तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी अलीकडेच बघायला लागले.पण न चुकता रोज बघते. कोकणात फिरायला आलो की तुम्हाला सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे.खूप छान family आहे.आणि तुमच्या एकडचे वातावरण पण खूप छान आहे. तुमचे व्हिडिओ बघितले की माणूस टेन्शन फ्री होते.
माका वाटलाच होता पुनम ताईची Reaction ही Control मध्येच असणार हा, कारण बोलूचा कमी आणि विनूक ऐकवूची तयारी जास्त होती😂 पण विनूचे खूप खूप आभार, पुनम ताईची Reaction खूपच छान होती 🎉🎉
विनूला फक्त मजा करायला आवडते सगळ्याची...😅😅 तुम्ही सर्व ची लव्ह स्टोरी सांगा ना आम्हाला आवडेल बघायला तु बाबल्या पूनम आणि पुष्पा.. होऊन जाऊ दे एक विडिओ बघू मग विनू किती बोलतो आणि काय करतो ते 😂😂😂
Bolayla laau khar pan mag etaranchya comments yetat punha ki amhi tila khup trass deto.. pan trass dilya shivay ti bolat pan nahi.. gharat tumhi bhetayla aalat tari ti bolanar nahi fakt hasel bass.. tila bolanyasathi tichi kalch kadhavi lagte😂
😂😂vinu your reaction was mind blowing देखो वो आ गया 😅😅😅 अरे खय गेलो रे 😂😂😂😂😂😂
😂😂😂😂
Punam tai kup god ahe samjudar ahe 🎉🎉🎉❤❤
पुष्पा तू वेणी घातलीस खुप छान दिसते ... आणि ड्रेस मध्ये अजून छान दिसतेस... बाकी व्हिडिओ मस्त असतात ... ❤️
विनुदादा। तुझ्या प्रेमाचे प्रतिक पण खूप गोड आहे
Thanku Thanku❤️
पूनम ताई मला खूप आवडते पूनम ताई ची प्रेमाची लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल...😊
गंमत आहे ना दोन बहीणी दोन भाऊ आणि प्रेम काय योग आहे ना प्रेमाची काहाणी ऐकायला आवडेल बोलत कर विशेष गावातच विनयू भारी आहे प्रेम
पुर्ण स्टोरी वर व्हिडिओ बनव
हो त्याचा एक व्हिडिओ झालाच पाहिजे विनू दादा
Hoy hoy
तुम्ही सगळे एकत्र असले की व्हिडिओ एकदम भारी असतात.
Wow विनु मुलाखती घेण्यात 1 नंबर पुष्कळ छान बोलतोस.कस त्या दोघी बहिणीनची गमंत करत असतो . फार बर
वाटत.पाहायला . अप्रतिम विनु...😂😂
Thanku
स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे लय भारी
खूप छान असतात तुमचे विडिओ. गावची भाषा खूप आवडते. माझ्या गावची पण अशीच भाषा आहे....
खुप छान स्टोरी.
पुष्पा ची सांग😀😀
Ek no
लय भारी वाटला प्रेमाचा प्रतीक
Vinu bhau tumhi bhari hasatos😂😂😂. Ani tumcha prem cha pratik bhari asa. ❤❤❤❤
विनु दादा एकदम मस्त👌♥️ भावा पंकज भाऊजी ला विचार love story
पुनम ताई छान बोलते
Khup mst astat h tumche video
Mi halli ch bghayla chalu kel
Pushpa tai khup aavdli mla
👍👍😊
विनू दादा प्रेमाची कहाणी आईकायला आवडेल.एकमेकांशी प्रेमाने राहता
Nakkich.. pan bayko sobat astana😅😅👍
प्रेमाचा प्रतिक लय भारी...
आणी वडापाव
खुपच छान
Vinu asla ki jara jastich Maja yete😅
लय भारी
पूनम ताईची reaction भारीच ❤❤
लव्ह स्टोरी चे तिघांचे तीन स्पेशल एपिसोड बनव विनू
Vhay vhay
एकदम भारी 👌👌👌
मस्त मस्त 😂😍🤪😂😍🤪
प्रेमाचा प्रतीक लय भारी.पूनम ताई आणि बाबू बोलत नाही वाटतं.
Aajacha video khup masta.❤
Video mast
विनू तु पुणग्याक आणि पुषाक विचारच.तु फारच छान बोलतोस. फारच गमतीदार व्हिडिओ.😅😅 पुनग्याला विनु सांग कि भावा बरोबर अबोला नको धरू...
तुम्ही रिप्लाय नाही का देत..
Deto reply… pan pratyekala reply den kass kay shakya hoil tumhich sanga… kahina deto kahina pudhchya video madhe
ठिक आहे विनु...
विनु. पुनम आणि भावोजी का एकत्र घेऊन प्रेम कहानीचा मुलाखत घेऊन शेवट सांगा. एक ॲपिशोड...
मी दुबई तुन तुमचा सर्व विडिओ बगत असतो
छान वीडीओ
भारी विनू tu मत्स कॉमेडी
😅😅
पुष्पाची लव्हस्टोरी ऐकायला आवडेल ती सांगा
आज खूप मजा आली
पूनमची लवस्टोरी सांगता विनू पण पूनमला राग येतो आहे 😀😀
mast pushpa madam
Mi aaj ha video baghtana khup hasalo
😂😂
Vinu tu Kay pidtayas Poonamak 😂😂
Ek number bhava khup chhan 👌👍
पुष्पाचे प्रेमाचे प्रतीक केव्हा येणार.
Mast
❤️👌❤️👌❤️👌
पुष्पा ची लव स्टोरी पंकज कडून विचारुन घ्या जरा
Aani gaali kon khatala😂😂
Nice video
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी अलीकडेच बघायला लागले.पण न चुकता रोज बघते. कोकणात फिरायला आलो की तुम्हाला सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे.खूप छान family आहे.आणि तुमच्या एकडचे वातावरण पण खूप छान आहे. तुमचे व्हिडिओ बघितले की माणूस टेन्शन फ्री होते.
😃😃👍👍
विनु दादा भारी हसतोस
😅😅
13:55 😂😂😂
Pushpa Ani pungya la basun ekda love story sagayla saga
माका वाटलाच होता पुनम ताईची Reaction ही Control मध्येच असणार हा, कारण बोलूचा कमी आणि विनूक ऐकवूची तयारी जास्त होती😂 पण विनूचे खूप खूप आभार, पुनम ताईची Reaction खूपच छान होती 🎉🎉
😂😂🙏🙏
@@ColoursofKonkan 😂 😜
वीनू पुष्पा la मधुमास नवा या गण्यवर song var dance karayala सागा खुप वायरल hoil
Already kela ahe.. instagram war upload pan kela ahe
🙏🙏
10:29 besharmi 😂😂😂
😂😂
विनूला फक्त मजा करायला आवडते सगळ्याची...😅😅
तुम्ही सर्व ची लव्ह स्टोरी सांगा ना आम्हाला आवडेल बघायला
तु बाबल्या पूनम आणि पुष्पा.. होऊन जाऊ दे एक विडिओ
बघू मग विनू किती बोलतो आणि काय करतो ते 😂😂😂
आपल्या पायात धोंडो😅😅
Ha blog mast hota hea blog madhe bhau bahini madhe mast bonding disale
🙏🏻🙏🏻shirgaon chi🙏🏻🙏🏻
बाबल्याची सांग
आपणा सर्वांचे व्हिडीओ बगुन गावाकच असल्या सारखे वाटते
😊😊
vinu ek dum maanatun hasta.. 😂😂😂😂😂😂😂😂😂
Baba re hasak tevdha yeta ardha hasana tar ct kartay😂😂
Pungyachi kaaaji var chi love story naav kaaji varchi kajukatali😂.
❤❤❤❤❤👍
ह्यांका बोलता करूक आता आदेश बांदेकराक बोलवुचा लागतला . मगे अपापल्यो लव स्टोरीयो पटापट सांगतली. विनू के बस की बात नही😅😅😅
Konav yeude te bolnar nay makach kaytari karucha lagaat
Bhau Gavak has tar bhutchya story che video banav please
पावसाचं आगमन झाले की व्हिडिओ पाठवा.कोकणात पाऊस चालू झाला की सगळीकडे चालू होते
Babu che love story sang.lgnacha video ka nahi Babu chya
Vinu aamhala pushapachi love story yekala aavadel.
पायावर ढोंगी माारुन 😂😂😂😂😂😂
धोंडो
पावसातल्या आळमी चा व्हिडिओ आहे का
Pushpa tai che love story sanga
Pushapa tai poonam tai kade ch ravta.
Ky tencha ekach ghar ha
Tumche vedio bhaghun gavi gelyasarkhe watate .apali kokanatali manas hi kharach vegali premal aahet .nati ,bolan asech japun tewa .baki vedio nehamich chan asatat.
Thnaku ❤️👍
Hatts off vinuchya effortchi,evadhe bolun tyanchyakadun content kadhtos.khupach bhari ahat tumhi sagale jan.
Eka video tumha bhavandachya lagnache photos nd tyat pratekjan kase disat hotat te dakhva,tumchya athvanina pan ujala hoil🤗🤗🤗
Nakkich
बाबूचा प़ेमाचा प़तिक कधी येणार
विनु आता तुझा आवाड अमीन सहानी याच्या सारखा बोलताना वाट ला
😄😄🙏🙏🙏
Pushpa tai chi story sang
आमका दाखवूकं भांडतास काय 😄 पुष्पाच्या प्रेमाचा प्रतिकं इल्यावर ता सांगात त्याच्या प्रेमाची लव्ह स्टोरी 😄 भावा वांगडा कट्टी असा काय? दोन दिवसात हो्यंत पुन्हां बट्टी.. 👍
Vinu tuji love story sang
तुमच्या गावचा पूर्ण ऍड्रेस पाठवा मी मे महिन्यात भेट देहीन...
Kadhi yenar tumi goa la
Poonam Tai Bad bad Jast
Swympak Kay Hoina
Doghana Jeou Gaal Lavkar
विनूचा काय चल्लाहा पटर पटर
Mag ajun kon bolnar nay ha.. mi nay bolalay tar
विनू दादा पाउस चालु झल्यानांतर भरलेल्या खेकड्याची रेसिपी बघायला भेटेल का? पुनम ताई ने बरेचसे पदार्थ बनवलेत पन अजुन पर्यंत खेकड्याची रेसिपी नाही बनवली.
Vhay vhay banauya
धन्यवाद दादा 🙏
😅😅😅
नंदनच नीक नाव प्रतीक ठेव विनू❤😂
एकाच विषयाची पुस्तकं नाहीं ती 4 विभागात केलीत पुस्तकं.
ताईकडे एकच साडी आहे का नेहमी एकच साडी नेसून दिसते
😂😂😂😂
पुष्पा कडे बघून वाटत नाही ती प्रेम करणारी
दिसता तसा नसता, म्हणुन जग फसता😀
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
प्रेमाच्या प्रतिकला रिप्लेसमेंट नाही, पदरी पडले पवित्र झाले
अरे दादा तुम्ही पुष्पाताई आणि पूनम ताई दोघीच
Punam tai Sadi dusari nesa
Sarv video hyach Sadi varche ahet
पूनम ताई आणि बाबलो गप्प का बोलत नय काय,विनू लवकरच तेका बोलतं कर
Vhay vhay prayatn chalu hat
Pahili love story vinuchi mag babu chi
😂😂
😂
😂😂
Yarr bhava Pushpa aadhi sarkha ny karat majja jara tila ky Tari bolayal sangha aaj kal gup gup astey majja yet ny yrr
Bolayla laau khar pan mag etaranchya comments yetat punha ki amhi tila khup trass deto.. pan trass dilya shivay ti bolat pan nahi.. gharat tumhi bhetayla aalat tari ti bolanar nahi fakt hasel bass.. tila bolanyasathi tichi kalch kadhavi lagte😂
Are vinu te pungya galiye galte te bip karu nko aamka chalta te aami malvani aamcha yeta boltana galiye
Hoo pan bakichi subscriber family sobat basan baghatat mhnaun beep karuche lagtat
@@ColoursofKonkan ok boos
पूनम कूकर वर चमचा आपटू नको कुकर बिघडतो शिटी होत नाही