स्वरां बद्दल छान व सोप्यापद्धतीने हार्मोनियम शिकणार्यांसाठी माहीती दिली खूप धन्यवाद ! आता नविन संवादिनी शिकणार्यांचा उत्साह वाढणार आहे.अशी पद्धतही आवडली व हे आपण कृपया चालू ठेवावे.ही विनंती
Thanks sir Apan notation kase kadhayache he chan sangitala sir mala vicharayache ahe ki Abhang Tar saptakatil kali ek varun ghetala tar notation kadatana swaranchya var timb yete kay ani madhya saptakatil swarancha khali timb yete kay ? Dhanyavaad sir🎉
🌹🌹👍गुरूजी छान सांगता तुम्ही 🌹🌹🙏🙏
वा...सर अतिशय सुंदर व सोप्या पध्दतीने शिकवलत...👌👌🙏🙏
गुरुजी,खूप छान माहिती देता धन्यवाद..🙏🙏🙏
सर छान ज्ञान देता संगीत क ले चा उत्तम अभ्यास आहे तुमचा 👌👌🙏🙏
सर तुम्ही माणसाला समजेल अशी स्वरांची माहिती सांगितली खुप छान शुभेच्छा धन्यवाद
खुप महत्त्वपूर्ण दिल्या बदल धन्यवाद
स्वरां बद्दल छान व सोप्यापद्धतीने हार्मोनियम शिकणार्यांसाठी माहीती दिली खूप धन्यवाद ! आता नविन संवादिनी शिकणार्यांचा उत्साह वाढणार आहे.अशी पद्धतही आवडली व हे आपण कृपया चालू ठेवावे.ही विनंती
गुरूजी फार सुंदर नोटेशन काढण्याची पद्धत सांगितली.धन्यवाद 🙏
स्वप्नील माऊली
खरचं अप्रतिम पद्धती आहे
पण माझी वेळ निघुन गेली आहे
धन्यवाद माऊली,मी सध्या तुमच्या विडी़ओंचा उपयोग करून शिकत आहे, मार्गदर्शनारुपी आशीर्वाद असावे.
🙏😊
माऊली तुम्हाला भेटायचे आहे पेटी शिकण्यासाठी.
फारच सुंदर गुरुजी 🙏🙏
Thnk u so much for such informative vidio... 🙏
Sir khupach chan margdarshan karta tumhi
बहुत खूब सर जी
अनमोल, ज्ञान.खुपच सुंदर.
Khup chhan thanks awadal.
खूप छान् , धन्यवाद सर.
खुप छान. धन्यवाद
👏👏👍👍 धन्यवाद
Khupch Chan
Khup khup Chan mahiti
खुपच छान ☝️☝️जय हरि mau🙏🙏🙏🌹
खुप छान सांगितले.
लय भारी
Very nice way of teaching.
खुप छान 👌
खूप छान.
Chan shikavta sir
Very nice 👌👌🌹🌹👍👍 sir,
अप्रतिम सर जी
खुप खुप छान माहितीपूर्ण दिलीत नमस्कार सर मला पण शिका ईचे आहे खुप खुपच धन्यवाद सर
8208276582
khup chjan video thnx
गुरुजी सुंदर
❤sundar
खूप सोपं करून समजावलं, खूप छान
खूप छान जयहारी महाराज
छान aavdla
खूब छान
🙏🙏सर खुप छान
Chaan samjavata
Khup Chan sir
Khu chan jay hari🙏
छान, नविन शिकण्यास उत्तम
छानच समजावता महाराज मला नोटेशन शिवाय शिकायचंय असेच मार्गदर्शन द्या
खुप छान नोटेशन ची माहीती सागीतली
खूप कमी वेळात छान माहिती दिली सर धन्यवाद
नोटेशन पण लगेच लक्षात घेता आले
🙏🙏
बाकी सगळं छान सांगितले
मस्त
Very good
Chan sir
खूप छान सर
धन्यवाद
Khup chan
Chan shikvta dada
छान
Chhan 🎉
गुरुजी फ़ार सुंदर पद्धत सोपी पद्धत सांगितली
खूप छान गुरुजी
Thanks
Very nice.
खूप छान
It is very easy to learn harmonium please, thank you.
खुप।सुंदर।वा
Best
छान शिकवता सर
खूप छान खूप आवडले
Good
थांब कन्हैया मी तुला रे ऊकळाशी बांधिते
खूपच छान पध्दत सर.
सांगण्याची व शिकवण्याची पद्धत खूपच सोपी आहे परंतु प्रत्येक स्केल मधील सारेगमप कसं वाजवायचे
राम कृष्ण हरी
कंस वाजता येईल हे दाखवा सर 🎉🎉🎉
बाप ल्योक चित्रपटातिल लई आवड हाय गड्या चे स्वर सांगा सर
खुप छान मला notican काढता येत नाही ते सांगा सर प्लीज
Sir dholki vajvatana casiocha scale konta vaprava
मन हे राम रंगी रंगले हार्मोनियम नोटेशन द्यावे ही विनंती
🎉❤
Vi.shhan.hota.avadala.mala.pahilyapasun.avad.hoti.pan.kadhi.ayushyat.jamlach.nahi.you.thaks.
Ok
Useful
Thanks sir Apan notation kase kadhayache he chan sangitala sir mala vicharayache ahe ki Abhang Tar saptakatil kali ek varun ghetala tar notation kadatana swaranchya var timb yete kay ani madhya saptakatil swarancha khali timb yete kay ? Dhanyavaad sir🎉
Nice
सर खुप छान समजले तुमचा क्लास कसा जाँईट करायचा
8208276582 या नो. वर WhatsApp करा
Sir jay gangevani ganga alire cha notation dakhava na
खूप छान ऑनलाइन क्लासची फी किती
8208276582 call. Kara
Guruji chan ahe ha vedio. On line class chi fee kiti ahe te please sanga. Pathak pune
Call kara 8208276582
सही
👍👍
Gurune dila dnyarupi vasa hya prathneche notation milu shakel ka
सर काळी एक पासून पण वाजून बघा बरं
मला फार आवडला video सर। मी पेटी शिकली आहे पण सर मला जी भावगीत। इतर गाणे शिकविले तीच गाणे वाजवू शकते। स्वतः नोटेशन नाही काढता येत। ते सांगा सर 🙏🙏
🤟🙌
खूप खूप धन्यवाद
खुपच छान माहीती मिळाली
आपण कुठे राहता कळवावे
आम्ही जातो कृपा असू द्यावी -राग धनश्री पुरीया नोटेशन मिळेल का
माझे पण नाव स्वप्निल जाधव आहे
Guruji mala hi तुमच्या ग्रुप मध्ये अड करा
सर तुम्ही ऑनलाईन क्लास घेता काय सर
कूठे राहता
चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जिवलगा पाहू या गाण्याचे नोटेशन पाठवा
ऐसे आहे tr श्रवण महिन्यत वारा झूल झूल वहतोया या गिताचे नोटेशन kadun द्या
मला पण करायचा जॉईंट करा पण मला काहीच येत नाही
चांद मातला या गाण्यची नोटेशन द्या