😍 सुंदर गायन,अप्रतिम भजन 😍 राग -यमन || 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 || बुवा श्री.आनंद लिंगायत 😍👌💐🎹🚩...
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- 😍 अभंगवाणी ,अप्रतिम भजन ,सुंदर गोड गायन 😍 || 🙏👌 जय जय राम कृष्ण हरी 🙏👌|| बुवा श्री.आनंद लिंगायत❤️🎹😍🚩💐👌.....
सन्माननीय श्री.सुरेश कदम साहेब आयोजित आई वडिलांच्या स्मरणार्थ मोफत पंढरपूर यात्रा बस सेवा आणि त्या निमित्ताने अभंगवाणी वाणी कार्यक्रम 💐😍🎹....
पखवाज साथ कु.सुशांत मेस्त्री 💐
तबला साथ कु.ओंकार ब्रिद 💐
कोरस साथ- कु.अक्षय कोळंबेकर ,कु.गौतमी वाडकर ,कु.समीक्षा वाडकर 💐
चकवा साथ श्री.विक्रांत जाधव 💐
आम्ही संगमेश्वरकर 💐❤️ #भजन #kokanbhajan #music #song #कोकणातीलभजनमंडळे
#अभंगवाणी #पंढरपूर #पांडुरंगअभंग
वा बुवा वा ❤
Mast buva Avaj chan ❤❤
छान बुवा 🎉👍
फारच छान,,,,,मंगलमय शुभेच्छा,,
धन्यवाद माऊली 🙏 तुमच्या सारख्या व्यक्ती कडुन आम्हाला शाबासकीची थाप मिळण हे आमच भाग्य आहे 🙏