संभाजी महाराजांचा पोवाडा -कवी,गायक-मा.प्रतापसिंग बोदडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • २४/०४/२०२२
    ठिकाण -निमखेडी,ता मुक्ताईनगर,जि.जळगाव
    मा.प्रतापसिंग बोदडे
    ( महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक)
    *बॅन्जो मास्टर -साई चव्हाण वरणगाव
    *ढोलक-कुणाल शिंदे भुसावळ,जय सोनवणे
    *तबला-दिनकर वाघ, संदिप कोळी भुसावळ
    *हार्मोनियम वादक-किरण मेघे
    *कोरस-अमोल वाघ
    *पॅड-इजाजभाई जळगाव
    *साऊंड-कपले साऊंड कुर्हा
    *छायाचित्रण-प्रविण सदार सर

КОМЕНТАРІ • 26

  • @dikshawaghmare6002
    @dikshawaghmare6002 Рік тому +2

  • @gorakhtakankhar7926
    @gorakhtakankhar7926 Рік тому +1

    सप्रेम जय भीम प्रतापसिंह बोदडे

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 2 роки тому +9

    भीम प्रबोधनाचा खरा शिल्पकार . प्रतापसिंग दादा बोदडे.. रेल्वेतुन सेवानिवृत्ती नंतर देखील बाबासाहेबांच्या कार्याची धुरा वहाणारा लिखाणाचा बादशहा. जयभीम जयसविधान..

  • @dhammakrantimusic2214
    @dhammakrantimusic2214 2 роки тому +5

    वास्तव इतिहास गायनातून मांडणारे आदरणीय दादासाहेब प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @kailassurwade9240
    @kailassurwade9240 2 роки тому +6

    आदरणीय प्रतापसिग बोदडे दादा महाराष्ट्राचा खरा इतिहास लोकगीतातुन लोकान समोर केवला खरे वारसदार कोण संभाजी राजे यांच्या शत्रु कोण हे बहुजन समाजाने ओऴखावे व एकोपाने राहा वे हा संदेश या गीतातुन बहुजन समाजा प्रति पुरेसा आंहे
    आदरणीय प्रतापसिगं बोदडे दादा चे भरीव अत्यकरणाने अभिनंदन 🌹💐🥀🇨🇮

  • @rajeshramteke5833
    @rajeshramteke5833 2 роки тому +5

    प्रताप सिंग दादा काय प्रतिभा तुमची.अनेक शाहीर पहिले.पोवाडे एकले पण संभाजी राजांचा शेवटच गीत प्रबोधन स्वरूपात इतिहास रूपणेगोविंदाचा सिंहाचा वाटा पोवड्या तून सांगितला.
    असा समाजातील गीतकार आपल्या रूपाने आंम्हास लाभला.हे भाग्य.आपली आंबेडकरी निष्ठा.गुरू च नावं.बाबा चे नावं मोठे केले.धण्यास पात्र ठरले दादा....

  • @milindwagh7697
    @milindwagh7697 2 роки тому +6

    दादा आपल्या गायनाला व कवित्वा ला मानाचा मुजरा व प्रेम जय भिम
    खूप सुंदर गीत दादा
    🌹🌹🌹🌹👏👏👏👏🌹🌹🌹🌹

  • @पेंजीया
    @पेंजीया 7 місяців тому

    दादा😢

  • @sanjaysuryawanshi9553
    @sanjaysuryawanshi9553 2 роки тому +4

    अतिशय सुंदर पोवाडा लिहिला दादा आपण आपल्या काव्यलेखनाला मानाचा मुजरा आपण असेच लिहित रहा आणि दिर्घायुषी व्हा ! प्रा संजय वेडू सूर्यवंशी , धुळे🙏🙏🙏

  • @sunilsawant140
    @sunilsawant140 2 роки тому +2

    Bhavpurn shraddhanjali.

  • @shivajisable7158
    @shivajisable7158 Рік тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹

  • @chandrkantzunjar6139
    @chandrkantzunjar6139 2 роки тому +1

    प्रतापसिंग बोदड़े यांचा, चलवल व गीत लेखन आणि गायकी व भाषा याचा खुप अभ्यास होता!! आम्हा दोघांची यावर खुप चर्चा व्हायची नेहमी

  • @sudhir7646
    @sudhir7646 2 роки тому +4

    धन्यवाद सदार सर

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  2 роки тому +1

      दादा आपल्या मागणीनुसार दादांचा पोवाडा सादर केला.धन्यवाद

  • @prabhakaringale2620
    @prabhakaringale2620 2 роки тому +1

    👍jay mahar 🌹🌹🌹🙏 jay sanvidhan 🙏🙏🙏

  • @hiralalkharehirahiralalkha860
    @hiralalkharehirahiralalkha860 2 роки тому +2

    दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 😥

  • @harishahire9929
    @harishahire9929 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @ashishdhundale8052
    @ashishdhundale8052 2 роки тому +2

    Jay bhim

  • @kishorwagh-official8790
    @kishorwagh-official8790 2 роки тому +1

    Miss You Guruji🙏💗💙💖😭😭😭

  • @anilingale8056
    @anilingale8056 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐💐

  • @sagarkamble5894
    @sagarkamble5894 2 роки тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @advvinodingale5320
    @advvinodingale5320 2 роки тому +4

    Very suprb , अतिशय अभ्यासपूर्ण लिखाण ,आदरणीय दादांची विषय मांडणी ही नेहमीच अप्रतिम राहिलेली आहे , दादा आपण चळवळीचे माईल स्टोन आहात ,तुमच्या लेखणीत क्रांतीची ज्योत पेटवण्याची ताकद आहे ,लाभले आम्हास भाग्य की समाज भूषण गुरुवर्य प्रतापसिंग दादा बोदडे हे मुक्ताईनगर येथून आहात ,चळवळीत मुक्ताईनगर गावाची नवी ओळख दादा तुमच्या नावानेच आहेत ,दादा तुम्हास क्रांतिकारी जयभीम
    आपलाच ऍड - विनोद एस इंगळे

  • @vedantmusicmala3076
    @vedantmusicmala3076 2 роки тому +2

    Song nice

  • @uttamlole9593
    @uttamlole9593 2 роки тому

    धन्यवाद

  • @ashishdhundale8052
    @ashishdhundale8052 2 роки тому +2

    Sir Ramai che song taka na youtube la

    • @maganatkale2609
      @maganatkale2609 2 роки тому

      प्रताप सींग‌ दा दा. बोदडे. ‌ सारंखा. भीम. कवी होणार ‌नाही ‌माझे कडून भाव. पूर्ण ‌‌श्रध्दांजली