छान रेसिपी दाखवलीयत . धन्यवाद आणि शुभेच्छा .मिरचीच्या स्वादासाठी मीठ मिरची ठेचून घेतल्यास तुकडा एकदम दाताखाली येणार नाही . हाताची आग पण होणार नाही असं वाटते .
थोडा वेळ दडपून नाही ठेवले तुम्ही दडपे पोहे थोडा वेळ दडपून ठेवायचे असतात ना आणि मुख्य म्हणजे यामध्ये पोह्याचा पापड तळून घातला पाहिजे होता कारण उडदाचे पापड साधारण जाडसर असतात आणि आम्ही पातळ पोह्याचे करतो जाड पोह्याचे नाही करत लिंबू सुद्धा घालायचा असतो ना लिंबाचा रस
खूपच छान आणि एकदम authentic 💐
खूप छान... मला असेच दडपे पोहे आवडतात... मस्त वाटले बघून.
👌👌
Come for cooking
Jabbardast 1 dam mala maze lahan pan aathvile aai banvaychi maza shaletun aale ki
तुमची रेसिपी खूप सोपी झटपट होणारी आहे
Apratim pohe
शेंगदाणे,डाळं, कडिपत्ता वापर करून पहावा,👌👆ओले मटार पण छान लागतात.. छान रेसिपी झटपट आहे 👍🌹
Cooking recipes channel
दडपे पोहे खूपच छान बघायला तर खूपच छान वाटलं खाण्यात तर काय मजा मस्तच आवडले दाखवल्याबद्दल धन्यवाद करून बघेन खूपच छान
तोंडाला पाणीच सुटले
छान, मस्त,
👌👌😉😉👌👌
Cooking recipes
खूप छान पोहे झाले. एकदम मस्त, झकास 👌👌👌👌😊
Thank you❤
@@asmisworld9860 ण
छान रेसिपी दाखवलीयत . धन्यवाद आणि शुभेच्छा .मिरचीच्या स्वादासाठी मीठ मिरची ठेचून घेतल्यास तुकडा एकदम दाताखाली येणार नाही . हाताची आग पण होणार नाही असं वाटते .
बघा cooking recipes
Kaka salaaaam delicious mouthwatering
Very new innovative. Must give a try.
Mla khup aavdli dadpe pohe recipe 👍
Come to my cooking recipes
Mast sunder testy pote bharicha dish
Mastch uttam zakkas 👌👍
Prathamesh kakanche explanation 👌🏽👌🏽👌🏽. Very nice recipe. Kaka kadun ajun recipe aikayla avadtil.
Visit to my cooking recipes
आम्ही कांदा खोबरे .मिरची मीठ साखर सर्व एकत्र करून नंतर त्यात पोहे मिसळून एकत्र करतो वरून फोडणी देतो व पोह्याचा लपापड भाजून कुस्करून वरून टाकतो
Cooking recipes
Mast aahe
Mast, poha papad talun chaan lagto yat
अगदी कोकण style
Mastaaaa👌👌👌👌
Pl come
Very nice friend new 🤝👌
पापड पोह्याचे पाहीजेत वफोडणी साठी कींचित हळद पाहीजे
Wow yummy 😋😋 mla kup avadtaat
I support you check & you send me
Ok
थोडा वेळ दडपून नाही ठेवले तुम्ही दडपे पोहे थोडा वेळ दडपून ठेवायचे असतात ना आणि मुख्य म्हणजे यामध्ये पोह्याचा पापड तळून घातला पाहिजे होता कारण उडदाचे पापड साधारण जाडसर असतात आणि आम्ही पातळ पोह्याचे करतो जाड पोह्याचे नाही करत लिंबू सुद्धा घालायचा असतो ना लिंबाचा रस
आमच्या मराठवाड्यात सुद्धा दडपे पोहे करतात
Nice 👌👌
Perfect
👌😋😃khup sundar
Cooking recipes
Thanks 🙏
Best 👍👍👌👌
Nice yummy woow stay connected new friend
Thank you♥ yes friend
Nice
चकघग*
👌
व
Lavkar lavkar sanga far vel lau naka
Mast 😋😋
Thank you❤
Chanaahe
Very very yummy
पारंपारिक कोकणातले दडपे पोहे
Wow 😇👍
खारावलेली मिरची किंवा तळणीची मिरची चुरून लावावी. पोह्याचे तळलेले पापड. हवेच. उडदाचे नको
हो त्या मिरच्या पण चांगल्या लागतात आणि त्या दिवशी आमच्या कडे उडदाचे पापड म्हणून ते वापरले.
Thank you for your suggestion♥🤗
👍
काही पण करता हे बरोबर नाही
Very very testy
Kay barobar aahe kahi pan bolu naka
तुमच्या घरी करा आम्हाला खायला सुमन जी दाखवा आम्हाला मोबाईलवर
कच्च्या पातळ पोह्यांचा चिवडा उरला असेल तर त्याची पण अशी कृती करायची.पटकन होते
नारळपाणी लागत नाही.चिवडा असेल तर