नाचायला लावणारे जबरदस्त l ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल l माञा 4 l dnyanoba tukaram bhajanache bol

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • नाचायला लावणारे जबरदस्त l ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल l माञा 4 l dnyanoba tukaram bhajanache bol
    #विठुमाऊली
    #anandpakhwajaca
    #किर्तन
    #दिंडी
    #भजन
    #भजन_कीर्तन_कार्यक्रम
    #varkari
    #indianmusic
    मिञांनो आपण या विडिओ मध्ये ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल शिकले आहेत जे की दिंडी मध्ये खुप उपयुक्त आहेत आपणास हा विडिओ खुप आवडेल हि आशा करतो विडिओ आवडल्यास नक्कीच 👉आनंद पखवाजाचा चॅनलला सब्सक्राईब👍 करा
    बेल घंटीला क्लिक करायला विसरू नका
    चौपट वाजणाऱ्या दोन लग्गी बोल
    • भजनी ठेक्यात वाजवा l च...
    ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल
    • ज्ञानोबा तुकाराम भजन ब...
    राम कृष्ण हरी भजनाचे बोल
    • रामकृष्णहरी भजनाचे बोल...
    विठ्ठल विठ्ठल भजनाचे बोल
    • विठ्ठल विठ्ठल भजनाचे न...
    जलद ठाई चाल बोल
    • ठाई ची चाल कशी वाजवतात...
    your queries
    bhajan
    dnyanoba mauli tukaram
    marathi bhajan
    pakhawaj bol
    bharat pathade pakhawaj vadan
    pakhawaj solo
    ज्ञानोबा तुकाराम भजनाचे बोल माञा 4
    dnyanoba mauli tukaram gajar
    dnyanoba mauli tukaram bhajan
    Dnyanoba tukaram bhajan vivek dongre
    vivek dongare pakhawaj
    Vivek dongare
    ज्ञानोबा माऊली तुकाराम भजन
    pakhawaj vadan class
    pakhawaj bol marathi
    Dnyanoba tukaram bhajnache bol
    pratap patil pakhawaj
    pakhawaj kunal
    pakhawaj lesson

КОМЕНТАРІ • 38

  • @anantpanchal996
    @anantpanchal996 Місяць тому +2

    पक्वाज वाजवण्यासाठी माणूस नाही म्हणून भजन बंद पडले होते, आणि तुमचा व्हिडिओ अचानकपणे दिसला ,पाहीला,ऐकला, आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केली दोन महिने गेले,माझ वय पासष्ट वर्षे आहे, आणि भजन बंद पडले ले चालू झाले, धन्यवाद, माऊली, जास्त येत नाही पण बैठकीत भजण एक नंबर चालू झाले ,हारे कृष्णा

    • @TanajiNaik-l7y
      @TanajiNaik-l7y 13 днів тому

      तुमच्या कडून आम्हाला पेरणा मिळाली माझे वय पंचेचाळीस आहे मी सुधा शिकणार आहे तुम्ही म्हणता तस सगळी कडे वादक नसल्यामुळे भजन बंद होत आहेत [ आम्ही सांगली जिल्हा तून राम कृष्ण हरी🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sunnytambe1609
    @sunnytambe1609 16 днів тому

    Khup sundar maharaj

  • @shivajinavather1895
    @shivajinavather1895 Рік тому +5

    कोणाला आवडत किंवा न आवडो तुमचे संपूर्ण व्हिडिओ मला खूप खूप आवडतात आणि मार्गदर्शन पर ठरतात असेच व्हिडिओ तयार करा जय हरी महाराज

  • @kalpeshkamble4431
    @kalpeshkamble4431 4 місяці тому

    खूप छान महाराज राम कृष्णा हऱी 🙏🙏

  • @bhaskarshinde3469
    @bhaskarshinde3469 Місяць тому

    गुरुजी मस्त सादे बोल आहेत पण ऐकवस वाटत 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @ramchafe6873
    @ramchafe6873 27 днів тому

    Va mhaharaj khup chan ❤

  • @vijaykopare8697
    @vijaykopare8697 Рік тому +1

    खूप छान माऊली

  • @siddheshwarmore9279
    @siddheshwarmore9279 Рік тому +2

    खुप छान मार्गदर्शन करताय माऊली🙏

  • @rameshdhasade1608
    @rameshdhasade1608 Рік тому +1

    खूप छान समजून सांगत आहात महाराज. श्री. धसाडे सर,

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 Рік тому +2

    धन्यवाद माऊली 🙏

  • @dattatraygaikwad3436
    @dattatraygaikwad3436 5 місяців тому

    खूप छान महाराज

  • @mahadevsakhare2540
    @mahadevsakhare2540 Рік тому +2

    चांगले सांगताय महाराज

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Рік тому +3

    खूप सुंदर सागितले महाराज

  • @nanasahebdabhade4363
    @nanasahebdabhade4363 Рік тому +1

    🙏🙏🌹🌹

  • @Sumit_Gaigol_1999
    @Sumit_Gaigol_1999 Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻

  • @GovindManal
    @GovindManal 8 місяців тому +1

    😍😍😍😍😍😁😁😁🤩🤩🔥🔥🔥 wa wa wa wa wa wa wa wa wa wa wa wa wa wa Kay sir wa

  • @mayurnikumbh4747
    @mayurnikumbh4747 Рік тому +2

    खूप छान शिकवता गुरुजी,
    आपले व्हिडिओ बघून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत .
    हरी pathache bol वाजवता येतात पण साथ करतां मागे पुढे होऊन जाते यावर व्हिडिओ बनवा गुरुजी

  • @ShitalShinde-m1x
    @ShitalShinde-m1x 11 днів тому

    *Thanks Sir*

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 Рік тому +1

    Thanks Sir.

  • @nanasahebdabhade4363
    @nanasahebdabhade4363 Рік тому +1

    🌷🌷🌹🌹🙏🙏

  • @anudivanale8778
    @anudivanale8778 11 місяців тому

    🙏राम कृष्ण हरी🙏 खूप छान गुरूजी🙏

  • @ganeshgade2459
    @ganeshgade2459 7 місяців тому

    thank you Maauli.

  • @vinodkapse4374
    @vinodkapse4374 Рік тому

  • @ganeshkhatke3126
    @ganeshkhatke3126 Рік тому

    ओम नम शिवाय जपा साठि बोल सांगा

  • @viraj542
    @viraj542 Рік тому +1

    किर्तन प्रमाणावर चे बोल द्या🙏

  • @संतोपदेश.501
    @संतोपदेश.501 Рік тому +2

    महाराज किर्तनामध्ये ठाई चालीची सगळ्यात शेवटची उतरणी सांगा ना

  • @BabasahebKadam-l2i
    @BabasahebKadam-l2i Рік тому

    Mobile no day

  • @SamarthBiradar-x2i
    @SamarthBiradar-x2i 2 місяці тому +1

  • @SagarKamable-n8f
    @SagarKamable-n8f 3 місяці тому

    खूप छान माऊली

  • @ganeshkhatke3126
    @ganeshkhatke3126 Рік тому

    ओम नम शिवाय जपा साठि बोल सांगा

  • @shubhamffgamer333
    @shubhamffgamer333 Рік тому +2

    गुरूजी किर्तनातील शेवट ची चाल आणि किर्तनातील प्रमाण कसे वाजवावे यावर एक विडिओ बनवा