या दलालांनीच खरेतर शेतकरीवर्गाचे शोषण कित्येक पिढ्यांपासुन केलेले आहे. Apmc मार्केट असो वा अन्य काही सर्वत्र दलालांचा बुजबुजाट झाला आहे. बिनकामाचं खायला सोकावलेत आहेत. शेतकरीवर्गाने शेतीमालाचे विक्रीतंत्र आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचे दैन्य दुःख दुर होईल.
छान माहिती दिलीत !
छान व्हिडिओ आहे भाऊ
व्वा छान माहिती मिळाली
अप्रतिम
Mama khup hushar ahe 1no.
कुप छान सागितलं काका नी. नव्या पिढीला उपयोगी पडेल
Aajoba jabardast ch🤩🙏🏼🙏🏼🙏🏼
फार मजेशीर माहिती दिलीत...
असेच व्हिडिओ बनवा
Very nice video kaka
Ek numbar
Khup Sundar Mahiiti👌 🙏
मस्तच कि 😀
Very nice
बाजारतलय दलाला एक लाईक
🌹👏🌷🙏🙏🌹👍🌹
दलाल हा शेतकऱ्यांना वर आनत नाही दोनी बाजुन खाउन शेतकऱ्यांच्या कसलही जनावर गळ्यात घालत वीडीयो छान पण हेच खर आहे
रवीद माळी रवी
Ravi da brober ahe tuz
नवनवीन Video अंतर्गत
छान माहिती
कडक
Very nice.
Nice Video
1 नंबर सर 🙏🙏
सर कोणी पशुपालन वर ट्रेनिंग देत असेल तर त्यांचा व्हिडिओ बनवा 🙏 प्लीज
Kanda lilav kai ahe v kase hote hvar ek video banva
शंभर दोनशे बोटांनी कसे दाखवणारा हिडीओ बनवा
Great👍👍🏿
लै भारी
Sir dalalachi purn farshi bhasecha vedio banva
Khup khup thanks bhau
या दलालांनीच खरेतर शेतकरीवर्गाचे शोषण कित्येक पिढ्यांपासुन केलेले आहे. Apmc मार्केट असो वा अन्य काही सर्वत्र दलालांचा बुजबुजाट झाला आहे. बिनकामाचं खायला सोकावलेत आहेत. शेतकरीवर्गाने शेतीमालाचे विक्रीतंत्र आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचे दैन्य दुःख दुर होईल.
Right br
Kaka gondawale mhanje man talukyatale ka
Chan
मस्त सर
गायचा बाजार भाषा चा व्हिडिओ करा
Dada gondavle gav Che aahet kay
Jay Shri ram
Mast video
Mast maheti deta tumhi
Rohit Ingawale
खुप छान
Sheli/bakri bajarat li kinva tyanchi bhasha cha video kara sir karan shelrakhyacha pan phayda hoil.......
Mast
पारसी भाषेचाही ह्विडीओ बनवा
Lay Bhari
Khupch changl
आशरी भशा
no 1 sangital
सर दलाली भाषेचा पण व्हिडिओ करा त्या मुळे शेतकऱ्यांना पण दलाल लोक फसवणार नाहीत शेतकरी जगला पाहिजे असं काही तरी करा सर
दलाल हा शेतकरी च असतो
👍🙏
Chalak kaka
Saheb ya video madhe kahi gosti rahilet khahi waypari bote odhtat aani pakka kacha hepan kya aaste te sanga
दलाल फक्त शेतकऱ्यांना लूटतात दलाल चांगलेच चोपले पाहिजेत
एकदम बरोबर
😂😂😂😂😂😂
1 no
आमच्या कडे वेगळी भाषा बोलली जाते जशी 10,000 ला असर ढगारा 20 ला सुती ढगारा असे बोलतात 100 ला शिकारा म्हणतात 5 ला निमा म्हणतात
Nice
आमच्या आज्याची आठवण झाली। 🤓🤓🤓🤓
फारसी भाषा चा स्वदा व्हिडीओ बनवा ना
Full video banava purn bhasha
फारशी कशी शिकली जाईल सर
फारशि।विचाला।तर।हि।।दाखवा
जळगाव जिल्ह्यात कोणकोणत्या ठीकानी बैल व शेळी बाजार भरतात यावर व्हिडीओ बनवा 🙏
सावदा येथे बाजार भरतो तिथला व्हिडिओ बनवायला पाहिजे..
Kasti, shrigonda madhe banva
लग्न सुध्दा मध्यस्थी शिवाय जमत नाही..... लास्ट डायलॉग
8ऐज
दादा शेळी बाजारातील दलालाची भाषेचा विडिओ बनवा
👌👌
बोटांचा व्यवस्थित सांगा
बाबा.ऐक न.सागीतले
समोरच्याचा आवाज पण व्यवस्थित रेकॉर्ड करा
Sir aajun 1 video banva details made samjal nahi nit
राशीन गाईंचा बाजार दाखवा सर
कप..सूती..मजे.कीती.होते
25000rs
20000
Janwara chi kimmat sangtat te vegdi Bhasha aste te 1 pasun shikwa
जनावराला बट्टा आहे की नाही हे कसे ओळखावे याचा एक व्हिडिओ तयार करा
Yes
tokan dubara meta naku kap sabay unnabat bat onni peti
Akluj goda market chi video banva
चार दिवस होता
Andhli cha ka bidal
no1
1ch number
Danyavad mahiti dilya badal sir
बोटं कशीदाबली जातात हे स्पस्ट दाखवावी
Hii
Sir ajun ek vidio ya var banava... Samjal nahi व्यवस्थित....
माहिती चागली दे
सांगोला बाजार आहे
शेतकरी इतका पन वेडा नसतो भाऊ आसेल भाऊ एखादा......
व्यवस्थित दाखवा सर
बोलीभाषा पण असते सांकेतिक
त्याच्यावरही व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ लिस्टमध्ये शोधा
hi bather im Bangladeshi
Well come sir
Rekhi. Thokni .batal .asar .bandal .he kit payshya le mantat ginti shikwa sarwanna
Rekhi 30000 thokni 60000
सर निमती म्हणजे काय
50000
DATTA
विडियो.चाःगला.बनवा
म स्त
Hya junat padhati kaydyane band karayala pahijet.
सांगेला बैल बाजार का..? हा
हो
shetkaryanna.. dalalan mulech trass aahe
Amol Thombre07
ajun ek video purn banva
sir dalalachi bhasha asten sir
sir aajun vidiao bana nit lkshat aale nahi
अकलुज घोडा बाजार दाखवा
Sangole bajar
Dalal he vayparche kam kartat
Kutla bajar aahe ha
Palshi
Nice
बोटं कशीदाबली जातात हे स्पस्ट दाखवावी
Hi
Nice