हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली ||फुल कॉमेडी वगनाट्य||कोकणची लोककला नमन ||Naman

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली ||फुल कॉमेडी वगनाट्य||कोकणची लोककला नमन ||Naman
    वर्षानुवर्षे चालत आलेली कोकणची लोककला नमन
    आणि मित्रांनो नमना मध्ये जे वगनाट्य दाखवलं जातं तो व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न करत आहे..
    कोकणची माणसं आपला काम धंदा करून असे जे असे प्रयोग करतात कोणताही थकवा न दाखवता रात्री ते कार्यक्रम करतात...
    आणि मित्रांनो आपाल्याला हसवतात..
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चैनल वरती कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा..
    धन्यवाद मित्रांनो 🙏🙏🙏
    #कोकण
    #naman
    #kokanchekhele
    #village
    #natakcomedy
    #comedy
    #mrathicomedy
    #familyvlog
    #villagelife
    #gorivaleswapnil
    #khele
    #gangavlan
    #namangeet

КОМЕНТАРІ • 2