो..खूप खूप शुभेच्छा 💐
प्रतिक तुला तुझ्या बिझनेस साठी लाखो लाख शुभेच्छा एक मराठी माणूस म्हणून मला तुझ्या वर खुप खुप गर्व आहे पण थोडं सांगावं स वाटत की बरेचं कंपनी टिशर्ट ला खिशे लावत नाही त्यामुळे आम्हाला खूप अडचण येते आणि जे बारीक किंवा ज्याचे शोल्डर डाऊन असते त्यांना ते व्यवस्थित दिसत नाही या साठी काही मार्गदर्शन ची आवश्यकता असल्यास कळवावे
मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी प्रतिक ला शुभेच्छा दिल्या पण सर्वांना विनंती आहे तुम्ही सिझन ला उदा. गणपती सणाला T Shirt गावागावातून वाडी वाडी तून बनवून घेतली जातात ती सर्व आपल्याच अशा व्यावसायिका कडून बनवून घ्या म्हणजे या विडिओ चा काही तरी उपयोग झाला असे वाटेल
अतिशय आनंद वाटला की एक आपला मराठी माणूस मुंबईमध्ये व्यवसाय उभा करू शकला आणि त्याचा व्यवसाय डेव्हलप झाला अतिशय आनंद होत आहे प्रतीक दादा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ दाखवल्याबद्दल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या होलसेल मला घ्यायचा आहे
प्रतिक सावंत तुला तुझ्या धंद्यासाठी हार्दिक शुभेच्छा.अशीच तुझी भरभराट होऊ दे.
लकीदादा, खुप आवडला. नोकरी च्या मागे लागण्यापेक्षा, स्वतः काहितरी कामधंदा करणार्यांना असेच प्रोत्साहन देत जा. ❤ 👍🙏
मराठी मुलांनी व्यवसाय मध्ये उतरलेच पाहिजे
असेच आपल्यां मालवणी माणसा करिता नवीन नवीन विडियो बनवा शुभेच्छा देव बरेकरो 👌👌👍👍🙏🙏🙏😊
खूप च छान...असाच खूप खूप मोठा हो आणि पुढील पिढीचा आदर्श बन...
दादा नेहमी प्रमाणे आपण आम्हाला काही तरी नवीन माहिती दिली त्या साठी आपले आभार.🙏♥ आणि आपले अभिनंदन.💐आणि मराठी तरुणाचा हा व्यवसाय पाहून आनंद वाटला...👍👍♥.. प्रतिक दादा प्रगती होवो..खूप खूप शुभेच्छा 💐
आपल्या माणसांना मोठे करा.. .खूप छान आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
All the best! तुमचा व्यवसाय खूप मोठा होवो.
व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ब्लॉग. आपल्या कोकणातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांना असाच सपोर्ट करत रहा👍
भाऊ खुप खुप छान माहिती दिलीत आपला माणूस बिझनेस करत आहेत असच सुंदर काम करीत रहा धन्यवाद
खुप ऊपयोगी माहीती बद्दल धन्यवाद व शुभेच्छा ! कोकणी जनतेला, तरुणांना प्रेरणादायी ऊद्योगधंदे, व्यवसाय! तशी तयारी, प्रशिक्षण आवश्यक आहे!
प्रतीक सावंत तुझ खूप खूप अभिनंदन असाच उद्योग मोठा करत रहा आणि मराठी माणसाला मराठी माणसाकडे काम करुदे
प्रतिक तुला तुझ्या बिझनेस साठी लाखो लाख शुभेच्छा एक मराठी माणूस म्हणून मला तुझ्या वर खुप खुप गर्व आहे
पण थोडं सांगावं स वाटत की बरेचं कंपनी टिशर्ट ला खिशे लावत नाही त्यामुळे आम्हाला खूप अडचण येते
आणि जे बारीक किंवा ज्याचे शोल्डर डाऊन असते त्यांना ते व्यवस्थित दिसत नाही
या साठी काही मार्गदर्शन ची आवश्यकता असल्यास कळवावे
प्रतिक ओक अतिशय सुंदर व्यवसाय निवडला तुझं यश उंच-उंच शिखरावर स्वार जावो. हिच आई जगदंबेची ईच्छ!🌹👍👍💐💐👍👍🌹
नवीन वाटचालीस अभिनंदन प्रतीक
खूप छान विडिओ व माहिती.. प्रतिक आपणास खूप शुभेच्छा.. लकी दादा यांना विशेष धन्यवाद. कृपया मुंबईचा पत्ता शेअर करा.
हार्दिक शुभेच्छा, प्रतीक! धन्यवाद लकी दादा...
प्रतीक, तुझं टी शर्ट खूपच आवडलं तुला खुप खूप शुभेच्छा👍👍👍
Pratik sport chi sarv tee shirt chan astat... मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड
All the best Pratik Sawant i like your T shirt kip it up god blessed you
खूप छान! All the best!
खूप सुंदर दादा
हार्दिक शुभेच्छा.खूपच छान.....
खूप छान. 💐 आगे बढो.
Proud of you Pratik
Bhava ❤❤❤❤❤
मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी प्रतिक ला शुभेच्छा दिल्या पण सर्वांना विनंती आहे तुम्ही सिझन ला उदा. गणपती सणाला T Shirt गावागावातून वाडी वाडी तून बनवून घेतली जातात ती सर्व आपल्याच अशा व्यावसायिका कडून बनवून घ्या म्हणजे या विडिओ चा काही तरी उपयोग झाला असे वाटेल
Perfect व्यवसाय मधे आपली मराठी मुलांना मोठे करा❤
नक्कीच 👍
धन्यवाद प्रतिक बंधू
अतिशय आनंद वाटला की एक आपला मराठी माणूस मुंबईमध्ये व्यवसाय उभा करू शकला आणि त्याचा व्यवसाय डेव्हलप झाला अतिशय आनंद होत आहे प्रतीक दादा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ दाखवल्याबद्दल
त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या होलसेल मला घ्यायचा आहे
Thanks for 100 subscribers 🙏
खूप खूप चांगला ब्लॉग बघायला मिळाला
1 number..marathi admi hai support kara.
🙏👏👏👏lai bhari swatcha business lakho chya nokri peksha bhari aaasto
Pratik May God bless you abundantly and grant you prosperity in your business
O
Ekch no. Dada❤❤
KHUP CHAAN. KEEP IT UP.
छान व्हिडियो बनवला आहे लक्की 👌👌👌
Khup chan ❤❤
Ekadaa yethe nakkich bhet dyayala havi 👍....
Pratik Sports ❤❤
Great👍
Kadak Pratik🎉
Very nice sir ji thanks
Good work !!! Keep growing 🎉🎉🎉
All the best
👌🌹very beautiful
खुप छान.
प्रतिक दादा 🔥🔥
1 no ❤
Congratulations
Very good 👍
Wish you all the best dear pratik.
मस्त भावा बेस्ट लक
Kupa chan
खूप छान आहे
Pratik sports ❤
1 no
👌👌👍👍
❤❤❤❤
Dada ganpatiche t-shirts bhetatil ka
Pratik sport
Good
T-shirts मध्ये इतर regular Articles सुध्दा तयार करा... म्हणजे आम्ही shop साठी माल खरेदी करू....
सुंदर
👌👍
Kup chan
Pratik bro ya business sathi sadharan kiti capital lagte starting la ?
Ganpati Bappa Tula udan pratishat Dev
Pratik sports ❤🫶🏻
Ek sport tshirt kitila
मी पण मालवणी मला पण काम दे गरज आहे
What is cost?
All india transport avilable or not
Mumbai Address ??
जर 2 किवा 3 tshirt ,order दिली तर मिळेल काय
मुंबई चा पत्ता काय?
Kolhapur adress
साधारणतः ha businesh करण्यासाठी kiti खर्च येऊ शकतो
Like to learn from you can you provide training to me. Thanks
Nikki abhiman aahey.
I am from saudi arbiya
ऑर्डर पण केलीय
होल सेल साठी किती मागणी हवी,अहमदनगर
कंपनी कुठे आहे मुंबई ला आहे का❓
मला असच युनिट तयार करायच आहे... दौंड तालुका आहे माझा... Pune पासून 60 km आहे... असं युनिट तयार करायला आपली मदत होऊ शकते का....
Shop cha address kay ahe
दादा मला पण अस कराच आहे पण मशीन भेटत नाही
Dada mobile no deun thev orderd sathi
T shirt price kiti ahe
ल
👌👌👌👌👌
प्रतिक सावंत तुला तुझ्या धंद्यासाठी हार्दिक शुभेच्छा.अशीच तुझी भरभराट होऊ दे.
Proud of you Pratik
Pratik sports ❤
मालवणी माणसाचो मालवणी ब्रांड्
❤❤❤
👌👌👍❤
Pratik sports ❤❤