ह्या गायकीला लेखणीची गरज नसते गाता गाता शब्द तयार होतात. वामनदादा, प्रल्हाद दादा, प्रतापसिंह, आनंद दादा, आणि मिलिंद दादा आपले शब्द खूप मोठी श्रध्दांजली ❤🎉
दादा अंतकरनातून श्रद्धांजली वाहिलीत हो,मन गहिवरून आलं ,गीतकार, शाहीर, कवी, लिखाणातून प्रत्येक गाण्याला न्याय देणाऱ्या बादशाहा ला सुराच्या बादशहा ची श्रद्धांजली गाणं एकूण डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही,आमच्या सुराच्या बादशहा ला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाचरणी प्रार्थना, मिलिंद दादा सप्रेम जय भीम 💙💙🇸🇻👏🇮🇳
प्रतापसिंग दादा तुम्ही गीत गायनातून तुम्ही सदैव आमच्यात जिवंत रहाल......❤❤❤
मिलिंद मामा तुमच्या आवाजाला तोड नाही .तुम्ही गायकीचा हिरा आहेत. आणि तो नेहमीच चमकत राहील .......❤
ह्या गायकीला लेखणीची गरज नसते गाता गाता शब्द तयार होतात.
वामनदादा, प्रल्हाद दादा, प्रतापसिंह, आनंद दादा, आणि मिलिंद दादा आपले शब्द खूप मोठी श्रध्दांजली ❤🎉
विनम्र अभिवादन प्रतापसिंग बोधडे दादा .. जयभिम निळा कडाक🙏🙏🙏 खूप छान श्रध्दांजली अर्पण साँग गायले🙏🙏
Hii
जयभीम. भावपूर्ण श्रद्धांजली प्रतापसिंह दादांना... खुप सुंदर रचना आणि गायकी मिलिंद दादा.
खुप छान गीत सादर केले आहेत दादा खुपचं छान, प्रतापसिंह बोदडे दादांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏💐💐💐💐
आवाज चा बादशहा मिलिद दादा जबरदस्त गोड आवाज
अप्रतिम अर्थपूर्ण श्रद्धांजली स्वर
गोड कंठात दाटूनी आला गहिवर
मंत्रमुग्ध झाले ऐकणारे सारे
अश्रू नयनात झालें अनावर 🌹🌹🌹🙏
आदरणीय प्रतापसिंग यांना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏🙏आणि आपल्या आवाज गायकीस सलाम...🎉🎉🎉
दादा अंतकरनातून श्रद्धांजली वाहिलीत हो,मन गहिवरून आलं ,गीतकार, शाहीर, कवी, लिखाणातून प्रत्येक गाण्याला न्याय देणाऱ्या बादशाहा ला सुराच्या बादशहा ची श्रद्धांजली गाणं एकूण डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही,आमच्या सुराच्या बादशहा ला उदंड आयुष्य लाभो हीच बुद्धाचरणी प्रार्थना,
मिलिंद दादा सप्रेम जय भीम 💙💙🇸🇻👏🇮🇳
गीत खुप छान आणि संगीत ही मस्त
तुमच्या आवाजाला तोडच नाही
भावपुर्ण आदरांजली,🙏🙏🙏
खूप छान दादा
रचना
प्रताप सिंग दादा ना आदरांजली वाहिली आहे
kya baat hai....hi gosht shinde shahi kadun apekshit hoti millin dada🔥🔥🔥 great work....!!
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
अतिशय सुंदर आणि गोड गाण आहे सर💙💙💙
शहिरा भीम विरा तुम्ह्य श्रधाजली भिम विरा सुंदर एवं प्रभावी श्रधाजली स्वयमसिध्द गायक गाणे संगित कलाकार सर्व चे अभिनंदन
महाकवी प्रतापसिंग बोदडे दादा यांना विनम्र आदरांजली
प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 खूप सुंदर गित 👌
ह्रदय स्पर्श गीत आवाज दा💝
मिलिंद दादा जयभीम🙏🙏🙏🙏 खूप छान. आवाज. आहे
सुंदर गीत आहे.
भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो
विनम्र अभिवादन प्रतापसिंह बोदडे खूप छान श्रद्धांजली गीत गायले मिलिंद दादा जय भीम
Bhavpurn shrdhanjli aavaj ke badshah milind dada Jay bhim
विनम्र अभिवादन 💐💐💐💐💐 अप्रतिम गायलं,,,,तोडच नाही दादा आपल्या गायकीला,,,, प्रतिक्रिया लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतात
खुप छान गाण आहे मिलिंद सरांचा 1नंबर आहे,
अप्रतिम शब्द रचना आहे दादा खुपच सुंदर गायल 🌹🌹🌹
काळजाला भिडणारा आवाज काका तुमचा ❤️
मिलिंद दादा मनापासून श्रद्धांजली वाहिली नमो बुद्धाय जय भीम
जय भीम एकच नंबर गाणे दादा 💐💐👌
Daada tumche gaane aamhala khup aavdte baaki sab fel hai tejal jadhav gayan parti shirsadi mumbai yancha krantikari Jay Bhim 🙏
जयभिम🙏 भावपुर्ण आदरांजली शब्द रचना खुप छान आहे आवाज तर शिंदेशाही चे गोड आवाजाचे दादासाहेब
मिलिंद दादा एक नंबर
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🌺🌸🌺
खूप छान गाईलत दादा भावपूर्ण श्रध्दांजली भीम वीराला
काय आवाज आहे हा love you💕💕 Milind sir,
miss you pratap dada🙏💐
🌹🌹🌹🌹
विनम्र अभिवादन दादा 🌼🙏🙏
Apratim dada
भिमशाहिरा... विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन ......अंतकरणातून श्रध्दांजली
Vnamra Aabhivadan💐💐🙏
शिंदे शाही चा हिरो मिलिंद दादा शिंदे
💐💐🙏🙏विनम्र अभिवादन💐🙏🙏
जबरदस्त 🙏🏻🙏🏻
अप्रतिम सर
भावपूर्ण 💐💐🙏🌹🙏💐💐 श्रद्धांजली..
महान कलाकारस अभिवादन नमन
Bhavpurn shradhanjali 💐💐💐
दादांना भावपूर्ण आदरांजली 💐💐🙏🙏
Avajala Tod nahi ani shab bol lekhni pn khupach chan apratim
💓Listened & Liked. Mesmerizing.
Sir khupch chan gan aahe
विनम्र आदरांजली 💐💐🙏🙏
आपल्या आवाजामधे जादू आहे आपले काका कृष्णा शिंदे यासारखाच..साहेब जयभीम...मी नागपूरहून विनोद बन्सोड बोलतो..
निर्वाणदाता अलबमचे सर्वच गाणी आजही मी आवर्जुन ऐकतो
विनंम्र अभिवादन
वाह दादा!👌
विनम्र अभिवादन
दादासाहेब ना भावपूर्ण श्रद्धांजली,
जय भिम 🙏💙
🌹🌹🌹🌹🌹
भावपूर्ण श्रध्दांजली🙏 💐
तुमचा आवाज खुप खुप सुंदर आहे ,,
Jaybhim 🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏💙
Jay, bhim
💐💐💐🙏🙏🙏
Jay bhim 💙💙💙
💐🙏💐
हा आवाज 1984 पासून ऐकत आलो आहे
Ananabhau Sathe yecheya var Song Tayar kara DADA Jaynti Sathi
❤️❤️🙏
Muktainagar chi shan dada Pratap singji Bodade
Jay bhim 🙏🏻
😭😭
❤️❤️❤️🙏🙏🙏
I like milind shinde
Bhavpuren, shredhanjali
Miss you Dada
🙏RIP🙏
😦😦😦
🙏🌹
विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन
विनम्र अभिवादन