Ranjitsinh Mohite-Patil : BJP मोहिते-पाटलांचं साम्राज्य संपवणार का? I Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारापासून लांब राहिलेले भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. माळशिरस मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती, त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने मोहिते पाटील यांना ही नोटीस बजावली आहे. यामागे नक्की राजकारण काय? समजून घेतलंय दैनिक सांजचे संपादक अविनाश कुलकर्णी.

КОМЕНТАРІ • 91