मुंबईच्या मावशीने बनवला सर्वात मोठा पौष्टिक पराठा Indian street food

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2022
  • डॉमिनोज आणि मॅकडोनाल्ड मध्ये जाऊन आपण बर्गर आणि पिझ्झावर ताव मारतो. त्यातील preservatives चे शरीरावर होणारे परिणाम हे कालांतरानंतर दिसून येतात.
    घरगुती जेवण सर्वोत्तम. पण जर बाहेर खायचे असेल आणि लज्जतदार हेल्दी पराठ्याचा option मिळाला तर सोन्याहून पिवळे. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लज्जतदार ऑंटी पराठाज जो तुम्हाला खायला नक्की आवडेल.
    मग विचार कसला करताय !
    श्रीम. मंदा सुरेश भोसले Aunty Paratha's (वेळ - सकाळी ११:३० ते रात्री ९ वाजेपर्यंत)
    पत्ता: Evershine Circle, Opp. Noble Medical, Thakur Village, Kandivali (East). Mumbai 400101
    ☎️ +917900017541
    हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.
    Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.
    *-*-*-*-*-*
    Follow us on:
    UA-cam: / anandyatriekpravas
    UA-cam clips: / @anandyatriclips
    UA-cam shorts: / @anandyatrishorts
    Facebook: / anandyatriekpravas
    Instagram: / anandyatriekpravas
    Twitter: / mahesh01245141
    *-*-*-*-*-*
    #streetfood #indianstreetfood #mumbaifood
    #indianfastfood #streetfoodindia #paratha #paratharecipe #marathivlog #marathivlogger

КОМЕНТАРІ • 8

  • @mrunalpawar1950
    @mrunalpawar1950 Рік тому

    Paratha bhaghun mast vatala nakkicha sunder asanar 👍👍👍👌👌👌✌️✌️✌️

  • @shraddhakuber1281
    @shraddhakuber1281 Рік тому +1

    Maidaychya 🍕 peksha Healthy Paratha always Better,so healthy &yummy🤗🤗😋😋😋

  • @sanjanagawade9660
    @sanjanagawade9660 Рік тому +1

    Nice 👍👍, your hardwork will shurely give u your destiny 🤗

  • @Happyforever123SK
    @Happyforever123SK Рік тому +1

    Kiti cost?

  • @sumitmorajkar8380
    @sumitmorajkar8380 Рік тому

    तुमचा नक्की वय काय हो? कारण तुमची ती मावशी, मावशी कमी ताई जास्त दिसा होती.