बारीक ड्रायवर शिरसवडी मुलाखत /kgbailpremi
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#नादएकचबैलगाडीशर्यत
#नादधुराळ्याचा
#नाद_हा_रक्तात_असावा_लागतो
#नाद
#नाद_मर्दानी
#नाद_जिवा_पलीकडचा
#नादखुळा
#बैलपोळा2021
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#बैलगाडाlover
#बैलगाडा
#बैलगाडा_जीव_की_प्राण
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#बैलगाडाशर्यतstatus
#शर्यतप्रेमी
#शर्यत_शौकीन_महाराष्ट्र
#शर्यतशौकीन
#बारीक ड्रायव्हर मुलाखत
बारिक ड्रायव्हर पटल आपल्या ला हीच तुमची चर्चा आवडले... 🙏🙏
खरंच एक नंबर बोलले दुसरा ड्रायव्हर चा तळतळाट घेऊन कुणाची गाडी हाणयची नाही आणि उष्ट खायचं नाही कुणाच
एकदम खरं आहे ते
1 Jan. kartoy na ata
छोट्या करतोय
अतिशय मार्मिक मुलाखत बारीक ड्रायवर नी नवीन पिढीला अतिशय योग्य मार्गदर्शन केलं आहे,नाद करतांना करियरचा कसा विचार करायचा आणि नादात कसं राहायचं योग्य भाषेत सांगितलं..बारीक ड्राईव्ह चा फॅन होतोच पण,आज इज्जत जास्त वाढली.. आभारी आहे बारीक ड्रायवर आणि kg भाऊ..
माणूस म्हणून एक नंबर व्यक्ती आहे बारीक डायव्हर.
बारीक ड्रायवर तुमच्या मुलाखती चुकवत नाही पण हा नाद तुम्हीच लावला आम्हला 🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
छान मुलाखत.. 💞.. बारीक डायवर.. 💞..
भरपूर दिवस मैदानात वाट बगतोय. बारीक डायवर... ची.. घरचा प्रॉब्लेम असल्या मुळे येत नव्हता.. हे माहित न्हवत.. तुम्हाला फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 🙏🙏
यांच्या सारखा ड्रायव्हर नाही कोण लय भारी माणूस भरपूर नवी बैल उजेडात आणली आहे बारीक ड्रायव्हर याने
धन्यवाद दादा मुलाखत घेतली हिंदकेसरी बारीक ड्राइवर... दादा खर चांगल बोला किं व्यवसाय हा पहिला आहे कारण त्यात पाटी पुढे केल किं कामाचा काहीच पत्या लागत नाही आणि खरच खूप मेहनती आहेत बारीक ड्राइवर अभिनंदन दादा कट्टर बकासुर प्रेमी ❤️
बारिक ड्रायव्हर बकासुर व रायफल खुप छान गाडी पळेल आता एकत्र आले पाहिजे 💯👑🤟
बकासुर ने दिला पाहिजे ना
रायफल चे मालक कोणालाच नाही म्हणत नाहीत वायदी पण घेत नाहीत
Bhau mathur raifal barik drivar pahije Karan kadi mathur ny hakla yani😊@@Akki0512
एक नंबर केलाय जोडीने ... 351000/- रोख रक्कम चे मानकरी
खूप मोठा फॅन आहे बारीक ड्रायवर तुमचा मी ... भारी मुलाखत झाली ... आणि पुसेगाव ला तुमचा come back बघायला आवडेल आम्हाला ... गुलाल नक्कीच होईल...🎉 best off luck तुम्हाला..
लखन आणि हारण्या ही गाडी आहे बारीक ड्रायवर कडे... 🔝 गाडी
ऐक नंबर बोला बारीक ड्रायवर 🙏
बैलगाडी क्षेत्रातील सर्वात ऐक नंबरची मुलाखत
या क्षेत्रातील वास्तव...सत्य!
मनातील मुलाखत घेतली दादा धन्यवाद ....बारीक ड्रायव्हर खूप दिवस दिसत न्हवते .... मी बकासुर प्रेमी ...मुंबई ..
बारिक ड्रायव्हर 👑 बकासुर व रायफल पळवा पुसेगाव हिंदकेसरी मैदानात तुम्ही नियोजन करा यार ❤❤❤❤
नक्कीच खूप चांगली गाडी पळल
1 no kela ki palva bakasur chya galyat 😂😂
@@sky7162😂😂 Bakasur aani raifal agodar palali ahe tumhi cha gulal made yenya sathi palvli raifal sobat
@@OmkarJadhav-qx5stरायफल जेव्हा कमी आल्ता स्पीड ला तेव्हा कुट होता बोक्या वाले 😂 आता खावा शेन घोट चा सर्जाचे 😅
@@sky7162❤ dya raifal ani bakya 350000 cha mankari ahe 😂 tu bas mathur cha aand halvat
एक नंबर मुलाखत
Kharch mast mulakhat ghetli bindas bola driver mst ❤
स्पष्ट बोलणारा माणूस बारीक ड्रायव्हर❤❤❤
बारीक मामा एक नंबर मुलाखत ❤❤❤❤
ओगले वाडीचा तेज्या १ नं चा मानकरी होणार ❤
Kuna sobat aahe paira
@ पैरा माहीत नाही पण नियोजन जोरात केलाय
Te teja semi la maar khanar
Teja Ani piston
@@shortvideoeditor-i3o ❤️✌🏻
बंदीच्या काळात किती हाल सोसले असतील बैलगाडी चालक आणि मालकांनी 😢
मथूर +शिरसवस्ती रायफल + बारीक ड्रायवर =पुसेगाव 2024 हिंदकेसरी💥💥
कॉकटेल सुंदर आहे ❤
बकासुर व रायफल गाडी पळाली पाहिजे आता जर पळाली तर एक नंबर फिक्स 👑🦁🔝🦅❤️🔥🦁
एक नंबर मुलाखत दादा 🙌🏻
TEJYA BHAI & PISTON 2211+ SUNNY DRIVER 💯✌🏻 GULAL💕
Vishay hard mulakhat zaliy
बारीक ड्रायव्हर : तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणून अख्खा एक तास गेला😅
अपणी जान ❤❤️🩹 love you barik mama 🙏🥰👑🔝
एक नंबर ❤❤ लय भारी झाली मुलाकात
बारीक ड्रायव्हर सुपर माणूस❤❤
खर सांगितलं बारीक राव..... गणित कस असत आहे सांगितलं
बकासुर आणि देवाभाई पळणार पुसेगाव ❤
Khupch bhari mulakht hoti Bhau .... Mi ratri che 1 vajeparynt mulakht aikt hoto ... Dhanyawad 👍
खुप छान मुलाखत झाले❤
धन्यवाद ...मुलाखत घेतल्या बद्दल....king maker barik driver
1no mulakhat💯🔝
Pakshya 1010 an bakasur asel tr barik driver pahije gadivar🔥🔝
Bakasur chaya गाडीवर बसा ❤
बारीक ड्रायव्हर अनुभवाचे बोल❤
Tx icha purn keli barik dayvarchi mulakhat ghetali te ❤
आचुत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या राव
Ho
खतरों के खिलाडी
लवकरच मंडपात बारीक शेठ
बारीकककक भाऊऊऊऊ 🎉
Ek no interview bhau majh professional as a manager manager ahe pn ved laglay ya kshtretach
मुलाखत चांगली झाली
छान मुलाखत घेतली.. ❤️
एक नंबर बारीक ड्रॉयवर ❤❤
लखन आणि हरण्या + barik ड्रायव्हर ❤
Mora Driver आंबेगाव मोलाखत घ्या
1 nambar k g bail prami
Barik.......pusegavsathi shubhechha.🥰
बारीक ड्रायव्हर सारखा ड्रायव्हर होणे शक्य नाही बैलगाडी क्षेत्रात खूप अनुभवी ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर
Maza aavdat aane my imperfection barik driver shirsavdi 👑👑👑👑👑👑
बारीक डायवर ❤
1 number ✌🏻💥
तेज्या भाई + पिस्टन 2211 ✌🏻💯 = सनी ड्राइवर
पुसेगाव 2024✌🏻
Raja ani teja bhai haye paira bhava😅
@BaburaoWaghmode तेज्या & पिस्टन
@@Ganu3273 nahi bhava raja haye
तेजा आणि भुंगा आहे
@@amrutghodake8662 तेज्या & पिस्टन
खुटीला दावी आडकावी लागणार एक नंबर वय कमी अनुभव जास्त आहे भाऊ
Thank s kg
Ishara chi mulkhat ghaya 👑💪
काय अनुभव आहे 😊❤
मुलाखत घेतली चांगल केलं , आज मैदानात दिसत नाही बारीक ड्राइवर
Barik la bakasur lay avadto kayam tondat nav asta bakya cha 😅❤
Bakasur chy gadi var basa barik draver ❤
बारीक ड्रायव्हर एकदा मथुर च्या गाडी वर एकदा नियोजन करा ✌️🐂💨
सप्तहिंदकेसरी बारीक ड्रायव्हर..🤩💪
पुसेगाव ल कुठली गाडी तयार केली होती धाप्पा द्यायला बारीक ड्रायव्हर ने ...काय दिसली नहीं ...फायनल ल
Confidance bolte sabko kolte🎉🎉🎉
तुमची गाडी कुठल्या गटात पळणार तेवढं सांगा आवडेल बघायला
Bharat + Barik driver=👑🔜🔥🌍
1:04:01 to 1:04:27
Dhappa🎉🎉🎉
आचुत ड्रायव्हर ची मुलाखत घ्या 💯
SK Patil Yancha Paksha ❤ Top speed 🚄 👑
बारिका डायव्हर ओके
मथुर आणी लखन हि गाडी
पळणार आहे
Sheti bhari ahe
❤❤❤टॉप बारीक ड्रायव्हर ❤️❤️❤️
Sheti shivay maza nay ❤❤❤
Raja Ani rayfal ही जोडी पळवा. 100% जोडी no करणार
किरण आप्पांची पन घ्या मुलाखत
बारीक ड्रायव्हर एवढा कॉम्पिडन्स सांगतो म्हणजे पुसेगाव ला 👉🏻शंकर पटातील टॉप चा बैल आहे 👉🏻जलवा आणी बादल किंवा
👉🏻जलवा आणी लखन आहे ❤️👍🏻
सध्या टॉप चे स्पीड बैल मन्हले तर 👉🏻 1)बकासुर 2)जलवा 3) घोट सर्जा 4)लखन 5 )बादल ❤️👍🏻
Sarvat Jada speed Lakhan la aahe
जलवा आता घाटात पळतो नगर पुणे जिल्ह्यात निलेश दादा काळे गव्हाणवाडी ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर..❤️🩹🙌🏻
Kuthli gaadi hoti huachi aaj final la ??
बकासुर..❤❤❤
अनुभवाचे बोल 👌❤👍
Harnya ani lakhan asnar jodi
धन्यवाद दादा
Dilip driver shiraswasti ❤️
#_नाना 👑🦁
Aho ved an divas ast bailach tyach divsala bail no. Krto h mahit aahe barik brayvhrla
Barikkkk
पाडेगाव चा महाराष्ट्रकेसरी चिक्या 👑
न्हाविचा वजीर अन मोठा लक्ष्या जास्त पळत होता न
Danka basnar ahe kismat kadunach barik driver bolte sabko kolte ✌️
Kiran appa chi mulakhat ghya ek vela
Sir ❤❤
Soma driver tardaf kranchi pn mulakat ghya
👌
1:04:03 to 1:04:27 on fire 🔥🔥🔥🔥
❤❤ छान
मथुरची गाडी एकदा पळवा
Kdk❤
🌾👑
👌👌👌