भातात काम करून बाबलो पोटी फुटलो नी आताच मुंबईक गेलेलो विनू परत गावक ईलो | कोकणातील भातशेती KokanVlog
Вставка
- Опубліковано 23 жов 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"भातात काम करून बाबलो पोटी फुटलो नी आताच मुंबईक गेलेलो विनू परत गावक ईलो | कोकणातील भातशेती KokanVlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
शेतकऱ्यांची किती मेहनत असते . दुकानातुन तांदुळ विकत घेताना लक्षात येत नाही . खुप कष्ट करतात शेतकरी .💯💯💯💯🙏🙏
आपण पैसे मिळवायला कष्ट करतो १० १० तास कॉम्प्युटर समोर बसुन
बरं झालं विनय तुम्ही दोघं गावी आलात ते. आम्हाला आता मस्त मस्त व्हिडिओ बघायला मिळतील. 😅 आमच्यासाठी stress busters आणि relaxing videos असतात हे. ❤
खूप छान, आम्हाला पण आवडेल पुष्पाची आणखिन एखादी मुलाखत पाहायला. फारच गोड आहे पुष्पा.
विनू तू आलास की खूप छान वाटत
🙏🙏❤️
खूप छान विडियो असतात तुमचे तसेच कोमेडी पण असतात
नंदन ला मदत करताना पाहून आनंद झाला. Field experience 😂😂 मामांच्या तालमीत तयार होतोय.👍
तुमचे व्हिडीओ बघायला खूप आनंद येतो. एक विनंती होती, कृपया नंदन ला पुष्पा किव्वा मोठ्या माणसांची कळ काढायला सांगू नका. कारण आपण मोठ्यांचा आदर करतो आणि ते आपण सांभाळणे गरजेचे आहे.
पारंपारीक पद्धतीने भात निर्मळ दिसतो आणि मशीनने सगळे भुसकट पण पडते शेवटी जुने ते सोने
विनू एडिटिंच्या वेळी आवाजा वर लक्ष दे ,करण काही वाक्य नीट ऐकायला एक नाही ,प्रेमाची विनंती❤
तुमचे गोवा चे वीडियो आले नाहीत अजून देवी चे वीडियो आधीच गोवा चे कधी
Pushpa full comedy 😂
पुष्पा ताई खुप काम करते
nandan mast pushpa tai chi maskari kartoy.maja ali ekayla🎉🎉❤❤
एवढा प्रवास करून आली तरी तुझी आई लगेच शेतात कामाला लागली खरंच तिला सॅल्यूट काकी मालवणी पण खूप छान बोलते
नंदन पुष्पाची मस्करी छान करतो विनू 👌👌👌❤
खूप सुरेख vdo... पुष्पा एकदम निरागस आहे..❤🎉
4 दिवस या सगळे आमचा पण भात कपुचा आसा. भात मारूची मशीन कुटून घेतली आमच्या कडे आहेत पण लाईट वर चालते तुम्ही वापरता ती मस्त आहे .तिथल्या तिथे बर पडत सांगा जरा
अतिसुंदर
khup chan
खुपच छान 👌🏼👌🏼👌🏼❤❤
Chan video aahe Vin u da
छान 👌👌👌
खूप छान 👌👌👍👍
Welcom back vinu
खर बोलला नाही बाललो खुप छान भात कापणी ❤👌👌
आम्हाला पण यावं वाटत भात कापुक मस्त व्हिडिओ पुष्पा च बोलणं खूप मस्त आहे आम्हाला पण तुमच्या कडे यायचं आहे पुष्पा k bhetok
Bhat zodtana mast vatala. Chan video
Mla tumche videos khup awdatat.. me wait karth aste tumcha videos chi❤ khup Chan ahath tumi sarv❤
Thanku❤️
Nice
Very Nice
Khupach mast video,dhamal yete jevha sagale astat tevha🤗🤗🤗🤗🤗
छान विडीवो भात कापनी आणि झोडनीचा
Superb team work. Great efforts. Very interesting clips. Love you all. 😊🙏✌👌
Nandan cha aavaj anai pushpa ch bolan lay bhari ek no🤩🤩🤩🤩
बाबल्या भावा मस्त भात मारायची मशीन
घेलस काय त्या मशीनला पाय मारायची गरज नाही तुझा पावर टेलर ला बेल्ट लावून काम कर
Mumbai sun yetana tea brober khau anl astey tr khalayni astey
🙏🙏
छान व्हिडिओ भात कापणी नंतर चे पुढचे प्रोसेस व्हिडिओ पण करा प्लीज🙏
भट कापणी व झोडणीचा विडिओ मस्त झाला ,नाना सहित सगळी टीम असली की मझ्या येते
❤
Nice sagle khup mehant krta babu varsha vinu chi aai good job karn varsha aani vinuchi aai ayan asha kamchi savy nahi manun tumcha kowtuk❤
बाबल्या dada kiti sangitl tari bapashi barobar lagu nako bap bap hota hain 😉☺😊😀
शेती करायला खूप कष्ट करायला लागतो.पुष्पा ताई कॉमेडी करत होती.बबलू दादा तर मस्नीवर पकडत होता.
Video bharich.. tshirt wale kon ahet..aainie ani vinu ne gavi Yeun surprise dile.
Maraanch kelyani..... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अरे तिला सांग बी बी सी चायनल ती लोक येतील
पुष्पा तु खुप भारी ❤❤❤❤
पुष्पाताई मुलाखतीला घाबरू नकोस. मालवणी भाषेतच बोल. दुभाषी वापर.😊👍
छान सरप्राईज ! पावस हा ? बोललास थयच मार खालस विनू.
आम्हाला पण आवडेल पुष्पा चो ईन्टर्व्यु बघुक ❤❤❤
A re vinu jatas kashak mumbaik.
पुष्पाचो भात कापायचो स्पीड भारी हा😂
Punam puspa kadhi aktr dissat nahi ti jast bolat nahi ks
Varsha Mumbai chi asun chagal kam krte❤
खूप छान vlog आहे 👌👌🙏🙏
Vinu alla ki gavat kuthy rhato
Love your videos but just one suggestion when you guys travel in car please make sure u wear seat belt. Its very important to show people from your side that the seat belts r there for reasons in car please 🙏
Safety is more important than anything 😊
Keep entertaining ❤❤
Yes.. please don’t worry. I don’t drive without wear seat belt..
Passenger also needs to wear seat belt. I saw your mum (auntie) sitting without using seat belt, please take care 🙏
Looking forward to see many more entertaining videos ….
Happy Dussehra from my family to yours from England 🏴
God bless 🙏❤️
Yes I agreed.. this shot was taken 5 min after I reached this location… that’s why we removed the seat belt.. and its hardly 40..50 meters distance and my speed was 10..15km/hr
Please don’t take it otherwise ok. I’m not trolling u guys or anything like that. On concern basses I commented
🙏❤️❤️
Bhat कापायची मशीन किती रुपये आम्हाला pn पाहिजे
Kal chya video madhe babu bolla hota k baat zodni sathi mi hi machine vaprnar nahi tya pekhsa 3-5 ladies la bolven bhat zodayla mg kai zaal ya video chi suruwat ch vegli pahayla milali ...babu asa bolla hota he kiti lokani aikal hot plz comment karun sanga..
मी
🤣🤣🤣
Nice