सर मी तुमच मनापासून आभार मानतो तुमच्या मार्गदर्शना मुळे मला या वर्षी 105 क्विंटल मका चे उत्पन्न झाले त्याच क्षेत्रांमध्ये मागच्या वर्षी फक्त 29 क्विंटल मका उत्पन्न झाले होते कारण की व्यवस्थित पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्वाचे कोणाचे च मार्गदर्शन नव्हते अपेक्षा करतो असंच सहकार्य आम्हा सर्व शेतकऱ्यांना करत रहावे धन्यवाद
सोयाबीन पहली फवारणी व्हिडियो बनवा सर... या वर्षी मी खत दिले नाही पाणी प्रमाण कमी असल्या मूळ... तर फवारणी मधून कोणते खत त्यावे... जमीन भारी आहे... सोयाबीन condition चांगली आहे... गंधक साठी काय वापरावे फवारणी मध्ये,🙏 तणनाशक फवारणी झाली व rage पण वापरले...28 जून पेरणी आहे
नमस्कार दादा , भारी जमिनीत किंवा जास्त वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्पेट अधिक पोटॅश कमी वाढ होणाऱ्या जमिनीत २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ अधिक पोटॅश आणि मध्यम वाढ होणाऱ्या जमिनीत DAP किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ किंवा १०:२६:२६ या पैकी कोणतं हि एक आणि या सोबत सल्फाबूस्ट एकरी १ ते १.५ किलो नक्की वापरावं.
सर गेल्या वर्षी मी बस्टर ९३०५ सोयाबिन पेरले होते पण पाणी जास्त झाल्यामुळे ते जळलं होत तरी पण एकरी ७ ची जळती लागली होती नंतर हरबरा पेलला होता आता कोणते पीक घ्यायचे सोयाबिन घेतले तर चालेल का आणि कोणते सोयाबिन पेलायचे हे सांगा जमीन काळी भारी पाणबसन आहे सर तुमचे मार्गदर्शन खूपच चांगले मला गेल्यावर्षी खूप अनुभव आलेला आहे 👍🙏
नमस्कार दादा , गळ फांदी कट करू शकलात ३ x १ अंतरावर लागवड करू शकता, १०:२६:२६ १ बॅग किंवा DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग हा खताचा डोज लागवडी सोबत किंवा लागवडी पूर्वी द्यावा
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131 कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282 कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
नमस्कार दादा , गळ फांदी कट करू शकलात २.५ x १ अंतरावर लागवड करू शकता, पारंपरिक पद्धतीने ४x१.५ या अंतरावर करू शकता. जाती - कावेरी - जादू ,ATM , मणिमेकर , राशी - ७७९, मेग्ना. निजुवीडू - नवनीत , भक्ती , राजा,आशा. या पैकी आपल्या आवडीनुसार घ्या.
नमस्कार साहेब 🙏 हलक्या मुरमाड जमिनीमध्ये फुले संगम व फुले किमया या जाती ट्रॅक्टरने पेरायच्या आहेत सिंचनाची सोय आहे पण या जमिनीमध्ये बियाण्याचे प्रमाण एकरी किती टाकावे? कारण या जमिनीत सोयाबीन फांद्या करत नाही यासाठी मार्गदर्शन करावे.धन्यवाद🙏🙏
सर फक्त माझे एवढे म्हणणं आहे की तुम्ही छापिल MRP.थोडी कमी टाकत चला म्हणजे शेतकर्याचा बराच फायदा होईल. बाकी तुम्ही तुमच्या बी , औषधा विषयी माझी काहीच तक्रार नाही. एकदम उच्च गुणवत्ता, अनुवांशिक शुद्धता आहे पण वाजवी किंमत नाही . एवढे बघा किंमतीच प्लीज प्लीज सर MRP थोडी कमी टाकत चला.🙏
नमस्कार दादा. बुस्टर कंपनी मध्ये उपलब्ध सर्व वाण हे अनुवांशिक शुद्धतेचे आणि उच्च गुणवत्तेचे आहे.MAUS 612 हे वाण चांगले व फांद्या करणारे , मध्यम कालावधीचे आणि सर्व वातावरणात तक धरून राहणारे आहे.
नमस्कार दादा . अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355 अकोला - माऊली ऍग्रो एजन्सी - 9860479764 येथे आपल्याला बुस्टर कंपनीचे बियाणे आणि उत्पादने उपलब्ध होईल.
नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790 सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691 बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702 देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213 काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700 शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643 यांच्या कडे चौकशी करा
नमस्कार दादा. दोन ओळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार दोन ते अडीच फूट व दोन झाडातील अंतर 6 इंच,एकरी उत्पादन हे आपल्या व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते. धन्यवाद दादा !
❤❤❤❤❤❤❤
🙏
सर मी तुमच मनापासून आभार मानतो तुमच्या मार्गदर्शना मुळे मला या वर्षी 105 क्विंटल मका चे उत्पन्न झाले त्याच क्षेत्रांमध्ये मागच्या वर्षी फक्त 29 क्विंटल मका उत्पन्न झाले होते कारण की व्यवस्थित पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्वाचे कोणाचे च मार्गदर्शन नव्हते अपेक्षा करतो असंच सहकार्य आम्हा सर्व शेतकऱ्यांना करत रहावे धन्यवाद
नमस्कार दादा, व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या माहिती नुसार आपणव्यवस्थापन केल्या बद्दल आपले सुद्धा धन्यवाद !
आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻
धन्यवाद दादा
Perni nanter khod kida Kiva chakrbhunaga sathi nanter favarni Karu sakto ka.?
रेज १५ मिली वापरू शकता पेरणी नंतर १५ दिवसांनी
सोयाबीन पहली फवारणी व्हिडियो बनवा सर... या वर्षी मी खत दिले नाही पाणी प्रमाण कमी असल्या मूळ... तर फवारणी मधून कोणते खत त्यावे... जमीन भारी आहे... सोयाबीन condition चांगली आहे... गंधक साठी काय वापरावे फवारणी मध्ये,🙏 तणनाशक फवारणी झाली व rage पण वापरले...28 जून पेरणी आहे
नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये पहिली फवारणी झेनोप १५ मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
नमस्कार साहेब ...सोयाबीन पेरणी नंतर कोणत खत वापरायचं जमीन काळी आणि भारी आहे.
नमस्कार दादा , भारी जमिनीत किंवा जास्त वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्पेट अधिक पोटॅश कमी वाढ होणाऱ्या जमिनीत २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ अधिक पोटॅश आणि मध्यम वाढ होणाऱ्या जमिनीत DAP किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ किंवा १०:२६:२६ या पैकी कोणतं हि एक आणि या सोबत सल्फाबूस्ट एकरी १ ते १.५ किलो नक्की वापरावं.
सर तणनाशक सोबत रेज+शाक -अब हे दोनहि औषधांचा वापर करायला चालतो का?
नमस्कार दादा , हो चालेल
सर बीज प्रक्रिया करिता रायझोबीम आवस्य क आहे काय
नमस्कार दादा , बीजप्रक्रिया मध्ये वापरण्याची जास्त आवशकता नाही
रेंज व शाकेद तणनाशक एकत्र चालते का
नमस्कार दादा , हो चालेल
सर जमीनीत ओलावा 6 इंच आहे तर स्ट्रांग आर्म जमेल का
नमस्कार दादा , पेरणी पासून ७२ तासाच्या आत चालेल
मी पेंडमथलीन सोबत ग्रामोझोन 50 ml फवारणी केली सर परंतु काहीही resulet आले नाहीत सोयाबीन ला
मग परत 15 दिवसांनी तणनाशक मारव का
२५ दिवसांनी वापरा
धन्यवाद. जाधव सर सोयाबीन विषयी खूप चांगले मार्गदर्शन केले
धन्यवाद दादा !
जाधव सर मी आपले सोयाबीन व कापूस पिकाचे वीडीवो नेहमी पहात असतो.तुम्हालामनापासूनधन्यवाद.
नमस्कार दादा , आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद !
Sir soyabean Plus tur lavat ahe pre emergency strongarm sobat roundup 30 ml chalel ka
नमस्कार दादा , नाही ग्रामोक्झॉन चालेल
पेंडमथलीन काम करेल का हो सर आता
कारण थोडस गवत वर आलंय
नमस्कार दादा , पेंडामेथिलिन जमणार नाही , कापूस ५-६ पानावर झाल्यास हिटविड ३० मिली + टरगासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप फवारा
खुपच उपयुक्त माहीती, धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
Namskar sir
Khup changli mahiti deta.
Pan Amchya ekde tur perani Nantar
Tur dukare niganyachya Aatach khaun taktat tyasathi Kay upay karava suchava
नमस्कार दादा , तूर पेरणी कार्बोफ्युरॉन टाका
थायरम रीहांश आणि रायझर हे सर्व मिश्रण एकत्र करून लावल तर चालते का
नमस्कार दादा , हो चालेल
अगदी सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद सर
सर ह्या वर्षी पेरणीला उशीर होतोय तर उत्पन्न कमी होईल का
नमस्कार दादा ,
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली साहेब खूप खूप धन्यवाद सर
धन्यवाद दादा
🙏🙏
सर मी वीस किलो एकरी पेरले आहे
चालेल
Pseudomonas+trico he dhan pikat 1kg take tr results milel ka
नमस्कार दादा , हो चालते
सर गेल्या वर्षी मी बस्टर ९३०५ सोयाबिन पेरले होते पण पाणी जास्त झाल्यामुळे ते जळलं होत तरी पण एकरी ७ ची जळती लागली होती नंतर हरबरा पेलला होता आता कोणते पीक घ्यायचे सोयाबिन घेतले तर चालेल का आणि कोणते सोयाबिन पेलायचे हे सांगा जमीन काळी भारी पाणबसन आहे सर तुमचे मार्गदर्शन खूपच चांगले मला गेल्यावर्षी खूप अनुभव आलेला आहे 👍🙏
नमस्कार दादा , पिकाची फेरपालट केल्यास फायदा होईल, तूर किंवा कापूस घेऊ शकता.
धन्यवाद सर,,🙏 सर मी यांच्या आधी कपाशी पेरत होतो पण बोंड अळी यायची सर जर तुम्ही मला मार्गदर्शन करत असाल तर मी कपाशी पेरतो मला मार्गदर्शन कराव ही विनंती
साधारण या चा सर्व पेरणी पासून खर्च किती येईल
नमस्कार दादा , एकरी बियाणे पासून ते खत फवारणी पर्यंत ६ ते ७ हजार खर्च येऊ शकते
Kds753 खत व्यवस्थापन सांगा
नमस्कार दादा , खत व्यवस्थापन जातीवर नाही तर जमिनीच्या सुपीकता नुसार करा अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पूर्ण पहा
सर नमस्कार,
आपण शेतकऱ्यां साठी देव आहात !
खूप अमूल्य माहिती मिळाली.
धन्यवाद !
आपली उत्पादने मंचर किंवा चाकण परिसरात कोठे मिळतील ?
नमस्कार दादा , चाकण - भोर बी - बियाणे 9860225484
Namskar saheb 🙏
Stongarm sobat roundup fawarani keli tr chalel ky ..roundup che praman kiti gyave
नमस्कार दादा , चालेल
Pertanba khat dile nahi 7 divas zala aata kuthale khat dyave
नमस्कार दादा , डवरणी च्या पुढे देता आले तर पहा
नमस्कार सर,
व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती मिळाली.
कोपरगाव तालुक्यात "बियाणे तसेच रीहांश आणि रायझर" कुठे मिळेल ?
Ram ram sir , haldi sathi preemargence herbicide konte vapru shakto sir ,aani dose kiti aahe.
नमस्कार दादा , हळद उगवण पूर्वी व तण उगवण नंतर ग्रामोक्झोन तणनाशक वापरू शकता.
@@whitegoldtrust sir max chalel ka
Sar khat perni sobat takayche Ka ani soyabinla dusra dose Kiti divsani v konte dyave
नमस्कार दादा , सोयाबीन ला पेरणी सोबत खताचा डोज द्यावा, दुसऱ्या डोज ची गरज आहे.
@@whitegoldtrust kont khat dyave mag dusra dose
Thanks u Sir always helpful for farmers
🙏🙏
सर आम्ही सोयाबीन लागवड करावी मनुन बेड मारते वेळी खत टाकलेलं आहे तर पाऊस लांबल्या मुळ खत टाकलेलं त्यातले घटक खराब होऊ शकतात का
नमस्कार दादा , त्याला काही होत नाही , पाऊस पडे पर्यंत ते जमिनीत खत जमिनीत तसेच पडून राहते.
सर मी तुम्हाला आधुनिक सोयाबीन व तूर शेतीचे जनक मानले आहे
आपले धन्यवाद दादा !
Sir khup Chan mahiti dili
Booster soyabean sodun mahiti dya
सर तुमचे बियाणे आणि कीटक नाशक परभणी जिल्ह्यात मिळेल का ?आणि कुठं?
परभणी - लक्ष्मी ऍग्रो एजन्सीज 8806733222
परभणी - क्रांती कृषी विकास केंद्र 9422175263
परभणी - विजय फर्टिलायझर एजन्सी 9422175401
न्यू मोंढा - उन्नती सीड्स & फर्टीलाझर्स 9359489635
झरी - लक्ष्मी ऍग्रो 9420625599
उगवणी नंतर वापरयाचे तननाशकात शाॅक अप सातारा जिल्हा मध्ये कुठे मिळेल. शाॅक अप
ऐवजी तननाशकात रेंज झिंक बोर वापरले तर चालेल का
Sir kapsala pahila dos 12.32.16. Dida bag dile tar chalel ka va 4+1 lagvad kelyas gal fandi kadli tar chalel ka krupya kalva 🙏🙏
नमस्कार दादा , गळ फांदी कट करू शकलात ३ x १ अंतरावर लागवड करू शकता, १०:२६:२६ १ बॅग किंवा DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग हा खताचा डोज लागवडी सोबत किंवा लागवडी पूर्वी द्यावा
सर कोल्हापूर मधे कोठे मिळतिल हि औषधे
नमस्कार दादा , गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
साहेब तुमचं पुस्तक कसे आणि कुठे मिडणार सांगा
सर तुमचे किती आभार मानावे जेवढे आभार मानले तेव्हढे कमीच आहे ... कारण सर तुम्ही चालते फिरते कृषी विद्यापीठ च नाही तर कृषी माहितीचे भांडार आहे
गोदावरी तुरी चे बियाणे कोठे मिळेण ज्ञ
नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्रावर चौकशी करा
Nice information given,Thanks.
धन्यवाद दादा 🙏
आभारी आहोत.सर भरपुर वेळ दिला शेतकरयांना. तो योग्य माहितीसाठी
धन्यवाद दादा !
आपले बियाणे कुठे मिळेल
धन्यवाद सर
🙏🙏
मनापासून धन्यवाद सर
धन्यवाद दादा 🙏
Sir buster che kds 726 soyabeen perani karave ka पाऊस कमी आहे मनतात या वषी
नमस्कार दादा , सिंचनाची व्यवस्था असल्यास पेरा
नमस्कार सर तुमच्या पद्धतीने कापूस लागवड करायची आहे जमीन मध्यम हलकी आहे. तर अंतर किती ठेवावे आणि कोणती जात निवडावी...
नमस्कार दादा , गळ फांदी कट करू शकलात २.५ x १ अंतरावर लागवड करू शकता, पारंपरिक पद्धतीने ४x१.५ या अंतरावर करू शकता.
जाती - कावेरी - जादू ,ATM , मणिमेकर , राशी - ७७९, मेग्ना. निजुवीडू - नवनीत , भक्ती , राजा,आशा. या पैकी आपल्या आवडीनुसार घ्या.
नमस्कार साहेब 🙏 हलक्या मुरमाड जमिनीमध्ये फुले संगम व फुले किमया या जाती ट्रॅक्टरने पेरायच्या आहेत सिंचनाची सोय आहे पण या जमिनीमध्ये बियाण्याचे प्रमाण एकरी किती टाकावे? कारण या जमिनीत सोयाबीन फांद्या करत नाही यासाठी मार्गदर्शन करावे.धन्यवाद🙏🙏
नमस्कार दादा , एकरी २० किलो पेरावे
@@whitegoldtrust धन्यवाद 🙏🙏
Shaked + reng +shockup chalel ka soyabeen madhe
नमस्कार दादा , हो चालते
Sir..mla soyabin velapatrk shedule bhetnar ka.. PDF Kiva photo 🙏
नमस्कार दादा , आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टाकू
@@whitegoldtrust ok sir... Thank you 🙏
Sir amba soyabean jat midel ka booster chi
नमस्कार दादा , नाही
Amravati district. Chandur Bazar Tahsil... शेत: मध्यम थोड हलकी 612 वान chalel ka sir
वाणी चा खूप त्रास होतो
नमस्कार दादा , एकरी किस्ता Gr ५ किलो रासायनिक खतासोबत वापरा
सर कापसाच्या सीड ला राय झर ची बिज प्रक्रिया केली तर चालेल का
नमस्कार दादा , चालेल
Namaskar sir 726 aani tur perli tar chalel ka
नमस्कार दादा , हो चालते तुरीचे दोन ओळीतील अंतर ८ फूट ठेवा
सर सोयाबीन वाढीसाठी झिब्रेलिक एसिड ची फवारणी केली तर चालेल का. धन्यवाद
नमस्कार दादा , सोयाबीन ला GA वापरण्याची गरज नाही
सर!सुपर फास्फेट खत कधी देयाच?
पेरनी च्या सोबत की अगोदर?
नमस्कार दादा , पेरणी अगोदर टाकले तरी चालते
टोकन पद्धतीत सुरुवातीला तणनाशक कसे वापरावे. उगवणपुर्व तणनाशक व ग्रमोझोन एकत्र फवारले तर चालेल का❓
नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असताना उगवण पुर्व तणनाशकसोबत ग्रामोक्झोन वापरू शकता
Kds 753 सोयाबीन ची लावगड करायची भऱ्यावर तर 20-20-0-13 या खता सोबत दूसर काय घ्यावं सल्फर या पॉटेश काय ग्याव ज्यान अजून जास्त उत्पन्न मिळेल
नमस्कार दादा , पोटॅश वापरा
नमस्कार सर एकच नंबर माहिती दिली आहे या सोबतच एन पी के हाय लावता येईल का कृपया सांगावे 🙏🏾🙏🏾🙏🏾 धन्यवाद सर
नमस्कार दादा , हो लावू शकता
धन्यवाद साहेब.KDS 753,MAUS612 बुस्टर बियाणे कुठे भेटलं.
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@@whitegoldtrust sir nashik teh sinnar
@@whitegoldtrust 🙏🙏🙏
बागायती जमीनीसाठी बेडवर टोकन करायचे असल्यास फुलेसंगम बेस्ट राहिल का फुले किमया
फुले किमया......
नमस्कार दादा , दोन्ही जाती चांगल्या आहे आपल्या आवडीनुसार घ्या
नमस्कार sir 14.35.14 सल्फर दनेदर आणि पोलेसेल्फेत 50kg वापरले तर चले का एकरी
नमस्कार दादा , १४:३५:३४ १ बॅग या सोबत सल्फाबूस्ट २ किलो किंवा दाणेदार सल्फर १० किलो घ्या,
कारंजा लाड़ मध्ये रिहांश व रायझर कुठे मिळणार
नमस्कार दादा , कारंजा - पुष्पार्पन कृषी केंद्र 9881429080
कामरगाव - श्री गजानन कृषी सेवा केंद्र 9011749272
सर फक्त माझे एवढे म्हणणं आहे की तुम्ही छापिल MRP.थोडी कमी टाकत चला म्हणजे शेतकर्याचा बराच फायदा होईल. बाकी तुम्ही तुमच्या बी , औषधा विषयी माझी काहीच तक्रार नाही. एकदम उच्च गुणवत्ता, अनुवांशिक शुद्धता आहे पण वाजवी किंमत नाही . एवढे बघा किंमतीच प्लीज प्लीज सर MRP थोडी कमी टाकत चला.🙏
Sir khatasobat raizar chalel kay soyabinla
नमस्कार दादा , रायझर जी चालेल
Sir latur district made aple products kuthe miltil?
नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
😮perni ntr tan nashik kon te vafrave
नमस्कार दादा , सोयाबीन पेरणी नंतर १५ ते २० दिवसांनी परशूट, ओडिसी , शकेद या पैकी एक वापरू शकता
नमस्कार सर विटा वॅक्स भेटत नाही दुसरे कोणते बुरशीनाशक घ्यावे सोयाबिन साठी
नमस्कार दादा , थायरम घ्या
थायरम व विटा वॅक्स भेटत नाही दुसरे बुरशीनाशक साफ चालेलं का सर
सर तुमचे प्रॉडक्ट जाफराबाद ला भेटत नाही
नमस्कार दादा , जाफ्राबाद मध्ये उपलब्ध नाही
Nice information sirji
धन्यवाद दादा !
चांगली माहिती सर धन्यवाद🙏🏻🙏🏻
Sir kds 726 biyane halki i jaminit Peru shakto ka sinchanachi soy ahe
नमस्कार दादा , हो पेरू शकता
Sir booster ch maus 612 chan aahe k
नमस्कार दादा.
बुस्टर कंपनी मध्ये उपलब्ध सर्व वाण हे अनुवांशिक शुद्धतेचे आणि उच्च गुणवत्तेचे आहे.MAUS 612 हे वाण चांगले व फांद्या करणारे , मध्यम कालावधीचे आणि सर्व वातावरणात तक धरून राहणारे आहे.
रायझर सोबत p boost,k left ची ड्रिंचींग करु शकतो का?
नमस्कार दादा , हो चालते
सर फवारणी व्यवस्थापन सांगताना खुप गडबड झाली कॄपया फवारणी व्यवस्थापन चा स्पेशल व्हिडिओ घ्यावा
नमस्कार दादा, ठीक आहे फवारणी व्यवस्थपणाची माहिती पुढे देऊ
सर बुलढाणा येथे किमया 753 बियाणे कुठे मिळेल
नमस्कार दादा, बूस्टर ७५३ व MAUS ६१२ बियाणे कमी प्रमाणात असल्यामुळे मिळेल कि नाही सांगणे कठीण आहे, बूस्टर ९३०५,३३५,७२६ या जाती मिळेल.
Soybean badal khup sundrar mahiti dili sir dhanevad sir
सर,किस्ता एकरी पाच किलो परल्याने मित्र किडींचा नुकसान होईल का
नमस्कार दादा , नाही
Whatapp group link किंवा mob. no. द्या सर
नमस्कार दादा , आमचा व्हाट्स अप ग्रुप नाही
सर करिष्मा उभट वाडते की फनदी करेते प्लीज सांगा
करिश्मा उभाड वाठते..haight कमी राहते.... जमिनिनुसर पेरा... उतारा कमी येतो... मी पेरले आहे
नमस्कार दादा , उभाट वाढते
sir hinganghat la612 nah I bhetla as ka sir
नमस्कार दादा , बूस्टर ६१२ व फुले किमया या जातीचे बियाणे शॉर्टेज आहे
सर रियांश चे प्रमाण 6लावले तर चालेल ka
नमस्कार दादा , प्रति किलो ४ मिली लावा
सर रिकामे सोडलेल्या तासा मध्ये खूप तन होईल अशी माहिती लोक देतात ,
नमस्कार दादा , मोकळ्या तासामध्ये तण जास्त होत नाही, झाल्यास तेवढे तासात खुरपणी करावी किंवा तणनाशक फवारावे.
सर शिरपूर जि धुळे येथे रींहाश किंवा इतर औषधी मिळत नाही
नमस्कार दादा , शिरपूर - निलेश ट्रेडर्स 9423981060
सर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर सोयाबीनची धुळपेरणी करावी का
नाही ...
७५ ते १०० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर च सोयाबीन ची पेरणी करावी.
Akolyala kuth milel sir tumche biyane
नमस्कार दादा .
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली ऍग्रो एजन्सी - 9860479764
येथे आपल्याला बुस्टर कंपनीचे बियाणे आणि उत्पादने उपलब्ध होईल.
सातारा , जिल्हयात बुस्टरचे कंपणीचे सोयाबिन kds 726 बियाणे मिळेल का ?
नमस्कार दादा , सातारा - आदर्श शेती विकास केंद्र 8379905790
सातारा - देवेंद्र ऍग्रो सीड्स 9423863691
बोरगाव - दिगंबर ट्रेडर्स 9421413702
देशमुखनगर - श्री ज्योतिर्लिंग कृषी उद्योग 9421211213
काशीळ - संजीवनी ॲग्रो एजन्सीज 9860850700
शेंदे - हिवाळे ॲग्रो एजन्सीज 9860298643
यांच्या कडे चौकशी करा
सर बुसटर फुले किमया 753 बियाणे उपलब्ध करुन दयावे
मला बुस्टर सोयाबीन 726 3bag मिळाले
🙏🙏
Bt 4 kapasi aali ka
नमस्कार दादा , भारतात BT IV तंत्र आले नाही
कापूस वर पण विडिओ लवकर टाका
नमस्कार दादा , पुढील सोमवारी १२ जून ला कापूस संपूर्ण व्यवस्थापन विषयी माहिती देऊ. धन्यवाद
@@whitegoldtrust धन्यवाद
सर यावर्षीच्या बूस्टर बियाण्याल ८५ टक्के जरमिनेशन आहे
नमस्कार दादा , हो दादा
बिज प्रकिया रासायनिक वजैविक एकत्रित कशी करावी सांगा
नमस्कार दादा , रासायनिक बीज प्रक्रिया झाल्या नंतर शेवटी ट्रायकोडर्मा लावू शकता
Soyabin la bhav nahi he sir. Mhanun perni karun fayada nahi.
Sir please send soyabean favanni velapatrak PDF
नमस्कार दादा , ठीक आहे टेलिग्राम चॅनेल वर टाकू
🙏शेकऱ्यांसाठी देव आहात सर 🙏
🙏
Dakh YF aahe.mi tyacha andaj bilkul gambhirtene ghet nahi.
नमस्कार दादा , त्यांचा हवामान अंदाज रोजच्या रोज भडक अंदाज देत असल्यामुळे, त्यांची मोठी गफलत होते 😂
बूस्टर 7777 उब्लभ्द आहे त्याचे हेक्तरी उत्पादन अंतर याबदल माहिती द्या
माहिती मिळेल का
नमस्कार दादा.
दोन ओळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार दोन ते अडीच फूट व दोन झाडातील अंतर 6 इंच,एकरी उत्पादन हे आपल्या व्यवस्थापन व हवामानावर अवलंबून असते.
धन्यवाद दादा !
सर तन नाशका सोबत सरपंच हे कीटक नाशक चालते का ओडीशी,शकेद इ.
Sir kapasa badal sanga
नमस्कार दादा , पुढील सोमवारी १२ जून ला कापूस संपूर्ण व्यवस्थापन विषयी माहिती देऊ. धन्यवाद
पंजाब डक.पडला.थोबाडावर.आतातरी.शेतकर्यांनी
अशा भंपकबाजी.करणार्यापासुन.हुशार.व्हावे.
हि.विनंती.
🙏🙏