Live : अमरावतीत कोणाची हवा? शेवटच्या दिवशी कोण बदलणार वातावरण? | Amravti Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • #AmravatiLoksabha #NavneetRana #DineshBoob
    अमरावतीमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. त्यात कोणाचं पारडं जड आहे हे पत्रकारांकडून समजावून घेऊयात
    ---
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3

КОМЕНТАРІ • 277

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 15 днів тому +7

    बळवंत वानखेडे 5,6000 साडेपाच लाख मतांचा लिड घेणार व १००% निवडून येणार 🖐️🖐️🖐️🖐️🖐️🚩 विजयी भव 👌

  • @amolingole983
    @amolingole983 17 днів тому +5

    फक्त आनंदराज आंबेडकर येणार.... बाबासाहेबांचं रक्त आहे आम्ही निवडून आणू..... जय भीम

  • @sskapl
    @sskapl 17 днів тому +6

    राणाच्या छिचोर राजकारणाचा अंत होऊन जातीच्या राजकारणाचा अंत होऊन सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या कार्यकर्त्याचा विजय होणार आहे

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 17 днів тому +8

    खरी लढत राणा आणि वानखेडा मध्ये आहे आणि वानखेडे जिंकणार

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 17 днів тому +25

    आनंदराज आंबेडकर साहेब यांचा विजय असो

  • @user-di5mg6mu2p
    @user-di5mg6mu2p 17 днів тому +16

    कांग्रेस ची गरज आहे देश वाचवण्यासाठी

  • @shrikantjadhav-pf3qk
    @shrikantjadhav-pf3qk 17 днів тому +42

    ओन्ली काँग्रेस! महाविकास आघाडी, इंडिया आघाडी जिंदाबाद!

  • @user-zb4ec3ps4v
    @user-zb4ec3ps4v 17 днів тому +11

    दिनेशभाऊ बुब विजयी होणार आहेत

  • @rahulnimje2500
    @rahulnimje2500 17 днів тому +31

    2014/19 मध्ये मी BJP la वोट केला आहे.
    पण यावेळेस लोकशाही वाचवण्या साठी काँग्रेस ला वोट करणार आहे.
    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

  • @anwarsayyad1425
    @anwarsayyad1425 17 днів тому +39

    बलवंत वानखेड़े जिंकनार

  • @gangadharthakare4787
    @gangadharthakare4787 17 днів тому +15

    आम्ही मराठा कुणबी बळवंतराव वानखेडे सोबत

    • @jayantsonawane7394
      @jayantsonawane7394 12 днів тому

      भाऊ तुम्ही आंबेडकर यांच्या सोबत असायला पाहिजे तुम्हाला नक्कीच फायदा होईल हे लिहून घ्या

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 17 днів тому +28

    महाविकास आघाडी जिंदाबाद 🙏

  • @mangeshghayawat4991
    @mangeshghayawat4991 17 днів тому +24

    आनंदराज आंबेडकर 💙🧡🔥

  • @Annalife_13
    @Annalife_13 17 днів тому +15

    आंबेडकर विजय होणार.

  • @pradippawar509
    @pradippawar509 17 днів тому +11

    बळवंत यशवंत होणार

  • @tourfood3175
    @tourfood3175 17 днів тому +6

    Dinesh bub ...utam paryay ahe amravtikaransathi❤

  • @ConfusedBasketball-gy1yn
    @ConfusedBasketball-gy1yn 17 днів тому +8

    Wankhde saheb🙏🙏❤❤

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 17 днів тому +8

    बळवंत हवा वानखेडे

  • @atulbhamodkar8157
    @atulbhamodkar8157 17 днів тому +9

    दिनेश भाऊ बुब🎉🎉❤

  • @prashantsawarkar4487
    @prashantsawarkar4487 17 днів тому +9

    Balvantrao Bhau

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 17 днів тому +11

    Mahavikas आघाडी जिंकणार

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 17 днів тому +4

    सरसेनापती आंनदराज आंबेडकर साहेब निवडून येणार 🌹🌹💪💪👍👌👌👌

  • @user-zb4ec3ps4v
    @user-zb4ec3ps4v 17 днів тому +9

    प्रदीप देशपांडे खूप छान बोलले

  • @yashwantsatpute4188
    @yashwantsatpute4188 17 днів тому +22

    अमरावती राजकारणाचे अचूक व सत्य विवंचना संबंधित पत्रकार करत आहेत, ते खऱ्या अर्थाने राजकारणाचा आरसा समाजाला दाखवत आहेत याबद्दल धन्यवाद.

  • @babanthakre7244
    @babanthakre7244 17 днів тому +9

    दिनेश भाऊ बुब

  • @sanjayraut1622
    @sanjayraut1622 17 днів тому +6

    दिनेश भाऊ निवडून येणार 100%

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 17 днів тому +6

    महा विकास आघाडी विजयी होणारं

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 17 днів тому +8

    आनंदराज आंबेडकर साहेब निवडून येणार आहेत जय शिवराय जय भीम

    • @purushottamnimkar754
      @purushottamnimkar754 2 дні тому

      बड़ी खबर !
      *तीसरे चरण में BJP+ का क्लीन स्वीप, तीसरे चरण में 2019 में 82/93 से ज्यादा सीट मिलने का अनुमान*
      *93 में से 90 सीटों पर BJP+ आगे।*
      गुजरात - 26 में 26 सीटों पर BJP आगे
      कर्नाटक - 14 में से 13 पर BJP आगे
      महाराष्ट्र - 11 में से 9 सीटों पर BJP आगे
      उत्तर प्रदेश - 10 में से 9 सीटों पर BJP आगे, 1 में कडी टक्कर
      मध्यप्रदेश - 9 में से 9 सीटों पर BJP आगे
      छत्तीसगढ़ - 7 में से 7 सीटों पर BJP आगे
      बिहार - 5 में से 5 सीटों पर BJP आगे
      असम - 4 में से 4 सीटों पर BJP आगे
      गोवा - 2 में से 2 सीटों पर BJP आगे
      बंगाल - 4 में से 4 सीटों पर BJP आगे
      दादर और नागर हवेली - 2 में से 1 सीट पर BJP आगे

  • @prabhatsagane8440
    @prabhatsagane8440 17 днів тому +5

    बळवंत वानखडे 2 लाखांनी जिंकणार

  • @atuldeshmukh7425
    @atuldeshmukh7425 17 днів тому +17

    महाविकास आघाडी फक्त 🎉

  • @nilkanthgawande3683
    @nilkanthgawande3683 17 днів тому +32

    बहुसंख्य कुणबी (पाटील) समाज बळवंत वानखडे यांना मतदान करेल. याला कारण फडणवीस यांचे कारस्थानी राजकारण, आणि बेरोजगारी.

    • @PrafulBagokar-ld7lq
      @PrafulBagokar-ld7lq 13 днів тому

      Bhauu tumcha kade jewade mans aastil saga mi Kam deto

    • @PrafulBagokar-ld7lq
      @PrafulBagokar-ld7lq 13 днів тому

      Ugacha lokanchi disha bhul karu naka var basa nar tar b jp cha

  • @sunilupade2608
    @sunilupade2608 18 днів тому +15

    आमचं आंबेडकर घराण जय भीम

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 17 днів тому +6

    काँग्रेस ला जनताच मतदान करणार

  • @AlokKumar-we7yb
    @AlokKumar-we7yb 2 дні тому

    Dinesh bhau jindabad 🎉🎉🎉

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 15 днів тому +1

    अगदी, योग्य,

  • @nitinasapure
    @nitinasapure 13 днів тому

    Deshpande Sir रोखठोक विवेचन

  • @raosahebmankar7365
    @raosahebmankar7365 17 днів тому +6

    आता फक्तच पंजा येनार

  • @AwesKhanTraveler
    @AwesKhanTraveler 17 днів тому +11

    Amravati loksabha 2024 me congress more than 2 lakh votes se jeet rahi hai.. pin my comment

    • @SuyogPote
      @SuyogPote 14 днів тому

      Gandit bhar tuze mat 😂

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 17 днів тому +16

    आंबेडकरी वोट आणि मुस्लिम वोट काय काँग्रेस ची नाहीत आंबेडकरना मिळणार

    • @aniquekhan5769
      @aniquekhan5769 17 днів тому

      🤦

    • @shaikhjilani-er3mk
      @shaikhjilani-er3mk 13 днів тому

      Congress la milnar

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 13 днів тому

      गा.... मारून घेणार काँग्रेस ने काय केल मुस्लिमांन साठी

  • @sanjayghurde4124
    @sanjayghurde4124 17 днів тому +8

    दलित मुस्लिम कुणबी. यांच्या व्यतिरिक्त येथे कोणीच नाही?

  • @user-id6tt6bc5z
    @user-id6tt6bc5z 17 днів тому +1

    तुम्हांला सॅल्यूट

  • @gajendrakedar8233
    @gajendrakedar8233 17 днів тому +1

    जनता खुप हुशार झाली सब की हा हा करना अपनी गली नहीं भूलना

  • @atulingle5096
    @atulingle5096 17 днів тому +2

    हवा कोणाचीही असो - कोणीही येवो पण जनतेची कामे व्हावी, विकास व्हावा, तो खासदार नेहमी ऊपलब्ध असावा- प्रकल्प यावे- युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावे हिच सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा - ... जय विदर्भ- जय महाराष्ट्र.

  • @user-ch1gv9ci6w
    @user-ch1gv9ci6w 13 днів тому

    Very good vishleshan sir

  • @HemantGondhali
    @HemantGondhali 17 днів тому +23

    नवनित राणाना
    अहकार भारी पडणार
    100% राणा हरणार

  • @Yogesh.editz_27
    @Yogesh.editz_27 16 днів тому

    अगदी प्रामाणिक सत्य माहीत दिली

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 15 днів тому +2

    फक्त मत विभागणीचा फायदा नवनीत राणा ला फायदा होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल अमरावतीतील नेते आणि मतदारांना.

  • @vinitraje3280
    @vinitraje3280 17 днів тому

    Excellent Amravati analysis. Thanks for inviting Local knowledge, local brains & journalists!!

  • @sharadkapse8441
    @sharadkapse8441 18 днів тому +4

    लावरे सर 100% बरोब्बर बोलले

  • @insideelectrical2955
    @insideelectrical2955 17 днів тому +2

    ❤ONE ND ONLY BALWANT WANKHEDE ❤

  • @PremnathTantarpale-ht8xe
    @PremnathTantarpale-ht8xe 11 днів тому

    Jay prahar👍👍

  • @user-ch1gv9ci6w
    @user-ch1gv9ci6w 13 днів тому

    Ase mahitiche tadnya ani mahiti wale lokana charchelaa bolwat ja❤❤❤

  • @satishrangare4116
    @satishrangare4116 12 днів тому

    Balvant bhau ❤❤❤

  • @rajraibole2858
    @rajraibole2858 15 днів тому +1

    बळवंत भाऊ वानखडे

  • @amolingole983
    @amolingole983 17 днів тому +3

    फक्त आनंदराज आंबेडकर साहेब.... काँग्रेस वाल्यांनो बाबासाहेबांचा विरोध तुम्ही केला तुमचा विरोध आम्ही करू.... आमचं मत फक्त आनंदराज साहेबांना

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 16 днів тому +2

    जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठाकरे साहेब

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k 17 днів тому +6

    Anand Raj Ambedkar is not in race,he will lost his Deposit

  • @PDMisal
    @PDMisal 17 днів тому +5

    फडतुस पलटुराम नौटंकी बंटी बबलीला राजकारणातून कायमस्वरूपी हाकला

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 17 днів тому +2

    ही लढत कुठल्याच प्रकारे हाय व्होल्टेज नसून सत्तेची भूक आहे

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 17 днів тому +1

    माननीय पत्रकार बंधुंनो या लढतीची हवा पाहण्यापेक्षा गरीबाच्या दुःखांची माहिती घ्या पोस्टमार्टम घोटाळ्यांची माहिती घ्या जे अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध आहे

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 17 днів тому +4

    जयभिम

  • @garryn9568
    @garryn9568 17 днів тому +4

    02 दिवसत सगला किराना पोचेल। सौजन्य बंटी बबली 😂

  • @gopalingle7288
    @gopalingle7288 17 днів тому +1

  • @pradipkharode2828
    @pradipkharode2828 18 днів тому +14

    राणा तो गयै

    • @NITINBHIMRAODALVI
      @NITINBHIMRAODALVI 17 днів тому

      नवनीत राणा दीड लाखापेक्षा जास्त मताने विजय होतील

    • @User-85634
      @User-85634 17 днів тому

      Rana rahil ३ number war galat patil se panga liya rana ne jhukenga nahi sala

  • @ferojshaikh8516
    @ferojshaikh8516 17 днів тому +1

    अपंगांसाठी खुप मोठा हात आहे

  • @shrikrushnanichal5090
    @shrikrushnanichal5090 15 днів тому +1

    राणा 2 दिवसात हवा बदलू शकता म्हणजे जनता चिवती नाही गेले ते दिवस

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz 17 днів тому +1

    माझ्या जिल्ह्यात एवढे पत्रकार असून माझ्या दुःखात एकही पत्रकार सहभागी नाही

  • @sudhakarshivarkar3573
    @sudhakarshivarkar3573 17 днів тому +1

    1. No. Panja
    2. No. Sity
    3. No. Kamal
    4. Diposit. Gaayab

  • @yusufpatanpatan6163
    @yusufpatanpatan6163 7 днів тому

    राणाचे राजकारण संपले

  • @Amravatikar
    @Amravatikar 14 днів тому

    बळवंत भाऊ वानखडे ✌️✌️

  • @iloveyouindia1430
    @iloveyouindia1430 17 днів тому +2

    Jai Rahul ❤❤❤❤❤ jai bheem

  • @user-ee6qg2hq5p
    @user-ee6qg2hq5p 17 днів тому +5

    बच्चू कडूंनी काँग्रेसचा उमेदवार पाडायची सुपारी घेतली की काय

    • @sudhirparab1259
      @sudhirparab1259 13 днів тому

      हो. मलाही तस् वाटतय. बीजेपी ची ती खेळी असावी. बचूँ ने मजबूत पैसे घेतले असावेत. नाटक असाव

  • @sudamnikat8876
    @sudamnikat8876 14 днів тому

    फक्त प्रहार

  • @MangeshTayde-iq8cc
    @MangeshTayde-iq8cc 17 днів тому

    आंबेडकर साहेब

  • @All-in-one-baba
    @All-in-one-baba 15 днів тому +1

    Anandraj he hyancha ladait muslim maratha bhaudh adhicashi, jain dhangar obc sobat ahet, te suspens madhe winner honar jau shivray

  • @vinodmohad5855
    @vinodmohad5855 14 днів тому

    बलवंत भाऊ

  • @Shailesh346
    @Shailesh346 14 днів тому +1

    फक्त बळवंत वानखेडे ❤

  • @MauliNikam-pn6pu
    @MauliNikam-pn6pu 18 днів тому +2

    So proud of u jayant

  • @sudamnikat8876
    @sudamnikat8876 14 днів тому

    दिनेश बबु

  • @chetan6854
    @chetan6854 17 днів тому +3

    लिहून घ्या
    प्रहार विजयी होणार 100%🎉🎉

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 17 днів тому +2

    Khari fight bub aani wankhade madhe honar aani Wankhade yenar

  • @swapniltayde4883
    @swapniltayde4883 17 днів тому +3

    बळवंत भाऊ

  • @savitajadhav1227
    @savitajadhav1227 17 днів тому +1

    या परदेशी उमेदवार हरेल

  • @prabhatsagane8440
    @prabhatsagane8440 17 днів тому +3

    राणा तो गयो

  • @dilipnikam4685
    @dilipnikam4685 День тому

    VBA

  • @anilwayal651
    @anilwayal651 14 днів тому

    UMESH KOLHE HATYAKAND AMRAVATI

  • @jayantsonawane7394
    @jayantsonawane7394 12 днів тому

    अहो पत्रकारांनी फक्त यांचीच चर्चा आहे आंबेडकरांची का नाहीं... तुमचं पण जातीय राजकारण समजून आलं

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 17 днів тому +6

    शेवटच्या तीन दिवसात पूर्ण महाविकास आघाडीमय होईल अमरावतीतलं वातावरण यात काहीच शन्का नाही 😄😄😄😄

  • @bhanudasugale3562
    @bhanudasugale3562 15 днів тому +1

    जनतेनेच, निवडणूक, हाती, घेतली

  • @sushiltambe8225
    @sushiltambe8225 17 днів тому +2

    ❤ Anandraj Ambedkar... Jay VBA

  • @ferojshaikh8516
    @ferojshaikh8516 17 днів тому +1

    बचू खर बोलतात

  • @sumedhchandankhede838
    @sumedhchandankhede838 14 днів тому

    महाविकास आघाडी 🔥🔥

  • @yashwantsatpute4188
    @yashwantsatpute4188 17 днів тому +12

    येथे फक्त प्रहार ची गरज आहे, सन्माननीय बच्चू भाऊ कडू व दिनेश बुब ही जोडी अमरावतीकरांचा चांगल्या प्रकारे विकास करील यात काही शंकाच नाही, म्हणून सिटी शिवाय पर्याय नाही सिटी सिटी ओन्ली सिटी.❤

  • @UlhasMK
    @UlhasMK 6 днів тому +1

    राणा के बूब ? हेडलाईन नीट टाकत जा बाबा

  • @maharuborse3183
    @maharuborse3183 15 днів тому +1

    Amravati madu rana yancha parabav hot is 300000 matani padtat

  • @user-mz9uq2ur7z
    @user-mz9uq2ur7z 12 днів тому

    हर्षदाताई tumhi thode कमी bola...

  • @pradippote5751
    @pradippote5751 14 днів тому

    बळवंत वानखेडे महाविकास आघाडी चेच खासदार होणार आहेत फोडाफोडी मुळे महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उसळली आहे

  • @Safarnama.26
    @Safarnama.26 14 днів тому

    DALIT Muslim Samaaj OBC Congress Sobat ✋✋✋✋

  • @Criticalcricket_03
    @Criticalcricket_03 17 днів тому

    only Congress

  • @sureshbankar154
    @sureshbankar154 18 днів тому +12

    आंबेडकरी मतदान हे आनंदराज आंबेडकर यांच्या कडे राहील