जीवधनवरून दिसणारे दृष्य वर्णन करण्यापलीकडचे आहे. शब्द सापडणार नाहीत वर्णन करायला अशी स्थिती आहे. हाच जीवधन नंतर एकदा त्याच्या माथ्यापासून तीसेक हजार फूट उंचीवरून विमानातून पाहिला होता. हवा अगदी स्वच्छ होती त्या वेळी. जीवधनच्या अगदी जवळून गेले विमान. सारा परिसर अतिशय सुरेख दिसत होता. वानरलिंगी सुळकाही अगदी स्पष्ट दिसला होता विमानातून.
मी गेलो तेव्हा जीवधनवर मी एकटाच होतो. चावंडलाही तसेच होते. हडसरला माझ्या व्यतिरिक्त एक गुराखी होता गडावर, शिवनेरीला मात्र अपेक्षेप्रमाणे थोडी गर्दी होती.
खूप वर्षांपूर्वी शिवनेरी , चावंड, हडसर, जीवधन आणि कुकडेश्वर अशी यात्रा एकट्याने केली होती. शिवनेरी आणि हडसर चोरवाटेने चढलो होतो. शिड्या वगैरे काही भानगड नव्हती तेव्हा. आणि मी दोर वगैरे काही घ्यायच्या भानगडीत पडलो नव्हतो मी. काही गरजही नाही त्याची खरे तर.
खूपच छान माहिती 🙏🏻🚩
nice
धन्यवाद मित्रा
Apratim. Khoop. Sundar
धन्यवाद...एकाच video मध्ये गडाच्या दोन्ही वाटा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न...
तुमच्या अशा चांगल्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढतो...
Beautiful .
धन्यवाद Madam....
Bahut badiya sir
धन्यवाद रणजित
जीवधनवरून दिसणारे दृष्य वर्णन करण्यापलीकडचे आहे. शब्द सापडणार नाहीत वर्णन करायला अशी स्थिती आहे. हाच जीवधन नंतर एकदा त्याच्या माथ्यापासून तीसेक हजार फूट उंचीवरून विमानातून पाहिला होता. हवा अगदी स्वच्छ होती त्या वेळी. जीवधनच्या अगदी जवळून गेले विमान. सारा परिसर अतिशय सुरेख दिसत होता. वानरलिंगी सुळकाही अगदी स्पष्ट दिसला होता विमानातून.
अगदी बरोबर .... अशा दृश्यांची मजा एकच नंबर असते आणि आपण फक्त अनुभवू शकतो .... शब्दात वर्णन नाही करता येत
खुप सुंदर.
धन्यवाद सर
मी गेलो तेव्हा जीवधनवर मी एकटाच होतो. चावंडलाही तसेच होते. हडसरला माझ्या व्यतिरिक्त एक गुराखी होता गडावर, शिवनेरीला मात्र अपेक्षेप्रमाणे थोडी गर्दी होती.
तशी जीवधन गडावर गर्दी कमीच होती...
आम्ही तिघेच होतो...
कल्याण दरवाज्यात 5 ते 6 जणांचा ग्रुप भेटला....बाकी कोणी नाही
खूप वर्षांपूर्वी शिवनेरी , चावंड, हडसर, जीवधन आणि कुकडेश्वर अशी यात्रा एकट्याने केली होती. शिवनेरी आणि हडसर चोरवाटेने चढलो होतो. शिड्या वगैरे काही भानगड नव्हती तेव्हा. आणि मी दोर वगैरे काही घ्यायच्या भानगडीत पडलो नव्हतो मी. काही गरजही नाही त्याची खरे तर.
आता अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या बसवलेल्या आहेत आणि दोरही बांधलेले आहेत .... धन्यवाद
जीवधनला दोर? काय अर्थ आहे? कशासाठी गरज आहे दोराची?
अवघड ठिकाणी आधीच दोर लावलेले आहेत....त्याचा वापर करूनच आम्ही चढलो...धन्यवाद
प्राचीन व्यापारी मार्ग असणारा नाणेघाट आणि बलाढय असा जीवधन याचे अप्रतिम दर्शन घडवणारा व्हिडीओ👍
धन्यवाद