मृत्यु तर येणारच आहे पण त्यासाठी माणसाने कसे जीवन जगावे प.पु.म भागवताचार्य श्री. संदीपराज दादा कपाटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • मृत्यु तर येणारच आहे पण त्यासाठी माणसाने कसे जीवन जगावे प.पु.म भागवतचार्य श्री. संदीपराज दादा कपाटे
    तुमच्या कीर्तनाची शुटटींग काढून चॅनेलवर प्रसारित करायची असल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
    CONTACT US :
    चॅनेल संपर्क :📲 दीपक कोल्हे - 9766155286 🎥
    Gmail- dipakkolhe727@gmail.com
    ............disclaimer .............
    𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐮𝐧𝐝𝐞𝐫 𝐬𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐚𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔,𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞"𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭'𝐬, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩,𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐝𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧 𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐞 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞.
    #दिपक_कोल्हे
    #भगवंत_कीर्तन
    #kirtan #keertan #varkarikirtan

КОМЕНТАРІ • 236

  • @BHAGWANTKIRTAN
    @BHAGWANTKIRTAN  7 місяців тому +69

    ह.भ.प संदीपराज महाराज कपाटे मो नं 87888 21810

    • @vaibhavrajethorat9960
      @vaibhavrajethorat9960 6 місяців тому

      @@BHAGWANTKIRTAN नमस्कार.महानुभाव पंथाची वैचारिक बैठक ही पुर्णपणे वेगळी आहे. आजवर महानुभाव हा पंथ, किंवा मार्ग रूढी वर आधारित आहे
      हे आमच्या भिक्षुकांना वारकरी संप्रदायाप्रमाणे
      ह.भ.प म्हणून संबोधन आम्हा उपदेशी,वासनिकांना रुचत नाही
      एक सुचवाव वाटत फार तर सर्वज्ञ कृपा मुर्ती
      म्हणा.
      ईश्वराधिष्टित.याहुन मोठी उपाधी नसावी
      लहान तोंडी मोठा घास घेतोय
      पण प.पु.प.म.कै.नागराज बाबांचा शिष्य आहे
      मी.
      चुकल असेल तर प्रसव मोडा.पण आमच्या भिक्षुकांना हभप, महाराज म्हणू नका.
      दंडवत प्रणाम

    • @AlkaRadke
      @AlkaRadke 4 місяці тому +2

      दंडवत प्रणाम बाबा

  • @हभपजितेंद्रमहाराजशिंदे

    दंडवत प्रणाम खूप सूंदर , आणि एकच नंबर साऊंड सिस्टम साईनाथ बिडवे मनोली ची शान व संगमनेर चे भूषण जय भवानी साऊंड

    • @ShivajiBadhale
      @ShivajiBadhale 7 місяців тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @pushpa.shinde9812
    @pushpa.shinde9812 Рік тому +4

    दंडवत प्रणाम।।🙏🙏

    • @jaywantdhage
      @jaywantdhage 4 місяці тому

      खूप छान ‌ प्रवचन आपण मुरतूचा सोहळा दाखविला दंडवत प्रणाम

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 Рік тому +2

    जय हरी 👏

  • @KartikiAgale
    @KartikiAgale 4 дні тому

    जय सद्गुरू माऊली ❤❤❤ उत्तम उत्तम निरूपण मिळाले आहे जय जय रघुवीर समर्थ

  • @bhaskarbhavsar4637
    @bhaskarbhavsar4637 День тому

    ❤आदरणीय श्री. ह.भ. प.महाराजांना दंडवत प्रणाम. आपल्या प्रभावी अमृतवाणी ने कलियुगातील नाम साधना कशी मोक्षाप्रत नेते.है खूप प्रभावीपणे विदित केले.राम राम जय श्रीराम❤

  • @vasundharaw.8280
    @vasundharaw.8280 7 місяців тому +33

    फारच उत्तम निरुपण. आयुष्य म्हणजे काय याबद्दल फारच उत्तम निरुपण 🎉दंडवत प्रणाम

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 7 місяців тому +12

    छान. अतिशय सोप्या भाषेत अगदी जवळची उदाहरणं देऊन मरणासारखा सगळ्यांना न आवडणारा विषय म्हणजे तत्त्वज्ञान समजावून सांगितला. मरणा ची भीती पार पळून गेली असणार सगळ्यांची!

  • @ratnachakre9614
    @ratnachakre9614 14 днів тому +1

    खूपच छान प्रवचन झाले तुम्ही बरोबर सांगितले आहे की आपण एक प्रवासी आहे म्हणून आता आपण देव साधून घेतला पाहिजे, दंडवत दादा

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 7 місяців тому +22

    जिवन कसे जगायचे हे या मार्गदर्शनाचे शिकायला मिळाले ज्यांना आपण भावपुर्ण श्रंध्दाजली दिली त्याचे त्याचे माहान कार्याला सलाम 🙏🙏त्याचे जे कर्तव्य पुर्ण केले. आणी बाबा जे शेवटी मिळाले ते त्यांना कर्तव्याची पावती. बाबांना मिळाली. ज्यांनी दशमीचा कार्यक्रम घेतले. खुपसुंदर मोलाचे मार्गदर्शन केले. असे सांगत जा दडंवतप्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @dattatrayavibhute7619
    @dattatrayavibhute7619 5 місяців тому +2

    *अप्रतिम अध्यतमीक प्रवचन*
    अत्यंत परिणाम कारक आणि प्रोत्साहित करणारे
    महाराजना अनेक कोटी धन्यवाद.
    🙏Pray for Thy reverred गुरु heavenly Grace and Blessings
    दत्तात्रय विभुते, पुणे.. Toronto, 🇨🇦Canada

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 5 місяців тому +3

    खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत महाराज तुमचे.
    तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात

  • @keshavpatil146
    @keshavpatil146 7 місяців тому +11

    खुप छान प्रवचनातुन विचार शिकवल तुम्ही दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🌹

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv 5 місяців тому +6

    खुप सुंदर आहे महानुभाव पंथाचे विचार मी धनगर समाजातील आहे, माझे अनेक नातलग या पंथाचे अनुयायी आहेत. हे महाराज लोकही खुप प्रेमळ आणि दयाळू असतात. दंडवत प्रणाम

  • @AashaPande
    @AashaPande 3 дні тому

    Jay Shri Krishna namaste guruji amcha privaravat krupakaro

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Рік тому +5

    Dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏

  • @DipakBhaise-yw7bi
    @DipakBhaise-yw7bi 7 місяців тому +14

    खूप शान दादा मृत्यू तर येणारच हे टळणार नाही खूप शान प्रवचन केले दंडवत प्रणाम

  • @jyotikoli7113
    @jyotikoli7113 2 місяці тому +1

    🙏🏻 दंडवत प्रणाम🙏🏻🌹 बाबा खुप . सुंदर

  • @panjabraomathanker
    @panjabraomathanker 4 місяці тому +2

    Sandeep dada barambar pranam jay gajanan baba

  • @gorashanathbarde9500
    @gorashanathbarde9500 7 місяців тому +4

    दिंडो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम महाराज खूप छान सुंदर

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 7 місяців тому +10

    जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम दादाजी धन्यवाद दादाजी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे तूंम्ही 👏👏🙏🙏💐💐🌹🌹👌👍

  • @MaheshGaikwad-tr1uq
    @MaheshGaikwad-tr1uq 19 днів тому

    खुपच छान प्रवचन🎉🎉

  • @vinodsawarkar818
    @vinodsawarkar818 Місяць тому

    फारच सुंदर प्रवचन दंडवत प्रणाम,🌷🌺

  • @रोहिदासमहाराजगुंजाळ

    योग्य प्रवचनव्यवहारी मार्गदर्शन

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 7 місяців тому +2

    दंडवत प्रणाम बाबाजी खुपचं छान निरूपण केलेले आहे.

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 7 місяців тому +4

    छान निरूपण 🎉, दंडवत स्वामी जी!

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 4 місяці тому

    अत्यंत सुंदर प्रवचन साष्टांग दंडवत महाराज

  • @bhagwatmogal4068
    @bhagwatmogal4068 5 місяців тому +1

    खूप सुंदर ,दंडवत प्रणाम

  • @sudarshangadekar4083
    @sudarshangadekar4083 6 місяців тому

    जय जय श्रीराधे राधे💐🙏
    अतिशय सुंदर 🙏

  • @SudhakarKale-k6k
    @SudhakarKale-k6k 4 місяці тому

    तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतीत कीर्ती वर्णू ,जीवन प्रवासा चे महत्व खूप खूप अचूक निरोपंन बाबाजी केलेलं आहे दंडवत प्रणाम बाबाजी.

  • @jyotikoli7113
    @jyotikoli7113 2 місяці тому

    🙏 दंडवत . प्रणाम🙏🌹

  • @DigambarPanode
    @DigambarPanode 6 місяців тому

    खुपच छान मार्गदर्शन बाबाजी दंडवत प़णाम

  • @dattaraosonajimagar6557
    @dattaraosonajimagar6557 7 місяців тому +5

    श्री चक्रधर स्वामी की जय भावपूर्ण श्रधांजली सा दंडवत प्रणाम

  • @minakshidhage2263
    @minakshidhage2263 5 місяців тому

    दंडवत प्रणाम बाबा माझे गुरुवर्य संदीप राज दादा कपाटे🎉🎉🎉🎉🎉

  • @pramiladeshmukh4657
    @pramiladeshmukh4657 6 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन केलं बाबाजी बाबांना कोटी कोटी दंडवत

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 4 місяці тому

    वंदनीय संदीप राज महाराज कपाटे आपण अतिशय सोप्या भाषेत पूर्ण जीवनाचे सार सांगितला त्याबद्दल साष्टांग दंडवत

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 6 місяців тому +5

    महती इति राज=महाराज
    महाराज देवाच्या नावाला शोभते
    भिक्षुकांच्या नावाला शोभत नाही
    दंडवत प्रणाम

  • @helpingpa4950
    @helpingpa4950 4 місяці тому

    Chan nirupan dandvat pranam mahavtar babaji

  • @latikashinde8981
    @latikashinde8981 7 місяців тому +1

    खुप छान सुंदर सोप्या पद्धतीने सागितले आहे जीवनाचे सार

  • @PundlikJadhav-jv8jd
    @PundlikJadhav-jv8jd 4 місяці тому

    परम श्रध्देय परम आदरनिय ई श्री संदीप बाबा यांना दंडवत प्रणाम ई श्री पुरुषोत्तम मुनि महानुभाव,

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 7 місяців тому +3

    श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @prakashjadhav475
    @prakashjadhav475 4 місяці тому

    उत्तम निरोपण प्रणाम महाराज जी

  • @pushpamali3027
    @pushpamali3027 7 місяців тому +7

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🌹

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 5 місяців тому

    दंडवत प्रणाम बाबाजी चरणीं साष्टांग दंडवत

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 6 місяців тому +1

    दंडवत प्रणाम बाबा 🎉🎉

  • @VenuKantode
    @VenuKantode 7 місяців тому +1

    Dandvat pranam swamiji

  • @arvindkumarsuryawanshi7764
    @arvindkumarsuryawanshi7764 7 місяців тому +2

    अतिशय सुंदर निरूपण, दंडवत प्रणाम 🌹🌹❤🙏🏻🙏🏻

  • @vijaykantkolwankar9752
    @vijaykantkolwankar9752 6 місяців тому

    अत्यंत सुंदर, सुरेख, श्रवणीय प्रवचन, निरुपण. प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकले तर निश्चितच लाभ होईल. बाबाजी भक्ति भावाने दंडवत. 🙏🙏

  • @ranjanapatil6614
    @ranjanapatil6614 7 місяців тому +3

    खुप सुंदर निरुपण बाबाजी

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 5 місяців тому

    खूपच सुंदर प्रवचन, ऐक न एक शब्द तंतोतंत खरा आहे

  • @raghunathankushkar2167
    @raghunathankushkar2167 7 місяців тому

    दंडवते प्रणाम बाबाजी. सुंदर निरुपण केले आहे.

  • @maheshsutar7481
    @maheshsutar7481 6 місяців тому

    दंडवत प्रणाम बाबा खूप छान निरूपण ❤

  • @dilipghanwat4615
    @dilipghanwat4615 7 місяців тому +2

    Hare Krishna hare krishna

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 7 місяців тому +1

    दंडवत प्रणाम संदीप दादा 👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @mahindramore2447
    @mahindramore2447 7 місяців тому

    खूब सुंदर बोध मिळतो, धन्यवाद महाराज

  • @gunvantborse5964
    @gunvantborse5964 7 місяців тому

    दंडवत प्रणाम दादाजी खूपच छान निरूपण

  • @sindhugumble2435
    @sindhugumble2435 6 місяців тому

    दंडवत प्रणाम ,जय श्रीकृष्ण!!!

  • @UshaMengale
    @UshaMengale 7 місяців тому +2

    खूप छान 🎉🎉❤❤

  • @NarendarBhoye-wc3kh
    @NarendarBhoye-wc3kh 4 місяці тому

    Koti Koti dandvat

  • @madhumatibachhav550
    @madhumatibachhav550 7 місяців тому +3

    जिवन कसं जगायचं या विषयी माहिती मिळाली.खुप सुंदर.

  • @mihirchaudhari1937
    @mihirchaudhari1937 6 місяців тому

    Dandvat pranaam, khupach sundar, DADA.

  • @siddhrajwalekar7111
    @siddhrajwalekar7111 6 місяців тому

    दंडवत बाबा❤❤

  • @essoosyea6767
    @essoosyea6767 6 місяців тому

    Khup chaan prawachan.Dandawat pranam .

  • @annapurnakoppikar4044
    @annapurnakoppikar4044 7 місяців тому

    Pranaam,Guruji, khoob chaan sangitla

  • @jayshreekulkarni7484
    @jayshreekulkarni7484 7 місяців тому +2

    जय श्रीकृष्ण🙏🙏

  • @PurvaChikte-q3b
    @PurvaChikte-q3b 7 місяців тому +1

    दंडवत प्रणाम दादा

  • @JyotiBaheti-wv3wq
    @JyotiBaheti-wv3wq 7 місяців тому

    Pranam khup sundar

  • @kalyanjadhav3845
    @kalyanjadhav3845 7 місяців тому

    दंडवत बाबा.

  • @Shankarmandhare9414
    @Shankarmandhare9414 6 місяців тому

    Dandwat pranam 🙏

  • @sharyusalunkhe6252
    @sharyusalunkhe6252 7 місяців тому +1

    Chappal sundar Sangita aapn namaha shivay dhanyavad

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 дні тому

    शरीर च काळ आहे मन , माया, पचीस प्रकृति तीन गुन पांच तत्व दुनिया काळ रुप आह

  • @shrikantmadachane1208
    @shrikantmadachane1208 7 місяців тому

    ॐ नमो नमः

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 3 дні тому

    सनातन, आजन्मा, विधेही, कभी भी नाश नही कर सकता, पांच तत्व
    तीन गुन पचीस प्रकृति मन माया एसब काल रुप है इनसे परे आत्मा है

  • @lalitalokhande1741
    @lalitalokhande1741 7 місяців тому +1

    खुप छान प्रवचन बाबा दंडवत प्रणाम बाबा

  • @SunitaGholap-g5s
    @SunitaGholap-g5s 7 місяців тому +1

    दंडवत प्रमाण

  • @KokareKokare-iw5zc
    @KokareKokare-iw5zc 6 місяців тому

    Khup chan pravchan

  • @tilottamachaudhari8786
    @tilottamachaudhari8786 7 місяців тому

    फारच सुंदर विवेचन ,निरुपण

  • @ambadassamal
    @ambadassamal 7 місяців тому

    kup.chan.gurudev.koti.koti.pranam.

  • @lahugawhane6668
    @lahugawhane6668 6 місяців тому

    जीवनाचे सार समजला🙏

  • @vidyapatil1743
    @vidyapatil1743 6 місяців тому

    Dandvat pranam🙏 khup sundar pravachan kele tuhmi baba far abhari aahot asechkahi gosti aamchya paryent pohcha wat ja 🙏🙏

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 5 місяців тому

    आप्त गोत्र सारे मायेचा बाजार, करीती व्यापार खोटानाटा,भावितो तोच एक कृष्ण मज व्हावा शेवटास जावा हा प्रवास दंडवत प्रणाम बाबाजी, मनभावन प्रवचन 👌😌🙏🙏🌺

  • @shreekrishnainternational2759
    @shreekrishnainternational2759 7 місяців тому

    Khup Chan nirupan❤

  • @ashoktemkar6632
    @ashoktemkar6632 7 місяців тому

    खुप छान संदेश बाबा

  • @vandanasutar4171
    @vandanasutar4171 6 місяців тому

    🌹🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏🌹 खुपच सुंदर प्रवचन केलं 🙏

  • @nileshwadule2728
    @nileshwadule2728 7 місяців тому +1

    Dandavat pranam Baba ji

  • @kamalingale3261
    @kamalingale3261 7 місяців тому

    दंडवत प्रणाम खुप च छानमाहिती

  • @kshay8177
    @kshay8177 6 місяців тому

    Hare Krishna 🚩

  • @tanujakaranjkar4989
    @tanujakaranjkar4989 6 місяців тому

    🙏 Dandvat Pranam 🙏

  • @vinayrajamrute-bh2vb
    @vinayrajamrute-bh2vb 7 місяців тому

    दंडवत प्रणाम दादा....... अप्रतिम ❤

  • @dattatraykhole3956
    @dattatraykhole3956 7 місяців тому +2

    दंडवत प्रणाम भावपूर्ण श्रद्धांजली

  • @hemlatadabre5980
    @hemlatadabre5980 7 місяців тому

    खुप छान निरुपन.❤

  • @dattapatil4418
    @dattapatil4418 5 місяців тому +1

    दंडवत दंडवत प्रणाम दादा सावंगी सावंगी अवघडराव तालुका भोकरदन जिल्हा जालना

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 7 місяців тому

    दंडवत प्रणाम खुप छान चिंतन, अतिशय सुंदर

  • @BhartiKadhav
    @BhartiKadhav 6 місяців тому +2

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप सुदंर प्रवचन केले आसे प्रवचन पहिल्याधदां च ऐकले दंडवत बाबा

  • @dnyaneshwarhire4625
    @dnyaneshwarhire4625 7 місяців тому

    Khup Sundar Pravachan

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 7 місяців тому

    अति सुंदर अप्रतिम मार्गदर्शन केले आहे..धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️प्रणाम 🙏🙏❤️❤️

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 7 місяців тому

    Jay shri krishna👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹

  • @alkafegade4091
    @alkafegade4091 7 місяців тому +3

    दंडवत बा 🙏

  • @pratibhaganvir4426
    @pratibhaganvir4426 6 місяців тому

    दंडवत प्रणाम बाबाजी खुपच माहिती सांगितली.

  • @vijaylahole4628
    @vijaylahole4628 7 місяців тому +2

    🌹जय श्री चक्रधर स्वामी 🌹
    🙏साष्टांग दंडवत प्रणाम बाबाजी 🙏