ताई खूपच सुंदर, अप्रतिम आवाज,सादरीकरण अती सुंदर. नोटेशन खूप छान samjavun सांगितले आहे. आपणास विनंती आहे की नोटेशन देतेवेळी तुमच्या समोरून शूट केलात तर आमच्या सारख्या नवीन शिकणाऱ्याना तुम्ही कुठल्या स्वरावर बोट ठेवतात ते कळेल. ही आपल्याला नम्र विनंती 😅
खूप छान बेटा तु पूर्ण गाण्याचा शेवट पर्यंत नोटेशन दिलंस तुझे खूप खूप आभारी आहे. असंच नोटेशन पाठवत रहा 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मंजुळ स्वरात म्हटले, खूपच छान सादरीकरण, पुष्कळ भावले, ताई
खुप छान आवाज आहे ताई तुमचा ऐकतच राहो असा सुंदर आवाज 👌👌👌
खुप छान ताई तुमचा आवाज खुप छान आहे धन्यवाद तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा.
खूप छान.तुमच्या notation मुळे मला खूप फायदा झाला.खूप धन्यवाद
शिकवणं अगदी निपुण गुणी गुरुजी सारखं👌👌
khupch sunder wa wa mastvh sangit sur
Kup sundr❤
Khup chan tai❤❤❤❤
Khup chan😍
व्वा ताई खूपच छान
खूप च सुंदर
Khup Sundar awaz
खुप शुभेच्छा ताई नोटेशन दिलया बद्दल
Sundar and like❤❤❤❤
अगदि छान ताई
खूपच छान
मी तुला आओळखले माझं माहेर चाकुर आहे तू पण मला ओळखशील असं मला वाटतं
Naav kay
छानच
Khup chan
ताई खूपच सुंदर, अप्रतिम आवाज,सादरीकरण अती सुंदर. नोटेशन खूप छान samjavun सांगितले आहे.
आपणास विनंती आहे की नोटेशन देतेवेळी तुमच्या समोरून शूट केलात तर आमच्या सारख्या नवीन शिकणाऱ्याना तुम्ही कुठल्या स्वरावर बोट ठेवतात ते कळेल.
ही आपल्याला नम्र विनंती 😅
Harmonium atee sundar, wazavata. Shikhvan pn sope pdhtini.......khub chan....
Very nice
तुमचा Class joint करण्यासाठी कसा संपर्क करू.
ताई,
बसुरीच्या स्वरामध्ये निध प नी ध प म
येथे प हा स्वर येतो काय?
जुन्या काळच्या मराठी चित्रपटची आठवण झाली.sorry चित्रपट आठवला नाही... पण ताई अप्रतिम
Devata
Can you teach me full Geeta Ramayan classes with notations if you take the classes please reply me back with your mobile number