भिक्षुकी मागताना बाबू काकाक भोपळो गावलो नी दत्ताच्या जयघोषात एकपण नाय दमलो | कोकणी जीवन | KolanVlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "भिक्षुकी मागताना बाबू काकाक भोपळो गावलो नी दत्ताच्या जयघोषात एकपण नाय दमलो | कोकणी जीवन | KolanVlog"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 50

  • @manalirane5341
    @manalirane5341 7 місяців тому +9

    दैवत माझे दत्त दिगंबरश्री गुरुदेव दत्त काका खूपच सुंदर आहे तुमचा आवाज 🙏🌹🌹🙏

  • @anitashimpi3362
    @anitashimpi3362 6 місяців тому +1

    खुपच सुंदर परंपरा आहे तुमची. अशा उपक्रमामुळे गावात साक्षात परमेश्वराचा निवास असतो. कौतुक कराव तेवढ कमी.धन्यवाद.

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 6 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌹🌹

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 7 місяців тому +2

    सुंदर आवाज व गीत गायन छानच..भिक्षुक v महाप्रसाद

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 6 місяців тому +1

    🙏 श्री गुरुदेव दत्त🙏आमचा इकडे अस मागून आणायचे आणि प्रसाद बनवायचं अस नाही करत.तुमचा तिकडे जुन्या परंपरा चालू ठेवल्यात.

  • @madhurisawant7682
    @madhurisawant7682 7 місяців тому +5

    सुदंर गाव सुदंर घरे खूप छान 👌👌

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 7 місяців тому +2

    अंगण सर्वांचे खूप स्वच्छ होते, छान विडिओ

  • @dikshagirkar8797
    @dikshagirkar8797 7 місяців тому +2

    Bhatji kakancha awaj khupach sunder

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 7 місяців тому +3

    सुंदर vdo 🎉❤ भटजी काकांच गूळ किसताना गायन अप्रतिम..❤🎉

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 7 місяців тому +1

    खुप छान व्हिडिओ लय भारी वाटते असे व्हिडिओ बघायला

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 6 місяців тому

    Nice video

  • @ghanshyambamble3453
    @ghanshyambamble3453 7 місяців тому +3

    आवाज खुप सुंदर आहे काकांचा

  • @bittusawant9097
    @bittusawant9097 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
    गावी महाप्रसादा चीं मज्जा काही वेगळीच....
    काकांचा आवाज खूप चं छान 🙏
    ऐकतचं राहावे असे वाटले......

  • @priyapramod1556
    @priyapramod1556 7 місяців тому

    खुप छान गाणं गायलं काकांनी आवाज छान आहे 👌

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 7 місяців тому

    अप्रतिम व्हिडीओ 🎉🎉
    सगळ्यांची घर किती सुंदर आहेत. घरा पुढचं आंगण स्वच्छ आणि सुंदर, हा उपक्रम फारच सुरेख आहे. कुणाचा चेहऱ्यावर उदासीनता नाही मस्त जलोषात आख्ख गावं आम्ही पहिला 😊 खुप छान !!!

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 7 місяців тому +1

    🌹 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खूप छान vlog आहे 👌

  • @anitaanant92
    @anitaanant92 7 місяців тому +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @nileshghatole1795
    @nileshghatole1795 7 місяців тому +1

    काकाचा आवाज खुप गोड आहे 🌹

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 7 місяців тому

    गाणं एक नंबर

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 7 місяців тому

    मस्त वीडियों खूपच छान वीडियों 🙏श्री गुरुदेव दत्त

  • @GSBROTHER146
    @GSBROTHER146 7 місяців тому

    श्री गुरु देवे दत्त

  • @yogeshmanjrekar8171
    @yogeshmanjrekar8171 7 місяців тому

    नारिंग्रे गाव खूप छान आहे .....निसर्ग रम्य ...🌳🌴🐓🐧🕊️🦜🦚🌲🌱🌻🌺🍁🌴 Nice vlog...👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 7 місяців тому

    खूपच छान 👍
    श्री गुरुदेव दत्त 💐💐🙏🏻

  • @sheetalghag6689
    @sheetalghag6689 7 місяців тому

    Kakache gane far chan hote aavaj mast👌👌🙏🙏

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 7 місяців тому

    पुजारी काकांचा आवाज सुंदर अति उत्तम छान आवडला त्यांचा आवाज मिनू माझ्याकडून त्यांना सांग

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 7 місяців тому +1

    Mast video, devache kary karteveli damat naste tar angat utsah vadto 🎉🎉👌👌

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 7 місяців тому

    । ॐ श्री गुरुदेव दत्त ।

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 7 місяців тому

    खुपच सुंदर झाला विडिओ ❤❤🎉

  • @dineshgaychor7281
    @dineshgaychor7281 7 місяців тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @user-xu5tf9zo8c
    @user-xu5tf9zo8c 7 місяців тому

    Mast shree guru dev Datt 🙏

  • @user-nv2sj4po2p
    @user-nv2sj4po2p 7 місяців тому

    Shri gurudev datta

  • @archanayeram7731
    @archanayeram7731 7 місяців тому

    Bhatni kakacha avaj khupach chhan

  • @user-yc1gt6yx9q
    @user-yc1gt6yx9q 7 місяців тому

    Kaka ncha awaj khup must watlo gana must mhatlyni

  • @anantmalkar8477
    @anantmalkar8477 7 місяців тому

    Gurudev Datt

  • @tanishagambhir6167
    @tanishagambhir6167 7 місяців тому

    Datta Digambar Daivat maze🎉🎉🎉🎉khupach chan

  • @mungikasturi6828
    @mungikasturi6828 7 місяців тому

    विरुद्ध हवा होता

  • @kalpanathakur330
    @kalpanathakur330 7 місяців тому

    Gurudev Datta

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 7 місяців тому

    छान

  • @user-lb3xb7fz2b
    @user-lb3xb7fz2b 7 місяців тому

    khup chan

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 7 місяців тому

    🌺🙏👌👍

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 місяців тому +1

    विनू होयो

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 місяців тому

    ह्या काम विनूचा

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 7 місяців тому

    जुना स्टॉक खूप आहे 😂

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 місяців тому

    विनू इलो हा ना मग गेलो खय

  • @aakanshadhuri7299
    @aakanshadhuri7299 7 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 місяців тому

    विनू होयो

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 місяців тому

    विनू होयो