आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कारण आम्हाला एवढं सुंदर रेडी गाव पाहता आलं...आम्हाला फारच आवडल रेडी गाव आणि येथील प्रेमळ माणसं आम्ही आता गेल्या महिन्यात सुद्धा आलेलो रेडी गावाला...... फार सुंदर आहे तुमचं गाव.....फारच सुंदर आहे संपूर्ण कोकण आणि मालवण.
अरे वा खूप छान...... खूप सुंदर घर आहे तुमच.....मी जेव्हा पहिल्यांदा तुमचं घर पाहिलं तेव्हा मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की किती सुंदर घर आहे हे, तुम्ही तिथेच राहता की मुंबईला राहता
mam. tumhi amchhya gavat aalya baddal dhanyavad👍
आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कारण आम्हाला एवढं सुंदर रेडी गाव पाहता आलं...आम्हाला फारच आवडल रेडी गाव आणि येथील प्रेमळ माणसं आम्ही आता गेल्या महिन्यात सुद्धा आलेलो रेडी गावाला...... फार सुंदर आहे तुमचं गाव.....फारच सुंदर आहे संपूर्ण कोकण आणि मालवण.
Khup Chan
खूप खूप धन्यवाद 🙏
फार सुंदर
खूप खूप धन्यवाद 🙏
Tai jith tumhi rahila Hotat tych hotel chya Bacula je kawlaru Ghar aahe te amcha aahe
Dapoli madhe 1 bhk kas rent vr ahe oooo
अरे वा खूप छान...... खूप सुंदर घर आहे तुमच.....मी जेव्हा पहिल्यांदा तुमचं घर पाहिलं तेव्हा मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की किती सुंदर घर आहे हे, तुम्ही तिथेच राहता की मुंबईला राहता
@@AllInOne-yy7oj mi pune la aste ata gavi challo
अरे वा छान.......आम्ही कधी रेडीला आलो आणि तुम्ही जर गावी असाल तर आपण नक्की भेटू
@@AllInOne-yy7oj ho nkki bhetu
Ganpati pulecha video banva
हो नक्की
रेड्डी ते kanyal village distance किती आहे.
2.0 km..... by bike, car 7 min and by walking 24 min.
रेडी मध्ये कुठे आहे हे रूम
कुठे आहे हे रुम
I have seen it. Konkan is konkan
Yes it is true Konkan is a beautiful paradise
Very nice video.
Thank you very much!
Ganpatipule khup सुंदर बीच आहे
हो सुंदर समुद्रकिनारा आहे
छान माहिती धन्यवाद
धन्यवाद.........खूप खूप आभार
Nice blog..👍
खूप खूप धन्यवाद 🙏
Hotelcha mobile no bhetel ka
हो नक्कीच...... व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हॉटेलचे नंबर दिलेले आहेत. कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा.
कुठे आहे हे रुम
कुठे आहे हे रुम