#अभंगवाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • साई माऊली प्रासादिक भजन मंडळ 7.13 दादर कल्याण
    वादन साथ .. संदेश माऊली .. कोरस .. रेल्वे प्रवासी
    अभंगाचे बोल....
    सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी ॥१॥शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥वेदशास्त्र देती ग्वाही । म्हणती ज्ञानाबाई आई ॥३॥ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥

КОМЕНТАРІ • 4

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 2 місяці тому +1

    खूपच सुंदर , तुम्ही मस्त जीवनाचा आनंद घेता , सर्वांच्या नशीबात एवढे सुख नसते , प्रत्यक्ष पांडुरंगाच्याच भेटीचा अनुभव येतो 🙏🙏🙏🙏