जीवधन किल्ला Jivdhan Fort "१२ महिने २४ किल्ले मोहीम" २१ वा किल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 роки тому +1

    Kiran bhavu येणारे video 📹 खूप अप्रतिम होत आहेत ❤️❤️❤️❤️❤️❤️तुमचा इतिहास अभ्यास खूप छान माहिती देवून जातो ब्लॉग मध्ये

  • @aryankadamofficial5416
    @aryankadamofficial5416 4 роки тому +2

    एक वाक्य डोंबिवलीकर भावांने मस्त बोलला हिस खासियत आहे आपल्या महाराष्ट्रातील गडकील्यांची की शत्रूला हेच समजत नाही एन्ट्री आहे तरी कुठून.👌👍

  • @satyjitjagtap9861
    @satyjitjagtap9861 4 роки тому +1

    अप्रतिम माहिती खुप छान👌👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому +1

    Amazing,,,,,,,,,,

  • @apurvasdiary
    @apurvasdiary 4 роки тому +2

    👌👌महाराष्ट्रातील पहिल्या राजघराण्याची आणि किल्ले ...त्याचा इतिहास सांगुन अप्रतिम सुरुवात ...किल्ल्याला जाण्यासाठी मार्गाची छान माहिती ....पायवाट ..रॉक पॅच ...जंगलाची वाट ....गडाचा पूर्व दरवाजा ...रेलिंग ...महादरवाजा ...इतिहास अभ्यासपुर्ण ...बुरुज ...नाणेघाट पूर्व घाट ..कोकण दरी ...मंदिर रचना असलेले धान्य कोठार ..गज शिल्प ..शेषनाग...दगडी स्तंभ ...गोलाकार रचना खरोखर अचंभीत करणाऱ्या ..पाण्याचे टाके ...खरोखर ओजस्वी तेजस्वी दैदिप्यमान इतिहास विसरून खुप घ्रूणास्पद कार्य करतात लोक ...आणि तुमच्या सारखे अनेक गड प्रेमी गड दुर्ग संवर्धन कार्य करत आहेत ..त्याचा खुप अभिमान वाटतो ...हे पाहून तरी लोकांना अक्कल यायला हवी ....किल्ल्याची रचना ...महत्व अगदी अभ्यासपूर्ण रीतीने सांगता ...गडदेवी जिवाई देवी मंदिर ...जीर्ण समाध्या ...वानरलिंगि शिळा ..जोते ...पाचरीमार्ग ....कल्याण दरवाजा .. दोरी नसतानाही उतरन्याचे धाडस केलेत .. तुमच्या धाडसिपणाला मुजरा ....आम्हाला जायला मिळेल कि नाही माहीत नाही पण तुमच्या परिश्रमामुळे खरोखर स्वर्ग पाहिला ..सुंदर चित्रीकरण ...माहितीपूर्ण निवेदन ....अप्रतिम व्हीलॉग ...👍जय शिवराय ...जय महाराष्ट्र ...🚩🚩🚩🚩

    • @ChitraBhramantikaar
      @ChitraBhramantikaar  4 роки тому +1

      ताई नेहमीप्रमाणे सुंदर कमेंट, खूप भारी वाटतं तुमची कमेंट वाचताना, धन्यवाद

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 роки тому +1

    Adding music 🎶 👌

  • @SagarMadane
    @SagarMadane 4 роки тому +2

    खुप छान व्हिडीओ....
    माहिती आणि व्हिडीओ दोन्ही भारी...👌👌🚩🚩🚩

    • @ChitraBhramantikaar
      @ChitraBhramantikaar  4 роки тому

      खूप खूप धन्यवाद सागर भाऊ

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 роки тому +1

    Kiran साहेब ❤️ ❤️ खूप छान

  • @pawarpratik8054
    @pawarpratik8054 4 роки тому +1

    Nice

  • @hemantjadhavvlogs2177
    @hemantjadhavvlogs2177 4 роки тому +1

    Khup chan nisarg saudarya... Informative video.. 👌👌👌

  • @marathipor2194
    @marathipor2194 4 роки тому +2

    Here comes the one more superb video 👌👌 आज एका अनोळखी किल्ल्याची ओळख करून दिलीस. उद्देश सफल होताना दिसतोय. Keep it up

  • @nikhiljirapurevlog129
    @nikhiljirapurevlog129 4 роки тому +2

    Khup Chan....🙌🚩🚩🚩🚩

  • @nileshkale2035
    @nileshkale2035 4 роки тому +1

    Dada yekach namabr jabadast lay bhari vatla Vedio mast yekach नंबर🚩🙏🚩🙏😍😍😍

  • @teamyuvaeagles1453
    @teamyuvaeagles1453 4 роки тому +1

    Khup chan vlog

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 4 роки тому +1

    अप्रतिम माहिती
    अप्रतिम आवाज 👌

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 роки тому +1

    Start to end 👌 👌 👌 👌 ❤️❤️

  • @dipaktambe3568
    @dipaktambe3568 4 роки тому +1

    जय शिवराय

  • @ashokshinde2096
    @ashokshinde2096 4 роки тому +1

    Khup chhan👌👌

  • @sunilpatilvlogs9280
    @sunilpatilvlogs9280 4 роки тому +1

    जीवधन किल्ला 🚩 🚩 🚩

  • @prasadmayekar6410
    @prasadmayekar6410 4 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ. माहितीही आवडली.

  • @devkumbharvlogs
    @devkumbharvlogs 4 роки тому +1

    Very nice video Bhava...Keep it up

  • @amargavali119
    @amargavali119 4 роки тому +1

    Mast.....Kishor sir

  • @chandrakantpawar7927
    @chandrakantpawar7927 4 роки тому +1

    जय शिवराय भाऊ🙏

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs 4 роки тому +1

    खुप छान

  • @nandkishornarkhede3950
    @nandkishornarkhede3950 4 роки тому +1

    junya athvani tajya jhalya kishor ...khupach sundar drushya aahet ...ekada tari pavsalyat ha killa karava ...

    • @ChitraBhramantikaar
      @ChitraBhramantikaar  4 роки тому

      हो दादा मी सुद्धा हेच ठरवून परत आलो कि पावसाळ्यात या किल्ल्यावर नक्की येणार परत एकदा

  • @AncientTraveller1
    @AncientTraveller1 4 роки тому +1

    छान