Це відео не доступне.
Перепрошуємо.

कुकर मध्ये बनवा पूर्ण फॅमिली साठी एकदम झटपट पावभाजी । Pavbhaji Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2023
  • साहित्य
    तेल 2 चमचे
    लोणी 4 चमचे
    कांदा 2 मोठे
    टोमॅटो 3
    आलं लसूण पेस्ट 1 चमचा
    पावभाजी मसाला 3 चमचे
    लाल तिखट 2 चमचे
    फ्लॉवर 2 कप
    बटाटे 2 मोठे
    वाटाणा 2 कप
    ढबू 1/2 कप
    बीट 1/2 कप
    पाणी 2 ग्लास
    मीठ
    ⚪ PRODUCTS USED IN THIS VIDEO ⚪
    Steel bowl - amzn.to/3Zt3mPz
    Gas stove - amzn.to/3EZ1VyB
    Steel cooker - amzn.to/3ZtC1wx
    Food Processor - amzn.to/46kuEts
    Cooker - amzn.to/3ETcao9
    Steel Kadai - amzn.to/465xXoM
    Check out my Amazon Storefront
    www.amazon.in/...
    Follow AkshadasRecipe for more such yummy and Quick recipes
    Subscribe AkshadasRecipe -
    / @akshadasrecipe1
    Subscribe AkshadasKitchen - / @akshadaskitchen9098
    Like Facebook - / akshadasrecipe-1246847...
    Follow Instagram - / akshadasrecipe

КОМЕНТАРІ • 190

  • @sampadapadole5565
    @sampadapadole5565 3 місяці тому +14

    किती छान बोलता तुम्ही राहणीमान एकदम साध व साड्या तर खूपच मस्त घालता रेसीपी पण छानच😊

  • @mugdhakokanethorat
    @mugdhakokanethorat 3 місяці тому +12

    किती छान नीटनेटकेपणानी करता तुम्ही केस छान बांधलेले आहेत सारखा केसांना हात लागत नाही.छान ओघवती भाषा . मस्त वाटले. पाव भाजी मस्तच. ❤

  • @poojaavachat9190
    @poojaavachat9190 3 місяці тому +10

    पावभाजी रेसिपी मस्तच..
    पण बाकी रेसिपीज पण छान असतात..
    अजून म्हणजे केस तर खूपच छान आहेतच.. पण साड्या पण अप्रतिम असतात..
    साध्या कॉटनच्या दिसतात खूप छान..
    लांब केस, कॉटन साडी, आणि उंची मस्त.. एकदम साधा पण नीटनेटका पेहेराव. जो बघायला खूप छान वाटतो..
    Simple and sweet ❤👌👍😊

  • @neetaverenkar9591
    @neetaverenkar9591 2 місяці тому +4

    कीती छान माहिती दिली तुमचे स्टेटस मी नेहमी पहाते फार सुरेख असतात आणि तुमचे लांब सडक केस वाव

  • @gayatribhagwat7304
    @gayatribhagwat7304 4 місяці тому +9

    छान. मी कायम अशीच झटपट बनवते पावभाजी 👍
    तुम्ही जे नंतर पाणी घातले ते पाणी थोडे गरम घालावे त्यामुळे भाजीचा गरम पणा तसाच टिकतो. ( गरम भाजीत गार पाणी शक्यतो घालू नये. Temperature कमी होते) सहज वाटले म्हणून सांगितले. बाकी पावभाजी मस्तच. 👍

  • @latasonar8525
    @latasonar8525 4 місяці тому +12

    झटपट खूपच छान बनवली पावभाजी! अक्षदा तुझ्या सर्वच रेसीपी मला खूपच आवडतात

  • @rahuljadhav4284
    @rahuljadhav4284 5 місяців тому +29

    अरे बापरे तुम्ही तर छान पैकी बोलता की .मला वाटले आवाज कुणाचा दुसरीचा वापरताय .😂 मेहुण्याच्या देखरेखी साठी पत्नी माहेरी थांबली आहे.आणि मी चक्क तुमच्या receipts बघून मुलांना खाऊ घालतोय.एकदम मस्त आणि झक्कासाच धन्यवाद

    • @rahuljadhav4284
      @rahuljadhav4284 5 місяців тому +2

      रेसिपी

    • @vijayajoshi8391
      @vijayajoshi8391 4 місяці тому

      Distribution box मधे म्हणजे कुठे पहायचे ?

    • @vijayajoshi8391
      @vijayajoshi8391 4 місяці тому +1

      पावभाजी एक नंबर ❤ ❤ ❤

    • @NilimasCuisine
      @NilimasCuisine 3 місяці тому

      Aadhiche video Bgha Tyaat Bolali Aahet

    • @vasantilavekar8661
      @vasantilavekar8661 Місяць тому

      खुप छान मी नक्की बनवते ❤🎉

  • @VijayHaldankar-iv2yv
    @VijayHaldankar-iv2yv 22 дні тому

    नमस्कार,
    आपण अबोल होतात आणि चक्क बोलतां बरेंच झालें मनालाही आनंद झाला साधी रहाणी उच्य विचारसरणीत भाजी पाव मस्त पाककृतीत केली, ,

  • @adhirajmuley2441
    @adhirajmuley2441 2 місяці тому +2

    खुप छान मला तुमच बोलन आणि राहणीमान खुप आवडले 👍👍👍🙏🙏👌👌

  • @kumudpatinge4983
    @kumudpatinge4983 3 місяці тому +2

    वाट सर्वच रेसिपी अप्रतिम
    झटपट पावभाजी अति सुंदर

  • @swatishinde719
    @swatishinde719 3 місяці тому +2

    Tumache kitchen Chan aahe swach pan aahe aani Chan organised aahe .

  • @sharadphatak3023
    @sharadphatak3023 4 місяці тому +2

    खूप खूप मस्त. आपल्या सर्वच रेसिपी खूपच छान असतात. अशाच नवनवीन रेसिपी देत रहा, आणि हो अगदी महत्त्वाचे, फालतू कमेंट्स कडे लक्ष देवू नका.

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 4 місяці тому +2

    वाह वाह वाह मॅडम खूपच छान, अप्रतिम, आज आपला रियल आवाज पहिल्यांदाच ऐकला, आपण बोलताही छान
    पावभाजीची रेसिपी खूपच छान वाटली
    ,👍👍👍👍👍👍👍👍

  • @manishasawant.5476
    @manishasawant.5476 9 місяців тому +3

    अप्रतिम आहे वेळ वाचेल धन्यवाद

  • @MohanJadhav-xo3sr
    @MohanJadhav-xo3sr 2 місяці тому +1

    आपल्या सर्वच रेसीपी छान आहेत.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 8 місяців тому +1

    अप्रतिम विदियो आहे.कमी वेळात आवडती पावभाजी वा छानच वाटलं पाहून सर्व.या पद्धतीने नककीच करून पाहते..धन्यवाद..👌👏😋😋

  • @manishasapre638
    @manishasapre638 4 місяці тому +1

    नेहमीप्रमाणे छान रेसिपी ताई. प्रेझेंटेशन, narration आणि utensils सुध्दा छान.

  • @somdighe3446
    @somdighe3446 3 місяці тому

    खुप छान पाव भाजी अगदी कमी वेळेत बनवली तुम्ही खुप सुंदर विश्लेषण करता धन्यवाद

  • @user-yq2up2so4q
    @user-yq2up2so4q 3 місяці тому +2

    Kuupch chan recipe 🌟🌟👍👏

  • @sunitakhanwelkar4918
    @sunitakhanwelkar4918 3 місяці тому

    खूपच छान!सहज आणि झटपट होणारी ही पाव भाजी नक्कीच करून बघेन!

  • @vaishalipathak644
    @vaishalipathak644 2 місяці тому

    अप्रतिम झालीये पावभाजी 👌

  • @user-gp3nx5wf2d
    @user-gp3nx5wf2d Місяць тому

    Khupch chaan

  • @vaishalibagule9704
    @vaishalibagule9704 19 днів тому

    खुप छान

  • @madhavishinde6989
    @madhavishinde6989 9 місяців тому +1

    खुप छान पावभाजी अक्षदा..मस्तच❤

  • @RAMAGOHIL-hy5hj
    @RAMAGOHIL-hy5hj 4 місяці тому +1

    Farch chhan, mast pavbhaji sathhi, Dhanyawad,❤

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 3 місяці тому

    पावभाजी खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद 🙏🙏

  • @JK-ob5bj
    @JK-ob5bj 2 місяці тому

    Khup chaan😅

  • @manojmayekar2455
    @manojmayekar2455 3 місяці тому

    अरे व्वा, तुमच्या रेसिपी सारखा तुमचा आवाज सुद्धा खूप छान आहे..💐💐

  • @anitashirwadkar456
    @anitashirwadkar456 2 місяці тому

    छान पाव भाजी मी पण अशीच करते

  • @user-ic5ku4bg4t
    @user-ic5ku4bg4t 3 місяці тому

    खूप खूप धन्यवाद.तुम्ही छान पदार्थ तयार करता.असेच बनवा . धन्यवाद

  • @nirmalaalwaris9181
    @nirmalaalwaris9181 5 місяців тому +1

    मस्त पावभाजी.

  • @vedikamirashi5975
    @vedikamirashi5975 5 місяців тому

    तुम्ही खूप छान रेसिपी सांगितले आहे, पावभाजी, नक्कीच करून बघेन मी,तुमचे किचन अगदी स्वच्छ व टापटीप आहे, आहे केस पण लांबसडक आहेत,ok❤

  • @pushpapande2211
    @pushpapande2211 3 місяці тому

    मला तुमची फीगर राहणी वेणी सर्वच मस्त आवडलंय एकदम

  • @indugavas8029
    @indugavas8029 5 місяців тому +1

    Khoob khoob chan aahe😢

  • @sanjaybhilaye4322
    @sanjaybhilaye4322 3 місяці тому

    मॅडम खुपचं छान रेसीपी आहे ........

  • @priyankamajgaonkar5297
    @priyankamajgaonkar5297 9 місяців тому +2

    ❤खूप छान गौरी ताई कमी वेळेत पावभाजी तयार. माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤

    • @akshadasrecipe1
      @akshadasrecipe1  9 місяців тому +1

      धन्यवाद वहिनी😊

  • @patilmegha9
    @patilmegha9 Місяць тому

    Mast recipe

  • @pratikmindhe4260
    @pratikmindhe4260 4 місяці тому

    Khup chhan tumhi banavleli vanga ghalun ani shengdane pulav banaun pahila Masta zala khup dhanyavad

  • @ramchandramehendale3944
    @ramchandramehendale3944 Місяць тому

    Tai tume khupach chaan bolta Ane receipe pan karata apratim

  • @mrinalinimore4343
    @mrinalinimore4343 Місяць тому

    Khup chan thumi kontya gavala rahata

  • @keshavshingade68
    @keshavshingade68 4 місяці тому

    आपण छान अशा सुगरण आहात. नमस्कार

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 3 місяці тому

    तुमचे ब्लाऊज व साड्या खुप छान असतात

  • @Varshakadam..7712
    @Varshakadam..7712 4 місяці тому

    Super se bhi upar ......zatpat ❤❤❤❤

  • @savitamahajan4767
    @savitamahajan4767 2 місяці тому

    Khup chan aah pav bhaji

  • @nirmalachavan5850
    @nirmalachavan5850 3 місяці тому

    हाय मॅडम खूप छान आहात आणि आवाज पण आणि रेसिपी सुद्धा

  • @nrxwarrior8508
    @nrxwarrior8508 3 місяці тому

    Aajch tumcha aavaj eikla pavbhaji pan mast👌👌

  • @user-iz2uf8mk4b
    @user-iz2uf8mk4b 4 місяці тому +1

    Khup chhan

  • @ReshmaMaranavar
    @ReshmaMaranavar 5 місяців тому

    तुमचे तुमची पावभाजी ची भाजी खूप आवडली मी अशी बनवून कधीच बनवली नाही

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 5 місяців тому +2

    अय्या तुम्ही आज बोललात, मला वाटत होतं की व्हिडिओ तुमचे आणि कोणीतरी व्हॉइस ओव्हर करतात.

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 5 місяців тому +1

    खूप छान मी भाज्या आधी शिजवून घेणे नंतर फोडणी करते बटर कोथिंबीर घालून बारीक कांदा वरुन लिंबू पुदीना चटणी पाव शेकुन व्वा क्या बात है

  • @vaishalibagule9704
    @vaishalibagule9704 19 днів тому

    Nice ❤❤

  • @priteedeshmukh4906
    @priteedeshmukh4906 3 місяці тому

    छान च की ग पावभाजी पण n अक्षदा ताई तू पण तुझ्यासारखा च तुझा आवाज देखील मस्त आहे ❤ असाच छान छान रेसिपी दाखवत जा आधी मधुरा ताई मग सरिता ताई आणि आता तू ❤

  • @santoshdhawal365
    @santoshdhawal365 17 днів тому

    M.ast

  • @krishnasaindane4990
    @krishnasaindane4990 3 місяці тому +1

    Akshda tu chan boltey Ani tu sadya kuthun ghetes g khub bhari astat😊

  • @nandamohite9854
    @nandamohite9854 3 місяці тому

    Akshdha tuzya mla kup aavdtat

  • @vanishriyemul5352
    @vanishriyemul5352 5 місяців тому +1

    Khup mast

  • @vishwassatam1395
    @vishwassatam1395 3 місяці тому

    Tumi mast ani pavbhsji mast

  • @bhushanjangle5075
    @bhushanjangle5075 3 місяці тому

    KHUB CHAAN RECIPE TAI

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 9 місяців тому

    Super easy Super tasty 😋👌👌👌👌 thank you so much tai 💞💞 bhubijechya lakha lakha Subhechha 💐💐

  • @hisaabkitab9859
    @hisaabkitab9859 2 місяці тому

    हे परफेक्टली प्रोफेशनल. कालच तुमच्या एका व्हिडिओ वर कॉमेन्ट केले होते की voice over मॅच होत. धन्यवाद

    • @hisaabkitab9859
      @hisaabkitab9859 2 місяці тому

      कॅमेराचे सेटिंग बदलायला लागला असेल, त्रासाचे आहे पण माझ्या सुचनेला मान दिल्याबद्दल धन्यवाद. पावभाजी शिजल्याचा, कूकरच्या शिट्टीचा आवाज आणि पाव भाजत असताना जो आवाज आला, त्यामुळे व्हिडिओ ची क्वालिटी एकदम उंचावून गेली.
      माझे पण management topics वर व्हिडिओ आहेत, ते शुट करताना व्हिडिओ ग्राफर कसे काम करतो, ते पाहून मी आपणास सुचना केली.
      CA Atul Donde हे माझे chanel पहा

  • @madhaviscooking-cs2lo
    @madhaviscooking-cs2lo 6 місяців тому +1

    मस्त सोपी!!!👌👌👌

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 3 місяці тому

    Khup chan vatle tumcha aavaj aani recipe baghun. Aata ekda ashi pan karun baghin pav bhaji.

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 місяців тому +1

    Khup chan

  • @meetanaik5424
    @meetanaik5424 4 місяці тому

    Ekdam chan receipe aahe.

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 8 місяців тому

    Mast chan tips sahit recipe sangitalit.

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 3 місяці тому

    Khup chaan

  • @Jyotish_Shastra.
    @Jyotish_Shastra. Місяць тому

    श्रीस्वामीसमर्थ

  • @pratikshakalgutkar6391
    @pratikshakalgutkar6391 4 місяці тому

    Khup Chan me try karen

  • @balasahebnichal1056
    @balasahebnichal1056 9 місяців тому +1

    छान....

  • @sujatapanse2031
    @sujatapanse2031 5 місяців тому +1

    Excellent

  • @dr.neelamnaik2342
    @dr.neelamnaik2342 3 місяці тому

    Recipe छानच

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 3 місяці тому

    Khupach sunder👌

  • @swatipatil438
    @swatipatil438 8 місяців тому

    खुप छान रेसिपी पावभाजी

  • @jayadeshpande6944
    @jayadeshpande6944 9 місяців тому +1

    Apratimm

  • @nayanayelgar5276
    @nayanayelgar5276 3 місяці тому

    Cooker khup chan aahe ❤❤

  • @saritabhide8821
    @saritabhide8821 2 місяці тому

    Namaskar🙏🙏
    Paav-bhaaji chi recipe tumhi Khoop chhan sangitali 👍 next time me ya paddhatini Paav-bhaaji nakki karun baghen 👍
    Tumcha jo peherao aahe to khoop chhan aahe aani ya saadhe pana mule tumhi aamhala aamachyatalya vatata 😊
    Tumhala Shubheccha 💐💐

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 3 місяці тому

    लै भारी ❤

  • @sumitrarajguru4665
    @sumitrarajguru4665 5 місяців тому

    Chhan Recipe Aahe 😊
    Dhanyawad 🙏

  • @asavarikamble7949
    @asavarikamble7949 3 місяці тому

    अप्रतिम 👍🙏

  • @Varshakadam..7712
    @Varshakadam..7712 4 місяці тому

    वाव झकास स्वादिष्ट पावभाजी🎉🎉🎉❤❤❤

  • @user-cw4zd2oo9b
    @user-cw4zd2oo9b 4 місяці тому

    Chan Samjauon Sangitl MamAta Nakki Karun Bagnar Aplaysarkhi Pavbhagi ❤

  • @geetanaik2020
    @geetanaik2020 4 місяці тому

    खूप छान👌👌

  • @Kanishkramteke
    @Kanishkramteke 3 місяці тому

    आज पहिल्यांदा तुमचा आवाज ऐकलं mam छान 😊

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 4 місяці тому

    Thanks a lot Akshada.
    Happy to see you using top grade utensils & gadgets for cooking.Great going dear❤❤

  • @pandurangpatil1305
    @pandurangpatil1305 2 місяці тому

    Tai tumcha real voice aheka .?mala vatala dusrach koni tar ahe asa vatla nice voice

  • @vanitadshriram1762
    @vanitadshriram1762 3 місяці тому

    All the best madam!! आवाज छान आहे. असेच आवाजासहित विडीओ बनवा.रेसिपी छानच!!

  • @uttampati2488
    @uttampati2488 2 місяці тому

    Amazing and beautiful

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi8182 9 місяців тому

    छान रेसिपी पाहिली ..... धन्यवाद .....

  • @sharayuphatak535
    @sharayuphatak535 3 місяці тому

    पाव भाजी ची रेसिपी बघताना...आजच तुमचा आवाज ऐकला...तुमचा आवाज सुंदर तसेच रेसिपी सांगायची पद्धत पण छान आहे

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 3 місяці тому

    Super
    Chan chan😊❤

  • @ashadesai6993
    @ashadesai6993 3 місяці тому

    Very nice beta

  • @soniyakulkarni206
    @soniyakulkarni206 4 місяці тому

    Nice &very easy pavbhaji

  • @Choco_slays
    @Choco_slays 3 місяці тому

    Listening your actual voice..

  • @madhavisawant1297
    @madhavisawant1297 9 місяців тому

    ताई कमी वेळात खुप खुप छान पाव दाखवीली

  • @priyakhamkar1954
    @priyakhamkar1954 9 місяців тому

    Mam khupppppppch chan amhipan banvanar

  • @user-on6ri8xj2i
    @user-on6ri8xj2i 2 місяці тому

    👏👏
    Nice recipe. Which place you stay ?

  • @tejaswinipatil2496
    @tejaswinipatil2496 3 місяці тому

    Kesala ky lavta please amhala pn sanga

  • @bharathimalatesh5872
    @bharathimalatesh5872 3 місяці тому

    Awesome 😋

  • @anantharajt3118
    @anantharajt3118 3 місяці тому

    Digital. DELIGHT ❤

  • @anantharajt3118
    @anantharajt3118 3 місяці тому

    SUPERLATIVE. Substance ❤