💐सप्रेम जय हरी 💐💐 खुपच सुंदर कार्यक्रम आयोजित केलात छान नियोजन शिक्षकांचा निरोप समारंभ हा आपल्या परीसरात पहिलाच असेल डोल ताशाच्या गजरात शाळा ते सभामंडपात आणलत मन भरून आल शिक्षकांनी जे मनोगत व्यक्त केले त्यांनी डोळ्यात पाणी आले आनंदाने 🙏🙏 शिक्षकांना मानाचा मुजरा🙏🙏 सुनील बोतरेनी केलेला डान्स अतिशय सुंदर होता आणि त्याहून अधिक सुंदर तू टिपलेले क्षण पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹 तुझा काशिनाथ काका🙏🙏🙏
तुझे विडीओ छान असतात तेव्हा तू 17जूलै ला चर्चगेट स्टेशन येथे आषाढी एकादशी चा सुंदर कार्यक्रम असतो 20ते25दिंड्या त्यात भाग घेतात माझ्या मंडळाची दिंडी 9.45 वाजता चर्चगेट स्टेशन ला येतें तुम्ही या आणि हाची देही हाची डोळा आनंद घ्या 💐💐💐🙏🙏
छान विडीवो ❤❤❤❤
खुपच सुंदर 👌👌👌
खुप खुप धन्यवाद ... ❤️
खूपच सुंदर
खुप खुप धन्यवाद ... ❤️
Very nice
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
खूप छान ❤👍
खुप खुप धन्यवाद ... ❤️
Good
खुप खुप धन्यवाद ... ❤️
Khup Chhan vidio From Kuwait
खुप खुप धन्यवाद ... ❤️❤️
👌😆
खुप खुप धन्यवाद ... ❤️
❤🙌
खुप खुप धन्यवाद ... ❤️
Mast game chi idea👌👌
😜😜🤣🤣 ... खुप खुप धन्यवाद ... ❤️
💐सप्रेम जय हरी 💐💐
खुपच सुंदर कार्यक्रम आयोजित केलात छान नियोजन शिक्षकांचा निरोप समारंभ हा आपल्या परीसरात पहिलाच असेल डोल ताशाच्या गजरात शाळा ते सभामंडपात आणलत मन भरून आल शिक्षकांनी जे मनोगत व्यक्त केले त्यांनी डोळ्यात पाणी आले आनंदाने 🙏🙏 शिक्षकांना मानाचा मुजरा🙏🙏 सुनील बोतरेनी केलेला डान्स अतिशय सुंदर होता आणि त्याहून अधिक सुंदर तू टिपलेले क्षण पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹 तुझा काशिनाथ काका🙏🙏🙏
तुमच्या या सुंदर अशा प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ... तुमचा पाठिंबा आणि आशिर्वाद आमच्या पाठीशी असाच कायम राहू दे ... ❤️❤️🙏
तुझे विडीओ छान असतात तेव्हा तू 17जूलै ला चर्चगेट स्टेशन येथे आषाढी एकादशी चा सुंदर कार्यक्रम असतो 20ते25दिंड्या त्यात भाग घेतात माझ्या मंडळाची दिंडी 9.45 वाजता चर्चगेट स्टेशन ला येतें तुम्ही या आणि हाची देही हाची डोळा आनंद घ्या 💐💐💐🙏🙏
हो... आवडेल आम्हाला यायला ...आम्ही नक्कीच प्रयत्न करू ..!!
🎉🎉🎉😢😢
नेहमी हसणाऱ्या, मस्ती करणाऱ्या एका अतरंगी मुलाची एक दुसरी हळवी बाजू आम्हाला या निमित्ताने बघायला भेटली ...❤️❤️❤️