Ajit Pawar News : दादांच्या या ५ नेत्याला ही निवडणूक जड जाईल, किंवा हरू शकतील | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 179

  • @javedsayyed6054
    @javedsayyed6054 2 місяці тому +14

    जनता यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अक्षरशः कंटाळून गेलेले आहेत तर आता जनता यांचं सगळ्यांचं करेक्ट कार्यक्रम लावतील. जय महाराष्ट्र.

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 2 місяці тому +54

    स्वतः आजित दादाच पडणार आहे ,बाकीच्यांचे काय घेऊन बसलाय.

    • @mangeshauti892
      @mangeshauti892 2 місяці тому

      लायकी किती बोलतो केळ्या😂😂

    • @aniketshinde6767
      @aniketshinde6767 Місяць тому

      काय सांगता मग तुमच्या तोंडात पेडा 😊

    • @dheerajpatil3471
      @dheerajpatil3471 Місяць тому +1

      😂

    • @9110Niks
      @9110Niks Місяць тому

      खरंय

  • @ssn4703
    @ssn4703 2 місяці тому +56

    दिंडोरीतून झिरवळ पडतील 💯

  • @vilasbiradar9727
    @vilasbiradar9727 2 місяці тому +32

    अजीत पवार सुध्दा पडणार.त्याचा मतदार संघांत ४८००० नी पिछाडीवरआहे.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 місяці тому

    धन्यवाद.

  • @sureshsatav3420
    @sureshsatav3420 2 місяці тому +10

    महायुती भुईसपाट होणार आहे 😢

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 2 місяці тому +10

    अजित पवार सुद्धा आमदार होत नाही. तो सिद्ध हरणार. बाकीचे काय विचारता.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 місяці тому +20

    अजितदादा व त्यांच्या गटाचे सर्व आमदार पडणार

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 2 місяці тому +31

    आजित दादाचे सर्व आमदार भाजपच पाडणार आहे ही साधी गोष्ट आहे

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 місяці тому +17

    महाविकास आघाडीच सरकार बनवणार. भाजपच अजितदादाना पाडणार.

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 2 місяці тому +5

    जर कागल मधून समरजित घाटगे यांनी शरद पवार किंवा कांग्रेस मधून निवडणूक लढवली तर तुम्ही केलेल्या विश्लेषणाचे सार्थक होईल....
    नाही तर इतर कोणाचीही 10 टक्के सुद्धा गॅरंटी नाही

  • @anandjadhav1824
    @anandjadhav1824 2 місяці тому +8

    सगळे आमदार पाडा फुटुन गेले ले

  • @vishnunaik1369
    @vishnunaik1369 2 місяці тому +6

    Only Sharad pawar saheb ❤

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 2 місяці тому +5

    आम्ही यावेळी पहिला कार्यक्रम भाजपचा करणार...त्यांना मतदान नाही...उमेदवार पाडणार त्या टरबुज चे..
    त्याशिवाय पक्ष फोडणे राजकारण घाण करणे थांबणार नाही...
    परत घाण नीच राजकारण करताना हजार वेळा विचार केला पाहिजे प्रत्येकाने

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому +9

    धनु मुंडे पडणार

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 2 місяці тому +1

      कुणाचा बाप जरी आला तरी परळीत फक्त मुंडे च येणार
      जो विरोधात उभा राहील त्याला कळल परळीच राजकरण आणि मुंडेंची यंत्रणा
      परळीत फ्कत #𝐃𝐌_𝐒𝐀𝐇𝐄𝐁👑🦁🔝🤫💸

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 2 місяці тому

      कुणाचा बाप जरी आला तरी परळीत फक्त मुंडे च येणार
      जो विरोधात उभा राहील त्याला कळल परळीच राजकरण आणि मुंडेंची यंत्रणा
      परळीत फ्कत #𝐃𝐌_𝐒𝐀𝐇𝐄𝐁👑🦁🔝🤫💸

    • @Ruturaj_patil_1001
      @Ruturaj_patil_1001 2 місяці тому

      कुणाचा बाप जरी आला तरी परळीत फक्त मुंडे च येणार
      जो विरोधात उभा राहील त्याला कळल परळीच राजकरण आणि मुंडेंची यंत्रणा
      परळीत फ्कत #𝐃𝐌_𝐒𝐀𝐇𝐄𝐁👑🦁🔝🤫💸

    • @WeirNWacky
      @WeirNWacky 2 місяці тому +2

      घरी जा, आले मुंडे ला पाडायला 😅😅

    • @PravinPalve-mm9ro
      @PravinPalve-mm9ro 2 місяці тому +2

      धनु भाऊ ओन्ली

  • @devidasmore971
    @devidasmore971 2 місяці тому +51

    अजित पवार, एकनाथ शिंदे, फडणवीस याचे सर्व च्या सर्व जागा पडतील 😊😊😊

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 2 місяці тому +4

    अजित पवार हे 30 हजार मतांनी पराभूत होणार आहे

  • @ganeshlangote3083
    @ganeshlangote3083 2 місяці тому +2

    आपले विश्लेषण हे लोकसभा निवडणुक निकालानुसार केले आहे

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy 2 місяці тому +9

    तुम्ही जे सांगितले ते सर्व उमेदवार निवडून येतील

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 місяці тому +3

    अजित पवार गट चे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांचा पण पराभव होणार😂😂😂😂

  • @NareshGunjal-zf3rk
    @NareshGunjal-zf3rk 2 місяці тому +2

    अजित दादाला फक्त खुर्ची पाहिजे, प्रसंगी तो स्वतःच्या माणसाला पायाखाली घेईल 😄

  • @sushantranbhise85
    @sushantranbhise85 2 місяці тому

    अहेरी विधानसभेत पवन कुकूडकर नक्की आमदार होतील एकदा संधी मिळूद्या 🙌💯

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 місяці тому +1

    Only mva

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 місяці тому +2

    नक्की. अजित. पाडणार.

  • @amolkorade9229
    @amolkorade9229 2 місяці тому +12

    अकोले तालुक्याचे Dr. किरण लहामटे राहिले की प्रथमेश भाऊ

  • @vijaybandre528
    @vijaybandre528 2 місяці тому +2

    पडलाच पाहिजे

  • @pralhadbirari9340
    @pralhadbirari9340 2 місяці тому +5

    अमळनेर मधून अनिल पाटील पडणार.

  • @ncp1010
    @ncp1010 2 місяці тому +2

    दादाच अवघड दिसतंय..

  • @invisibletext862
    @invisibletext862 2 місяці тому +6

    सिन्नरला महाविकास आघाडी विजय होणार

  • @Rishiraj_9191
    @Rishiraj_9191 2 місяці тому +1

    अकोले भावी दमदार आमदार वैभव भाऊ पिचड

    • @billu6706
      @billu6706 2 місяці тому

      Only Amit bhangare

  • @swapnilnarode7700
    @swapnilnarode7700 2 місяці тому +1

    भाऊ माणिकराव कोकाटे विजयी होणार

  • @rahulgade8495
    @rahulgade8495 2 місяці тому +3

    पाणी जास्त टाकत जा निकम साहेब😂😂😂

  • @YuvarajKorade
    @YuvarajKorade Місяць тому

    अकोले तालुक्यात पक्ष चालणार नाही येथे विकास बोलेल विकासाला मतदान होईल Dr.Kiran Lahamate आमदार साहेब 2024 निवडूण येतील.

  • @r.b4068
    @r.b4068 Місяць тому

    कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात पण हेच चित्र आहे.

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 2 місяці тому +4

    अजीत पवार हुशार आहेत. अजीत पवारांच्या प्रचाराला.
    नॉन बायोलॉजिकल शहंशाह.
    जलीले ईलाई तडीपार जुमलोद्दीन.
    येनार आहेत.

  • @aniketpunde8058
    @aniketpunde8058 2 місяці тому +6

    Walse patil part 8 vi term pn yenar nivdun

    • @YogeshWalunj-wd8sm
      @YogeshWalunj-wd8sm 2 місяці тому

      Only nikam saheb.fix amdar

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Ajit sah sarv gaddar janta padnar ahe, janta ya gaddaranna padnyasathi nivdnukichi wat pahat ahe

    • @pankajbhagade723
      @pankajbhagade723 2 місяці тому

      Nikam saheb👍

  • @sureshdalvi9656
    @sureshdalvi9656 2 місяці тому +5

    आष्टी पाटोदा शिरूर बाळासाहेब आजबे पडणार

  • @balasahebjadhav1926
    @balasahebjadhav1926 2 місяці тому +2

    हड़पसर प्रशांत दादा जगताप एकनिष्ट आहे म्हणून तेच निवडून येणार आहेत

  • @perfectfantasy99
    @perfectfantasy99 2 місяці тому +8

    खासदार हे लाटेवर निवडून येत असतात आणि आमदार स्व
    लोकसभा आणि विधानसभा पूर्णपणे वेगळा निवडणूक असतात

  • @TNM1988
    @TNM1988 2 місяці тому +1

    इम्रान हाश्मी पण पडणार आहे

  • @siddharthtakudage7184
    @siddharthtakudage7184 2 місяці тому +1

    आता सर्वांचीच वाट लागणार आहे,आता लावा इडी

  • @Manishpawar-v8z
    @Manishpawar-v8z Місяць тому

    Mns only

  • @suhasborade2763
    @suhasborade2763 2 місяці тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +4

    भाजप चे प्रामुख्याने पाडायचे

  • @abhijitdeshmukh8757
    @abhijitdeshmukh8757 2 місяці тому +1

    सुपडा साफ

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 2 місяці тому

    महाराष्ट्र राज्यातील जनता ही वैचारिक भूमिकेला मत करताना दिसते आहे. या राज्यात महापुरुषांच्या विचाराला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून केलेली पक्ष फोडाफोडी लोकांना आवडलेली नाही. म्हणून कोणकोण या नाराजीच्या महापुरात निवडणूकीत पराभूत होतील हे सांगणे कठीण आहे. एवढे मात्र खरे आहे की विधानसभा निवडणुकीत भलेभले कायमचे संपलेले दिसतील.. 😊😊😊

  • @rahulchirke1435
    @rahulchirke1435 2 місяці тому +1

    माजलगांव मतदार संघात प्रकाश सोळंके हे
    पराजय होतील

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 2 місяці тому +4

    खेड,जुन्नर बदल होऊ शकतो

  • @prasadjagtap1161
    @prasadjagtap1161 2 місяці тому +5

    अजित पवार चे 10 नाही सर्व आमदार पडतील, भुजबळ मुळे

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Місяць тому

    शरदचंद्र पवार साहेब हे अजित पवार गटातील आमदारांना खेचत नाहीत तर तेच येण्यासाठी आतुरली आहेत.

  • @sureshsupekar9508
    @sureshsupekar9508 2 місяці тому +12

    अजित पवार हेच, निवडुन येतील असे वाटत नाही

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 місяці тому +1

    भुजबळ. पडणार.

  • @VikasGaikwad-x3l
    @VikasGaikwad-x3l 2 місяці тому +1

    शिरूर मधून अशोक बापू पवार निवडून येणार

  • @VaibhavPawar-xf8xh
    @VaibhavPawar-xf8xh Місяць тому

    अजित पवाराचे सगळेच आमदार पडणार

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +2

    बाकीचे कशाला निवडून द्यायचे

  • @MukeshGunjal-n9h
    @MukeshGunjal-n9h 2 місяці тому +3

    राजेंद्र शिंगणे यांना प्रतिस्पर्धीच नाही, आणि तुम्ही म्हणता ते पडणार 😂

    • @MukeshGunjal-n9h
      @MukeshGunjal-n9h 2 місяці тому +1

      सगळे प्रतिस्पर्धी महायुतीतच आहे.

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 2 місяці тому +6

    Prathamesh ha MVM cha Agent asalya sarkha bolat aahe

  • @pritampardeshi1493
    @pritampardeshi1493 2 місяці тому +2

    महाविकास आघाडी येणार

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 2 місяці тому +7

    शरद पवासाहेब जिंदाबाद..

  • @Rishiraj_9191
    @Rishiraj_9191 2 місяці тому +2

    किरण लाहामटे पडणार.100%

  • @pravinsalokhe8452
    @pravinsalokhe8452 2 місяці тому +2

    जिंकणारे सांगू शकता का 😊

  • @B-H-O-R
    @B-H-O-R 2 місяці тому +3

    आंबेगाव तालुक्यामध्ये बदल होणार निकम साहेब निवडून येणार

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 2 місяці тому +1

    चंदगड. चे. आमदार. पाडणार.

  • @Ithape
    @Ithape 2 місяці тому +7

    महाआघाडी ची सुपारी घेतली काय😂

  • @abasahebmusmade7159
    @abasahebmusmade7159 2 місяці тому +1

    येवला, परळी,

    • @sandipg0palghare903
      @sandipg0palghare903 2 місяці тому

      गोळ्या संपल्या काय तुझ्या 🤣🤣🤣🤣

  • @aniketpunde8058
    @aniketpunde8058 2 місяці тому +5

    कधी आंबेगावमध्ये येवून सर्वे करा विजय अटळ आहे फक्त दिलीपराव वळसे पाटिल

  • @शिवचक्षु
    @शिवचक्षु 2 місяці тому +16

    दादा चे विरोधात सुपारी घेऊन बोलताय

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 2 місяці тому +1

    Good❤❤❤❤🎉🎉🎉

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 2 місяці тому

    थोडक्यात... खाऊ खुजावं बत्ती बुजावं.... माजलेत पडू द्या झडू द्या....जनतेला 🌹 काही फरक पडत नाही.,..

  • @maheshgaikwad1554
    @maheshgaikwad1554 2 місяці тому

    अजित दादा

  • @madhawaipatildairyfarm4298
    @madhawaipatildairyfarm4298 2 місяці тому +16

    येवला मतदार सांगत भुजबळ पडणार

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 2 місяці тому +2

    Phaltan madhun shree Deepak chavan punha vijayi honar ✌️✌️✌️

  • @rajendrafunne5269
    @rajendrafunne5269 3 дні тому

    हे तर निवडून येणारे आहेत

  • @vilaskalate2019
    @vilaskalate2019 2 місяці тому

    Ajit dada sah sagale padale pahijet.

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 2 місяці тому +5

    Ajit pawar ch nivdun yetat ki nahi ki

  • @dadasahebhase1863
    @dadasahebhase1863 Місяць тому

    सुनील टिंगरे हारणार

  • @agpatil3326
    @agpatil3326 2 місяці тому +1

    Beed madhun konte aamdaar yetil aani konte nete padtil
    Konte Navin chehre vidhan sabhesathi ecchuk aahet

  • @अर्णवडेअरी
    @अर्णवडेअरी 2 місяці тому +2

    अकोले

    • @billu6706
      @billu6706 2 місяці тому +1

      Only Amit bhangare

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 2 місяці тому +1

    Walse patil saheb niudun renar ahe ek Shen ek takke

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 2 місяці тому

    Bhujbal mule Ajit Dadache paksh shevtch kamit Kami umedwar nivdun yetil

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 Місяць тому

    Ajit pawar will defeat from Baramati constitute

  • @pravinsalokhe8452
    @pravinsalokhe8452 2 місяці тому +3

    मुश्रीफ 25 year's आमदार आहेत ते पडणार नाहीत पण लढत जर दुरंगी झाली तरच पडतील पण ते तसे होऊ देत नाहीत स्वतःच तिसरे उमेदवार उभा करतील असा त्यांचा इतिहास आहे

  • @HaribhauKonale
    @HaribhauKonale Місяць тому

    Udgir Madhun Bansode Padnar

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 місяці тому +3

    अजित पवार शिंदे भविष्यात महाराष्ट्र दिसणार नाही वाटोळं केलं महाराष्ट्र चे ह्या माणसांनी

  • @mohandeshmukh5137
    @mohandeshmukh5137 2 місяці тому +3

    लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत जमीन अस्मानाचा फरक असतो

  • @ujwalakurhe7207
    @ujwalakurhe7207 2 місяці тому +1

    फकत दल बदलुना धङा शिकवा

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому +15

    छगन, दादा पडणार

  • @vijayholkar9637
    @vijayholkar9637 2 місяці тому +3

    Vishayach Bhangar aahe Prathamesh Phalke

  • @PradipIngle-sj9ye
    @PradipIngle-sj9ye 2 місяці тому +5

    मोर्शी वरूड मतदार संघ विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे राजू शेट्टी ची शेतकरी स्वाभिमानी संघटना मधून निवडून आले होते त्यांनी चे BJP अनिल बोंडे यांना पराभूत केलं होत पणं ते आता अजित दादा पवार सोबत आहे त्या मूळ ते आता निवडून येणारं नाही असा चित्र मतदार संघामध्ये आहे

  • @SandipBhoye-ht3ir
    @SandipBhoye-ht3ir 2 місяці тому

    कळवण सुरगाणा चे आमदार नितीन पवार पडणार

  • @arshadalisaiyyad2052
    @arshadalisaiyyad2052 2 місяці тому

    सिन्नर च राजकरण तुम्हाला नाही कळनार

  • @Pravindb6-or
    @Pravindb6-or 2 місяці тому +2

    Manikrao kokate sinnar madhun sahaj nivdun yetil

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 2 місяці тому +2

    Walse patil yenar 🎉🎉

  • @sadumundhe3156
    @sadumundhe3156 2 місяці тому

    Ekahi aushdhala theu naka saglechya sagle pada pawar saheb zindabad

  • @BalasahebPawar-eo1sc
    @BalasahebPawar-eo1sc 2 місяці тому

    Nakkich. Padanar

  • @sureshpatil3382
    @sureshpatil3382 2 місяці тому

    Chagan Bhujbal mule maratha vote Dadapasun dur jatil Ani dadache max umedwar padtil

  • @haribhauhase2579
    @haribhauhase2579 Місяць тому

    अकोले तून. अमित भांगरे निवडणून येतील

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 місяці тому

    Baramatit swata ajit pawar padtil.100%.
    Fakta baramatitun pal kadhu naye.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 місяці тому +2

    असं समिकरण सगळीकडे नाही होणार

  • @rajendrachaudhary1872
    @rajendrachaudhary1872 2 місяці тому

    50 khokay ekdam okay.. all mla will gone