मोहिते पाटलांना फार गर्व झाला आहे त्यांना वाटते आमच्याशिवाय सोलापूर जिल्ह्यात इतर कोणीही राजकारणात पुढे येऊ नये लोकशाही मार्गाने जनता यांना यांची जागा दाखवून देईल सत्तेसाठी मोहिते घराणे व रामराज्य कुणाच्याही घरी धुणी भांडी करतील ही परिस्थिती सध्या पश्चिम महाराष्ट्रात रामराजे व मोहिते सत्तेसाठी लाचार होणारी माणसे ही सत्य परिस्थिती आहे
बरोबर आहे.मोहिते पाटील यांच्यासारख्या नेत्यांना भाजपने सोडायला नको होते.त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार्यांचा शोध घ्यावा. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
खासदार की अगोदर दिली 2019 ला निबाळकर नंतर सातपुते ला आमदार केलं zp सोलापूर वर bjp अध्यक्ष केला मोहिते पाटील यांनी आणि कारखान्याला ते पण सहकारी कारखान्याला कर्ज देल हे राजकीय सत्य
विश्लेषण एक नंबर आपण केलेले आहे जिल्ह्यातील माहिती बरोबर आहे माजी खासदार निंबाळकर यांनी जो थाय ताट केला त्यामुळे भाजपाचे दोन खासदार गेले हे आमदार सुधा वाचलेले आहेत
धन्यवाद सुशील कुलकर्णी सर पहिल्यांदा चागंला व्हिडिओ बनवाला आणि सोलापूरची 💪 मा.मोहिते पाटील परिवाराची ताकद ओळखली सोलापूरच्या विकासासाठी मोहिते पाटील यांची गरज आहे नाहीतर 2025 ची सोलापूर जिल्हा परिषद भाजपच्या ✋ गेली लक्षात ठेवा
अकलूज S T स्थानक रात्री १० वाजल्यानंतर धोकादायक आहे. रात्री एकही एस टी बस स्थानकात येत नाही, ही परिस्थिती. मला रात्री ११ वाजता येथिल बस स्थानकाजवळील चहाच्या टपरीवर व्यक्ती ने इथे रात्री बस येत नाही व बस स्थानकात लुटलं जाते तेव्हा न थांबण्याचा सल्ला दिला व नजीकच्या चौकातून इतर वाहनातून जाण्यास सांगितले. ज्या ठिकाणाची त्या तालुक्यातील लोकांनी आपल्या नेते मंडळी काय लायकीचे आहेत ते समजत नाही सगळीकडे सिंह आणि सिंह ही माळशिरस तालुक्यातील परिस्थिती 9:20 😮.
मोहिते पाटील यांच्यामुळे चार जागा आल्या नसून सहा जागा आल्या आहेत मोहिते पाटलांनी माढा करमाळा माळशिरस सांगोला बार्शी मोहोळ या सहा जागा निवडून आणल्या आहेत आणि लोकसभेच्या दोन जागा म्हणजे माढा आणि सोलापूर या मोहिते पाटलां मुळे निवडून आले आहेत
सांगोला स्वर्गीय गणपतराव देशमुख ह्यांचा मतदारसंघ आहे...काय म्हणता..शेकाप ची वैयक्तिक ताकद आहे..उलट बाबासाहेब देशमुख ह्यांनी मोहिते पाटील ह्यांना लोकसभेला मदत केली आहे
आदरणीय सुशील कुलकर्णी साहब आपका यह विश्लेषण बहुत अच्छा लगा। इस विश्लेषण के अंतर्गत आप संभवत: direct - indirectly भाजपा के विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय का उल्लेख कर रहे हैं। यह डेढ सयाना श्रीकांत भारतीय मुंबई नरीमन प्वाइंट स्थित महाराष्ट्र भाजपा के ऑफिस में हीरो बनकर इस तरह आता जाता है जिस तरह वही राष्ट्रीय स्तर पर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष हो या उससे बढ़कर भाजपा का मालिक हो। 😡
अजूनही मोहिते पाटील कुटूंबाने किंवा कोणतयाही सदस्यांनी भाजप किंवा वरिष्ठ नेते मंडळी यांच्यावर टीका केली नाही याचा अर्थ असाच आहे कि त्यांना मनात भाजप वर प्रेम आहे. तुम्ही सांगितली ती खरी वस्तुस्थिती आहे.
अगदी अचूक विश्लेषण आहे सर .... मोहिते पाटलांची काम करण्याची पद्धत पवार यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी जास्त पूरक आहे. त्यांचा पक्ष आणि देशहितासाठी उपयोग करून घ्यावा.
मोहिते पाटील पार्टी पेक्षा स्वहीत पाहतात. माळशिरस मधील बाजप कार्यकर्त्याना 1995पासून बळ दिले असते तर यापूर्वी च बाजप आमदार झाला असता. आपले हें मत व्यक्ती महात्म्य वाढवणार आहे .बीजेपी हा विचारावर चालणारा पक्ष आहे .तो एकच असा पक्ष आहे. तो तसा चालू द्या . चुकीचं लोकांना महत्व आपण तरी देऊ नका A
2019 लोकसभा भारतीय जनता पार्टी पक्षात मोहिते पाटील यांनी पक्ष प्रवेश करताना कोणती ही अट शर्त न ठेवता पक्ष प्रवेश केला होता हे महाराष्ट्ला माहित आहे.... जो व्यक्ती 2019 ला माढा लोकसभेला खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीने उतरवला होता त्याची लायकी फक्त तो सातारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होता एवढीच होती नाकी तो कुठलाही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याच्या लायकीचा किंवा स्वतः निवडून येण्याच्या लायकीचा नव्हता केवळ मोहिते पाटलांच्या ताकदीवरती त्याला माढ्याचा खासदार करण्यात आला त्याच्यानंतर एक उचलाव बहुजगावणं सातपुते नावाचं अस्वल जो दंगलखोर म्हणून भीमा कोरेगाव मध्ये गाजला त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीचा मान राखायचा म्हणून आमदार केला हीच माकडे आणि भुजगावनी अकलूजच्या सिंहाना गर्जना करायला लागली सिंहांच्या सिंहगर्जनेनंतर ही पंज्या खाली ही चिरडली गेली हे महाराष्ट्राने पहिला आहे
सुशील साहेब, नमस्कार.अहो मोहीते घराणे कारण नसताना शरद पवारांकडे गेले त्याला कोण काय करणार!!!!हे घराणे संधी साधू आहेत.यांच्या कारखान्या साठी देवा भाऊ तसेच दिल्लीतल्या भा.ज.पा श्रेषठीं मुळे यांना सहकार क्षेत्रात मदत झाली तरी हे श.प यांच्या पक्षात गेले कारण लोकसभेत निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागल्या मुळे विधान सभेला मोहिते घराणे त्यांच्या पक्षात गेले असणार.त्या साठी भा.ज.पा तरं अंतर्गत राजकारण काहीही असले तरी राजकीय संधीसाधू पणा साधण्यासाठी मोहिते घराणे श.प.यांच्या कडे गेले असतील.तसूच दूसरे उदाहरण इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत देता येईल.यांच्या कारखान्यात साठी भा.ज.पा. कडून भरघोस मदत घेऊन फडणवीस साहेब त्यांना समजावत असताना ते श.प.यांच्या पक्षात गेले .कारण त्या मतदार संघाची परिस्थिती आणि संधीसाधूपणा.हे सगळे आयाराम व गयाराम संपविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने या पुढे एका पक्षाला मग तो कोणताही पक्ष असूदें एक हाती निवडून द्यायला पाहिजे.
मोहिते पाटील यांच्यावर जनता मनापासून प्रेम करते अकलूज मधील प्रत्येक दुकानात शंकरराव मोहिते पाटील यांची प्रतिमा दिसेल तुम्हाला. बीजेपी ने मोहिते यांना लोकसभेला तिकीट द्यायला हवे होते.भाजप इथे चुकतोय अस मला वाटतंय.😢
@@mrreddy227स्वतः फडणवीस सुद्धा घराणेशाही चे प्रॉडक्ट आहेत , मग राणे बद्दल काय मत आहे ते भाजपा मधेच आहेत न अजून किती उदाहरण सांगू भाजपा ने विचार सोडलेत मूळ भाजप वासी किती आहेत आणि निवडून येणारे सर्व काँग्रेसी भरलेत सरंजामदार
स्वतः उत्तम जानकर आणि खासदारकीला मोहिते पाटील ह्याचे मतदार लीड चे गणित गेले तर ते नक्कीच खूप कमी झाले आहे म्हणजे ताकद कमी झाली आहे मोहिते पाटील यांची.....
कुलकर्णी सर, अंतरगत विवाद हे सर्व पक्षात असतात. त्यात नवीन असे काही नाही. पण ज्या वेळेस असे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते. त्या वेळेस सावध होऊन त्या मंत्र्याची काट शोधणे आवश्यक असते. ते फडणवीस यांनी केले नाही तर त्या कडे दुर्लक्ष केले हेच म्हणावे लागेल. 🤣🤣🤣
तुमचं विश्लेषण खरही असेल परंतु मोहीते पाटलांचा मोहोळ आणि करमाळा मध्ये काही प्रभाव नाही... तेथील शेतकरी वर्ग खुप नाराज होता मोहोळ मधील कार्यालय अनगर मध्ये हलवून राजन पाटील यांनी चूक केली होती
तुमच्या बोलण्यात तथ्य आहे!भा ज पा अस्तनीतील निखऱ्यामुळे (मोहिते पाटीलना दूर करण्यामूळे)सोलापूर जिल्ह्यात भा ज पा ला 4जागी व विदर्भात 2जागी पराभव पत्कारावा लागला हे सत्य नाकारता येत नाही! हे निखारे दूर करणे भा ज पा च्या हिताचे!
राम सातपुते नि गॅंग ला हाकलून लावावे नि मोहिते पाटील घराणे ला भाजपाने योग्य तो न्याय द्यावा. राम सातपुते, जयकुमार गोरे नि निंबाळकर हे तीघ तीन पन जागा निवडून आणू शकत नाहीत.
फडणवीस साहेब विसरून गेले की जेथे माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी चा बालेकिल्ला होता तेथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे भाजपला पहिला खासदार रणजितसिंह निंबाळकर याच्या माध्यमातून व उस तोड कामगाराचा मुलगा राम सातपुते याला एका रात्रीत आमदारकी व जिल्ह्य़ातील भाजपला बळ मिळाले हे फडणवीस साहेब विसरले वाटते.
मोहिते पाटलांच्या मागे कोणी असो वा नसो त्यांच्या पाठीमागे सोलापूर जिल्ह्यातील जनता आहे....
ब्रँड मोहिते पाटील...
मोहिते पाटील नी काय केलंय सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणून जनता पाठीमागे आहे, असेल काय काम केलंय सांगा
@@subh2173 त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचा बीड होऊ दिला नाही. एवढं बस झालं आमच्या साठी
मोहिते पाटलांना फार गर्व झाला आहे त्यांना वाटते आमच्याशिवाय सोलापूर जिल्ह्यात इतर कोणीही राजकारणात पुढे येऊ नये
लोकशाही मार्गाने जनता यांना यांची जागा दाखवून देईल
सत्तेसाठी मोहिते घराणे व रामराज्य कुणाच्याही घरी धुणी भांडी करतील ही परिस्थिती सध्या पश्चिम महाराष्ट्रात
रामराजे व मोहिते सत्तेसाठी लाचार होणारी माणसे ही सत्य परिस्थिती आहे
चंद्रकांत पाटील सांगत होते मोहिते पाटील यांना डावलने परवडणारे नाही
अजून चंद्रकांत पाटील मोहिते पाटील यांच्या संपर्कात आहेत
आणि चांगले संबंध आहेत
बरोबर आहे.मोहिते पाटील यांच्यासारख्या नेत्यांना
भाजपने सोडायला नको
होते.त्यांना दूर ठेवण्याचा
प्रयत्न करणार्यांचा शोध
घ्यावा.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
तुमचा अभ्यास कींवा निरीक्षण योग्यच आहे. पण हे देवेंद्रजींच्या नजरेतून नक्कीच सुटलेले नसेल. प्रत्येकाची वेळ येते.
मोहिते पाटलांना फडणवीस साहेबांनी भरपूर काही दिलं होतं त्यांचे उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे होती
काय दिले उलट मोहिते पाटील नी भाजपला भरपूर दिलं
खासदार की अगोदर दिली 2019 ला निबाळकर नंतर सातपुते ला आमदार केलं zp सोलापूर वर bjp अध्यक्ष केला मोहिते पाटील यांनी आणि कारखान्याला ते पण सहकारी कारखान्याला कर्ज देल हे राजकीय सत्य
@@Shreyash_awatadebjp ni taqat dili mohite la tyamule mohite ni madat keli baki Kia teer marlay mohite ni
@@Shreyash_awatadebjp pakshahe ikade CM umedvar pan pakshadesha samor DCM vhyayla lagata mohite patil paksha peksha mothe nahi
काय झाठा दिले., फक्त विधानपरिषद
विश्लेषण एक नंबर आपण केलेले आहे जिल्ह्यातील माहिती बरोबर आहे माजी खासदार निंबाळकर यांनी जो थाय ताट केला त्यामुळे भाजपाचे दोन खासदार गेले हे आमदार सुधा वाचलेले आहेत
धन्यवाद सुशील कुलकर्णी सर पहिल्यांदा चागंला व्हिडिओ बनवाला आणि सोलापूरची 💪 मा.मोहिते पाटील परिवाराची ताकद ओळखली
सोलापूरच्या विकासासाठी मोहिते पाटील यांची गरज आहे नाहीतर 2025 ची सोलापूर जिल्हा परिषद भाजपच्या ✋ गेली लक्षात ठेवा
अकलूज S T स्थानक रात्री १० वाजल्यानंतर धोकादायक आहे. रात्री एकही एस टी बस स्थानकात येत नाही, ही परिस्थिती. मला रात्री ११ वाजता येथिल बस स्थानकाजवळील चहाच्या टपरीवर व्यक्ती ने इथे रात्री बस येत नाही व बस स्थानकात लुटलं जाते तेव्हा न थांबण्याचा सल्ला दिला व नजीकच्या चौकातून इतर वाहनातून जाण्यास सांगितले. ज्या ठिकाणाची त्या तालुक्यातील लोकांनी आपल्या नेते मंडळी काय लायकीचे आहेत ते समजत नाही
सगळीकडे सिंह आणि सिंह ही माळशिरस तालुक्यातील परिस्थिती 9:20 😮.
अगदी योग्य आणि अचूक विश्लेषण आपल्या मताप्रमाणे फक्त भाजप स्बबळ मिळवून विधानसभा सत्तेत आला असता.
श्रीकांत भारतीय सारख्या ग्रामीण भागा ची माहिती नसलेल्या आयत्या बिळावरील नागोबाने हे काम केले आहे
सोलापुरात 2 खासदार निवडून आले असते
आणि 4 आमदार आणखीन
नको ते मोहिते पाटिल कुटुंब भाजप मद्ये. मी सोलापूर जिल्ह्यातील आहे... डीसीसी बँक बुडविली आहे त्यांनी. ते भाजप ला मानत नाहीत.
@@satishdeshmukh7059 मग कुणी लय साजूक आहे
अगदी एक नंबर बोलला साहेब मी पण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आहे मी पण भाजपचा होतों पण मोहिते पाटील यांच्या मुळे
तुम्ही भाजप च काय कोणत्याच पक्षाचे नाहीच तुमचा मोहिते हाच पक्ष
@@dnyanesh7007भा ज पा ला अजित पवार चालतो का अशोक चव्हाण चालतो का घोटाळे बाज चालतात की मग ती कूठे एका पक्षात राहीले भ्रष्टाचार भाजप
रामा, निंबाळकर,जया गोरे, श्रीकांत भारती,, बावन्न कुळे........
अचूक विश्लेषण....
मोहिते पाटील ज्या पक्षात असतात तिकडेच सोलापूर जिल्हा असतो हे गेल्या 50 वर्षाच गणित आहे...
@@DnyaneshMagar मोहीते स्वतः पराभूत झाले होते भारत भालके यांच्या कडून....
@@DScompany-qg5dxआणि निवडून येऊन भारत भालके ने काय केले...
त्याची फळे भग्या भोगतोय
मोहिते पाटील यांच्यामुळे चार जागा आल्या नसून सहा जागा आल्या आहेत मोहिते पाटलांनी माढा करमाळा माळशिरस सांगोला बार्शी मोहोळ या सहा जागा निवडून आणल्या आहेत आणि लोकसभेच्या दोन जागा म्हणजे माढा आणि सोलापूर या मोहिते पाटलां मुळे निवडून आले आहेत
Correct 💯
Ata waqf chya hawali honar ki jamini mast paiki solapur madhalya
बार्शी मध्ये काय संबंध नाही फक्त राजाभाऊ नको म्हणून राउत गटाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केले नाही बाकी जिल्हयात मोहिते पाटील यांचे नेटवर्क आहे
@@तर्पणRaut gatachya karyakartyani ch Rajabhauna matadan kele nahi? Mag evade matadan koni kele?
सांगोला स्वर्गीय गणपतराव देशमुख ह्यांचा मतदारसंघ आहे...काय म्हणता..शेकाप ची वैयक्तिक ताकद आहे..उलट बाबासाहेब देशमुख ह्यांनी मोहिते पाटील ह्यांना लोकसभेला मदत केली आहे
आदरणीय सुशील कुलकर्णी साहब आपका यह विश्लेषण बहुत अच्छा लगा। इस विश्लेषण के अंतर्गत आप संभवत: direct - indirectly भाजपा के विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय का उल्लेख कर रहे हैं। यह डेढ सयाना श्रीकांत भारतीय मुंबई नरीमन प्वाइंट स्थित महाराष्ट्र भाजपा के ऑफिस में हीरो बनकर इस तरह आता जाता है जिस तरह वही राष्ट्रीय स्तर पर भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष हो या उससे बढ़कर भाजपा का मालिक हो। 😡
अजूनही मोहिते पाटील कुटूंबाने किंवा कोणतयाही सदस्यांनी भाजप किंवा वरिष्ठ नेते मंडळी यांच्यावर टीका केली नाही याचा अर्थ असाच आहे कि त्यांना मनात भाजप वर प्रेम आहे. तुम्ही सांगितली ती खरी वस्तुस्थिती आहे.
राजकारण्यांना कोणत्याही पक्षावर प्रीती नसते, त्यांना सत्तेची प्रीती असते.
Animation sagh .jasghcha ekhi turugat Mohite Patalani jau dila navhta sagh karyakarte Vishu Pant Kulkarni na sakhkarkhany ani eter sansthamadhey Mothra pad dilehesatyahe
साहेब आजचा ॲनालिसिस तुम्ही खऱ्या मुद्द्यावर केला आहे सोलापूर जिल्ह्याची खरी बाजू तुम्ही मांडलेली आहे
श्रीकांत भारतीय.... यांचा हस्तक्षेप झाला नस्ता तर कदाचित चित्र बदले आसते
सुशीलकुमार, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
लोकसभेला कसा chukla सुशीकुमार cha अंदाज
मोहिते पाटलांची फारच खबरदारी घेताय
मोहिते असून सुद्धा तुतारी मुतारी झाली 😂😂
EVM सरकार @@अनुraj_पर्वे001
अगदी अचूक विश्लेषण आहे सर ....
मोहिते पाटलांची काम करण्याची पद्धत पवार यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी जास्त पूरक आहे. त्यांचा पक्ष आणि देशहितासाठी उपयोग करून घ्यावा.
मोहिते पाटील यांची ताकद कळलेच असेल
खासदार तिकीट दिले असते तर अस झालच नसत एक कट्टर समर्थक मोहिते पाटील
झालेली चूक दुरुस्त करावी.अजूनही वेळ गेलेली नाही.
बीजेप ने मोहिते ना पक्ष सोडायला भाग पडल्याने ...करमाळा ,माळशिरस सांगोला ,बार्शी ,मोहोळ, माढा हे 6 विधानसभा विरोधकांना गेल्या.....
नक्कीच
अगदीच बरोबर विश्लेषण ✅️
या वेळी तुमचं विश्लेषण 👍 आहे...
Bjp मधील श्रीकांत भारती...रणजित निंबाळकर...जय गोरे...कारणीभूत आहेत
Agdi brother ahe
आयुष्य घातलं राजकारणात पण कधीही बहुमताने सत्तेत येता नाही आलं. विचार केला पाहिजे.. सामान्य जनता खुप हुशार असते 🙏🙏
मला वाटतं यापूर्वीही भारतीय बद्दल तुम्ही सावधान राहाण्याचा इशारा दिला होता.. कदाचित नगर जिल्ह्यातील घटनेबाबत असावं..
अहो, करमाळा,माढा, मोहोळ या जागा भाजप लढवतच नव्हते.या जागांवर युतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस लढवत होते,हे आधी समजून घ्या.
Ek no
Yeda ahe he
Kahihi bolat
😅
Bagal fadnvis che ahet
आधी नीट माहिती घे
रोहीत पवार पण दादाच्या अदृष्य मदतीनेच आला
मग सरकार तसेच आले आहे...
ग्राउंड रिपोर्ट मांडलात..perfect report...अगदी बरोबर आहे साहेब.. चिरकुट धारतिय..र.. भु... फलतणचां मिषावाला.. यानी सगळी सोलापूर जिल्याची डाळ नासवली.
जर पक्ष विरोधी कारवाया होत असेल तर असे निखारे दूर केले च पाहिजे व कट्टर भाजप समर्थक यांनी खूप लक्ष देणे गरजेचे आहे...
आमदार भारत भालके गेल्यानंतर पंढरपूर पोट निवडणूक लागली ती पण मोहिते पाटील यांच्या मुळे च bjp जिंकू शकले
✅️ kar Ahe
मोहिते पाटील पार्टी पेक्षा स्वहीत पाहतात.
माळशिरस मधील बाजप कार्यकर्त्याना
1995पासून बळ दिले असते तर यापूर्वी च
बाजप आमदार झाला असता.
आपले हें मत व्यक्ती महात्म्य वाढवणार आहे
.बीजेपी हा विचारावर चालणारा पक्ष आहे
.तो एकच असा पक्ष आहे. तो तसा चालू द्या
.
चुकीचं लोकांना महत्व आपण तरी देऊ नका
A
ही बाब देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली नसेल असे आपणास वाढते का आम्हास वाटत नाही पण काही वेळा नाईलाज असतो धन्यवाद
फक्त विजयदादा
2019 लोकसभा भारतीय जनता पार्टी पक्षात मोहिते पाटील यांनी पक्ष प्रवेश करताना कोणती ही अट शर्त न ठेवता पक्ष प्रवेश केला होता हे महाराष्ट्ला माहित आहे.... जो व्यक्ती 2019 ला माढा लोकसभेला खासदार म्हणून भारतीय जनता पार्टीने उतरवला होता त्याची लायकी फक्त तो सातारा जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होता एवढीच होती नाकी तो कुठलाही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्याच्या लायकीचा किंवा स्वतः निवडून येण्याच्या लायकीचा नव्हता केवळ मोहिते पाटलांच्या ताकदीवरती त्याला माढ्याचा खासदार करण्यात आला त्याच्यानंतर एक उचलाव बहुजगावणं सातपुते नावाचं अस्वल जो दंगलखोर म्हणून भीमा कोरेगाव मध्ये गाजला त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीचा मान राखायचा म्हणून आमदार केला हीच माकडे आणि भुजगावनी अकलूजच्या सिंहाना गर्जना करायला लागली सिंहांच्या सिंहगर्जनेनंतर ही पंज्या खाली ही चिरडली गेली हे महाराष्ट्राने पहिला आहे
आदरणीय रंजीत दादासाहेब अभ्यासु नेता कोणत्याही पक्षास फायदेशीर च राहणार विचार करावा,,,
Nagpur Raje Bhosle gharane Ranjit Mohite chi saurvadi ahe
सुशील साहेब, नमस्कार.अहो मोहीते घराणे कारण नसताना शरद पवारांकडे गेले त्याला कोण काय करणार!!!!हे घराणे संधी साधू आहेत.यांच्या कारखान्या साठी देवा भाऊ तसेच दिल्लीतल्या भा.ज.पा श्रेषठीं मुळे यांना सहकार क्षेत्रात मदत झाली तरी हे श.प यांच्या पक्षात गेले कारण लोकसभेत निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागल्या मुळे विधान सभेला मोहिते घराणे त्यांच्या पक्षात गेले असणार.त्या साठी भा.ज.पा तरं अंतर्गत राजकारण काहीही असले तरी राजकीय संधीसाधू पणा साधण्यासाठी मोहिते घराणे श.प.यांच्या कडे गेले असतील.तसूच दूसरे उदाहरण इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत देता येईल.यांच्या कारखान्यात साठी भा.ज.पा. कडून भरघोस मदत घेऊन फडणवीस साहेब त्यांना समजावत असताना ते श.प.यांच्या पक्षात गेले .कारण त्या मतदार संघाची परिस्थिती आणि संधीसाधूपणा.हे सगळे आयाराम व गयाराम संपविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने या पुढे एका पक्षाला मग तो कोणताही पक्ष असूदें एक हाती निवडून द्यायला पाहिजे.
मोहिते पाटील यांच्यावर जनता मनापासून प्रेम करते अकलूज मधील प्रत्येक दुकानात शंकरराव मोहिते पाटील यांची प्रतिमा दिसेल तुम्हाला. बीजेपी ने मोहिते यांना लोकसभेला तिकीट द्यायला हवे होते.भाजप इथे चुकतोय अस मला वाटतंय.😢
म्हणजे सगळे मोहितेना द्यायचे आमदार ,खासदार आणि मग बाकीच्यांनी काय करायचं.? आमचा मोहिते ला विरोध नसून घराणेशाही ला आहे.
@@mrreddy227स्वतः फडणवीस सुद्धा घराणेशाही चे प्रॉडक्ट आहेत ,
मग राणे बद्दल काय मत आहे ते भाजपा मधेच आहेत न अजून किती उदाहरण सांगू
भाजपा ने विचार सोडलेत मूळ भाजप वासी किती आहेत आणि निवडून येणारे सर्व काँग्रेसी भरलेत सरंजामदार
@@mrreddy227बराय की नारायण राणे खासदार
नितेश राणे मंत्री
निलेश राणे आमदार ....यांची कुवत आहे म्हणुन निवडुन यायची
अभिनंदन साहेब बरोबर
आहे
स्वतः उत्तम जानकर आणि खासदारकीला मोहिते पाटील ह्याचे मतदार लीड चे गणित गेले तर ते नक्कीच खूप कमी झाले आहे म्हणजे ताकद कमी झाली आहे मोहिते पाटील यांची.....
आपण हे फडणवीस साहेबांना कृपया कळवावे ही विनंती.
भाजपने इतर उमेदवार भाजपा त घेताना नीट विचार करायला हवा
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
कुलकर्णी सर, अंतरगत विवाद हे सर्व पक्षात असतात. त्यात नवीन असे काही नाही. पण ज्या वेळेस असे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते. त्या वेळेस सावध होऊन त्या मंत्र्याची काट शोधणे आवश्यक असते. ते फडणवीस यांनी केले नाही तर त्या कडे दुर्लक्ष केले हेच म्हणावे लागेल. 🤣🤣🤣
श्रीकांत भारतीया & कंपनी
Thank You.....
पण ते तर फडणवीस साहेबांचे एकदम जवळचे आहेत ना?
Brobr Ani Ram Satpute , Jaykumar Gore
बरोबर आहे श्रीकांत भारतीय हेच कारणीभूत आहेत
मोहिते पाटलांना दूर करू नका , पक्षाचा तोटा आहे अक्खा सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील गट आहे
चुलीत घाला तुमचा सोलापूर जिल्हा आणि घ्या उरावर त्या मोहिते ला.
@mrreddy227 अरे त्याच मोहिते साठी तुझा पक्ष वाट बघत होता किती तरी दिवस
सोलापूर जिल्हा काय तुझ्यावर चढला काय@@mrreddy227
@@mrreddy227अरे तू रामा तर नाहीस ना 😂फारच चिडतो मोहिते वर
की काही वैयक्तिक खुन्नस ?
😂😂😂@@हास्यमेवजयते
काही बाबतींत देवा भाऊ का कच खातात हेच कळत नाही
😢कुलकर्णी साहेब आपणास राजकिय विश्लेषण अंदाज सर्व समजते
तसे बुडत चाललेला शेतकरी
व शेती बाबत सरकारचे नेराश्यची भुमीका याबाबत विश्लेषण करा.
खासदार निंबाळकर मोहितेना नको होते, व मोहितेना स्वतः ल तिकीट पाहिजे होते.बाकी काही नाही.
Mag jar te nivdun ale asate tar kay harakat hoti tyana ticket dyayala.
Tase pan nimbalakar sahebana nivdun ananyat mohitencha mota vata hota.
सुशीलजी तुम्ही खुप चांगले मत मांडले
पण माझ्याकडे अजून खुप चांगली माहिती आहे
कृपया ती माहिती जाहीर करा।
लवकरात लवकर जाहीर करा..
आदरणीय विजय सिंह दादा
अजूनही देवेन्द्रजी नी प्रयत्न केले तर मोहिते पाटील समजू शकतील भविष्य कोणाकडे आहे
मोहोळ नाही मोहिते पाटील यांना कोण खात नाहीं
त्याच बरोबर माढा चा खासदार सुद्धा भारतीय जनता पार्टी चा असता.....योग्य विश्लेषण
मोहिते पाटील ❤
भारतीयांना विनाकारण संघ साथ देतो
सोडणार नाहीं... हें फडणवीस यांनी सांगितलं आहे 👌🏼
Solapur manje Mohite patil ✌️
VERY VERY RIGHT SIR
श्रीकांत भारतीय
Akdam barobar aahe Saheb
मोहिते पाटील ब्रँड सोलापूर जिल्ह्यात आहे
तुमचं विश्लेषण खरही असेल परंतु मोहीते पाटलांचा मोहोळ आणि करमाळा मध्ये काही प्रभाव नाही... तेथील शेतकरी वर्ग खुप नाराज होता मोहोळ मधील कार्यालय अनगर मध्ये हलवून राजन पाटील यांनी चूक केली होती
करमाळा मोहिते पाटलांचा स्वतंत्र गट आहे आणि तो नारायण पाटलांच्या मागे उभा असतो.
तुम्हाला करमाळा काही माहीत नाही
काल म्हणत होते भाऊ तोरसेकर आणि आम्ही कोणत्या पक्षाचे नाही आता कोणत्या पक्षाचे आता हे कोणत्या पक्षाचे मानावे खरंच आपण निष्पक्ष आहात का नाही 😂😂
सोलापूर जिल्हा आज हि मोहिते पाटिल यांचाच आहे आणि कायम राहणार.
Kulkarni saheb tumhi barobar olakhale kharach bjp la Mohite Patil yanchi Garaj ahe
योग्य विश्लेषण
सर तुम्हीं विश्लेषण छान करता तुम्हीं बेरोजगारी महागाई व जनतेचे इतर प्रश्न या वर विश्लेषण करा खुप महत्वपूर्ण विषय आहे एनालाइज करण्याचे ही विनंती सर🙏
BJP ने जर मोहिते पाटील सोबत "तह" केला असता तर आज सोलापूर 11-0 असता. पण BJP ला माज असल्यामुळे Score 5-6 झाला. ताकद मोठी आहे.. बघा पटल तर विचार करा. 😊
BHAU , aadi JAI HIND mhana 🙏
Mg RAAAAJKAAARN 😊🙏
तुमच्या बोलण्यात तथ्य आहे!भा ज पा अस्तनीतील निखऱ्यामुळे (मोहिते पाटीलना दूर करण्यामूळे)सोलापूर जिल्ह्यात भा ज पा ला 4जागी व विदर्भात 2जागी पराभव पत्कारावा लागला हे सत्य नाकारता येत नाही!
हे निखारे दूर करणे भा ज पा च्या हिताचे!
अरे विरोधी पक्षात काही तरी शिल्लक राहू द्या 😂😂
@@अनुraj_पर्वे001 145 pahije hote Phakt.Baki nahi
Shrikant Bharatiy
सांगोला चा निकाल पण बदलला असता
अगदी बरोब्बर
Tumhala solapurziyache rajkaran kahikalat nahi jasst bolus naye Pawaranche baramatil virodhak Kakade Mohitepatalanche natevaik Solapur Pune zilyat ekmekanche virodhigat Sahakarat virodhi gut bjpla samjayala pahije
साहेब तुम्हाला इतक समजत तेच फडणवीस आणि त्याच्या थिंक टैंक समजल नाही अस वाटत नाही तरीही फडणवीस यावर लक्ष देत नाहीत याच आश्चर्य वाटत!!!
श्रीकांत भारतीय😢
सुशीलजी तुम्ही इंद्रधनुष चॅनेल वर खूप खूप छान बीड बदल सत्य सांगितले 👍👍👍
राम सातपुते नि गॅंग ला हाकलून लावावे नि मोहिते पाटील घराणे ला भाजपाने योग्य तो न्याय द्यावा.
राम सातपुते, जयकुमार गोरे नि निंबाळकर हे तीघ तीन पन जागा निवडून आणू शकत नाहीत.
थोडी घासायला लागली तरी चालेल पण मोहिते घराणं संपवायला पाहिजे ही काळाची गरज आहे
@@dkdontheking ते करानारा अजून तरी जन्माला आलेला नाही
@@rohitmore3464तो बाप देवेंद्र आहे दोन मिनटात संपवू शकतो 😂 तुतारी मुतारी झाली मोहिते असून सुद्धा 😂😂
@ अस संपत नसतय, सुधरायला पाहिजे
आहो कुलकर्णी साहेब शरद पवार आणि मोहीते पाटील कसे आहेत ये रे माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या जय यशवंत मोहिते कोण होते बघा
फडणवीस ला ग्रामीण राजकारण समजत नाहि.... नाहि तर मोहिते व रामराजे ना जाऊ दीले नसते
सांगोला पण आलय मोहिते पाटलामुळे
अगदी बरोबर आहे सर
💯 true Sushil Ji .
पूर्ण माढा लोकसभा निवडणुकीत जनता नाराज असताना भाजपने लादलेला उमेदवार बद्दल बोला
अभिनंदन एकदम बरोबर बोलताय❤❤
फडणवीस साहेब विसरून गेले की जेथे माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी चा बालेकिल्ला होता तेथे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे भाजपला पहिला खासदार रणजितसिंह निंबाळकर याच्या माध्यमातून व उस तोड कामगाराचा मुलगा राम सातपुते याला एका रात्रीत आमदारकी व जिल्ह्य़ातील भाजपला बळ मिळाले हे फडणवीस साहेब विसरले वाटते.
Ek Number. दादा
सोलापूर जिल्ह्याला मोहिते पाटीलची गरज आहे
आज पहिल्यादा आपले विश्लेषण पटले.
या अशा अस्तनीतल्या निखार्रांची आपण मागे एका एपीसोड मध्ये जाणीव करून दिली होती.
परंतु पक्षातील नेत्यांनी व जाणकारांनी सिरियस घेतले नाही.
नाव सांगा महाशय... भाजप मधील त्या महान माणसाचे...जो आमरावतीतून मोहिते पाटील यांना संपवू पाहतोय...
मा. देवेंद्र फडणवीसजी यांनी इकडे लक्ष द्यावे, ही विनंती.
मोहीते पाटील यांना खासदारकीच माढा मधुन तीकीट दील असतं तर माढा सोलापूर उस्मानाबाद व सांगली इतके खासदार निवडून आले असते
Absolutely correct
Mohit patil is a great
Khar aahe
श्रीकांत भारतीय मुळेच ही वाट लागली
अगदी बरोबर 😊