भुमकर आण्णा आपली भेट ससाणेनगर मंगलकार्यालयात तीस वर्षापूर्वी भेट झाली होती आणि मी पूर्ण भजन ऐकलं आहे. मी आपण जसा पखवाज वाजवता तसा पखवाज मला गुरू नसताना वाजवतो. राम कृष्ण हरि आण्णा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर माऊली चरणी प्रार्थना
कीर्तनात, भजनात नेमका पखवाज कसा वाजवायचा याबद्दल खूपच छान माहिती दिली. आण्णांचे पखवाजादाचे बोल जसे स्पष्ट आहेत तसेच त्यांचे बोलणेही स्पष्टच आहे. नवोदित वादकांची मार्गदर्शनपर कानउघाडणी ही केली. हरिभक्त पारायण वै. बाबुरावजी डवरी गुरुजी आणि आण्णांचे वडील यांनी जो वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला तो पखवादाचा वारसा पुढे नेण्याचे खूप मोठे कार्य आण्णांचे हातून होत आहे. नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शनपर अशीच मुलाखत आहे. जयगुरू
गुरुवर्य अण्णांच्या चरणी नतमस्तक..🙇🏻❤️ काय द्यावे यांसी व्हावे उतराई ! ठेविता हा पायी जीव थोडा !! खरच मी खूप भाग्यवान आहे की मला अण्णांचे शिष्यत्व मिळाले आणि आण्णांनी आम्हाला पखवाज शिकवला... कोण पुण्य कोणा गाठी ! ज्यासी ऐसियाची भेटी !! 🙇🏻
गुरुवर्य परदेशी बाबा यांचे किर्तनात भुमकर अन्नांनी परववाज वाजविला आहे आता पुण्यतिथी व गुरुपौर्णिमा उत्सव अहिल्यानगर येथे त्यांचे मुलगा व नातू हे दोघे वाजवतात अमित व पार्थ जय हरी गुरुजी .
अश्या व्यक्ती च्या मुलाखती होणं अत्यंत गरज आहे आम्ही पुढच्या विडिओ चे अपेक्षित आहोत. जेष्ठ कीर्तनकार गायक मृदंगाचार्य यांच्या आपण मुलखती टाकाव्यात अशी विनंती आहे 🙏
खूपच छान भूमकर गुरुजींच्या खूप जवळ बसून कीर्तनात साथ देताना पाहिले आहे. त्यांची मुले आणि नातू पार्थ हेही खूप छान पखवाज वादक आहेत. भूमकर गुरुजींना साष्टांग नमस्कार
ह.भ.प. तुकाराम आन्ना यांचा तरुणपणात मी पुण्यात गुरू.पांडुरंग साळुंखे यांच्या कडे मृदंग शिकत असताना आम्ही एकत्र भजनात बसायचो त्यावेळी खूप सहवास झाला खुप जबरदस्त वाजवत होते आन्ना आन्ना जय हरि हनुमान शिंदे
आदरणीय मृदुंगमणी ह.भ.प.तुकाराम अण्णा भुमकर यांची त्यांचेच शिष्य असणारे ह.भ.प.देवेंद्र महाराज निढाळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतुन अण्णांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहे. या क्षेत्रात पदार्पण करणारांना ही मुलाखत संग्राहक तसेच मार्गदर्शक आहे.
आदरणीय भुमकर गुरूजी यांनी श्रीगुरु अर्जुनसिंग परदेशी बाबा यांच्या किर्तनात पखवाज वाजवला हे पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात आला मी धन्य झालो.
खूपच छान मार्ग दर्शन केलं ❤ वारकरी संप्रदाय मधील दोन दिग्गज माहत्मे ❤
अतिशय छान उपक्रम ह. भ. प. देवेंद्र महाराज.. आपल्या उपक्रमास मनपूर्वक शुभेच्छा
Aamchi Nanasaheb panse gharnaychi parampara🙏🙏🙏🙏🙏
भुमकर आण्णा आपली भेट ससाणेनगर मंगलकार्यालयात तीस वर्षापूर्वी भेट झाली होती आणि मी पूर्ण भजन ऐकलं आहे. मी आपण जसा पखवाज वाजवता तसा पखवाज मला गुरू नसताना वाजवतो. राम कृष्ण हरि आण्णा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर माऊली चरणी प्रार्थना
कीर्तनात, भजनात नेमका पखवाज कसा वाजवायचा याबद्दल खूपच छान माहिती दिली. आण्णांचे पखवाजादाचे बोल जसे स्पष्ट आहेत तसेच त्यांचे बोलणेही स्पष्टच आहे. नवोदित वादकांची मार्गदर्शनपर कानउघाडणी ही केली. हरिभक्त पारायण वै. बाबुरावजी डवरी गुरुजी आणि आण्णांचे वडील यांनी जो वारकरी संप्रदायाचा मार्ग दाखवला तो पखवादाचा वारसा पुढे नेण्याचे खूप मोठे कार्य आण्णांचे हातून होत आहे. नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शनपर अशीच मुलाखत आहे. जयगुरू
गुरुवर्य अण्णांच्या चरणी नतमस्तक..🙇🏻❤️
काय द्यावे यांसी व्हावे उतराई ! ठेविता हा पायी जीव थोडा !!
खरच मी खूप भाग्यवान आहे की मला अण्णांचे शिष्यत्व मिळाले आणि आण्णांनी आम्हाला पखवाज शिकवला...
कोण पुण्य कोणा गाठी ! ज्यासी ऐसियाची भेटी !! 🙇🏻
स्पष्टवक्तेपणा,सुंदर मुलाखत आण्णा.
!! जय गुरु !!
!! रामकृष्णहरी !!
जय श्रीराम
गुरुवर्य परदेशी बाबा यांचे किर्तनात भुमकर अन्नांनी परववाज वाजविला आहे आता पुण्यतिथी व गुरुपौर्णिमा उत्सव अहिल्यानगर येथे त्यांचे मुलगा व नातू हे दोघे वाजवतात अमित व पार्थ जय हरी गुरुजी .
दोन्ही सद्गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🚩👏
गुरुवर्य अण्णांना साष्टांग दंडवत 🙏🚩
गुरुवर्य तुकाराम अण्णा भुमकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत......,🙏
दोन दिग्गज, अप्रतिम महाराज
❤️❤️❤️
राम कृष्ण हरी अण्णा तुम्ही खूपच छान वागता आणि आम्हालाही असेच माहिती बोलत रहा
अश्या व्यक्ती च्या मुलाखती होणं अत्यंत गरज आहे आम्ही पुढच्या विडिओ चे अपेक्षित आहोत.
जेष्ठ कीर्तनकार गायक मृदंगाचार्य यांच्या आपण मुलखती टाकाव्यात अशी विनंती आहे 🙏
नक्की तोच प्रयत्न असेल
खूपच छान
भूमकर गुरुजींच्या खूप जवळ बसून कीर्तनात साथ देताना पाहिले आहे. त्यांची मुले आणि नातू पार्थ हेही खूप छान पखवाज वादक आहेत.
भूमकर गुरुजींना साष्टांग नमस्कार
आपल्या संवादातून कै. बाबुरावजी डवरी गुरुजींची यांची छाया दिसून येते. आपल्या पखवाज सेवेला नमस्कार ...
भूमकर आण्णा म्हणजे आम्हा वादकांचे दैवत
🙇🏻🙏🏻 ll गुरु हा संत कुळीचा राजा ll❤️
वारकरी संप्रदायातील दोन आदर्श व्यक्ती ❤
अप्रतिम मुलाखत ❤
अशा मार्गदर्शनाची आज खुप गरज आहे . रामकृष्ण हरि
गुरूवर्य अण्णांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏
साधे सोपे समजावून सांगण्याची पद्धत आहे बुवा ची आहे.
खरोखरच आसेमाणसं मिळण दुर्लभ.
भजन सम्राट बाबुराव डवरी गुरूजींचे शिष्य म्हणजे एक मुरलेला वादक
आण्णां व महाराज यांना साष्टांग दंडवत,
राम कृष्ण हरी 🙏🚩
गुरुजींच्या चरणी साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरी🙏💐
उत्तम उदाहरण मृदंगाच्या क्षेत्रात…. ❤❤🙏🏻🙏🏻❤️❤️
दोन्ही ही माहात्म्याला, माझा विनम्र जयहरि, खुप गोड विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद देवेन्द्र बाबा आणि आण्णा,
रामकृष्ण हरी
खुप सुंदर 🙏🌹
Khup chan guruji
ह.भ.प. तुकाराम आन्ना यांचा तरुणपणात मी पुण्यात गुरू.पांडुरंग साळुंखे यांच्या कडे मृदंग शिकत असताना आम्ही एकत्र भजनात बसायचो त्यावेळी खूप सहवास झाला खुप जबरदस्त वाजवत होते आन्ना आन्ना जय हरि हनुमान शिंदे
खुप खुप सुंदर अण्णांच्या चरणी साष्टांग दंडवत.
खूप छान. गुरुजी
खूप डेंजर वाजवतात भूमकर गुरुजीं ❤
❤️❤️❤️
भुमकर अण्णांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
गुरूवर्य भुमकर अण्णा साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी 🙏🙏
❤❤❤ राम कृष्ण हरि
सहज बोलणे हाची ऊपदेश
राम कृष्ण हरी अण्णा
आदरणीय डवरी गुरुजी आणि माझे सद्गुरु आदरणीय भुमकर गुरुजी ही केवळ परमेश्वराची कृपा आहे.
अप्रतिम......रामकृष्ण हरी....
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉जय गुरुदेव 🎉🎉🎉🎉 खूप छान गायन वादन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी
साष्टांग दंडवत गुरुवर्य ❤
अप्रतिम मुलाखत
राम कृष्ण हरि 🙏🙏 खूप खूप प्रेरणादायी विचार. गुरुवर्यांना सां दंडवत🙏
Mrudangamaharshi anna
खरा वारकरी दंडवत बाबा
राम कृष्ण हरी 🚩🙏
राम कृष्ण हरी🌹 छान
आदरणीय मृदुंगमणी ह.भ.प.तुकाराम अण्णा
भुमकर यांची त्यांचेच शिष्य
असणारे ह.भ.प.देवेंद्र
महाराज निढाळकर यांनी
घेतलेल्या मुलाखतीतुन अण्णांचा संपूर्ण जीवनपट
उलगडला आहे.
या क्षेत्रात पदार्पण करणारांना ही मुलाखत संग्राहक तसेच मार्गदर्शक आहे.
🙏🙏🙏🙏🙏
बावन्न कशी सोन ❤❤
Ram Krishna Hari Devendra dada ❤
Kharach chaan
अप्रतिम
धन्यवाद
Khupch chan
Jai hari
🙏
🙏🙏
खुप छान
Bhumkar guruji na pranam
🙏🙏
🙏🙏🙏🚩
❤
🙏🙏
❤❤
☺🙏🏻
❤️❤️
😊
पार्थ भूमकर आपले कोण आहेत
आपण शिकवता का पखवाज
50:40
47:36
Nahd karytcha nahi doni kup mote ahet
आता बिदागी ठरविल्या शिवाय कोणीही बोलत नाहीत..
धन्यवाद
राम कृष्ण हरी ❤❤
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान
राम कृष्ण हरी
🙏
🙏🏻🙏🏻🚩🚩
अप्रतिम मुलाखत
Khupch chan
राम कृष्ण हरी