ड्रॅगन फ्रूट ची नवीन लागण करताना कोणती व्हरायटी निवडावी रेड रेड,जंबो रेड की C- व्हरायटी !!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024

КОМЕНТАРІ • 75

  • @dsnevase
    @dsnevase 12 днів тому

    अतिशय छान व सोप्या भाषेत नवीन शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती दिली त्याबाबत धन्यवाद...

  • @dhananjayubale9478
    @dhananjayubale9478 Рік тому +7

    आपण शेतकऱ्यापर्यंत खरोखरच चांगली माहिती दिल्याबद्दल आपलं मनसोक्त अभिनंदन

  • @nitinhonmute1153
    @nitinhonmute1153 Рік тому +3

    Thanks sir

  • @vitthaljanabasurutakar4853
    @vitthaljanabasurutakar4853 Рік тому +2

    Nice knowledge sir

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 Рік тому +2

    सर्व माहिती एकच नंबर जय जवान जय किसन धन्यवाद दादा

  • @nandanshelar
    @nandanshelar 3 місяці тому +1

    C variety ची खात्रीपूर्वक रोपे कुठे मिळतील??

  • @mohanpandurangmahadik8419
    @mohanpandurangmahadik8419 Рік тому +2

    Very nice and informative video.

  • @vijaykulkarni4730
    @vijaykulkarni4730 Рік тому +3

    Very good information and very nice presentation also pl keep the good work going ,veriety. Rooted plant they are selling around 70rs

  • @SagarPatil-mh6qd
    @SagarPatil-mh6qd Рік тому +1

    आपनखुपछाण,माहिती दिली

  • @vaishalidalvi2254
    @vaishalidalvi2254 Рік тому

    Khup changli mahiti sangitli

  • @meghashamshelar2631
    @meghashamshelar2631 Рік тому +1

    वा... खूप छान माहिती.. दिलीत... अभ्यास अत्यंत perfect आहे.. वाचकांना सहज एक माहिती देतो... स्वप्नील जी हे इंजिनियर आहेत. उत्तम अभ्यास आहे. मी स्वतः त्यांचे फार्म वर जाऊन पाहून आलोय... खूप छान guidance करतात....

  • @satishsonawane2569
    @satishsonawane2569 Рік тому +1

    Very nice Information sir

  • @b.m.1010
    @b.m.1010 Рік тому +3

    आपण शेतकऱ्यांना खुपच चांगली माहिती सांगितली आहे बर्याच जणांना याचा फायदा होणार आहे आणि प्रत्येक व्हरायटी मध्ये काय तफावत आहे याची सखोल माहिती बाजारपेठेसहीत सांगितली आहे 👌👌👌👌👌

  • @deepakdarade1888
    @deepakdarade1888 Рік тому +2

    खूपच छान माहिती मिळाली पिवळ्या व्हरायटी बद्दल माहिती द्या

  • @gauravdhandre8591
    @gauravdhandre8591 Рік тому

    Excellent information for new farmer......

  • @arvindpatil6663
    @arvindpatil6663 Рік тому +1

    खूपच चांगली माहीती दिली आहे .बोलण्यात खूप चांगला confidence आहे

  • @sanjaysurve6122
    @sanjaysurve6122 Рік тому

    Very good information abot dragon fruit.

  • @50_kunalkanherkarpatil74
    @50_kunalkanherkarpatil74 Рік тому +2

    Khup Chan ✌️🎉

  • @maharashtradragonfruitfarm5558

    Nice information sir 👌👌

  • @rajkumarbabar2789
    @rajkumarbabar2789 Рік тому

    Khoop chan ,Swapnil bhau......manapasun dhanyawad,,,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vipulkamble8234
    @vipulkamble8234 Рік тому +1

    nice

  • @rajendrabaravkar4319
    @rajendrabaravkar4319 Рік тому +2

    मस्त रे भाऊ

  • @pandurangbathamore2681
    @pandurangbathamore2681 Рік тому +3

    Khar aahe dada c veraity kipping qulity kami aahe

  • @amolkurhade413
    @amolkurhade413 2 місяці тому

    चोरी होतायेत खूप याला काय उपाय

  • @subhashkavhale1072
    @subhashkavhale1072 Рік тому +4

    C वराइटी आहे का price काय आहे

    • @dattapimpale4420
      @dattapimpale4420 Рік тому +2

      C Varayti Mast ahe mi pan 1 akar lavli ahe

    • @sunilgangarde9769
      @sunilgangarde9769 8 місяців тому

      ​@@dattapimpale4420रेट किती आहे रोपाचा

  • @manojshinde635
    @manojshinde635 10 місяців тому

    High bricks asleli variety konti

  • @sachinmurkute6441
    @sachinmurkute6441 Рік тому +2

    February end madhe lagwad keli tar chalel ka?

    • @sachinmunde7033
      @sachinmunde7033 Рік тому

      Ho चालेल पण उन्हाळ्यात उन्हा पासून रोपांचा बचाव करावं लागतो त्या साठी मका किंवा तुर अशी पिके सोबत लावावीत🙏

  • @JAY-hw3ib
    @JAY-hw3ib Рік тому +11

    सर आपल्याला रेड जेंबो रोप पाहीजे मिळेल का ....

  • @harimurumkar8141
    @harimurumkar8141 Рік тому +2

    c वैरायटी चे रोपे आहेत का

  • @surajkandekar8496
    @surajkandekar8496 Рік тому +2

    C variety chi rope ahet K tumchyakde

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 10 днів тому

    Contact no bhetel ka

  • @santoshbalsaraf9218
    @santoshbalsaraf9218 Рік тому +1

    मोबाईल नःकृपया पाठवा.
    छान माहीती दिली माऊली...!

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब Рік тому

    भावा ही रोपे कुठे मिळतील
    आणि यासाठी सिमेंट पोलच लावावे लागतात पण हे पोल किती फुटाचे लावावे लागतात त्यांचा भाव काय सविस्तर माहिती दिलीत तर नक्कीच प्रयत्न करीत
    आणि तुम्ही माहिती खूप सुंदर दिलीत त्या बद्दल धन्यवाद

    • @शिवंश
      @शिवंश 9 місяців тому

      पोल 6 फुट रोप सांगोला तालुक्यात बामणी मध्ये भेटेल

    • @sunilgangarde9769
      @sunilgangarde9769 8 місяців тому

      c व्हारायती चे मिळेल का

  • @rohitjagtap7985
    @rohitjagtap7985 Рік тому +1

    Swapnil Mast re bhava, tu AMGOI vathar college la hotas kay?

  • @sanjeevrandhir5800
    @sanjeevrandhir5800 Рік тому +1

    Very well covered Swapnil 👍🏻
    Keep up the good work!

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Рік тому

    सर औषधे फवारणी करावी लागते का लवकर सांगा सर

  • @शेंद्रीयशेती

    मला सांगाल पूर्ण माहिती व rope पण लावायचे आहे

  • @JalinderMuthe
    @JalinderMuthe 10 місяців тому

    काळ्या मातीत लागवड चालेल का

  • @dinkarnalawade3767
    @dinkarnalawade3767 Рік тому +1

    तुमच्या कडे रोप मिळतील का?

  • @openeyes1441
    @openeyes1441 Рік тому +1

    5acre land may 3acre and 2acre ratio lavachi aahey, yat 3 acre c lavun ki regular red. Temp 45+. Please suggest.

  • @jagvindersingh4815
    @jagvindersingh4815 Рік тому

    There is no c-varity it is lisa

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Рік тому +2

    सर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक जमिन प्रकार मुरमाड आहे आणि पाऊसळयात पाऊस जास्त होतो तर हे पिक आमच्या कडे होईल का

    • @viralvideos92024
      @viralvideos92024 Рік тому

      Ha येतय काही प्रॉब्लेम नाही

    • @sachinmunde7033
      @sachinmunde7033 Рік тому

      हो चालेल काही प्रॉब्लेम नाही बेड अर्धा फूट करून लागवड करू शकता

    • @prashantdalvi5098
      @prashantdalvi5098 Рік тому

      @santoshdhatrak9475 lawali ka tumhi bag?

  • @akshaymaharajbhavar2537
    @akshaymaharajbhavar2537 Рік тому

    Sir mobail namber pathva ki

  • @vijaykamble2679
    @vijaykamble2679 Рік тому +2

    तुमचा नंबर द्या

    • @माऊलीड्रॅगनफार्म
    • @vijaykamble2679
      @vijaykamble2679 Рік тому +1

      रोपे कूरियर करता काय

    • @माऊलीड्रॅगनफार्म
      @माऊलीड्रॅगनफार्म  Рік тому

      @@vijaykamble2679 hoo krto

    • @vijaykamble2679
      @vijaykamble2679 Рік тому

      एक रोप किती रुपये

    • @sanjaymate6024
      @sanjaymate6024 Рік тому

      तुमचा नंबर फोन नंबर द्या मी गुहागर चा आहे तुमचा शिवणे गावातील विडिओ पाहिला मला त्याना भेट द्या यांची आहे त्याबद्दल माहिती हवी होती माझ नाव संजय मते आहे 🙏

  • @lokeshchaudhari1044
    @lokeshchaudhari1044 Рік тому +2

    Sir tumchay kade c Verity chi cutting milnar ka