बाबलो काढता काळी मिरी काका करतत चैतन्य ची पिटाळणी | कोंकणी जीवन | Village Life | Colours Of Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #काळीमिरी #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "बाबलो काढता काळी मिरी काका करतत चैतन्य ची पिटाळणी | कोंकणी जीवन | Village Life | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड #आचरागावपळण
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
  • Розваги

КОМЕНТАРІ • 93

  • @user-cv5kt8og1g
    @user-cv5kt8og1g Рік тому +24

    छोटा बाबु भावी बुवा आहे .तेचा गळा गोड आहे. काम करायचा तेला कंटाळा नाही. जेव्हा जेव्हा तो दिसतो विडीयो मधे , मस्त smiley face asty 😚 किती हळवा आहे तो 😊 बापरे 😂 मी पण अशीच होती माझा आजीकडे गेली की मी मुंबईला येयाचीच नाही 😂😂😂😂

  • @nandarane4537
    @nandarane4537 Рік тому +6

    बाबुच्या बहिणी खूप प्रेमळ आहेत सगळ्या कामामध्ये त्या हुशार आहेत बाबु चया मदतीला नेहमी हौशीने येतात.

  • @roshnicheulkar6442
    @roshnicheulkar6442 Рік тому +11

    चैतन्य खरंच हुशार आहे.मनापासून बोलतो काम करतो हसतो. आवाज पण छान.एवढं असून त्याला तुम्ही रडवलात आईने त्याला ठेवायचं होत मामाकडे. रडत घरी गेला बहिणी साठी . उलट झाल (पाठवणी कार्यक्रम) 😘😘

  • @manalirane5341
    @manalirane5341 Рік тому +11

    चैतन्य खूप छान बोलतो ,मिरीची लागवड छान केली आहे👌👌👍👍✨✨

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Рік тому +20

    चैतन्य हुशार आहे.मिरी च्या पहिल्याच उत्पादनासाठी अभिनंदन 👍

  • @smitadhawale4337
    @smitadhawale4337 Рік тому +8

    चैतन्य हुशार आहे कशाला पाठविला त्याला बोलतो खुप छान 👌👌

  • @shwetasalunkhe882
    @shwetasalunkhe882 Рік тому +7

    बाबू तुझा भाचा पण छान अनुभव आहे एवढ्या लहान वयात आल्यावर काम करण्याची इच्छा आहे

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 Рік тому +9

    चैतन्य उत्कृष्ट Vlogger बनणार...मीरीची लागवड👌👌👍

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Рік тому +6

    काळी मिरी उत्पादनासाठी अभिनंदन. मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. चैतन्य सारखे मी ही लहानपनी करायचो त्याला पाहून माजा लहानपनी चे ते दिवस आठवले.लहान पणअसेच असते अजिबात डोक्यात स्वार्थ नसतो फक्त भाबंडा बदल प्रेम असते.

  • @petuji
    @petuji Рік тому +2

    छोटा बाबू मामाचे व्हिडिओ बघून मोठ्या बहिणीला बोलायला शिकला आहे, भजन, गाणी छान म्हणतो. आत्मविश्वास चांगला आहे लहान वयात.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Рік тому +21

    वा.फारच छान.तुझा भाचा हुषार आहे.गाणी छान म्हणतो." मिरीची लागवड छान केली आहेस.

  • @panduranglad8191
    @panduranglad8191 Рік тому +4

    खुप मेहनतीने करता ताईला सलाम

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 Рік тому +2

    पिंकी ताई आणि तिची दोन्ही मुले खूप छान आहेत. हुशार आहेत गुणी आहेत. मस्त वाटला video

  • @swapnil1423
    @swapnil1423 Рік тому +4

    चैतन्य आणि नंदनचा एक सेप्रेट vlog बनवा रे... दोघांच्या गमती जमती बघायला आवडेल

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 Рік тому +5

    बाबल्या तुझो ह्यो व्हिडिओ बघून माका माझा बालपण आठवला आम्ही सुद्धा मामाकडे गेलव की घराकडे येताना असोच मार खात यवचव👌👍🙏🥰😘💞

  • @dishanigade3143
    @dishanigade3143 Рік тому +2

    किती गोड चैतन्य ❤

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 Рік тому +10

    चैतन्य खूप छान बोलतो👌👌👌

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti Рік тому +9

    व्वा फार छान 😀
    बाबू अर्थात मुकेश दादा चे कौतुक करावं तितकं कमी आहे... पैशांच्या मागे न धावता गावी राहून काहीतरी करत आहे ही खूप मोठी गोष्ट आहे
    विनू दादा किंवा बाबू दादा...
    तुम्हा दोघांना एक विनंती आहे....
    ती म्हणजे एकदा लाईव्ह येऊन आजच्या तरुण पोरांनी गावी राहून उत्पन्नाचे स्त्रोत कसे तयार करू शकतात ह्यावर आम्हाला सविस्तर मार्गदर्शन करावे...
    🙏🙏🙏
    कारण आमच्या सारख्या मुंबई पुणे इकडे नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या कित्येक मुलांना गावी राहून काहीतरी करता येईल...
    प्लीज नक्की लाईव्ह करा किंवा शक्य नसेल तर सविस्तर व्हिडिओ नक्की बनवा... 🙏

    • @mukeshghadi8043
      @mukeshghadi8043 Рік тому +2

      खुप खुप धन्यवाद आणि विनू आल्यावर नक्की लाईव्ह करू🙏🙏🙏🙏

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti Рік тому

      @@mukeshghadi8043
      😊🙏
      नक्कीच वाट पाहू...
      विनू दादा सोबत हवी तर चर्चा करा आपण ह्यावर

  • @ganeshghag5675
    @ganeshghag5675 Рік тому +1

    मुकेश (बाबु) खुप मेहनत करतो ,खूप छान वीडियो करतोस, भरभरून तुला यश येऊ दे

  • @suchetagavade4144
    @suchetagavade4144 Рік тому +3

    बाबु,👌👌

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 Рік тому +2

    काळी मिरी chi लागवड आणि ती कशी काढतात ते पहिल्यांदा पाहिले.
    मस्तच मिरी उत्पादन. बाबू तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍

  • @rajughadigaonkar2601
    @rajughadigaonkar2601 Рік тому +3

    Ek like chotya Babu sathi

  • @lisprolispro
    @lisprolispro 6 місяців тому

    जय महाराष्ट्र

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Рік тому

    Khupch Chan miri

  • @surekhagovekar9624
    @surekhagovekar9624 Рік тому +4

    Mast👌👌

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 Рік тому +8

    किती भारी आहे भाऊ बहिणी साठी रडतो

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому

    खूप छान दादा 💐

  • @pranitrahate8322
    @pranitrahate8322 Рік тому

    खुप छान भावा.

  • @samidharoskar
    @samidharoskar Рік тому

    वा छान गातो छोटू

  • @vaidehivitmal1300
    @vaidehivitmal1300 Рік тому

    Babu mastch aahe 😘😘

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Рік тому

    खूप छान सुंदर मस्त बाबू👍👌💖❤️💕😘😍🔥

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Рік тому +1

    Nice video

  • @rashmikerkar2077
    @rashmikerkar2077 Рік тому +2

    अभिनंदन तुझं

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 Рік тому +1

    Chaitanya sarkha bhavu asan mhanje bahinila konapasun bhiti nahi. Dhanya ti aai.

  • @ganeshpujare9595
    @ganeshpujare9595 Рік тому

    खुपच छान family life बालपन आठवले छोट्या खुपच हुशार मामा भाचा relation छान l really enjoyed video

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Рік тому

    Match ch Babu. Chityan very cute.
    भजन सुंदर म्हणतो चेतयन.

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому

    Chaitnya ekdam mast ha hushar agadi. Miri prakalp mast.

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому

    Keti Goad Bal Aahe Bahnila Sodun Jayna Balpni Chi Aatvan Aali Chan Vedio 👌👌👌👌👌👌😀😀😀😀😀😀

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 Рік тому

    खुप मस्त बोलतो बाबू 👌👌👌

  • @jitenparabjanhaviparab3274
    @jitenparabjanhaviparab3274 Рік тому

    Wa babu Miri👌

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 11 місяців тому

    👌👌👌

  • @priyankasawant3855
    @priyankasawant3855 Рік тому

    Pinki Tai aani tihi mule Khup hushar aahet

  • @gganpasmartenoughhaskerkar77

    👌👍

  • @poojabhosle2189
    @poojabhosle2189 Рік тому

    So funny 😅

  • @sheelabagkarwadyekar7695
    @sheelabagkarwadyekar7695 Рік тому +1

    चैतन्य भावी youtuber.

  • @smitatalekar5451
    @smitatalekar5451 Рік тому

    Chotya babu cha roll khup chhan hota. Khup aavdala

  • @jyotimore5567
    @jyotimore5567 Рік тому +2

    👍

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 Рік тому +1

    vinu dada & bablya Dada to valindekar bhacho has hiden talent teka hakyat gheu naka baga maje shabda khare thartil teyka natkat na ek patri wagayre sathi protsahan dya... porgo hushar & guni ha..

  • @nandarane4537
    @nandarane4537 Рік тому

    भाचा पण मजेशीर आहे

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Рік тому

    चैतन्य खूप हुशार आहे. त्याला पण ठेवून घ्यायचं.

  • @imemyself2244
    @imemyself2244 Рік тому +1

    चैतन्य गडी हरहुन्नरी आहे. मामाच्या वळणावर गेलाय.

  • @ramjanshaikh9109
    @ramjanshaikh9109 Рік тому +1

    😂👌🥰

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 Рік тому +2

    छोट्या babuk मालवणी boluk सांगा

  • @vanitapatil302
    @vanitapatil302 Рік тому +3

    काळी मिरी लावल्यापासून काढेपर्यंत आणि नंतर मिरी बनवेपर्यंत सगळे व्हिडिओ दाखवा 🙏

    • @rekhachavan1275
      @rekhachavan1275 Рік тому +1

      होय खरच सगळे वीडियो बनव बघुक आवडात आमक़ा

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому

    Babu miri kiti bhri aahet. Babu bhacha khup hushar aahe.

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Рік тому

    नाना खय asat

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 Рік тому +2

    आजी आजोबांकडून येतांना मुले अशीच रडतात.
    लहानपणीची आठवण आली.
    चैतन्य गोड आहे. बाय राहिली म्हणून त्याला पण रहावेसे वाटले.
    असेच vlogs येऊ दे .

  • @pratikshaphalke347
    @pratikshaphalke347 Рік тому +1

    Nko tyala Maru ...bichara bahini sathi radat hota

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 Рік тому +1

    ho bablo dambis ha adi radaylan ni mage haydambis ha ni ta dambis ha....😅🤣😂

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Рік тому +2

    बाबू भाच्या कडून बागेतल रान काडून घेतल आणि त्याला आजोबांनी शिराड घेऊन घरी पिटकावल. बाबू हा भाचा बोलण्यात हुशार आहे कॅमेऱ्या समोर लाजत नाही 😂😂😂😂

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 Рік тому +3

    Mast mirichi lagvad keli. Bhachyala aavdte mamakade rahayla😄😄
    'Red soil stories' hee chhanel pn paha ani veg vegle prayatna kara tumhi pn. Tase tumhi kartatch😄😄

  • @rinkukini5635
    @rinkukini5635 Рік тому

    700rs kilo ahe mumbai madhe kali mirchi

  • @Prashant8837
    @Prashant8837 Рік тому +1

    बुश कळी मिरी आहे का

  • @parmanandbhovand4760
    @parmanandbhovand4760 Рік тому

    Kashi denar

  • @jyotimore5567
    @jyotimore5567 Рік тому

    रोप कशी केली दाखवा

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Рік тому

    लागवड केल्यानंतर पहिला लाग कधी येतो.

  • @shwetashedge7448
    @shwetashedge7448 Рік тому

    मिरी लावतात की झाडं लावली जाते पण कुडीमधे झाड कस काय लावलं जातं ते जरा सांग तू ही शान लागवड केली आहे

  • @meenabomble3459
    @meenabomble3459 Рік тому

    बाबू आम्हा ला हवी आहेत काळी मिरी कधी देणार व कशी देणार ते सांग

  • @durjbirje4647
    @durjbirje4647 Рік тому

    Price kay aahi 1kg

  • @priyankashinde9199
    @priyankashinde9199 Рік тому

    Ka radvta tyala .. Tyala pn rahude na

  • @user-co8hk3bm5x
    @user-co8hk3bm5x 5 місяців тому

    Chetan khup chagla aahe ka marto tena

  • @sameerbamane
    @sameerbamane Рік тому

    मिरीची झाड कुठे भेटतील काय

  • @mayasawant5711
    @mayasawant5711 Рік тому

    maka whayi ha kali miri.. kashi kg aasaat ti bol.. mi tuka paise google pay se send karen... maka whayi ha..... ghatkopar madhe... mazo gaon damre aasa.... nandgaon pasun belne fatyavarun aat madhe ha aamchi ghara....

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Рік тому

    सध्या. कामा kay

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Рік тому

    अरे. होतास. कुठे. मित्रा

  • @bapubadadhe6796
    @bapubadadhe6796 Рік тому

    एक रोप कितीला दिले

  • @suchitadaravade1451
    @suchitadaravade1451 Рік тому

    मिरी विकत देणार का?

  • @anilvalanju1872
    @anilvalanju1872 Рік тому

    यो कोण आसा

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Рік тому

    आणि. पुनम काय करता

  • @user-co8hk3bm5x
    @user-co8hk3bm5x 5 місяців тому

    Fanny videos

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 Рік тому

    re kay tumi barkya porgyak radailas ....

  • @chaitaligawade8583
    @chaitaligawade8583 Рік тому

    मी मसद्या सून आसाय

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Рік тому +1

    कित्याक रडवलंस त्येका

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Рік тому

    अरे तू. काय. पेढे. देतेस. कि. नाय

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 Рік тому +1

    A दादा तुझा number दे na. मला कालिमिरी पाहिजे आहे

  • @jyotsnatarmale3446
    @jyotsnatarmale3446 Рік тому

    Naka Sudha mirchi lagavad karuchiasa tumachi contact number pathava mi ankhin mahiti gheun.