*#राजकीय** सत्ता हीच समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे . म्हणून दलित समाजाने आपली संघटना करावी आणि बलवान असा तिसरा पक्ष स्थापून राजकीय सत्ता काबीज करावी . ते करीत असताना काँग्रेस आणि समाजवादी या दोन राजकीय पक्षांमध्ये सत्तेचा समतोलपणा साधावा तरच त्यांचे कल्याण होईल..* *-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤💫💐🙏*
*#राजकीय** सत्ता हीच समाजाच्या प्रगतीची किल्ली आहे . म्हणून दलित समाजाने आपली संघटना करावी आणि बलवान असा तिसरा पक्ष स्थापून राजकीय सत्ता काबीज करावी . ते करीत असताना काँग्रेस आणि समाजवादी या दोन राजकीय पक्षांमध्ये सत्तेचा समतोलपणा साधावा तरच त्यांचे कल्याण होईल..*
*-- डॉ.बाबासाहेब आंबेडकर❤💫💐🙏*
वावा खरोखर माझे गुरू प्रताप सिंग दादाला औरंगाबाद वून पठारे गायक यांचा कोटी कोटी जयभीम
फार मनभावतून गीत गायले दादा.तुमचे गीत ऐकून मला सुद्धा गीत गायन करावे वाटते.
बाबासाहेबांच्या नजरेचा इतक खोल विचार करणा-या प्रतापसिंग दादाला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏 really miss you dada .....
दादा अप्रतिम कल्पना आहे खुप छान
खुप छान रचना आणि सादरी करण 🙏
बाबासाहेब यांच्या वर या विषयावर पहिल हे गीत
दादा आपल्या गायकीला क्रांतीकारी
जयभिम .तुम्ही आज आमच्यात नाहीत .मनाला खुप वेदना होतात.
Great Dada
Dada tomahawk aawajacha aani gaan lajawab
Dada Tumcha gaan khup Chhan aahe tumcha gaanyat ek vichar asto jyachatun Ambala baba Saheb samajtat ani jasat jasat video taakat raaha Jay Bhim
बढीया
जबरदस्त काका .जयभिम
जय भीम
प9(यञञयढञयमयघपप₩]प्लांट पोप₩टेम्पलेट ₩प₩₩0))₩००₩0₩90₩₩]]₩प₩
Sir ji good
pratap singh bodade saheb aahet kay sadhya
जबरदस्त दादा
❤❤❤❤shubham
I love u shubham
Shubham patil ❤❤❤❤❤
Great
👍👍
Good
Shubham
वादक ची ताकद कमी झाली ..
अजुन जोमाने वाजवायला हव ..
गीत आणि गायक बेस्ट ....
जयभीम.....
असे व्यक्तिमतव होते नाही
Shubham patil
Shubham patil
Tumcha sarkhe gayak aata hone nahi
Daru pela gayak
प्रतापसिंग बोदडे सारखा कवी होणे नाही उतार वयात माणसाचा आवाज आणि जोश कमी होतो आणि तूम्ही त्यांना दारू पिलेला गायक म्हणतां तूमच्या विचारांची किव वाटते.
असा दोष देऊ नये खूप वैचारिक गायक बोदडे साहेब... ✨