Babandada Shinde Sharad Pawar गटात ? Madha जिंकायचा पवारांचा मास्टरप्लॅन !| Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • Babandada Shinde Sharad Pawar गटात ? Madha जिंकायचा पवारांचा मास्टरप्लॅन !| Vishaych Bhari
    मंडळी सध्या विधानसभेच्या निवडणुकांचे वेध अनेक राजकीय नेत्यांना लागलेत. त्यामुळे आता राजकीय जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीनं बरंच जण तयारीला देखील लागलेत. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अजित पवार गटाचे नेते आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतलीये. काल पुण्यातल्या मोदी बाग निवासस्थानावर बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या भेटीला आल्याचं कॅमेरात कैद झालंय. त्यामुळं आता माढा विधानसभेवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. एकीकडं अजित पवार गटाचे प्रबळ उमेदवार असणारे बबनदादा शिंदे हे त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्या तिकिटासाठी प्रयत्न करताना दिसतायत तर दुसऱ्या बाजूला नुकतच शिंदे गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेले संजय बाबा कोकाटे हे देखील इच्छुक आहेत. त्याचंप्रमाणे कारखानदार अभिजीत पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच समजतंय. त्याबरोबरचं बबन शिंदे यांनी जशी शरद पवारांची भेट घेतली तसं माढ्यातील काँग्रेसच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी देखील काँग्रेसकडून त्या मतदारसंघावर त्यांचा दावा ठोकलाय. त्यामुळं माढ्याचा पुढचा आमदार नेमका कोण असेल ? त्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता लागलीये. पण मग बबन दादा शिंदे यांना आपल्या पक्षात घेऊन शरद पवार नवीन डाव टाकणार का ? बबन दादा शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत ? नेमकी कशी असतील यंदा माढा विधानसभेची गणितं ? कोण होईल माढ्याचा पुढचा आमदार ? सगळंच या व्हिडीओमधून पाहूयात.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #sharadpawar
    #babandadashinde
    #विषयचभारी
    babandada shinde,babanrao shinde,baban shinde,eknath shinde,babandadaa shinde,babandada ncp,mla babanrao shinde,baban dada shinde,baban shinde latest news,sharad pawar with baban shinde,babanrao shinde statement,sanjay shinde,ajit pawar babandada news,baban dada shinde madha,shinde group,baban dada shinde sugar factory,baban shinde ed,baban shinde ed case,baban shinde mla,baban shinde updates,baban shinde news,baban shinde live

КОМЕНТАРІ • 49

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 2 місяці тому +24

    माढा मतदारसंघातून निवडून तुतारी येणार आहे 🙏🙏🙏

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 2 місяці тому +19

    बबन दादा शिंदे यांच्या बद्दल काही विशेष नाही शरद पवार साहेब जो उमेदवार जाहीर करतील तो निवडून देऊ

    • @Vishal-qh9ml
      @Vishal-qh9ml 23 дні тому

      तोंड वाकडं घरात घेऊन बस

  • @vikaspatil6241
    @vikaspatil6241 2 місяці тому +7

    गणेश दादा पाटील यांना उमेदवारी द्यावी

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +6

    विजय दादा जो उमेदवार देणार तो तुतारी वाजणार आहे

  • @shivrajcollection
    @shivrajcollection 2 місяці тому +8

    शिवाजी नाना कांबळे

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 місяці тому +7

    कुणी कुठं जाओ... आमचा उमेदवार.. जरांगे पाटील देतील तोच.. 👍🚩

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 2 місяці тому

      गप रे चुत्या... सारखं जरांगे जरांगे

  • @babasahebwagmode7984
    @babasahebwagmode7984 2 місяці тому +8

    शिवाजीकांबळे
    आमदार
    होणार

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 2 місяці тому +5

    obc व इतर मागास वर्ग मिळून 65 %आहे त्यामुळे आमदार हयाच गरीब समाजाचा पाहिजे 🎉🎉🎉🎉

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 2 місяці тому +6

    पवार साहेबांना विनंती सोडून गेलेल्यांना परत घेऊ नये

  • @amirshaikh933
    @amirshaikh933 2 місяці тому +4

    ओन्ली शिवाजी कांबळे गोरगरिबांचे कैवारी

  • @MahaveirKadam
    @MahaveirKadam 2 місяці тому +3

    साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून देणार जनता

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 2 місяці тому +3

    ह्याला कुठल्याही पक्षात प्रवेश घेऊ नये तिकिट फक्त अभिजित पाटील

  • @santoshpatil4864
    @santoshpatil4864 2 місяці тому +3

    Photo of Kalyan Kale is not correct, used photo is of Kalyan Kale, MP, Jalana

  • @vinodsolankar7522
    @vinodsolankar7522 2 місяці тому +2

    Shivajiraje kambale

  • @Abhishek_Mitkal_222
    @Abhishek_Mitkal_222 2 місяці тому +4

    #Dhanraj_Dada_Shinde

  • @tusharpandhare45
    @tusharpandhare45 2 місяці тому +1

    Shivaji nana

  • @haiderbadashahasayyad9739
    @haiderbadashahasayyad9739 2 місяці тому +1

    माझे स्वताचा अनुमान , असा आहे कि या वेलेस बबन दादा निवडून येणार नाहीत , मी स्वता दादा समर्थक आहे ,बस एवढच सांगु ईच्छितो।

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 місяці тому

    😊

  • @SunilAdgale-bn8xq
    @SunilAdgale-bn8xq 2 місяці тому +2

    शिवतेजसिंह(बाबा)मोहिते-पाटील जास्त महत्वाचे उमेदवार आहेत..!

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 місяці тому +3

    गाठि भेटी होत च राहतील निर्णय शेवटी पवार च घेतील.

  • @SomnathShendage-ok7fi
    @SomnathShendage-ok7fi 2 місяці тому +4

    Shivajiraje kanmble

  • @shesharaolambute4159
    @shesharaolambute4159 2 місяці тому +4

    फक्त तुतारी निवडुण येणार

  • @prashantjadhav6784
    @prashantjadhav6784 20 днів тому

    नाव दमदार भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️👑

  • @nansnagtilak661
    @nansnagtilak661 2 місяці тому +1

    आमदार होणार फक्त रणजित भैय्या शिंदे

  • @bhausahebpatil3600
    @bhausahebpatil3600 2 місяці тому

    चालू बैलाची शिंगं धरायची अन म्हणायचं मी निवडून आणलं,दादा ,दादाच आहे,पक्षाला दादाची गरज आहे दादाला नाही,

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 2 місяці тому +1

    Only Tutari. Nivdhunbyenar 💯💯

  • @TheMoviesTales
    @TheMoviesTales 2 місяці тому +1

    मिनल ताई साठे 🤙🏻✌🏻🔥

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 місяці тому

    रंजित भैय्यासाहेब शिंदे हे माढा मतदार संघचे भावी आमदार विजय भव ✌️✌️🌹🌹

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o 2 місяці тому

    जे सोडून गेले होते . त्यांना उमेदवारी चूकूनही देऊ नका पवार साहेब . सत्तेचे पाय धरणारी लोक

  • @Bharti-02f
    @Bharti-02f 2 місяці тому

    झिरवळ पॅटर्न सुरू आहे.
    बाप पुतण्याकड अन पोरगा बापाकडे.
    मग कोण का येईना. आपल्याच घरातला पाहिजे.

  • @laxmanpawar3731
    @laxmanpawar3731 2 місяці тому

    फक्त तुतारी, मग कोणी कोणीही उभे राहू द्या.

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 2 місяці тому

    शरद पवार साहेब रंजित भैय्यासाहेब शिंदे निवडू येणार ❤❤💚💚✌️💯🇮🇳

  • @SamarthJadhav-5055
    @SamarthJadhav-5055 2 місяці тому

    आमदार फक्त धनराज दादा शिंदे

  • @mazi_sheti
    @mazi_sheti 2 місяці тому

    Only Ranjit bhaiya shinde

  • @Ss97231
    @Ss97231 2 місяці тому

    नका घेऊ

  • @vishnuatkare9850
    @vishnuatkare9850 Місяць тому

    प्रस्तापित नको नवीन चेहरा पाहिजे

  • @sanr454
    @sanr454 2 місяці тому

    Only अभिजीत आबा पाटील

  • @SomnathGawade-iv7zc
    @SomnathGawade-iv7zc 2 місяці тому +1

    महाविकास आघाडी चा असणार आमदार

  • @prashantjadhav6784
    @prashantjadhav6784 2 місяці тому

    नाव दमदार भावी आमदार सौ मिनलताई दादासाहेब साठे 💯✌️

  • @TheMoviesTales
    @TheMoviesTales 2 місяці тому +1

    मिनल ताई साठे 🤙🏻✌🏻🔥

  • @Abhishek_Mitkal_222
    @Abhishek_Mitkal_222 2 місяці тому +1

    #Dhanraj_Dada_shinde

  • @bapubansode3201
    @bapubansode3201 2 місяці тому

    फक्त तुतारी निवडुण येणार