4 Year Undergraduate Program आणि New Education Policy 2020 विषयी समजून घ्या। Bol Bhidu

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024

КОМЕНТАРІ • 263

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Рік тому +162

    आपल्याकडे शिक्षणमंत्री 10वी पास असतो.. आणि BCCI चा सचिव गल्ली क्रिकेट खेळलेला असतो 😸😸😸

  • @vishaldoiphode2785
    @vishaldoiphode2785 Рік тому +127

    डिग्री देताना त्यावर ठळक अक्षरात पुढीलप्रमाणे नोटीस type केलेली असावी :- तुम्ही घेतलेल्या या 4 वर्षाच्या डिग्रीवर job लागेल याची guarantee नाही , best of luck for your future...

    • @aditya_r_k__
      @aditya_r_k__ Рік тому +8

      Degree fakt tumhala tya vishyach knowledge denya sathi aste, tumhi job sathi degree karat ahet ka ajun kashysathi ha tumcha prashna ahe

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Рік тому +11

      @@aditya_r_k__ डिग्री घेतल्यावर लक्षात येत की बाहेरच्या जगात शाळेचं आणि कॉलेजमध्ये शिकवलेलं काहीएक उपयोगी नाहीच, नॉलेजला सध्या कुणी विचारतसुद्धा नाही कारण गुगलवर 1 second मध्ये हवं ते उत्तर लगेच उपलब्ध होतं

    • @storyonwheels2474
      @storyonwheels2474 Рік тому +1

      @@vishaldoiphode2785 right 😂❤

    • @pankajkumarshinde6774
      @pankajkumarshinde6774 Рік тому +3

      💯🔥🤣🤣🤣

    • @sandeshpatil7133
      @sandeshpatil7133 Рік тому +4

      @@vishaldoiphode2785 berojgar ahat vatte😂

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Рік тому +46

    तीन वर्षात ग्रॅज्युएट होऊन मुलं नोकरी मागत आहेत त्यांनी ती लवकर मागू नये म्हणून ही चार वर्षाची पॉलिसी आणली आहे यातही मुले शिक्षणापासून कशी वंचित राहतील हेच पाहिले जाईल

  • @SWAYAM_2900
    @SWAYAM_2900 Рік тому +17

    4 वर्ष ग्रॅज्युएशन करा आणि 4 वर्ष अग्नीवीर बनून पुनः घरी बसा 😌
    वाह रे सरकार 🤔🙏

  • @vinodlifestyle6488
    @vinodlifestyle6488 Рік тому +90

    ४ वर्ष फुकट नका घालू राव... 🙏त्या पेक्षा कोणते तरी चांगले स्किल्स develop kara 🙏

    • @gunjanganorkar4311
      @gunjanganorkar4311 Рік тому +6

      Kont konte skill develop krch bhau

    • @vinodlifestyle6488
      @vinodlifestyle6488 Рік тому +5

      @@gunjanganorkar4311 bol bhidu var ahet video check kara

    • @sujatasable5700
      @sujatasable5700 Рік тому +2

      Hon skill shikle have

    • @rahul-rz5uj
      @rahul-rz5uj Рік тому +2

      Pan he 4 years cha program pratekane ghaylach pahijel asa kahi nahi na? Jase sir mhanale ki te 3years cha program kadhnar nahit mag 4years chya program madhe pratekala enroll karnyachi garaj nahi. Barobar na?

    • @prathameshmande4468
      @prathameshmande4468 Рік тому +1

      @@vinodlifestyle6488 atta 2021-22je first year la ahet tyanchyasathi pn 4 yra ka

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 Рік тому +14

    डिग्री ४ वर्षाची करायची असल्यास त्यासोबत २ वर्षे internship कम्पल्सरी करा

  • @Premkumar_G01
    @Premkumar_G01 Рік тому +47

    ४ वर्षाचा कोर्स जरी केला तरी विद्यार्थांना industrial skills develop करून द्या,ते महत्त्वाचं आहे

    • @mayurjagtap7985
      @mayurjagtap7985 Рік тому

      Ha Kharun ki real world madhe skill and kam karnya chi mindset phahi jeasti

  • @vijaysardar34
    @vijaysardar34 Рік тому +16

    डिग्री घेण्यापेक्षा
    ItI करा
    पोटापाण्याचा प्रश्न सोडवा

    • @groww63
      @groww63 Рік тому

      Kau pan naka sagu

    • @groww63
      @groww63 Рік тому

      Iti Karu naka

    • @abhi_d_shinde
      @abhi_d_shinde Рік тому +1

      Tu Vadapav Khaun Gpp bss. Tu iti vala ahe.tula nhi smjnar.

    • @Rajesh-.78
      @Rajesh-.78 Рік тому

      ​@@groww63kaa?

  • @BolBhidu
    @BolBhidu  Рік тому +4

    Book a free career counseling session: relvl.co/46we
    Book a free Relevel Test: relvl.co/kr9w

  • @rahul91493
    @rahul91493 Рік тому +3

    येणाऱ्या काळात टिकायचे असेल तर शेअर मार्केट चे ज्ञान आपण आणि आपल्या पूर्ण फॅमिलीने घेणे आवश्यक आहे ..पण ज्यांना रात्रीतून श्रीमंत त्यांनी लांबच राहिलेले बरे.

  • @anupbhau91
    @anupbhau91 Рік тому +152

    3 वर्षे डिग्री धारक किती नोकरिवर लागले

    • @INFINITY9610
      @INFINITY9610 Рік тому +6

      🤣🤣🤣

    • @anilyadav5799
      @anilyadav5799 Рік тому +57

      डिग्री 3 वर्ष्याची असली तरी कंपनीत हमालीच करायची आहे आणि डिग्री 4 किंवा 10 वर्ष्याची केली तरी हमालीच करायची आहे हीच भारताची शिक्षण पद्धती आहे

    • @priyankakadam8274
      @priyankakadam8274 Рік тому +4

      @@anilyadav5799 100%Right

    • @priyankakadam8274
      @priyankakadam8274 Рік тому +7

      Double degree ghetli tri nhi lagle

    • @purushottamshinde2778
      @purushottamshinde2778 Рік тому +3

      ह्या पदवीधारकांना नोकरी लागत असते का 🤣🤣

  • @Aavhadpratik
    @Aavhadpratik Рік тому +5

    खूप महत्वाची माहिती दिली आपण thanks bolbhidu❤

  • @FilmyBoy-te5qn
    @FilmyBoy-te5qn Рік тому +78

    फक्त इंजिनिअरिंग स्टूडेंट ने ४ वर्ष डिग्री करायची का करुद्या त्यांनाही एक वर्ष जास्त मजा 😂😂

    • @sandeshmetakari6268
      @sandeshmetakari6268 Рік тому +1

      Ok chalel

    • @sahiltatiya6560
      @sahiltatiya6560 Рік тому

      Very true 😆

    • @rbrohit9942
      @rbrohit9942 Рік тому

      🤣😂

    • @Siddhantgaikwad04
      @Siddhantgaikwad04 Рік тому +2

      Pharmacy la pan 4 varsh aahe.

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +1

      पण ४ वर्ष कम्पल्सरी नाही आहे ज्याला वाटलं तो करु शकतो ४ वर्ष आणि बाकीचे ३ वर्षा नंतर च सोडून देऊ शकता आणि ३ वर्षा नंतर जरी सोडून दिलं तरी पण डिग्री भेटणार आहे

  • @ahilyakadam5658
    @ahilyakadam5658 Рік тому +5

    धन्यवाद विषय व्यवस्थीत समजावून सांगितल्या बद्दल...🙏

  • @AN-lu2jd
    @AN-lu2jd Рік тому +7

    यापेक्षा BA , BCOM , BSC पूर्ण केलेले लाखो विद्यार्थी आहेत तेंच काय ????? तेनी काय करवा यावर बोला ????

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz Рік тому

      ते आत्ता असंच बोंबलत जाणार

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 Рік тому +3

    3 वर्षाचा डिग्री कोर्स आता 4 वर्षाचा झाला....म्हणजे नोकरीसाठी अजून 1 वर्ष थांबा!

  • @jamesanderson4518
    @jamesanderson4518 Рік тому +45

    येणारा काळ entrepreneur चा असेल startups चालु करा मित्रांनो ☺️
    Risk असेल पण जगाल ताठ मानेने 🙏

    • @adinathshelke4954
      @adinathshelke4954 Рік тому +2

      You are right

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 Рік тому

      85% startups हे अयशस्वी होतात, data पहा

    • @jamesanderson4518
      @jamesanderson4518 Рік тому +2

      @@vishaldoiphode2785 अगदी बरोबर बोलला भावा पण अपयशाच्या भितीने आपण प्रयत्न केले नाही तर यश कसे मिळणार 🖐️
      Startups successful होण्यासाठी आपण त्याच्या दृष्टीने पुरक गोष्टी केल्या तर नक्कीच यश मिळते 🙏

    • @candy_girl04
      @candy_girl04 Рік тому

      Correct✅

    • @_sujit004
      @_sujit004 Рік тому +1

      tuzha startup successful zala ki mala kamala ghe dada 🙂

  • @SanjayJoshivlogs
    @SanjayJoshivlogs Рік тому

    Aaplyakade bhartatach 3 varshachi degree course ahe ( BA / BCOM/BSC) Western countries madhye 4 yrs chi degree asate. Tyamule aapplya students na tikade MS la admission miltana problem yeto

  • @shreyash9028
    @shreyash9028 Рік тому +3

    भारतात yearly १ crorer students. Ug degree holder ahet . Tar kiti lokna Navkari lagli te sanga ..kahi. Nahi शिक्षणात dhnada करा....

  • @Ankit_M
    @Ankit_M Рік тому +4

    *3+1= 4 वर्ष शिकून झाल्यावर रोजगार साठी काही पॉलीसी बनवल्यात की नाही..?*
    *की त्याच कॉलेज समोर पकोडे विकाव लागेल।*

  • @shindeb2
    @shindeb2 Рік тому +14

    काय राव तुम्ही पण rani chanamma unuircity rcu चं second year पण complaint होत आलं आणि महाराष्ट्र मध्ये अजुन विचार चालो आहे अवघड सर्व आहे नविन policy हे आमलात आणण्यासाठी आमच्या धारवाड unuircity ने apply पण केलं होतं आणि त्यांनी first आमलात पण आणलं आणि rcu second year पण होतं आलं, आणि नविन policy म्हणजे काय नविन थोडा बदल केला आहे ते पहिले subject complcary होतं ते आता कोणता हि निवडता येतं आणि पहिले graduation साठी 3 year होतं आणि msc साठी 2 year होतं आता graduation साठी 4 year आणि msc साठी 1 year आहे येवढचं

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Рік тому +3

    Duration वाढवून १ वर्ष विद्यार्थ्याकडून फी चे पैसे उकळायचे....

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Рік тому +36

    नौकऱ्या देता येत नाहीत मग शिक्षणाचा कालावधी वाढवा म्हणजे वय वाढेल.....
    नालायक सरकारचा नालायक निर्णय

    • @sahiltatiya6560
      @sahiltatiya6560 Рік тому +2

      Tevdach timepass houn jail students cha

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 Рік тому +2

      हो पण कोणाला जबरदस्ती नाही केलेली की ४ वर्षाचं केल पाहिजे २/३ वर्ष नंतर पण सोडून देता येतं

    • @prathameshmande4468
      @prathameshmande4468 Рік тому +1

      @@siddheshpawar7992 degree milt nahi mg

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 Рік тому +10

    4th year इंटर्नशिप साठी kara

  • @shitalgavade9493
    @shitalgavade9493 Рік тому +3

    UGC must collaboration with International University and International Guidelines.
    This will help our Indian Student to go International
    Also collaborating with Indian Industry and Defense it will give actually occurred problem in Industry and defense sector

  • @bharatshahare5369
    @bharatshahare5369 Рік тому +7

    How many 3 years education degree holders joined the government service

  • @deshmukhrajendra1
    @deshmukhrajendra1 Рік тому +12

    डिग्री घेणाऱ्या मुलांचे भविष्य नाही पण ती डिग्री देणाऱ्या मास्तरांची जास्त मजा आहे, पावडी ने पैसे ओढतात

  • @Ghadge
    @Ghadge Рік тому +4

    सिनेमाची आठवण झाली..😩
    शिक्क्षणाच्या आईचा घो..

  • @gpdhakane9040
    @gpdhakane9040 Рік тому +2

    आजपर्यंतच्या शिक्षण पद्धतीमुळे भारतीय लोक जगातील सर्व देशामध्ये टॉप वर आहेत. तर मग हा नविन प्रयोग का असा प्रश्न विचारला जात आहे .

  • @madhurapatil878
    @madhurapatil878 Рік тому +1

    Changala decision, pn sobat internship (industrial skills) sathi pn proper year schedule asayla have .

  • @Annie17514
    @Annie17514 Рік тому +1

    Changla nirnay ahe ha maharashtra madhe graduation chi value pn kami zali hoti thodi jast mehnat lagel pn ayyshy ani ijjat donhipn chhan asel

  • @meowawesome43
    @meowawesome43 Рік тому +1

    म्हणजे याचा सर्वच फायदा कॉलेजला होणार आहे तर कसं ? कारण कॉलेजेस प्रत्येक वर्षी फी आकारत असते आपण ऑलरेडी तीन वर्षे फी देत आलो आहोत आता आता चौथ्या वर्षाची भर पडणार असून शिकावे की नाही ही गंभिर समस्या निर्माण झाली आहे !

  • @rajeshkhopade9494
    @rajeshkhopade9494 Рік тому

    १० वी व १२ वी Board exam कश्या प्रकारे होतील.
    Board परीक्षा कुठल्या वर्गाच्या होतील..

  • @Mahadevs_216
    @Mahadevs_216 Рік тому +2

    1 varsh kay aste he tyana nahi kalnar kay garaj hoti amhla khi changal nahi det ankhi time pass karta amcha 😒😒

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 Рік тому +2

    Ha Nirnnay Khup Vishesh Nasnar... Graduate And Postgraduate in Only 3 Years Madhe Hoil Asa asla Pahijet hota... VA All Education System madhe Badal Pahijet...Kami Vel Madhe Graduate And Postgraduate Plan Pahijet 👌🏻✨

  • @shreyassuryawanshi1495
    @shreyassuryawanshi1495 Рік тому +1

    हे चांगलं आहे पण मुलांचे वर्ष खूप वाया जाईल माझ्या मते 1वर्षाचा करून skilled करून त्यांना काम करण्याची संधी मिळावी

  • @amarwaghmare3526
    @amarwaghmare3526 Рік тому +27

    शिक्षणाचा टाईमपास....

  • @AjitNarsale-o6j
    @AjitNarsale-o6j 7 місяців тому

    या policy मध्ये विनाअनुदानित शिक्षक लोकांची वाट लागणार आहे

  • @ameypundlik1194
    @ameypundlik1194 Рік тому +1

    Agriculture related course var jast bhar dya ani jastit jast young mula ni agriculture la professional kasa banavtat hai pahava central government ni

  • @nishantshimpi8115
    @nishantshimpi8115 Рік тому +3

    BMS(bba) bachelor of business administration var pan 4 years policy lagu honar ahe ka?..

  • @dineshpatil__96k
    @dineshpatil__96k Рік тому +4

    3 वर्षा च्या डिग्री असल्यावर स्पर्धा परीक्षा देता येईल का आणि 3 वर्षा वर नौकरी लागेल का

  • @chaitanyasakhare9643
    @chaitanyasakhare9643 Рік тому +6

    sir gov kadun je b.ed sathi GR nighalela hota tar, tya 1 year b.ed course baddal pan kahi information asel tar clarify kara ..

  • @shivprasadrodge9429
    @shivprasadrodge9429 Рік тому +1

    सर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेले आहे का कृपया सांगा

  • @sandeshs299
    @sandeshs299 Рік тому +3

    Dgree 3 year thik ahe ani 1 year industry traning keli pahije

  • @Indialover120
    @Indialover120 Рік тому +11

    कोणतीही डिग्री आमच्या llb ची बरोबरी करु शकत नाहीं. Regular पास झाल तरी 12 वी नंतर 5 वर्ष लागतात.😁😁 नापास होणाऱ्यांना 2 ते 3 वर्ष ज्यासतीच लागतात

  • @aniketshinde1908
    @aniketshinde1908 Рік тому +6

    10 ntr MCVC व्यवसाय माध्यमिक शिक्षण यांची माहीती प्रेक्षकांना द्या

  • @vijaypundkar2792
    @vijaypundkar2792 Рік тому +1

    Aamhi BFA 4 Varshachevh keley , 1989 la Navin kay.

  • @virtual_Nayan
    @virtual_Nayan Рік тому +1

    Degree bhangar college madhun kara .chalel pn skill aani knowledge important compney degree bagat nahi tr ha aaplya company la kay deu shkto te bagtat aaj che mul college la tr jatat pn tyanchyakd skill aani knowledge chi kami aslyamule nokri company det nhi degree gavajavalchya college madhun ghya aani skills sathi online course available ahe ...

  • @AchieveTarget
    @AchieveTarget Рік тому +1

    New ऐवजी national education policy असे म्हणावे

  • @bhushanthakur7482
    @bhushanthakur7482 Рік тому

    मग जे BMS BAF चे विद्यार्थी कसे काय करतील

  • @sachinsabale8893
    @sachinsabale8893 Рік тому +1

    Sir fybsc pass ahe mi 7 varshacha gap ahe ata parat fybsc la admission karav lagl ka second year la admission bhetu shakat

  • @prashantraikar7813
    @prashantraikar7813 Рік тому

    Navin jumla, now BA pass and engineering student will be on same table

  • @hirarajvasarnikar
    @hirarajvasarnikar Рік тому +3

    नोकर्या कमि नाहीयेत , लोक संख्या जास्त होत आहै -: अस अर्थ मंत्रि म्हनाल्या .

  • @jyotigawai8045
    @jyotigawai8045 Рік тому +5

    NEET Exam La Pn JEE Sarkhe 2 attempt kara.

  • @greedyz
    @greedyz Рік тому +1

    ENGINEERING 4 varsha chi asun kaay upatli ahee
    3rd class Indian education system

  • @jrfs8480
    @jrfs8480 Рік тому +1

    नवीन शैक्षणिक धोरणात 3500 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेली दोन- तीन महाविद्यालय एकत्र करून एकच मोठं महाविद्यालय करणार आहेत, तसेच प्राध्यापक भरती करताना ती 5 वर्षांच्या कंत्राटी पद्धतीवर करण्यात येणार आहे..

  • @VaibhavMeshram-j8l
    @VaibhavMeshram-j8l 2 місяці тому

    Sir 1 years dropet kelyawer tc purani midel ki navin collage chi midel te sanga

  • @vinodwagh4048
    @vinodwagh4048 Рік тому +7

    Tumcha last sentence he jara political pressure mde yeun bollela distay sir

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 Рік тому

    👌👌हे rules आधी केले असते तर आमच्या batch ला अजून एक year शिकायला मिळाले असते.

  • @raghunathsaudagar326
    @raghunathsaudagar326 Рік тому

    3 year complete Karun job milet nahi. ani 4 year Karun government la 1 year Wad Karun time vaya galavacha ahe.

  • @shubhamkorde1981
    @shubhamkorde1981 Рік тому +1

    Bol bhidu ya channel la news important aahe ki news chya madhech advertising karna important aahe

  • @prathameshmande4468
    @prathameshmande4468 Рік тому +1

    atta 2021-22je first year la ahet tyanchyasathi pn 4 yra ka

  • @renukagadakh6226
    @renukagadakh6226 6 місяців тому

    Link मध्ये click केलं तर this site can't be reched असे लिहून येते आहे

  • @virajnaik06
    @virajnaik06 16 днів тому

    4:55 skip ad 😅

  • @abhikedar8892
    @abhikedar8892 Рік тому

    Hya Policy makers ni ekda aplya AC room madhun baher yeun, swataha job interview la apply karav ani interview dya tevha samjel ky kharokr changes karayla hav education system madhe🤷🏻‍♂️ …! Ya Pekshatr British policy bari …!

  • @Thephilomathofficial
    @Thephilomathofficial Рік тому +1

    Mi ata UA-cam channel kadhto 4 varshat subscriber tri vadhtil🙂

  • @ved418
    @ved418 Рік тому +6

    Dhnyandip varun ikde 👌🏻

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 18 днів тому

    चांगला विद्यार्थी तयार होण्यासाठी प्राथमिक विद्यामंदिर याचा फार आधार होता आहे कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसा चांगला विद्यार्थी प्राथमिक विद्यामंदिर मध्येच तयार होतो त्याला घराची पायाभरणी म्हणतात पक्की असली म्हणजे घर आठ दिवस टिकतो

  • @आदित्यअंकुशसंतोषीदेसाई-फ3ग

    विनाअनुदानित महाविद्यालयात सुरू असलेला डिग्री विकण्याचा बाजार बंद करण्याऐवजी शिक्षण सम्राटांना चरायला एक वर्षाचे अधिकचे कुरण या धोरणाने दिले जात आहे.

  • @surajtikale1143
    @surajtikale1143 Рік тому

    रेल्वे मधील बी ए चे काय महत्व आहे

  • @marathimixdjs8671
    @marathimixdjs8671 Рік тому

    Maza question haa ahe ki jee students TYBSC TYBA kiwa TYCOM la ahet tyana 4 year course laa enroll karta yeil kaaa

  • @krushnanikam305
    @krushnanikam305 Рік тому +3

    IT infrastructure varti video banva

  • @vijayaher4086
    @vijayaher4086 Рік тому +4

    सर साधारण डिग्री आणि ऑनर्स डिग्री मध्ये काय फरक असतो यावर व्हिडिओ बनवा👍

    • @VYDEO
      @VYDEO Рік тому

      थोडा स्वतः शोध घ्या.
      मजा येईल.
      कायमस्वरूपी फायदा होईल.

    • @omkarghogale423
      @omkarghogale423 Рік тому

      Honours degree tumhala depth madhe knowledge deil.as compared to Normal degree

  • @omkarghogale423
    @omkarghogale423 Рік тому +1

    Skill imrove kara ani passion asel tya feild madhe careeer kara

  • @ashishukey6599
    @ashishukey6599 Рік тому +1

    Mg 3 year graduation purn pne band hoil ka

  • @ROHITPATIL-ij2tv
    @ROHITPATIL-ij2tv Рік тому +1

    Mag PG merge kara UG madhe ugach PG che 2 varshe kay faydyache jar vaccancy ch nastil tar

  • @Bahujan_Baba
    @Bahujan_Baba Рік тому +6

    University apko degree to dete hai lekin knowledge nahi dete?

  • @sagartayade3338
    @sagartayade3338 Рік тому +1

    Kay nay farak padat...
    Tumcha struggle for job after 1yr extra laun chalu honar...👍🏼
    3 yr madhech complete kara...

  • @anandpanchange2125
    @anandpanchange2125 Рік тому

    Aaayusha chi 4 varsha 2 kavdi cha digree sathi ghalaychi mag kamvay cha kadhi

  • @AvinashPawar-rq8jv
    @AvinashPawar-rq8jv Рік тому +1

    Srv courses chya degree certificate ga..dit pungli krun ghala kahi kamach nhi

  • @lawyer-poojamane493
    @lawyer-poojamane493 Рік тому

    No need to increase extra year.. In the academic year

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 Рік тому

    Mulat apeksha hoti ki ji kalbhya pustake ahe tyana badlala jevha 8 vit mul jayeil to kashat carrer Karel te kalayala pahije hota sports politics la pradhnya dyala pahije hota

  • @Tejaswini583
    @Tejaswini583 Рік тому +1

    एक वर्ष अजून वाढवण्यापेक्षा vacancies वाढवा

  • @ghanshamdnyanbonwar3710
    @ghanshamdnyanbonwar3710 Рік тому +12

    शिक्षण घेणे म्हणजे फक्त नोकरी मिळाली पाहीजे असे नाही भाऊ

  • @RahulPatil-hx7eg
    @RahulPatil-hx7eg Рік тому +1

    Renevel site vishhayi sanga

  • @harshjadhav5460
    @harshjadhav5460 Рік тому

    Students chya future sobat khelat ahe🔥

  • @anandpanchange2125
    @anandpanchange2125 Рік тому +1

    Education manje hai profitable business

  • @ranjitjadhav1607
    @ranjitjadhav1607 Рік тому +1

    2 year karyache te 4 kele.... जाऊदे वर्षे बोंबलत

  • @ashwiniingawale9125
    @ashwiniingawale9125 Рік тому +1

    3 varsh krun fayda zala nhi n aata 4 varsh krnar

  • @siddheshpawar7992
    @siddheshpawar7992 Рік тому

    पण ही नवीन शिक्षण व्यवस्था लागु कधी होणार आहे ?

  • @Harsh-bv8vf
    @Harsh-bv8vf Рік тому

    २ वर्ष करा फास्ट ट्रैक वर करा। मुलाचे वय वाया घलावताय नौकरी नहीं तर व्यवसाय करुण कमला लगतील

  • @suhasgurav9891
    @suhasgurav9891 Рік тому

    कोर्स साठी लाखो पैसे भरून भरूनच सामान्य विद्यार्थी मेटाकुटीला आला आहे.
    आणि वर नोकरीचा पत्ता नाही
    आणि वर भरमसाठ रिजर्वेशन मधे दारावर बसायची पाळी आली आहे सामान्य विद्यार्थ्याला.

  • @shankarsuryawanshi8407
    @shankarsuryawanshi8407 Рік тому

    येईडे डिग्री घेऊन सुदा पोरांना नौकरीची नो गॅरंटी मग चार वर्षची डिग्रीचा काहीच उपयोग नाही
    त्या पेक्षा विद्यार्त्याना रोजगार 100% उपलब्द होईल याविषयी शिक्षेन द्यायला पाहिजे

  • @suvarnachafekar7383
    @suvarnachafekar7383 Рік тому

    Khupch chan mahiti dili sir thanka education chi

  • @aakashbiradar7580
    @aakashbiradar7580 Рік тому +2

    Sir tumchya left side background la kai tari haltai...horror vibe nirman hotey..🙂

  • @___jaybhimstatus___6245
    @___jaybhimstatus___6245 Рік тому

    Shikshanacha bajar chalu ahe 3 varsh Kami hot aahe manun 4 varsh lutaych

  • @onepiece....
    @onepiece.... Рік тому

    Sir me sy madhye ahai ter mala pan applicable asel ka

  • @ameypundlik1194
    @ameypundlik1194 Рік тому

    १० th nantar ch decision ghya karan kiti pan education ghetla tari last la mansa la pahje paisa tya mule jai education paisa det asal ani permanent job det asal toch pah

  • @yogeshjadhav6136
    @yogeshjadhav6136 Рік тому +2

    4 year chi fee maf asnar aahe ka vidyarthana

  • @DA-mb6dv
    @DA-mb6dv Рік тому +6

    जगातील पहिली policy ज्याचे फायदे सांगू शकत नाही 🤣🤣🤣🤣🤣