Nandurbar मधील Heena Gavit यांची हुकलेली हॅट्रीक गावित घराण्याचं राजकारण संपवणार? | Goval Padavi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • #loksabhaelection2024 #congress #nandurbar
    निकालात नवख्या असणारे के.सी.पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांचा विजय झाला आणि हॅट्रिक करण्याच्या तयारीत असणाऱ्या हिना गावित यांची मात्र ही संधी हुकली आहे. हिना गावित यांचा पराभव झाला. या सगळ्यात गोवाल पाडवी आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला असं म्हणलं तरी काय हरकत नाही... त्याच कारण म्हणजे गोवाल पाडवी यांना मिळालेले मताधिक्य, त्यांनी केलेला प्रचार, याशिवाय गावित कुटुंबाविषयी असलेली नाराजी हे सगळं काँग्रेसच्या पथ्यावर पडल आणि काँग्रेसने हा बालेकिल्ला परत मिळवला आता गावितांसाठी यांसाठी प्रतिष्ठेचा ठरलेला हा जिल्हा गावितांचं राजकारण संपवू शकतो का? हे पहावे लागणार आहे...
    TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

    #latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
    अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
    आजच Subscribe करा
    TODMarathi
    Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
    𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
    𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
    𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
    Telegram - t.me/TODMarathi

КОМЕНТАРІ • 61

  • @devakokani9310
    @devakokani9310 3 місяці тому +32

    कोणीही खोटा प्रचार केला नाही लोक वैतागून गेले होते 3 खिडकी सरकार ला म्हणून लोकांनी ही निवडूनक हातात घेतली होती
    जय आदिवासी. जय जोहार

  • @KritiThakur05
    @KritiThakur05 3 місяці тому +14

    शिरपूर येथे १०,११ ऑगस्टला एक घटना झाली तेव्हा येवून सुद्धा उभीं राहिली नाही, निवडणूक आली तेव्हा कशी धावत आली.

  • @ishwarpatil4105
    @ishwarpatil4105 3 місяці тому +36

    लोकांनी घराणेशाही ला हद्दपार केलं नंदुरबार मधून

  • @niteshpawara2799
    @niteshpawara2799 3 місяці тому +15

    आता विजय साहेबांचा नंबर आहे😂😂

  • @davidgavit2873
    @davidgavit2873 3 місяці тому +11

    नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिंदाबाद गोवाल पाडवी लोकसभा पंजा जिंदाबाद भाजप मुरदाबाद पंजा जिंदाबाद

  • @rameshgavit8537
    @rameshgavit8537 3 місяці тому +11

    गट बाआजी लोक पाहून पाहून कामे केले आणि गाव गुंडे यानी गावात सामान्य लोक याना आरे रावी भाषा हे पराभवाचे मेन कारण आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 3 місяці тому +1

      विकासकामे देखील नव्हती.

  • @shamuvelgavit
    @shamuvelgavit 3 місяці тому +16

    कांग्रेस जिंदाबाद

  • @ROXYPAGALPANTIvk
    @ROXYPAGALPANTIvk 3 місяці тому +12

    congreess jindabad❤❤❤❤❤❤

  • @PurushottamvalviValvi
    @PurushottamvalviValvi 3 місяці тому +8

    संविधान बदलतील अशी काही शंका नव्हती. परंतु देशात मोदी सरकारच हवा होता. पण नंदुरबारला हिना गावित नको. झेडपी विधानसभा लोकसभा असो. सगळी त्यांच्याच घरात घ्यायला पाहत होते. दुसऱ्या कार्यकर्त्यांना कोणतेही पद मिळू देत नव्हते. त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले

  • @akashvalvi1610
    @akashvalvi1610 3 місяці тому +5

    8500 Rs खटा खट खट घेतील म्हणून वोटिंग केल 😅😅😅😅

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 3 місяці тому +2

    Credit For Priyanka Gandhi Prachar Sabha 🎉

  • @AtulValvi-p5q
    @AtulValvi-p5q 3 місяці тому +3

    लोकांना खोटं प्रचार करून गोवल दादा आलेत नाहीतर आले नसते सगळ्यांच्या खात्यात 8500 टाकणार म्हणून खटा प्रचार केल्याने गोवल दादा आला पण pudcha खासदार dr हिनाताई गावित असणार ❤❤❤😊

    • @sunilvasave4485
      @sunilvasave4485 3 місяці тому

      Kendra madhe ale aste tar takle aste

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 3 місяці тому

      कधी कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आलेवर भाजपचे नाही

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 3 місяці тому +6

    गोवाल पाडवी

  • @rajendravasave2086
    @rajendravasave2086 3 місяці тому +2

    💯 brobor bolla madam tumhi
    Gavit Parivar rajkaran mukat zala pahije

  • @sanjayvasave5338
    @sanjayvasave5338 3 місяці тому +3

    आता त्यांचं राजकारण संपणार

  • @sagaranand6724
    @sagaranand6724 3 місяці тому

    Tumhi khup chan explain karta ❤❤❤

  • @idris455
    @idris455 3 місяці тому +2

    नेक्स्ट आमदारभारत का गीत❤❤❤❤

  • @bhimshinbhai4610
    @bhimshinbhai4610 3 місяці тому +5

    Hina Gavit hya kadhich nivdun yenar nahin

  • @gavitgavit9066
    @gavitgavit9066 3 місяці тому +1

    हिना गावित आता लग्न करून सासरी जाणार आहे कारण तिचं वय झालं होतं तिला नवरा मिळत नव्हता म्हणून आता तिच्या वडिलांनी आता तिला लग्न करून सासरी ला पाठवावे

  • @TarkeshwariNaik
    @TarkeshwariNaik 3 місяці тому +1

    स्वतः च्या विधानसभेत 2 हजार ची लीड होती म्हणे बापाला.. स्वतःच्या दम वर नाही निवडून आला हो साहेब.

  • @luckypadvi8
    @luckypadvi8 3 місяці тому +3

    नको हिना ताई नंदुरबार ला

  • @pandurangbangal1848
    @pandurangbangal1848 3 місяці тому

    हिना गावीत याचं पुनर्वसन होईल तेव्हा होईल पण गरीबांच केंव्हा कराल ते बी जे पी ने सांगा व

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 3 місяці тому +1

    જય શ્રી રામ

  • @sunilvasave4485
    @sunilvasave4485 3 місяці тому +2

    Khote prachar karun nahi dada barobar prachar kela kendra madhe sarkar ale tar 8500 rupaye takle aste .pan kendra madhe satta bjp cha ahe aata 8500 hajar takta yenar nahi. Parantu savidhan ata badalta yenar nahi .karan 400 par kele nahi ata man ki rahnar nahi he matra nakki ahe

    • @TarkeshwariNaik
      @TarkeshwariNaik 3 місяці тому

      केंद्रात येणार च नव्हतं हो. राहुल गांधी ने स्वतः चा स्वार्थ साधून घेतला. विरोधी पक्ष पद घेऊन. नितेश ला का पटवलं नाही.😂 पटवलं असतं तर सत्ता पण भेटली असती अन बायांना 8500 पण. पण शक्य च नाही न. ज्यांना भारताचा वार्षिक बजेट माहित नाही. अन 8500 द्याचं सांगता.

  • @namdevchaudhary5540
    @namdevchaudhary5540 3 місяці тому

    गोवाल दादा

  • @jagannathmore5272
    @jagannathmore5272 3 місяці тому

    हिना गावितचे 15 लाख आले तर लगेच खटाखट 8500 येणार

  • @Kushalvalvi-z6p
    @Kushalvalvi-z6p 3 місяці тому +1

    राज्यसभा खासदर

  • @lalsingpadvi6844
    @lalsingpadvi6844 3 місяці тому +2

    Congress jindabad

  • @RameshwaramValvi
    @RameshwaramValvi 3 місяці тому

    Haan battery nice 👍👍👍

  • @GavitRanjita
    @GavitRanjita 3 місяці тому +2

    Bachat gatana paise kadhi denar hina tai mahilana meeting gheun fosun dilo k

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 3 місяці тому

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @ViruBhil-z2q
    @ViruBhil-z2q 3 місяці тому +1

    😅😅Rki🎉🎉❤❤❤😢😢

  • @VinayakSathe-sc4yc
    @VinayakSathe-sc4yc 3 місяці тому +1

    Layki navti

  • @AtmaramPadvi-py2yk
    @AtmaramPadvi-py2yk 3 місяці тому +1

    GK fir se

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 3 місяці тому

    ढोली ...

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 3 місяці тому +2

    पैसे घेऊन लोकांनी गावित यांना पाडले 😅

  • @prashantvalvi8515
    @prashantvalvi8515 3 місяці тому +1

    2050 parent vata bahavi lagel

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 3 місяці тому

    काँग्रेस जिंदाबाद

  • @RaysingPadvi-hd7ls
    @RaysingPadvi-hd7ls 3 місяці тому +5

    लोकांना खोटे प्रचार करून गोवाल पाडवी निवडून आले

    • @manohargavit7045
      @manohargavit7045 3 місяці тому +3

      कूछ भी...

    • @saKly0-
      @saKly0- 3 місяці тому

      रंडी रोना😂

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 3 місяці тому +6

      काहीही बोलता राव कोण खोटं प्रचार केलं ते भाऊ तुलाही माहीत आहे भाऊ आदिवासी लोक एवढे ही अनपड नाही आहेत भावा यांच्या भावनेनं मत दिलं आहे

    • @KritiThakur05
      @KritiThakur05 3 місяці тому

      अंधभक्त आहे?

    • @Adivasi_Indigenous
      @Adivasi_Indigenous 3 місяці тому

      कोणता खोटा प्रचार केला हिना गावित यांना मोदी लाटेत दोन वेळा संधी दिले आदिवासी नंदुरबार जिल्ह्यात बेरोजगारी,महागाई, मणिपूर सारख्या घटनेत सामान्य जनता मोर्चे काढत होती परंतु संसद हिना गावित संसदेत एकही शब्द बोलल्या नाहीत.हा विजय काँग्रेस चा नव्हे तर जनता आक्रोश चा विजय होय.ज्यांनी दहा वर्ष सहन केलं त्यांना नवीन चेहरा विजयी मिळवू शकतो

  • @TarkeshwariNaik
    @TarkeshwariNaik 3 місяці тому

    8500 ₹ द्या हो. फसवलं लोकांना. गरिबांचा अपमान आहे हा.

  • @sanjayraut5789
    @sanjayraut5789 3 місяці тому +2

    गोवाला पाडवी आता महिलांना प्रत्येक महिन्यात 8500 रूपये खटा खट खटा खट देणारं फायदा हि फायदा आहे.

    • @Vinodbabar-sl7rm
      @Vinodbabar-sl7rm 3 місяці тому

      जसे 1500000 खटाखट आले तसेच 8500 देणार की लंड भक्ता