भाऊ अस काही नाही या निवडणुकीत सर्व जण पैसा वाटत आहे, आमच्या मतदार संघात काँग्रेस एक मतासाठी 3000 देत आहे, आणि मी ते घेतले😂 पण आता मतदान कोणाला करू समजत नाहीये 😂
@forbii8778 are udhhav thakre var bar tyala tika karayla jamtay Maharshtrache mudde rahile side la ,fkt udhhav thakre vr tika krto Tevha bjp ny dist yala Supari ghen bnd kel pahije tar lok support krtil
"पंतांनी"🍉🍉🍉 टीप देऊन एक अजून मराठा रस्त्यातून बाजूला केला. विनोद तावडे, भावी मुख्यमंत्री होणार होते, रंगे हाथ पैसे वाटताना मुंबईत पकडले (का पकडुन दिले?) 🤑👏
विनोद तावडे साहेब हा हितेंद्र ठाकूर तुम्हाला अडचणी निर्माण करेल परंतु हारला का तरं सच्ची भाजपचे नेते आहेत माज उतरवला हितेंद्र ठाकूरच्या गुंडागर्दीचा मित्रांनो 😭👍🚩🙏
विनोद तावडे शिक्षण खात्याचा मंत्री असताना पूर्ण शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ केला होता हा आज खूप मोठा भ्रष्टाचारी आहे सामान्य जनतेमध्ये हा कधी नसतो पुस्तकी ज्ञान असलं म्हणजे सगळं काही आहे असे नाही
हितेन्द्र ठाकुर यांनी विनोद तावडेला फसवायला निघाला. भाजपाने हितेन्द्र ठाकुर याचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपाच्या महा सचिव यांना गुर्मीची भाषा, गुंड गीरी केली. भाजपाने हितेन्द्र ठाकुर यांच साम्राज्यच ऊधवस्त केल. हितेन्द्र ठाकुर आता भाजपाच्या समोर नाक घासाव लागणार नाही तर तुमच साम्राज्य उध्वस्त झाल समजा.
अरे अजून आम्ही वाट बघतोय आम्हाला अजून काही पण नाही मिळाले. मामी मतदान कसं करायचं? फुकट? आम्हाला तर आता सवय लागली आहे नोटा घ्यायची. मग आता आम्ही फुकट मतदान कसं करायचं.? हे निवडून आल्यावर आमची कामं काय करत नाही आणि आमचा एक रुपयाही फायदा नाही. मैना निवडून तरी का द्यायचं? यांना निवडून दिल्यानंतर हे व्यापारी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर 5 स्टार हॉटेल फॅमिली पॅक फॉरेन टूर. सर्व काही फ्री. पाच वर्षातून एकदा आम्हाला काय कोणी देत असेल तर त्याच्यामध्ये पण तुमच्या पोटात दुखते. तुमचा नेता तरी काय दोन पैसे देतो काय तुम्हाला. तुमचा नेता काय परिवर्तन घडवतो आणि घडवणार मोठमोठ्या प्रवचनाच्या गप्पा मारत असतो
अहो लोका एका मानी चे माननी अहेत खासदार चा मतदान ला ठाकूर ने पत्तिकबा देऊ आता एकडे बीजेपी ठाकूर का पत्तींबा देते त्यात कै अहे एक भाई बहिन अहेत दोघे पक्ष वसई विरार चे
हलकट राजकारणी. वेळ आली तर आपल्या लोकांना पण विकून खातील असे आहेत..
याच ठाकूर ने विधानपरिषद मध्ये भाजपा ला मतदान केल😅😅😅😅
मराठी मतदार जागा हो 😢नाहीतर गुजरात पैसे देऊन महाराष्ट्राचा सातबारा 7/12 नावावर करून घेईल😢
भाऊ अस काही नाही या निवडणुकीत सर्व जण पैसा वाटत आहे, आमच्या मतदार संघात काँग्रेस एक मतासाठी 3000 देत आहे, आणि मी ते घेतले😂
पण आता मतदान कोणाला करू समजत नाहीये 😂
very true
Ekdum barobar dada
@@Rameshw9369कुठला मतदारसंघ सांग ना भाउ,,
तुला भेटले नाही वाटत महेनत कर दुसर्याला दोष देणारे एकतर फुकटे नाहितर बेरोजगार असतात।
बटन असे दाबा की फटाके महाराष्ट्रात फुटले पाहिजे गुजरातमध्ये नाही.
जय महाराष्ट्र 🇮🇳
Pakistan made futnar
Gujrat madhe futle
Bhau Gujarat Pakistan madhe ahe ka
😂😂😂😂😂😂
maharashtra ki mcbc, jai gujarat
फडणवीस यांनी संपवलं तावडेला
Correct
😂😂😂😂
Correct
भाजपचा राष्ट्रीय नेता रंगेहाथ पैसा वाटताना तावडीत सापडतो...😂 पैसा वाटा सत्ता स्थापन करा 😅 त्यात डायरीत लोकांची नावे 😄
राज ठाकरे la बघ म्हणावं,अजून चाट bjp ची, त्यांनी तर लाजच सोडली आहे, bjp chya विरोधात एक शब्द काढायची हिम्मत नाही त्यात आणि ठाकरे आडनाव लावतोय
Are bhau loka supportach nhi karat ma ky krnar te
@forbii8778 are udhhav thakre var bar tyala tika karayla jamtay
Maharshtrache mudde rahile side la ,fkt udhhav thakre vr tika krto
Tevha bjp ny dist yala
Supari ghen bnd kel pahije tar lok support krtil
त्यात तावडे म्हणतो मासे खाऊ घाल.... निर्लज्यपणा
चिकन भुजिंग फेमस आहे विरार च 😂
@@AbhishekKore-om8ns करतो बोलला तो मासे😂😂
आगरी माणूस मासे देणार तावडेंना.
तावडेचा गेम नेमका कोणी केला??
तावडेची पार इज्जत गेली, ह्या कथित प्रकरणाने।
राष्ट्रीय महासचिवाला एक स्थानिक पक्ष हॉटेल मध्ये अडकून कसे काय ठेऊ शकतो
त्याच्यात दम आहे. ठाकुर चे
फसणवीसने विनोद तावडेंचा कार्यक्रम केला!
0:54 मासे मागतोय 😂😂
भावी मुखयमंत्री ची मस्त गेम केली टरबूज ने
उरली सरली इज्जत पण गेली पाण्याच्या भावात.😢😢
"पंतांनी"🍉🍉🍉 टीप देऊन एक अजून मराठा रस्त्यातून बाजूला केला. विनोद तावडे, भावी मुख्यमंत्री होणार होते, रंगे हाथ पैसे वाटताना मुंबईत पकडले (का पकडुन दिले?) 🤑👏
Ekadam barobbar. Marathyanno jara vichar j
मतदारांनी जागे झाले पाहिजे आणि मतदान जागरूक होऊन केले पाहिजे. BJP मुक्त maharashtra झालाच पाहिजे
ठाकूर साहेब फक्त मॅनेज होऊ नका
विनोद तावडे हेच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली पाहिजे
तावडी चा गेम केला फडणीस ने
पक्षाच्या लोकांनीच गेम केला...😂😂
लोकांचं लक्ष विचलित करीत आहेत
काय आप्पा नीट वाचा त्यात सरळ दिसते नवीन मतदार यादी खालील प्रमाणे...
आणि 5.5k म्हणजे 5500हजार रुपये.. ते पण राष्ट्रिय महासचिव वाटत फिरणार
भाजप मध्ये अजित पवार टीम पुर्ण महाराष्ट्रातील जनतेला पैसै अफाट वाटत आहेत
सेटिंग झाली वाटते
महाराष्ट्रात आणि केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांचा राष्ट्रीय पातळीवरचा नेत्याची दयनीय अवस्था पाहून वाईट वाटत
Great
विनोद तावडे साहेब हा हितेंद्र ठाकूर तुम्हाला अडचणी निर्माण करेल परंतु हारला का तरं सच्ची भाजपचे नेते आहेत माज उतरवला हितेंद्र ठाकूरच्या गुंडागर्दीचा मित्रांनो 😭👍🚩🙏
भाजप हटाव
हा पैसा मोदी शहाणे पाठवलेला आहे
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदा वरील व्यक्तीची पैसे वाचतांना पकडला जातो.त्यांची काय अवस्था झाली आहे.
काय पण म्हंना तावडे घाबरला 😂
हा तावडे ना..सारखा हसतो
भाजप उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज बाद करून टाका
मला पण कर्ज आहे तावडे मला जरा मदत करा
फडणवीस ने गेम केला तावडे साहेबांचा 😂
😂😂
फडण20 ची खेळी आहे असे म्हणू नका 😂😂..
ठाकूर साहेब तुम्ही विकला जाऊ नका तुम्ही आमचे आभिमान आहे
जिकडे तिकडे पैसेच पैसे गेली लोकशाही कुणीकडे....?
Election commissioner झोपला आहे. आता केस करेल. आपल दिव्य सुप्रीम कोर्ट तारखा देत राहील. कारण judges ना वेळ नाही. ते आरत्या करीत असतात
इतकी वाइट वेळ का आली ?
इतर पक्ष गप्प का. का असेच सोडून दिले. ठाकूर ना कोणाचा phone aala
भाजपा महायुती भगाओ , महाराष्ट्र बचाओ
!!! महाविकास आघाडी जिंदाबाद !!!
चांगलं game kela यांचा
विनोद तावडे शिक्षण खात्याचा मंत्री असताना पूर्ण शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ केला होता हा आज खूप मोठा भ्रष्टाचारी आहे सामान्य जनतेमध्ये हा कधी नसतो पुस्तकी ज्ञान असलं म्हणजे सगळं काही आहे असे नाही
मोठी सेटलमेंट झाल्यासारखी वाटते?
ना खाऊंगा और ना खाने दुंगा😊 ये मोदी बोलता है लेकीन अंधेर में सब कुछ चलता है 😅😅😅
हितेन्द्र ठाकुर यांनी विनोद तावडेला फसवायला निघाला.
भाजपाने हितेन्द्र ठाकुर याचा करेक्ट कार्यक्रम केला.
भाजपाच्या महा सचिव यांना गुर्मीची भाषा, गुंड गीरी केली.
भाजपाने हितेन्द्र ठाकुर यांच साम्राज्यच ऊधवस्त केल.
हितेन्द्र ठाकुर आता भाजपाच्या समोर नाक घासाव लागणार नाही तर तुमच साम्राज्य उध्वस्त झाल समजा.
भाजप हेच करणार पैसे वाटप
अरे अजून आम्ही वाट बघतोय आम्हाला अजून काही पण नाही मिळाले. मामी मतदान कसं करायचं? फुकट? आम्हाला तर आता सवय लागली आहे नोटा घ्यायची. मग आता आम्ही फुकट मतदान कसं करायचं.? हे निवडून आल्यावर आमची कामं काय करत नाही आणि आमचा एक रुपयाही फायदा नाही. मैना निवडून तरी का द्यायचं? यांना निवडून दिल्यानंतर हे व्यापारी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर 5 स्टार हॉटेल फॅमिली पॅक फॉरेन टूर. सर्व काही फ्री. पाच वर्षातून एकदा आम्हाला काय कोणी देत असेल तर त्याच्यामध्ये पण तुमच्या पोटात दुखते. तुमचा नेता तरी काय दोन पैसे देतो काय तुम्हाला. तुमचा नेता काय परिवर्तन घडवतो आणि घडवणार मोठमोठ्या प्रवचनाच्या गप्पा मारत असतो
महाराष्ट्र एक होवून BJP विरुध्द उभा ठाकला पाहिजेल नाहीतर आपला जीवन उद्ध्वस्त करतील.
सच बाहर आया
तावडेने शांतता बाळगुन असेच कारस्थान केल
Vasai - Virar chi halat paha. Paani, transport, Healthcare sagle missing
भाजपामुक्त महाराष्ट्र होणारच
ठाकूर सेटलमेंट किंग आहे पैसे घेणार
ज्या लोकांना वाटतं फडणवीस असा करवतोय ते लहान पोरं आहेत. हा गेम केला आहे MVA नी 😢😢😢
Police ky kartat 😢😢
फाटलेय हातभर
पैसे तर सर्वच पक्षातील नेते वाटत आहेत
Shame bjp
Chehra पडलाय
Journalists should check diary of every politician now and make it public
विन्या घबरला
मस्ती उतरली ब वि आ ची😂
Vinod chi phatli hoti 😂😂😂😂
अप्पा काका तुम्ही मस्त तावडे ला तावडीत घेतला 😂
दया मोदी ला मत घ्या शेकवून
सगळे पैसे घेऊन चं मत करतात... आई बाप च्या navache पण पैसा घेतात बायकोच पण घेतात.... आणि दुसऱ्यांच्या नावाने बोंबा फोडतात 😂😂😂
गरीब शेतकरी कर्ज काढायला जातो कोणी देत नाही आणी या ना एवढे पयशे भेटता तावडे गरिबाच्या झोपडीत काही आहे का.बगा सोता पोट फहुतीसत्व खाता
लोक कमी, मत पाहिजे
Manage zal thakur ji
फडणवीस नी गेम केली तावडे ची
आपला महाराष्ट्र यूपी बिहार करून टाकलाय ..
म्हणून राज ठाकरेच पाहिजे आता.
अहो लोका एका मानी चे माननी अहेत खासदार चा मतदान ला ठाकूर ने पत्तिकबा देऊ आता एकडे बीजेपी ठाकूर का पत्तींबा देते त्यात कै अहे एक भाई बहिन अहेत दोघे पक्ष वसई विरार चे
आप्पा तावडे ला अडवुन तुमचाच काटा काढला तुमच्या सगळ्या सिट पाडल्यात है लोक सत्तेसाठी काही करु शकतात
मीडिया ल एवढे स्वातंत्र्य कधी मिळाले
हितेंद्र ठाकूर ला घोडा लागणारं नक्कीच
Vote jihad 😂😂😂😂😂
सगळेच वाटतात re त्यात काय नवीन
MNS la hi vote deyu naka Gujarat party aahe
Ok mag ajit pawar Pam Gujrat party , uddhav Muslim party
घाबरला आहे केव्हढा बघा चोर तो चोर
जनतेनं ची आता निवडणुका आपल्या हातात घ्यायची
Police ec Kai action ghet ahe
तावडे सुसंस्कृत माणसावर अशी वेळ यायला नको खंत वाटते फडणवीस ने एव्हढी नासावली पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय संसकृती जय भीम नमो बुद्ध
भाजपा ची पोल खोल
तुतारी घरा घरात जाऊन वाटत आहे😂😂😂
Thakur gang shevtcha election aahe tumcha
Thakur company Tumhi kiti tandache dhutlele aahat te sarvanna mahit . Bombay maru naka
Adani Ani modila jail madhey taka sarve neet hoil😊
Tavadya la hana 😂😂😂
Sab dost hai
Doghe gele thukur ni sodla bjb la hai way la mandawali jhali baki 😂
सगळा बनाव आहे प्रतिस्पर्धी हारत आहे त्यामुळे झूठ का सहारा घेत आहे. अशा डायरी कोणाच्या हातात इतक्या सोप्या सापडतात का ?
Drama chaan hota 😂😂😂
प्रकरण दडपण्याचा काम
Zhalye hitendra thakur manyej mantri padh fixed
ठाकूर म्यानेज झाले वाट त फोन आला म्हणून
Policepan darpok sarke.. Ubhey BVA gundaraj la support krta
Janteni thopadit Marali janatene
BJP cha Kay pan honar nahi.