"तन देई धन " या म्हणीनुसार ऊसाचे सेंद्रीय पद्धतीने एकरी ७० टन उत्पादन कसे मिळवावे??

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 130

  • @Akshay_Maharaj_Rode07
    @Akshay_Maharaj_Rode07 Рік тому +11

    हभप. संतोष महाराज गोते.. खूप छान 👌👌

  • @vilastekale2317
    @vilastekale2317 Рік тому +13

    गोआधारित सेंद्रिय शेतीला अध्यात्मिक स्पर्श
    गोते महाराज यांचे कार्य महान आहे
    आधी करणे मग सांगणे
    तसे महाराज प्रसिद्धी पासून फार दूर राहतात
    नलगे नानांच्या मार्गदर्शन नुसार त्रिसूत्री, अच्छादन, बेवड पीक यानुसार 👌👌👌

  • @SanjayShah-du6em
    @SanjayShah-du6em 4 місяці тому +41

    अशा पध्दतीने मशागत केली तर एकरी 10/15 टनांपर्यंत पोचले आहे 😢😢😢😢😢

  • @prajwalgote1237
    @prajwalgote1237 Рік тому +2

    खूप छान.... 👍🏻

  • @pralhadghatge2208
    @pralhadghatge2208 2 місяці тому +2

    एका एकर साठी दहा कीलो शेन, पाचलीटर गोमुत्र, दोन कीलो बेसनपीठ दोन कीलो गुळ व दोन ओंजळ बांधावरील माती व दोनशे लीटर पाणी हे एकत्र करून प्लास्टिकच्या टाकी चार दिवस सकाळ संध्याकाळ काठी ने ढवळा व पाचवेदिवशी एकाएकरामधे टाका

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 місяці тому

    नैसर्गिक शेती हीच भविष्यात सर्व जीवांना तारणहार आहे महाराज आपले खुप खुप अभिनंदन

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 6 місяців тому +1

    वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद. मो. न.
    गाव. ता. जिल्हा

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 4 місяці тому +6

    हरळ आणि लोहळ्याचं काय

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 4 дні тому

    महाराज तुम्ही आमच्याकडे गवत बी भेटलं

  • @aslam3430
    @aslam3430 Місяць тому

    1numer naisargik sheti

  • @amoldere4072
    @amoldere4072 2 місяці тому +5

    अशा प्लाँट चे 7 8 महिन्यानंतर पुन्हा विडीओ बनवत जा.

  • @dattajadhav1852
    @dattajadhav1852 Місяць тому

    ॐ सूरभयो नमः

  • @DnyandevKhedkar-t7w
    @DnyandevKhedkar-t7w 3 місяці тому +3

    महाराज अशा पद्धतीने जनता उपाशी मारताना तुम्ही भारताची

  • @bhagwanpore5086
    @bhagwanpore5086 19 днів тому

    गाव तालुका जिल्हा कोणतं आहे ते सांगा

  • @sanjaynahide9513
    @sanjaynahide9513 Місяць тому +1

    माझा अनुभव आहे कपाशी लावली आहे निंदणी केली पण बांधाकडे गवत काढले नव्हते तेंव्हा बघितले तर निंदणी केलेल्या कपाशी पेक्षा बांधाकडील कपाशीची वाढ दुप्पट होती

  • @akhtartaj7348
    @akhtartaj7348 Місяць тому

    Bharpur Gandul Zalet ,Tun Deai Dhan He Baror Aahe Jith Gandul Bharpur
    Tith Natr ,Sphurd ,Palash Bharpur Aachadan Asle ki Suksm Jivanu hi Bharpur Astat Agadi Barobar Aahe Fakt Tan nashk,Rasaynik Nako❤

  • @keshavuthore89
    @keshavuthore89 3 місяці тому

    Karkhana kamgar us todtat ka?

  • @vilasphadke8548
    @vilasphadke8548 Рік тому +2

    Veri very good mharaj

  • @vasantraochavan8050
    @vasantraochavan8050 Рік тому +4

    ही पद्धत हंगामी पिकांना उदा. गहू हरभरा ज्वारी बाजरी मका इ. कशी वापरता येईल.

  • @pkdamekar1784
    @pkdamekar1784 2 місяці тому

    गाव कोणच आहे तालुका जिल्हा सांगा येऊन पाहता येईल

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 2 місяці тому

    Anndrivy tan khat maharaj tumi naka amhala shikhvu

  • @faruqjamadar8624
    @faruqjamadar8624 2 місяці тому

    Maharaj us todyani kasa todaycha yevdhi ghan

  • @abhijeetjadhav3467
    @abhijeetjadhav3467 26 днів тому

    Amchyat tan asl ki dusr ky pik dist nhi

  • @sandipgundpatil8871
    @sandipgundpatil8871 2 місяці тому +5

    महाराज ऊसाचे ऐवरेज किती बसल ते पण सागा फक्त लोकाणा वेढ्यात काढुण आपला शहाण पणा मिरवायचा

  • @madhavmunde9439
    @madhavmunde9439 4 місяці тому +1

    तथ्य असलं तर खूप छान आहे हे

  • @anilmaske3031
    @anilmaske3031 4 місяці тому +1

    एकरी किती टन मिळते

  • @ombhau33
    @ombhau33 3 місяці тому

    Ram Krishna hari 🙏

  • @kadiptakheticurryleaves9507
    @kadiptakheticurryleaves9507 10 місяців тому +4

    यांच्या उसाचे अवरेज किती येते

    • @krushipranali3107
      @krushipranali3107  10 місяців тому

      ७०

    • @sunilchoudhari4974
      @sunilchoudhari4974 3 місяці тому

      याला म्हणतात काम करायचा कंटाळा. महाराज फिरायला लागले सप्ते झोडीत

  • @bhagwatfate4053
    @bhagwatfate4053 Місяць тому

    👍👍

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 3 місяці тому +12

    तन खाई धन अस आहे ते महाराज

    • @ravindrapawara5741
      @ravindrapawara5741 3 місяці тому

      महाराजांनी 'तण ' करुन टाकला. तनाचा अर्थ तणाशी जोडला. 😂

  • @gajananbhujade2912
    @gajananbhujade2912 6 днів тому

    यांचे पाहून शेती कराल तर ठार मराळ
    तन खाई धन

  • @mukundkale6201
    @mukundkale6201 3 місяці тому

    दुसऱ्या शेतकऱ्याची शेती दाखवा की तुमचे नाव पत्ता सांगा की

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 4 місяці тому

    राम कृष्ण हरी❤

  • @ShantaramJankar
    @ShantaramJankar 3 місяці тому +1

    फुटवे mst ahet

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 3 місяці тому

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी .

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 3 місяці тому +3

    आशी शेती केल्यावर शेत विकाव लागल ल

  • @lahuandhale7092
    @lahuandhale7092 18 днів тому

    काहीतरी चांगले सांगायला पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा होईल असे
    हा तर शेतकऱ्यांला भीकालाच लावनार

  • @farmersproducercompany5770
    @farmersproducercompany5770 2 дні тому

    सगळं ठीक पण. पण गवताला बी यायच्या अगोदर गाडलं गेले पाहिजे. किंवा कटर ने कापून तिथेच पडू द्यावं. गवताला बी येत गेले तर अवघड होऊन जाईल.
    जीवन्त गवताला अच्छादन म्हणता येत नाही.

  • @ombhau33
    @ombhau33 3 місяці тому

    Nice video

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Рік тому +2

    आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे आपण शेतकऱ्यांना जो अनुभव प्रत्यक्षात देत आहात तो स्तुत्य आहे यात शंका नाही.या अनुभवाचा फायदा जरूर शेतकरयांना मिळेल व आपण तो प्रत्यक्षात देत आहात हीच आपली माफक अपेक्षा असणार!
    आपल्याला असेच अनुभवी यश मिळत जावो हीच अपेक्षा व सदिच्छा!

  • @keshavuthore89
    @keshavuthore89 3 місяці тому +1

    Jamin ओली असल्या कारणाने ते तण उपटून येते हे तण जमीन वाळल्यावर उपटा

  • @shekharpansare6396
    @shekharpansare6396 Місяць тому +2

    बाबा ऊस लय तरा ट आणला बरका

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 6 місяців тому

    प्रमाण किती. ते. सागा. गुळ. बेसन. शेन

  • @amargandugade2105
    @amargandugade2105 3 місяці тому

    हा शेतकरी फारच हुशार दिसतोय याच्याकडून अनुभव घेतला पाहिजे

  • @SagarGalande-kq3rw
    @SagarGalande-kq3rw 2 місяці тому

    पाकीटनाहीशेतीआहेयेड्यातकाढुनका

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 5 місяців тому +1

    आंतर पिकाची मशागत कशी केली जाते सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन चांगले झाले

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 3 місяці тому

    ठिकाण सांगा भेट देण्यासाठी मो न द्या

  • @manojmaske1432
    @manojmaske1432 Місяць тому

    फुटवे दमदार आहेत महाराज🤣

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 Місяць тому

    महाराज किर्तनला जात असतील,मग ऊसातील तन काढायला काय इतर लोक येतील काय.

  • @vishalpatil6371
    @vishalpatil6371 2 місяці тому +2

    हे एकरी20 टन निघेल

  • @ramkrishnapatil7284
    @ramkrishnapatil7284 18 днів тому

    महाराज ऊसाची आजची परिस्थिती पाहिली असता 15 टन च्या पुढे जाणार नाही

  • @tanajikhade5244
    @tanajikhade5244 4 місяці тому +7

    १० तरी मिळत असलं का … काहीही फालतू

  • @ombhau33
    @ombhau33 3 місяці тому

    तुमची ञिसुञी 🙏👍✌️

  • @ganpatthorat5688
    @ganpatthorat5688 19 днів тому

    आशी शेती केली तर कपडे काढून फीरा वा लागेल 😅😅😅😅😅😅

  • @sunilsuryavanshi476
    @sunilsuryavanshi476 Місяць тому

    शेतीची प्रत सुधारते पण ऊसाचे उत्पन्न वाढेल अस वाटत नाही

  • @abhijeetjadhav3467
    @abhijeetjadhav3467 26 днів тому

    Ha video niwal manoranjnasathi banwlela ahe yacha kontyahi wykti ani shetishi kahich sambandh nahi asel tr to niwwal yogayog samja

  • @amargandugade2105
    @amargandugade2105 3 місяці тому

    आज शेतकरी फारच हुशार दिसते यांच्याकडून अनुभव घेतला पाहिजे 😢😢

  • @adarshanpat65
    @adarshanpat65 Місяць тому

    तण. खाई. धन

  • @shahabaz8021
    @shahabaz8021 6 місяців тому

    एवढं पाणी म्हणजे 70-80 एवेरज मिळेल पण उतारा कमी भरेल

  • @rahulpandhare2915
    @rahulpandhare2915 2 місяці тому

    Khekhade soda mg
    Wa shetkari😂😂
    Madam la annaa hajare purskar dyaa😅

  • @shivnathpadekar6933
    @shivnathpadekar6933 3 місяці тому +2

    वाट लावली या शेतीची

  • @sandeepchavan8173
    @sandeepchavan8173 3 місяці тому

    Kon advanced shetkari aahe ha . NPK che kam

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 Місяць тому

    ऊसाला फुटवे डोळे उघडे ठेवून बघा.

  • @laxmanshinde8570
    @laxmanshinde8570 13 днів тому

    70ते 80टन एकरी शक्यच नाही.

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 2 місяці тому

    Maharaj uas karkhanyla ghalvta ka gavt ghalvta😂😂😂

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 2 місяці тому

    उत्पादन मिळणे कठीण

  • @rajutakawane5191
    @rajutakawane5191 3 місяці тому

    फुटवे कमी असते त्यावेळी जाडी वाढते त्यामुळे टनेज जुळत

  • @amolkulkarni5361
    @amolkulkarni5361 5 місяців тому +1

    उसाला फुटवे दिसत नाहीत.

  • @pramodpawar.6479
    @pramodpawar.6479 3 місяці тому

    ऊस दिसतोय का...नुस्तं तन च दिसतंय....

  • @AffectionateBoombox-tg3dp
    @AffectionateBoombox-tg3dp Місяць тому

    भोगस बातमी

  • @NileShindePatil
    @NileShindePatil 18 днів тому

    काही पण उद्योग करू नका, चुकीचा मेसेज देऊ नका शेतकऱ्यांना!

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 місяці тому

    महाराज लोकांनी सांगितल्यावर लोक मुत पण पितात गाईचे.

  • @tusharjagtap8340
    @tusharjagtap8340 3 місяці тому

    😀😀😀

  • @nawnathugalmugle9305
    @nawnathugalmugle9305 2 місяці тому

    तुम्ही महाराज आहे आसे सला देऊ नाका

  • @DnyandevKhedkar-t7w
    @DnyandevKhedkar-t7w 3 місяці тому

    आणि ह्याच पद्धतीने शेती केल्या पायजे महाराजांनी

  • @nileshjadhav5664
    @nileshjadhav5664 2 місяці тому +1

    झोप झाली नाही वाटत रात्री..... कृषिभूषण पुस्कार दया यांना 😂😂😂😂😂😂

  • @sontoshdhobale214
    @sontoshdhobale214 Місяць тому

    साहेब गांडूळ दाखवून डुक्कर बोलावून नासाडी करण्यासाठी प्रोत्साहन देणे

  • @kishoraher8150
    @kishoraher8150 Місяць тому +1

    महाराज नका रिकामे काम करू

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 22 дні тому +1

    अशे पागल बनवू नका ....30टन पण मुश्किल आहे

    • @ganpatthorat5688
      @ganpatthorat5688 19 днів тому

      आता यांच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.😅😅😅😅

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 18 днів тому

      सत्तर टनांपर्यंत उत्पादन शक्य नाही महाराज पांढरा झाला खालुन वरुन

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 4 місяці тому +1

    एकरी 210 टन

  • @pramodpawar.6479
    @pramodpawar.6479 3 місяці тому +1

    उसाची संख्या कमी करा.. अजून उत्पादन मिळेल...😂😂😂

  • @rahulsul4390
    @rahulsul4390 2 місяці тому

    आर ते दवणा आहे बिगर आकली

  • @maheshnaiknaware4728
    @maheshnaiknaware4728 2 місяці тому

    Ky nhi baba gap tu

  • @bapulokare3123
    @bapulokare3123 2 місяці тому +1

    फेक आहे.

  • @dharendranathyelegaon5860
    @dharendranathyelegaon5860 4 місяці тому

    Bakawas

  • @govindmadake121
    @govindmadake121 2 місяці тому

    १० ton bs

  • @pralhadghatge2208
    @pralhadghatge2208 2 місяці тому

    एका एकर साठी दहा कीलो शेन, पाचलीटर गोमुत्र, दोन कीलो बेसनपीठ दोन कीलो गुळ व दोन ओंजळ बांधावरील माती व दोनशे लीटर पाणी हे एकत्र करून प्लास्टिकच्या टाकी चार दिवस सकाळ संध्याकाळ काठी ने ढवळा व पाचवेदिवशी एकाएकरामधे टाका

    • @swatiphadke332
      @swatiphadke332 Місяць тому

      Aplastic phone no .ilu Shakeel ka tur ani soyabean sathi kay vaprayche

    • @swatiphadke332
      @swatiphadke332 Місяць тому

      Apla. Mobile number. Milu shakel ka

  • @balwantparmale6279
    @balwantparmale6279 Місяць тому

    फेक आहे