Ghatkopar Khau Galli| Best Food in Ghatkopar | Marathi Food Vlog| Traveller Mulgi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лип 2022
  • घाटकोपरमध्ये खुप साऱ्या खाऊ गल्ली आहेत. त्यापैकी एक म्हणजे एम जी रोडची खाऊ गल्ली. या खाऊ गल्लीत तुम्हाला नेहमीसारखे साधी पाणीपुरी किंवा साधी आईसक्रीम नाही मिळणार. स्ट्रीट फूडमध्ये काही तरी हटके ट्राय करायचं असेल तर हा एम जी रोडच्या खाऊ गल्लीला नक्की भेट द्या.
    मुंबईमध्ये असाल तर येथील स्ट्रीट फुड एकदा नक्की एक्सप्लोर करा! आणि आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.

КОМЕНТАРІ • 10