Tai drenex cha use kasa karava sang ki g, aani thooth past nako vapru kontich nahi search karun paha khup hanikarak aahe, विठोबा vagaire vapar plz mazhya vahini dr aahet ayurvedic tyani sangital aahe
तुमच्या दोघांनी जे कष्ट करून जो एवढा भारी आहे न कि दादांनी आणि तु जसा सजवला ना वो तो लाजवाब है किसी कि नजर नही आपके परीवार और आपका बंगला खुप छान सुंदर आणि भारी खरंच शब्द नाही बोलायला आणि तो एक शेरु मला खुप आवडतो
किचन ट्रॉली चं ना सोना.. म्हणजे तू जे बाहेर घेतेस ना.. आणि पुन्हा आत ढकलतेस तर... ओढतांना सगळंच बाहेर r येतात का trolies... आणि त्याच्या खाली base... कडाप्पा फारशी बसवली आहेस का.. नाही.. किंवा तू क्लीन करतानाचा ही video सेंड kar... बाकी खुप छान.. शेरूऊऊउ 😘🤣🤣uuuuuuu...
ताई जर्मन नसतं खलबत्त्यामध्ये लोखंड असतं पूर्ण स्टीलचा येत नाही तो स्टीलच्या भांड्यामध्ये पण लोखंड असतं मी लोहचुंबक चिटकून बघितलेला आहे पण छान असतात वापरायला म्हणजे सर्व त्याच्यामध्ये नसतं जे जड आहेत पातेले कढई ह्याच्यामध्ये लोखंड आहे
Mla pn makhana avdto dmart cha,mazy mulila kup avdte makhana....dry fruit ladoo receipe dakhava na tai.....mla bhakari yet nahi tyacha pn video dakhava ...n tumche daily kitchen vlog means tumi te rava bhajne, shengdane bhajne,jira pood vagere asle video kara pls lavkr
श्री स्वामी समर्थ.. किचन ट्राली कशी आहे ते दाखवा ताई म्हणजे clean karyala सोपं जातं का तुम्हाला? ते पण माहिती सांगा ताई मी करुन १२ वर्ष झाली आता बदलायला लागेल म्हणजे आतलं जाळ्या आहेत चांगले पण ओढायला कठीण होते सगळी माहिती सांगा ताई ❤❤😊
Tai Mala khup tension ale ahe g room shift karaychi ahe pan ata mi reat room madhe janar ahe mazay Kade ek dog ani ek cat ahe tancha vichar karun khup vait vate mala te kase Kay mazay sodat rahatil kay mahit 😢
Shree swami samarth. Nothing to worry about Sheru ,u r keeping house clean so hair fall not at all matters. Sometimes it falls. Don't worry .shopping was super. Our new house work going on 😅.
ओके ताई खूप महत्त्वाची माहिती मला सांगितली कारण याच्या वरती व्हिडिओ बनवायला सोपं होतं मला तेच कळेना की नेमकं काय सांगू ट्राली बद्दल पण आयडिया दिली तू नक्कीच सांगेल
Eka tai Sheru chya kesan vishai ji comment keli aahe te khar aahe cat chya dog chya kesanni kharach to problem hoto tai kalji ghet ja aani prem kara Maya lava but swatachi hi kalji ghya
Chopping board chan ahe..tai tya vrch sticker ahe na काढायचं असेल तर ना तर board thod garam kra gas vr mgnje sticker cha bhaag vrti yeil as ani thod garam kel ki चाकूने किंवा chamach ne halu kadha..nuce vlog
ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे हो ताई मी स्टिकर तसंच काढते भांडं गरम करते आणि मगच काढते खूप छान निघतं तू ही माहिती माझ्यासाठी दिली त्यासाठी सुद्धा आभारी आहे
Tai sheru la baher ka badhun thevla he adi to aat firachy basaych aata tumch 2-3 videos mdhe bgitla tyla tumhi bandhun thveta ka tyla savay zla he aat mdhl ani ata tumhi achanak tyla bandhun thevla tr tyla uncomfortable zlay animal pyshchology
हो ताई तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे बॅलन्स ठेवून त्याचं लाईफ छान ठेवणं हे आमचं काम आहे आणि नक्कीच तसंच केलं जाईल पण ताई मोकळा जर सोडला बाहेर गेला तर हा भांडखोर आहे सगळ्या कुत्र्यांना चावून येतो आणि स्वतः पण चावा खाऊन येतो खूप जखमा करून येतो आणि मग कधी कधी जखम बरी होत नाही लवकर आम्हाला खूप त्रास घ्यावा लागतो बर तो त्रास ठीक आहे पण जखम नाही भरली तर काय करायचं त्यामुळे त्याला बांधतो किंवा घरामध्ये रिकामा सोडतो किंवा टेरेसवर रिकामा सोडतो खेळण्यासाठी
Hi सोनाली मी तुला पैल्यांदाच कमेंट केली आणि ती तु डिलीट केलीस मला खूपच वाईट वाटले मी तुझे विडिओ दोन वर्षी झाली बगते like करते, तुझे विडिओ ची वाट पाहते आवडीने बगते, तु छान आहे मला आवडते तु माझ्या पेक्षा लहान आहे म्हणजे माझ्या बहिणी च्या वयाची असेल मी सध्या खुप टेंशन मध्ये होते म्हणून तुला वैभव लक्ष्मी माता व्रता विषयी विचारले होते तु काही रिप्लाय तर दिला नाही पण कमेंट पण डिलिट केलीस असो तुझा नेक्स्ट विडिओ भगितला कि तूझ्या वर असलेल्या राग ही निवडून गेला मोठया बहिणी प्रमाणे अशीच हसत राहा, सूखी रहा तुला बघितल कि मला माझ्या लहान बहिणी ची आटवणं येते
अग ताई तुझी एवढी चांगली कमेंट मी का डिलीट मारिन कधीकधी समज चुकीचा होतो ताई कारण कमेंट असतात पण त्यावर तुम्हाला दिसत नसतात तुझ्या डीपी वरती टॅप कर म्हणजे तुला तुझ्या सगळ्या कमेंट दिसतील असो तू तरीही माझ्यावर प्रेम करतेस यासाठी तुझे खरंच हृदयातून प्रेम आहे पण तुझी कुठलीही कमेंट मी डिलीट केलेली नाही ताई
@@pranjalShindevlogs सोनाली ह्या कमेंट चा रिप्लाय दिला छान वाटले, तसाच मागच्या कमेंट ही रिप्लाय देता आला तर नक्की दे मी थोडी टेंशन मध्ये आहे म्हणून तु म्हणतेस तसे कदाचित मला मागची कमेंट दिसत नसेल मी मुंबई मध्ये राहते तु इकडे आल्यावर आपण एकदा तरी नक्की भेटू
अग ताई मी केव्हाच दिलेला आहे पुन्हा त्या डीपी वरती जा मी आता तुझी कमेंट आल्यावर ती कमेंट चेक केली मी डिलीट केली नाही ती कमेंट अजूनही दिसत आहे तू तुझ्या डीपी वरती टॅप कर म्हणजे माझ्या चॅनलमध्ये ये तुझी कमेंट ओपन कर आणि तुझ्या कमेंट मधला तुझाच डीपी आहे त्या डीपीवर टॅप कर तुला ती कमेंट दिसेल आणि आता दिलेला मी रिप्लाय पण दिसेल
Tai me pune hadapsar yete manjrit swamichy parayan madhe yekadasi chaturti aamavasya kahihi sodun thet nhahit sarv pakdun karat parayan mala sarvjan boltat sodu nako
ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सॅलरी वगैरे काही नाहीये ते स्वतःच वर्कर ला सॅलरी देतात त्यामुळे त्यांचे इन्कम फिक्स नसतं आणि मुळात स्वतःचे इन्कम कधीच कुणाला सांगू नये कमी असू जास्त असो राग मानू नका ताई पण त्यांचा इन्कम एवढा आहे की ते आरामात सगळ्या गोष्टी मिळवू शकतात कुठलेही ऍडजेस्टमेंट न करता
ताई मला दिसत आहे कमेंट मध्ये ऑप्शन असतात न्यू कमेंट जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघ तुला दिसेल तुझी कमेंट किंवा तुझ्या डीपी वरती टॅप कर तेव्हा पण दिसते कमेंट
Tai Tu khup chan boltes tuze video amha khup avatat mla roj comment karaych hot nahi Pn me video rojach baghate ani like Pn karte ❤ shri swami samarh 🙏🙏
हो ग मी तुझी कमेंट वाचली आणि भरपूर साऱ्या ताईंनी पण सेमच कमी केलेले आहेत नक्कीच काळजी घेतली जाईल आणि तू धनलक्ष्मी कुंचन बद्दल सुद्धा जी कमेंट केली ती सुद्धा मी वाचली तुला मिळाला का नाही अजून रिटर्न केला खरं तू पण पुन्हा आला का नाही ते पण सांग जरा मला आणि तुझ्याकडून पैसे किती घेतले ते पण कळव आणि कॉलिटी जर व्यवस्थित असेल तरच ठेव कारण थांबा पितळ जे असतं ते व्यवस्थित असावं बाकी कशी आहेस तू आणि दादा तुझ्या येणाऱ्या रोजच्या कमेंट वाचते ग पण रिप्लाय मात्र देत नाही कारण कोणाला नाही दिला तर वाईट वाटतं की तोंड बघून रिप्लाय देते म्हणून मी सर्वांना बऱ्यापैकी वाटते आणि कमेंट मधून रिप्लाय न देता व्हिडिओ मधून देते का तर कोणाचं मन दुखायला नको आणि कोणाची इमर्जन्सी उत्तर असतील तर त्यांना मात्र मी रिप्लाय देते
@@pranjalShindevlogs kunchan ajun return Nhi ale 2210 ghetlet with shipping pn tyamdhe Phkt 2 moti 2 Gomti chkra 2 black red mny plus 5 prkarche powle 2 Kawdya 11 red chotya bangles 1 silver Kaml ful 1 kunchan evdhch milat Baki khi Nhi bgh. Ani Tu mla reply Nhi dila tri mala khi rag yet Nhi karn mala mhitey tu comment wachte ani tyamdhe khi prashn asel Trch ans deu shkte n tu Nhi tr tu vlog mdhe sangtes ch sgl ani Amhi mast ahot tumhi Kse ahat kalji ghya 😊
खरंच शेरुला जास्त घरात घेऊ नको माझं पण कुत्रा होता m8 ही आशीच करायची त्याच्या केसांपासून aastma दमा होण्याचे चान्सेस जास्त आसतात आणि काही दिवसात काळात n kalat tumcya jevnat pn sapdayla लागतील तुम्ही खायला प्यायला तिथेच बसता राग मानू नका अनुभवातून सांगतो😊
ताई राग तर मला अजिबात नाही खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई बरोबर आहे शेवटी अनुभव खूप महत्त्वाचा असतो ताई आम्ही नवीन आहोत त्यामुळे आम्हाला अनुभव नाही आणि तुमच्या अनुभवातून आम्ही नक्कीच शिकू आणि ते विचारपूर्वक करू त्यामुळे राग कुठलाही येत नाही आम्हाला आपली फॅमिली यासाठी सांगते
@@Mrs.Homeminister हो.. कुत्रं, मांजर यांची केस जेवणातून जर आपल्या पोटात गेली तर भविष्यात दमा (अस्तमा), डांग्या खोकला होण्याचे चांसेस खूप आहेत... कारण यांची केस आपल्या आतील आतड्याला चिपळूण बसतात त्यामुळे खोकला तर होतोच होतो.. त्यामुळे त्याणला सेप्रेत अशि जागाच करावी..
No at all nothing danger.... vets ( animal doc) also said. All this are nonsense spread by human beings.animals specially cats and dogs hairs sheds every 6 months and now it's summer it's natural for them do we do same thing to our children also.. to muk janavar ahe in the beginning u loved him cared for him achanak if u do this this it hurts them better u don't take them only Sonali Tai I hav 2 dogs with me they sleep with me only on my bed I know hairfall is there but u hav vaccum now this can be cleaned easily don't listen to this all nonsense u r good human being.
Sheru la baher ch bsndhaych kes changle nasrat tyala prper gadi de zhopayla Ani baher thev khedegavat bg kasa janawar bdher ch thevtat ata Kay Koop lok gharat ghetat te bichare pranu ahe saway labu tasa lagnar pan tyanchi kes lal he sagla trass denar tumhala
हो कल्पनाताई अगदी बरोबर आहे कालच्या कमेंट आल्यापासून आम्ही दिवसभर त्याला अजिबात घरात येत नाही पण दिवसातून सतत कोणीतरी जाऊन बोलतो त्याला एकटा पडायला नको कारण आता सवय झालेली आहे हळूहळू त्याची सवय जी आहे ती बंद करत आहोत पण कधीकधी काही गोष्टींमध्ये त्याला घरामध्ये घ्यावच लागणार आहे बाकी तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली सगळ्या ताईंनी दिली यासाठी हृदयातून आभारी आहे
Ashya comment karatat Ani tumhi tyanch eikata mag lokani dogs Ani manjara pala lich nasti he barober nahi je pets chya hosptilmadhe clinic madhe je kam tya sarvanach asthama jhala asta
tai tu kolhapur madhe kuthe rahtes te sang mala karan mi sunday la gavi janar aahe mi yenar aahe mahalaxmi la kolhapur la maj maher aahe satara tai please tuja phone numbar tari de
सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून आभारी आणि असेच प्रेम असू दे पण एक सांगते की मी इथे कुठलाही माझा पत्ता देऊ शकत नाही आणि फोन नंबर सुद्धा आणि मी आता सध्या ज्या घरामध्ये राहते ते घर कोल्हापूर पासून खूप लांब आहे ताई त्यामुळे दुसरी गोष्ट तुमच्या दादा कामावरती जातात त्यामुळे मला बाहेर पडणं शक्य होत नाही योगायोगाने आपली भेट कधीतरी होईल माफ करता येईल स्पष्ट बोलले कारण ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी मी लगेच बोलते पण शक्य नाही ते थोडसं स्पष्ट बोलते खूप सारे ताई डेली येत असतात प्रत्येक ताईला वाटतं की मी यावा भेटायला पण रोजचं आपलं रुटीन पाहता ते शक्य होत नाही ताई त्यात माझा दिवसभरात हे धावपळीच रुटीन आणि दादा सकाळी गेले की संध्याकाळी येतात
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL300
Tai drenex cha use kasa karava sang ki g, aani thooth past nako vapru kontich nahi search karun paha khup hanikarak aahe, विठोबा vagaire vapar plz mazhya vahini dr aahet ayurvedic tyani sangital aahe
So sweet Tai
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
नमस्ते 🙏सोनाली ताई......पितांबरी ब्रँड च दीप शक्ती दीया ऑइल नक्की वापरून पाहा......मी गेली तीन वर्ष वापरत आहे.....खूपच छान आहे.....
Ok Tai
Thank you so much dear ❤️
pizza sathi sauce vegla asto Schezwan sauce nahi vaprat
Tai नेहमी प्रमाणे video mast ahe 🎉tumi khup Chan bolta shree Swami Samarth 🌹🥰♥️
तुमच्या दोघांनी जे कष्ट करून जो एवढा भारी आहे न कि दादांनी आणि तु जसा सजवला ना वो तो लाजवाब है किसी कि नजर नही आपके परीवार और आपका बंगला खुप छान सुंदर आणि भारी खरंच शब्द नाही बोलायला आणि तो एक शेरु मला खुप आवडतो
खुप छान व्हिडिओ आहे ताई चुलीवरचा स्वयंपाक बनवुन दाखव ताई तुझें दोन्ही मुलं खुप गोड आहेत आणि किराणा मध्ये घर खर्च बचती विषयी पण् सांग
Tai 🙏ek sangu ka tumhi chapal baher thevale aahe 👞 vaigare pan dada jeva shoe ghaltat teva tyana krupa karun aadhi shoe check karyala sagata jaaaa aani kitto aani aaru la sudha sang karan aata pavasa panya che divas aahet aani jaga khup mokali aahe kuthe jaanvar ( 🐍snake) vaigare asu saktata.... Mahnun kalji ghya🙏
Gul chan to
.....til oil pan chan ......fakkt dmart madhur dali shengdaane aas kahi kharedi karu naye ....tikt nahi te jast divas rahil tar kharb hot
किचन ट्रॉली चं ना सोना.. म्हणजे तू जे बाहेर घेतेस ना.. आणि पुन्हा आत ढकलतेस तर... ओढतांना सगळंच बाहेर r येतात का trolies... आणि त्याच्या खाली base... कडाप्पा फारशी बसवली आहेस का.. नाही.. किंवा तू क्लीन करतानाचा ही video सेंड kar... बाकी खुप छान.. शेरूऊऊउ 😘🤣🤣uuuuuuu...
मांजर ही खूप घातक आहे .ताई तू काळजी घे बाहेर वेवस्ता कर मांजराची आणि तू ही राग नको येऊ देऊस
Tai mala pn masrum chi bhaji khup awdte khup Chan lagte Ani tai me tuza video chi nehmi vat phate ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Tai
Tandlache pit ghrich ka nahi dalat
आम्ही तर जी एस चहा पितो पण डी मार्ट नाही मिळत फक्त भारती बाजार मध्ये मिळतो पुणे येथे
Mla starting pasunache sagalech videos aavadtat te aatta paryant aani ithun pudhehi aavadat rahtil 😊❤
ताई जर्मन नसतं खलबत्त्यामध्ये लोखंड असतं पूर्ण स्टीलचा येत नाही तो स्टीलच्या भांड्यामध्ये पण लोखंड असतं मी लोहचुंबक चिटकून बघितलेला आहे पण छान असतात वापरायला म्हणजे सर्व त्याच्यामध्ये नसतं जे जड आहेत पातेले कढई ह्याच्यामध्ये लोखंड आहे
Tai mi pn d mart lover ahe 10 varsh zale d mart ka jate....kaju badam pista fridge madhe tevat java
Mla pn makhana avdto dmart cha,mazy mulila kup avdte makhana....dry fruit ladoo receipe dakhava na tai.....mla bhakari yet nahi tyacha pn video dakhava ...n tumche daily kitchen vlog means tumi te rava bhajne, shengdane bhajne,jira pood vagere asle video kara pls lavkr
श्री स्वामी समर्थ.. किचन ट्राली कशी आहे ते दाखवा ताई म्हणजे clean karyala सोपं जातं का तुम्हाला? ते पण माहिती सांगा ताई मी करुन १२ वर्ष झाली आता बदलायला लागेल म्हणजे आतलं जाळ्या आहेत चांगले पण ओढायला कठीण होते सगळी माहिती सांगा ताई ❤❤😊
Khup chan video Tai 👌👌 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Tai choping board steel cha aahe ka
Tai Mala khup tension ale ahe g room shift karaychi ahe pan ata mi reat room madhe janar ahe mazay Kade ek dog ani ek cat ahe tancha vichar karun khup vait vate mala te kase Kay mazay sodat rahatil kay mahit 😢
Hi Tai khup Sunder vlog ताई खुप छान किराणा सामान भरले mango recipe मस्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Shree swami samarth. Nothing to worry about Sheru ,u r keeping house clean so hair fall not at all matters. Sometimes it falls. Don't worry .shopping was super. Our new house work going on 😅.
Kitchen trolly details video.please .without fixing trolly kasha prakare banavale aahet? Khali wheels lavle aaheh Kai? Farashila scratches hot nahi Kai?
ओके ताई खूप महत्त्वाची माहिती मला सांगितली कारण याच्या वरती व्हिडिओ बनवायला सोपं होतं मला तेच कळेना की नेमकं काय सांगू ट्राली बद्दल पण आयडिया दिली तू नक्कीच सांगेल
Eka tai Sheru chya kesan vishai ji comment keli aahe te khar aahe cat chya dog chya kesanni kharach to problem hoto tai kalji ghet ja aani prem kara Maya lava but swatachi hi kalji ghya
श्री स्वामी समर्थ ताई
प्रभातचे तिळ तेल वापर खुप छान आहे
ताई एवढा मोठा बंगला बांधला आता फोर व्हीलर पण घ्या म्हणजे रिक्षाने प्रवास करावा लागणार नाही श्री स्वामी समर्थ 🌺🌺
डी मार्टला सामान किंवा किरणा खेन परवडतका
Tai kitchen trolly tumhi purna baher kaadta, te kasa karun ghetli ti idea saanga. Thodi unique idea vaatli tumchya trolly chy. 😊
ताई कोल्हापूर कडे पावूस आहे का नहीं ग
Chopping board chan ahe..tai tya vrch sticker ahe na काढायचं असेल तर ना तर board thod garam kra gas vr mgnje sticker cha bhaag vrti yeil as ani thod garam kel ki चाकूने किंवा chamach ne halu kadha..nuce vlog
ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे हो ताई मी स्टिकर तसंच काढते भांडं गरम करते आणि मगच काढते खूप छान निघतं तू ही माहिती माझ्यासाठी दिली त्यासाठी सुद्धा आभारी आहे
Wlcm..ani rply dilat mhnun thnk u...मनापासून खूप खूप आभारी आहे..❤
Tai sheru la baher ka badhun thevla he adi to aat firachy basaych aata tumch 2-3 videos mdhe bgitla tyla tumhi bandhun thveta ka tyla savay zla he aat mdhl ani ata tumhi achanak tyla bandhun thevla tr tyla uncomfortable zlay animal pyshchology
Tai tuja hasra chehra bghitla ki khupch chan vatte ❤❤ani dada tr mastch ❤❤ comedyiyn
Tai je tu tel anlel ahes te khupch chan ahe mi pn vaprte ❤ani tu je moschurayjer dakvls tyache jra fayde sangna mla❤
ताई तुमचे गाऊन खूप छान असतात
Masta hota vlog. Chopping board thoda gas var garam kara १ min, sticker easily nighel.. Tc 😊
Tai Tula shakya zala tar Swami samartha kendrat kokam sarbat milta ..ekda mazya sangnyawarun aan khup Sundar pure asta
Sonali devache tilache oil aaale p 24:33 an te kajline purnadevghar kale hote take care
Vidio chan mango shake best
d.mart grocery 1 number sheroo
10 number khodker
Shree Swami samartha 🙏🌺🙏
Khup divsani pahte video tai kaamamule pahan hot nai chan hota aajcha video shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 mastani mast bnvli mango chi ❤❤❤❤❤❤❤
Aamrasla mixer use na Krta hathane kr
Tai mala ek Q ahe tu Sakali uthaki ki door madhe pani ka marte Tev tu samgitl pan mala samjl nahi ani majha Bala pan radt hota plz sangshil ka❤❤❤❤
Teklie khup Chan ihe tulapan tai Chan diste
Tai tumi chaha pavadr konti vaper tat 😊
खूप छान व्हिडिओ....शेरू गोड आहे...😊
Nice vlog tai ❤❤ sheru khup bhari baalkala karto tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤
ताई जास्त गोड पदार्थ खावु नयेत
Khupch chan kirana bharlas 👌🏻👌🏻👌🏻👌🏻sherula rag ala ahe sonali 😆😆 video nehami parmane mastch 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰👍🏻👍🏻Anita karande🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ सोनाली
Taee ashya Gul ten baher घ्याच prize bhg kiti Kami padtr
क्षी स्वामी समर्थ सोनाली
Sherula baher theu naka....to khup dukhi hoil...aani tumhi satat bandhun theu naka khelu dya tyala kiti god aahe sheru
Aamchya kade pn labrador dog aahe tyachi tr kes galtat...tyane kahi farak padat nahi .. doctorla vichara hav tr
Pn asa ghara baher bandhun theu naka muk prani aahe te
हो ताई तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे बॅलन्स ठेवून त्याचं लाईफ छान ठेवणं हे आमचं काम आहे आणि नक्कीच तसंच केलं जाईल पण ताई मोकळा जर सोडला बाहेर गेला तर हा भांडखोर आहे सगळ्या कुत्र्यांना चावून येतो आणि स्वतः पण चावा खाऊन येतो खूप जखमा करून येतो आणि मग कधी कधी जखम बरी होत नाही लवकर आम्हाला खूप त्रास घ्यावा लागतो बर तो त्रास ठीक आहे पण जखम नाही भरली तर काय करायचं
त्यामुळे त्याला बांधतो किंवा घरामध्ये रिकामा सोडतो किंवा टेरेसवर रिकामा सोडतो खेळण्यासाठी
Tumhi plz lokanch eiku naka tyala gharat free soda tyana apla Prem hava asata asa bhandhun thevana barober nahi tumhala kahi honar nahi tumhi tyala free soda gharat
Tai gul vadi chan ahe ami nusta khato
Hi सोनाली मी तुला पैल्यांदाच कमेंट केली आणि ती तु डिलीट केलीस मला खूपच वाईट वाटले मी तुझे विडिओ दोन वर्षी झाली बगते like करते, तुझे विडिओ ची वाट पाहते आवडीने बगते, तु छान आहे मला आवडते तु माझ्या पेक्षा लहान आहे म्हणजे माझ्या बहिणी च्या वयाची असेल मी सध्या खुप टेंशन मध्ये होते म्हणून तुला वैभव लक्ष्मी माता व्रता विषयी विचारले होते तु काही रिप्लाय तर दिला नाही पण कमेंट पण डिलिट केलीस असो तुझा नेक्स्ट विडिओ भगितला कि तूझ्या वर असलेल्या राग ही निवडून गेला मोठया बहिणी प्रमाणे अशीच हसत राहा, सूखी रहा तुला बघितल कि मला माझ्या लहान बहिणी ची आटवणं येते
अग ताई तुझी एवढी चांगली कमेंट मी का डिलीट मारिन कधीकधी समज चुकीचा होतो ताई कारण कमेंट असतात पण त्यावर तुम्हाला दिसत नसतात तुझ्या डीपी वरती टॅप कर म्हणजे तुला तुझ्या सगळ्या कमेंट दिसतील असो तू तरीही माझ्यावर प्रेम करतेस यासाठी तुझे खरंच हृदयातून प्रेम आहे पण तुझी कुठलीही कमेंट मी डिलीट केलेली नाही ताई
@@pranjalShindevlogs सोनाली ह्या कमेंट चा रिप्लाय दिला छान वाटले, तसाच मागच्या कमेंट ही रिप्लाय देता आला तर नक्की दे मी थोडी टेंशन मध्ये आहे म्हणून तु म्हणतेस तसे कदाचित मला मागची कमेंट दिसत नसेल मी मुंबई मध्ये राहते तु इकडे आल्यावर आपण एकदा तरी नक्की भेटू
अग ताई मी केव्हाच दिलेला आहे पुन्हा त्या डीपी वरती जा मी आता तुझी कमेंट आल्यावर ती कमेंट चेक केली मी डिलीट केली नाही ती कमेंट अजूनही दिसत आहे तू तुझ्या डीपी वरती टॅप कर म्हणजे माझ्या चॅनलमध्ये ये तुझी कमेंट ओपन कर आणि तुझ्या कमेंट मधला तुझाच डीपी आहे त्या डीपीवर टॅप कर तुला ती कमेंट दिसेल आणि आता दिलेला मी रिप्लाय पण दिसेल
Tai me pune hadapsar yete manjrit swamichy parayan madhe yekadasi chaturti aamavasya kahihi sodun thet nhahit sarv pakdun karat parayan mala sarvjan boltat sodu nako
Sheru mule trad hoiyal amcha shejarini na dam cha tras hoto tymule sagate
Lizat papad nako anu red hotat changle nastat.
😊❤ khalbatta still Aani Lokhand Aahe German nahin baki video mast mango Mastani 🌯🍹😋👌👌
Skin chan zali😊
Tai mi pan D Mart la gele ki luse madhe ante bar padt te 🥰🥰
Tai khup ch kirana hai ❤❤ chan pan ata kuta tar ani ghar ,kiti salary hai tai dada la white manu nakko please ❤❤
ते कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची सॅलरी वगैरे काही नाहीये ते स्वतःच वर्कर ला सॅलरी देतात त्यामुळे त्यांचे इन्कम फिक्स नसतं आणि मुळात स्वतःचे इन्कम कधीच कुणाला सांगू नये कमी असू जास्त असो राग मानू नका ताई पण त्यांचा इन्कम एवढा आहे की ते आरामात सगळ्या गोष्टी मिळवू शकतात कुठलेही ऍडजेस्टमेंट न करता
Shri swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤
Aaru la jast mobile nko deu tai
श्री स्वामी समर्थ
ताई तुझं गळ्यातलं जवळून दाखवना डिजाइन
अग ताई सैंदव नमक वापरात जा ना ताई
सोना ताई मी 5/६ वेळा comments केली पण माझी comments kutech nhi दिसत आहे. 😔😔😔😔😔😔
ताई मला दिसत आहे कमेंट मध्ये ऑप्शन असतात न्यू कमेंट जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बघ तुला दिसेल तुझी कमेंट किंवा तुझ्या डीपी वरती टॅप कर तेव्हा पण दिसते कमेंट
I think pet animals should be out side your house only...
In the village they have plenty of space for movement...
Don't feel bad its my opinion
Sonali lijat papad kitila ahe????
Hii aamchakde 3divs zale paus aahe tumcha kde aahe mi matheran neral la aahe
शेरुला घरात वावरू नको देऊस
तब्बीतीला चांगल असत ताई
सोनाली आम्ही पन वर्ष भर काही पन करत नाही पापड लोणची पण करत नाही वर्षे भर
Ag sheru khuf Chan response detoy आरू tuzya पाठीमागे geme खेळतोय
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌹Jay sadguru🌹🙏🏻
Te doghe sudha mala sodun rahu sakat nahi mi 6 divas hospital madhe hote tur jevan sudha karayche nahi mi jevha ali ghari tevha khup happy hote
Tai Tu khup chan boltes tuze video amha khup avatat mla roj comment karaych hot nahi Pn me video rojach baghate ani like Pn karte ❤ shri swami samarh 🙏🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Mama cha masala order karaycha ahe number de na
9923490051
Thanks 😊
Phone karu sakto ka
श्री स्वामी समर्थ❤🎉
Hello tai mala watate kalch tula me sheruch kesabddl comment keli hoti aplya breathing che trass hotat mhnun ani sarkh tyala hat lawla tr sarkha handwash kraych ani sherula baherch thew😊 health sathi Baki khi Nhi. Kirana mast bhrla aahes agdi je lagnar aahe tech aahe sgle 😊 ani tai tu steel chopper ghetlis aahe n tr tyawarch sticker as kadhu nko sgl nighnar nhi KY kr tr tyala khalchya bajune thod Garam kr war sticker baju thew ani natr lgech kadh shj nighel bgh garm kelymule sticker ch gum Witlte mg lgech nighte 😊 sglya stick asch kadht ja jast ghasawe lagnar nhi😊 Baki vlog mast 🥰😍😘
हो ग मी तुझी कमेंट वाचली आणि भरपूर साऱ्या ताईंनी पण सेमच कमी केलेले आहेत नक्कीच काळजी घेतली जाईल आणि तू धनलक्ष्मी कुंचन बद्दल सुद्धा जी कमेंट केली ती सुद्धा मी वाचली तुला मिळाला का नाही अजून रिटर्न केला खरं तू पण पुन्हा आला का नाही ते पण सांग जरा मला
आणि तुझ्याकडून पैसे किती घेतले ते पण कळव आणि कॉलिटी जर व्यवस्थित असेल तरच ठेव कारण थांबा पितळ जे असतं ते व्यवस्थित असावं बाकी कशी आहेस तू आणि दादा तुझ्या येणाऱ्या रोजच्या कमेंट वाचते ग पण रिप्लाय मात्र देत नाही कारण कोणाला नाही दिला तर वाईट वाटतं की तोंड बघून रिप्लाय देते म्हणून मी सर्वांना बऱ्यापैकी वाटते आणि कमेंट मधून रिप्लाय न देता व्हिडिओ मधून देते का तर कोणाचं मन दुखायला नको आणि कोणाची इमर्जन्सी उत्तर असतील तर त्यांना मात्र मी रिप्लाय देते
@@pranjalShindevlogs kunchan ajun return Nhi ale 2210 ghetlet with shipping pn tyamdhe
Phkt 2 moti 2 Gomti chkra 2 black red mny plus 5 prkarche powle 2 Kawdya 11 red chotya bangles 1 silver Kaml ful 1 kunchan evdhch milat Baki khi Nhi bgh.
Ani Tu mla reply Nhi dila tri mala khi rag yet Nhi karn mala mhitey tu comment wachte ani tyamdhe khi prashn asel Trch ans deu shkte n tu Nhi tr tu vlog mdhe sangtes ch sgl ani Amhi mast ahot tumhi Kse ahat kalji ghya 😊
अग मग त्यांच्याकडून पैसे घे आणि या ताईकडून ऑर्डर कर
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Sonali tai pudhchya guruvari pornima ahe ani majh 11 guruvar ch udyapan yet ahe pudhachya guruvar tr pornimela udyapan kel tr chalt ka
Please jyala mahiti asel tyani ans dya
हो ताई पौर्णिमेचा काहीही संबंध नाही अजिबात मनामध्ये काही आणू नको बिनधास्त कर उद्यापन
Shree swami samarth tai
खरंच शेरुला जास्त घरात घेऊ नको माझं पण कुत्रा होता m8 ही आशीच करायची त्याच्या केसांपासून aastma दमा होण्याचे चान्सेस जास्त आसतात आणि काही दिवसात काळात n kalat tumcya jevnat pn sapdayla लागतील तुम्ही खायला प्यायला तिथेच बसता राग मानू नका अनुभवातून सांगतो😊
ताई राग तर मला अजिबात नाही खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई बरोबर आहे शेवटी अनुभव खूप महत्त्वाचा असतो ताई आम्ही नवीन आहोत त्यामुळे आम्हाला अनुभव नाही आणि तुमच्या अनुभवातून आम्ही नक्कीच शिकू आणि ते विचारपूर्वक करू त्यामुळे राग कुठलाही येत नाही आम्हाला आपली फॅमिली यासाठी सांगते
ताई माझ्या घरी मांजर आहे तर त्याचे केस खूप खूप पडतातत... सगळीकडे.. जास्तीत जास्त ना सोफ्यावर चिकटतात... तर मांजराचे पण केस डेंजर असतात का.. ताई??
I@@pranjalShindevlogs
@@Mrs.Homeminister हो.. कुत्रं, मांजर यांची केस जेवणातून जर आपल्या पोटात गेली तर भविष्यात दमा (अस्तमा), डांग्या खोकला होण्याचे चांसेस खूप आहेत... कारण यांची केस आपल्या आतील आतड्याला चिपळूण बसतात त्यामुळे खोकला तर होतोच होतो.. त्यामुळे त्याणला सेप्रेत अशि जागाच करावी..
No at all nothing danger.... vets ( animal doc) also said. All this are nonsense spread by human beings.animals specially cats and dogs hairs sheds every 6 months and now it's summer it's natural for them do we do same thing to our children also.. to muk janavar ahe in the beginning u loved him cared for him achanak if u do this this it hurts them better u don't take them only Sonali Tai I hav 2 dogs with me they sleep with me only on my bed I know hairfall is there but u hav vaccum now this can be cleaned easily don't listen to this all nonsense u r good human being.
Shree sawmi samarth jay jay sawmi samarth 🌹🙏🌹
Khup chan vlog didi ❤
Sheru la baher ch bsndhaych kes changle nasrat tyala prper gadi de zhopayla Ani baher thev khedegavat bg kasa janawar bdher ch thevtat ata Kay Koop lok gharat ghetat te bichare pranu ahe saway labu tasa lagnar pan tyanchi kes lal he sagla trass denar tumhala
हो कल्पनाताई अगदी बरोबर आहे कालच्या कमेंट आल्यापासून आम्ही दिवसभर त्याला अजिबात घरात येत नाही पण दिवसातून सतत कोणीतरी जाऊन बोलतो त्याला एकटा पडायला नको कारण आता सवय झालेली आहे हळूहळू त्याची सवय जी आहे ती बंद करत आहोत पण कधीकधी काही गोष्टींमध्ये त्याला घरामध्ये घ्यावच लागणार आहे बाकी तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली सगळ्या ताईंनी दिली यासाठी हृदयातून आभारी आहे
Ashya comment karatat Ani tumhi tyanch eikata mag lokani dogs Ani manjara pala lich nasti he barober nahi je pets chya hosptilmadhe clinic madhe je kam tya sarvanach asthama jhala asta
Tai khup chan vlog must mango mastani 1 no bihari👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Shree Swami Samarth
Khup chan grocery items
tai tu kolhapur madhe kuthe rahtes te sang mala karan mi sunday la gavi janar aahe mi yenar aahe mahalaxmi la kolhapur la maj maher aahe satara tai please tuja phone numbar tari de
सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून आभारी आणि असेच प्रेम असू दे
पण एक सांगते की मी इथे कुठलाही माझा पत्ता देऊ शकत नाही आणि फोन नंबर सुद्धा आणि मी आता सध्या ज्या घरामध्ये राहते ते घर कोल्हापूर पासून खूप लांब आहे ताई त्यामुळे दुसरी गोष्ट तुमच्या दादा कामावरती जातात त्यामुळे मला बाहेर पडणं शक्य होत नाही योगायोगाने आपली भेट कधीतरी होईल माफ करता येईल स्पष्ट बोलले कारण ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी मी लगेच बोलते पण शक्य नाही ते थोडसं स्पष्ट बोलते खूप सारे ताई डेली येत असतात प्रत्येक ताईला वाटतं की मी यावा भेटायला पण रोजचं आपलं रुटीन पाहता ते शक्य होत नाही ताई त्यात माझा दिवसभरात हे धावपळीच रुटीन आणि दादा सकाळी गेले की संध्याकाळी येतात
Baki tumchyaver aahe
Me sudha rate baghtey.
Ho me tasach karte pan gshu tandul sakhar bharun ghyach bhajipala tar me kande batate lasun asa ghete me karte same swata Ani mast ghyach
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Mango juice mast tai ❤❤❤❤❤❤ ek num ❤❤❤❤❤
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤❤🥰🦮❤❤❤❤