मालवणी आणि मराठी T-shirt | नोकरी संभाळून T-shirt चा व्यवसाय करणारा कोकणातील युवक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 46

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 6 місяців тому +10

    कोकणातील मुलं उद्योग भरारी घेत आहेत आणि तू त्यांना विडीयो मार्फत प्रोत्साहन देण्याचा वसा घेतला आहेस बघून खूप आनंद होतो. तुला आणि भावी कोकणी उद्योजकांना भरभरून यश मिळो. देव बरे करो. 😊👍

  • @HanuHadkarMALVANIMANUS
    @HanuHadkarMALVANIMANUS 6 місяців тому +4

    व्हिडिओ बघुक खूप मजा ईली. कारण प्रशांत दादाची टी-शर्ट बनवण्याची पद्धत खूप हटके आहे. आणि त्याचं प्रमोशन आपल्या लकी दादा करतोय मग काय मजा वेगळीच आहे..❤ प्रशांत दादा तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. प्रशांत दादाचा टी-शर्ट मेकिंग चा व्हिडिओ आम्हाला दाखवल्याबद्दल खूप पण आभारी आहोत👍

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 6 місяців тому +2

    Mast ❤
    छान माहिती दादा आणि ऑल द बेस्ट प्रशांत भाऊ 😊👍

  • @usnaik4u
    @usnaik4u 6 місяців тому +3

    लकी दा मी मागच्या वेळेला तुझा आंबो म्यान चा व्हिडिओ बघूनच एक टीशर्ट ऑर्डर केलेला. खरचं क्वालिटी मध्ये कुठेच तडजोड केलेली नाही हे कळतं. मी या आधी इंस्टा वर बघून आणखी २ साईट वरून मराठी फॉन्ट चे टीशर्ट ऑर्डर केलेले पण त्यांची कपड्यांची क्वालिटी एकदम बनियान टाईप होती. मी खरचं मालवणी लाईफ चां लोकांना recommend करेन की चे "aamboman" चे टीशर्ट नक्की ट्राय करा. देव बरे करो 👍🏻

  • @milindmanyar4023
    @milindmanyar4023 6 місяців тому +1

    खुप छान..आंबोमॅन,विशेषत: कामातला निटनेटकेपणा.
    Thanks.. Malvani Life for your informative contents.

  • @swapnilkambli9355
    @swapnilkambli9355 6 місяців тому +3

    आमचो Aambo Man....खूप शुभेच्छा ....असोच मोठो हो आणि तुझ्या या धंद्यात यश मिळो हि प्रार्थना🙏✨🥳

  • @pankajonair
    @pankajonair 5 місяців тому +1

    Great information 👍🏻 👌 such great... Aambo Man 🥭 & keep it up! मराठी माणूस पुढे जावा हीच इच्छा..!! Best wishes ♥️ ❤️

  • @dineshbhogale644
    @dineshbhogale644 5 місяців тому +2

    मराठी पाऊल पडते पूढे 🚩आणि असंच पडत राहूदेत 🙏

  • @jyotibhittam3168
    @jyotibhittam3168 5 місяців тому +1

    Khup chan tangs ahet... Mi nakki order karel... Khup chan prints ahet 😍

  • @ViGaMi
    @ViGaMi 6 місяців тому +2

    खुप छान ❤खुप खुप शुभेच्छा प्रशांत दादा 👍 आंबो मॅन

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 6 місяців тому +1

    Aambo man all the best👍👍 Malvani Life - You're the best 👍👍

  • @sandhyasawant1729
    @sandhyasawant1729 6 місяців тому +2

    Chhan upkram,

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 6 місяців тому +1

    लकी दादा तोंडवळी कर कांबळी यांचा खूप छान टी शर्ट उद्योग शुभेच्छl मला आणि नाती ला घेतो मागून देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏

  • @mangeshvishwasrao4567
    @mangeshvishwasrao4567 6 місяців тому +1

    शाब्बास! अनेक आशीर्वाद

  • @tusharkaranje923
    @tusharkaranje923 6 місяців тому +2

    मस्त ❤🎉

  • @varshapise1767
    @varshapise1767 6 місяців тому +2

    khup chan dada 🙏🙏👌👌👍👍

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles 6 місяців тому +1

    Hard working bhau Aapla ❤

  • @atharvatondwalkar812
    @atharvatondwalkar812 6 місяців тому +3

    लवकरात लवकर गणपतीचो व्हिडिओ घेऊन ये लकी दादा आम्ही वाट बघतव ❤️💯😎

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 6 місяців тому +3

    Namskar je Design transprant sheetvar ahe te kas tayar karta?

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 5 місяців тому +1

    छान

  • @rupeshnaughty
    @rupeshnaughty 5 місяців тому +1

    Masta Prashant Keep it Up 🎉

  • @dilipwani8213
    @dilipwani8213 6 місяців тому +2

    खूप छान ❤

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 6 місяців тому +1

    छान…..

  • @sandeshdange5252
    @sandeshdange5252 6 місяців тому +2

    Khup chhan

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 6 місяців тому +1

    Very very nice video....

  • @babajianavkar5092
    @babajianavkar5092 6 місяців тому +3

    खुप खुप शुभेच्छा. काॅलर पाॅकेट टीशर्ट बनवतात काय...

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 місяців тому +2

    खुप छान 👍👍

  • @mandarmanoli1828
    @mandarmanoli1828 6 місяців тому +2

    mast gud 1

  • @AjeetDicholkar
    @AjeetDicholkar 6 місяців тому +2

    ❤❤❤❤❤

  • @anilshewale8219
    @anilshewale8219 5 місяців тому +1

    👌👌👍👍🙏🙏

  • @varshapise1767
    @varshapise1767 6 місяців тому +2

    ksye magvayche an kete magvave lagtel

  • @umadeviamkar537
    @umadeviamkar537 6 місяців тому +2

    गे..बाय.. माजें...अशेच...पुढ्ये..जावांदेत.. कोकणातले...झिल.......

  • @rupeshgarate3778
    @rupeshgarate3778 6 місяців тому +1

    Dada cast net ghyaychi hoti kuthe milel.nylon madhe new ahe shikayla

  • @MangeshPawar-o2o
    @MangeshPawar-o2o 28 днів тому +1

    दादा अमाला चालू करायचं असेल तर काय करावे लागेल

  • @sanket3823
    @sanket3823 2 місяці тому

    T-shirts bulk mdhe tumhi kurhun order kartaat sir?

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 6 місяців тому +1

    कॉलर वाले T शर्ट आहे का

  • @gamingkings11
    @gamingkings11 5 місяців тому

    मी सुद्धा एक कोकणी माणूस आहे, मलाही एक छोटा बिझनेस करायचं आहे तर हा बिझनेस तर मला २ वर्षांपासून माहित होते पण पैशाअभावी सुरू करता आला नाही, तर यासाठी काय लागते म्हणजे मशीन , कापड , स्टिकर्स, टी-शर्टस कुठून मागवायचं हे सांगू शकता का ??

  • @sachinmore1882
    @sachinmore1882 5 місяців тому

    Mast and price kay ahe

  • @rajeshjadhav2573
    @rajeshjadhav2573 25 днів тому

    कुठे आहे शॉप.

  • @sahilkalambate28
    @sahilkalambate28 16 днів тому

    Kuthe ahe he shop

  • @vsksatara20
    @vsksatara20 6 місяців тому +1

    लकी दादा तुझा भाऊ आहे का

  • @umeshgutte7081
    @umeshgutte7081 2 місяці тому

    Khup chan video. Dada tumhi jyanchyakadun print karun gheta tyancha contact number dyal ka pls 🙏☺️

  • @nilesharts7817
    @nilesharts7817 5 місяців тому

    होल सेल मध्ये भेटेल का

  • @Pantherofficial81
    @Pantherofficial81 5 місяців тому

    Hul

  • @KaifAnsari-q9g
    @KaifAnsari-q9g Місяць тому

    Sir mai hit pres masi abhi laya hu mai naya hu sir mujhe d t f stiker chahiye thora mai naya hu sir mai govandi se hu sir