कोंकणातील अश्या एका शिक्षकाचा निरोप समारंभ ज्याने फक्त विद्यार्थी नव्हे तर शाळा घडवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "कोंकणातील अश्या एका शिक्षकाचा निरोप समारंभ ज्याने फक्त विद्यार्थी नव्हे तर शाळा घडवली #kokan #kokani"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 39

  • @usnaik4u
    @usnaik4u Місяць тому +10

    जोईल सरांच राहणीमान एकदम साधी आणि विचासरणी उच्च आहे. खरचं त्यांना मानाचा मुजरा 🙏🏻

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому +10

    विनय, जमल्यास ह्या सरांचा एक interview घेऊन पाठवशील का? असे हाडाचे शिक्षक आता फार कमी राहीले आहेत.

  • @deepakbhande6374
    @deepakbhande6374 Місяць тому +7

    आजवर पाहिलेला सर्वात चांगला कार्यक्रम आपण दाखवलात खरच खूप भारी सरांना नमस्कार आणि खुप खुप शुभेच्छा

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Місяць тому +6

    ग्रेट सर , ग्रेट तुमचे नारींग्रे गाव व गावकरी / ग्रेट विनुभाऊ नि बाबु तुमच्यामुळे सरांचा अतिशय सुरेख / भावनिक निरोप समारंभ बघावयास मिळाला.सराँना रिक्वेस्ट सगळ्यांनी करा कि शाळेत वेळोवेळी येतजा.अश्या सरांची गरज आहे.विनुभाऊ कृपया सरांना सगळ्यांच्यावतीने तु रिक्वेस्ट कर .खुप छान आजचा ब्लाॕग❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому +5

    ग्रेट सर आहात.🙏
    विनय, तुला खुप खुप धन्यवाद, ह्या शाळेचे सगळेच नाविन्यपूर्ण आणि मुलांना उत्तम वळण लावणारे उपक्रम आम्हाला दाखवल्याबद्दल!

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 Місяць тому +1

    🌹🙏 ग्रेट . असे सर सगळ्या शाळांना मिळो🌹🙏👌 अप्रतिम व्हीडियो केलास विनू❤❤

  • @BT12567
    @BT12567 Місяць тому +3

    चव्हाण सर आम्हाला कोलगाव हायस्कूला होते एकदम चांगले शिकवतात

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Місяць тому +2

    जोईल सर आजच्या काळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व...असे सर नारींग्रे शाळेला लाभले हे तेथील विद्यार्थ्यांचे भाग्यच....सरांना पुढील आयुष्य निरोगी आणि उदंड लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤🎉

  • @marutisarvankar6527
    @marutisarvankar6527 Місяць тому

    या सरांना माझा नमस्कार सांगा..खूप भारी.....एकदम भारी....

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 Місяць тому

    colours of kokan mule सरांचा निरोप समारंभ सगळ्यांच्या आठवणीत राहील ही सरांसाठी खूप मोठी भेट असेल.❤❤❤❤❤

  • @sameerghadigaonkar1115
    @sameerghadigaonkar1115 Місяць тому

    Salute 👌👌खूप सुंदर विडिओ होता. खरा जीवनाचा अर्थ सांगून गेला. जीवन कसे आणि कशा रीतीने या जगात जगायचं हे सांगून गेला हा विडिओ. बालपणी चा दिवसाची आठवण करून गेला. खुप खूप शुभेच्छा सराना आणि विनू दादा आणि बाबू यांचे आभारी आहोत या विडिओ साठी.

  • @dipanshukambli6944
    @dipanshukambli6944 Місяць тому +3

    Sirana 🙏Vinu Tuze hi Abhinandan Tuzyamule Aamhaala Pahayla Milte

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 Місяць тому +1

    खूप छान 👌🙏 सरांना फुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 मुंबई

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 Місяць тому +2

    Khup chan sir aahet kharch pudhacha pidhila ase shikshak Milan kathin aahe hat's off sir n always praud of colours of kokan

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Місяць тому +3

    Khup chan video 👌👌👌❤️

  • @Aarohim143
    @Aarohim143 Місяць тому

    खरंच हे सर आम्हाला देखील खुप आवडत होते आता दिसणार नाही या चॅनल वर 🙂

  • @sayalikamble3546
    @sayalikamble3546 Місяць тому +1

    Sarancha bhashnane angavar kata aala khup Sundar journy hoti sir 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 Місяць тому +2

    Khup Chan 🎉🎉🎉

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Місяць тому +2

    Nice vlog ❤

  • @pratikmulam5265
    @pratikmulam5265 Місяць тому +1

    Ar Mukesh jara intro starting jara short thev karn tuza video bagyla maja nahi yet re video pude palvala lagto

  • @sakshigurav777
    @sakshigurav777 Місяць тому +2

    छान झाला निरोप सभारभ 😊 सराच गाव कोणत?

  • @abhijeetgurav7463
    @abhijeetgurav7463 Місяць тому +1

    शिक्षक हा कधी निवृत्त होत नसतो. तो आजन्म काही ना काहीतरी शिकत असतो. आणि चांगले शिकवत ही असतो

  • @rushalimayekar7166
    @rushalimayekar7166 Місяць тому

    उत्तम शिक्षक

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 Місяць тому

    नवीन व्हिडिओ आहे का नाही काय बाबल्याची खुशखबर आहे व्हिडिओ येत नाही बाबा

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 Місяць тому

    Nice video

  • @Aarohim143
    @Aarohim143 Місяць тому

    आम्हाला देखील रडायला आलं 😊

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому

    नविन व्हिडिओ कधी येणार? भात लावणी झाली का? व्हिडिओ ची वाट बघतोय.

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Місяць тому

    अरे,आज 9/7/24, पाऊस खुप पडतोय ना तिकडे ? लाईव्ह व्हिडिओ केला नाही ?

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @marutisarvankar6527
    @marutisarvankar6527 Місяць тому

    व्हिडिओ का येत नाही त.

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 Місяць тому

    🎉🎉

  • @udsaw
    @udsaw Місяць тому

    Dada video taak re

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 Місяць тому

    48 मिनिटाच्या vlog मधे पहिली 5 मिनिट कालचाच भागातली होती, असे का? Pl.explain

    • @bhagyashreeghadi2182
      @bhagyashreeghadi2182 Місяць тому +2

      व्हिडिओ कसा आहे त्यावर कमेंट करा आवडला नसेल तर तस सांगा

    • @bhagyashreeghadi2182
      @bhagyashreeghadi2182 Місяць тому +8

      प्रत्येकाने कालचा भाग पहिलाच असेल असे नाही म्हणून पुढील व्हिडिओ मध्ये काय आहे ते आधी दाखवलं आहे कारण व्हिडिओ मोठा आहे प्रत्येकाला तो आवडेलच असे नाही पाहिला सारांश कळला तर बघणारा व्यक्ती ठरऊ शकतो की पुढे बघायचा की नाही ते म्हणून अस करावं लागत

    • @GauravShirsekar
      @GauravShirsekar Місяць тому

      छान रिप्लाय​@@bhagyashreeghadi2182

    • @aniketparab7855
      @aniketparab7855 Місяць тому +1

      Navin video nahi aale ५ divsha pasun