जमिनीतील पाणी पहा अगदी खात्रीने.
Вставка
- Опубліковано 5 січ 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मे महिना सुरू झाला असून या मे महिन्यात ऊन खूप कडक असते. सूर्य मध्यनावर येतो त्यामुळे जमिनीत असलेले पाणी खूप खोलवर जाते. अशातच विहिरी, बोर यांना असलेले पाणी सुद्धा खूप खोलवर जाते. शेती करायची म्हटली तर पाण्याशिवाय शाश्वत शेती अजिबात करता येत नाही. ज्याच्या शेतामध्ये पाणी असेल तो शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. म्हणून आपल्या शेतात पाणी शोधण्यासाठी शेतकरी अनेक पर्याय वापरत असतात. त्यातच आज आम्ही आपल्यासाठी विहीर खोदण्यास संदर्भात एक शाश्वत व पारंपारिक प्राचीन पद्धत घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या पद्धतीने आपल्या शेतामध्ये पाणी पाहण्याचा प्लेन करा. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि आपल्याला पाणी लागेल.
सदरील माहिती इंटरनेट व पारंपारिक प्राचीन पद्धती मधून घेण्यात आलेली आहे सदरील माहिती संदर्भात नवभारत टीवी मराठी व संपादक सहमत असेलच असे नाही. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक नुकसानीस नवभारत किवी मराठी अथवा संपादक जबाबदार राहणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आपला स्वतःचा शोध रिसर्च करावा.
#नवभारत_टीव्ही_मराठी
#Navbharat_TV_marathi
#जमिनीतील #पाणी
#bor #बोर #विहीर
#कूपनलिका