How To Deal With Suit Of Plaintiff|CPC Order 7 Rule 11|Locus Standi|Cause Of Action|W.S.|LTMARATHI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @vijaykumarpitale5039
    @vijaykumarpitale5039 2 місяці тому +2

    😊 अतिशय महत्वाची व उपयुक्त माहिती दिली आहे...
    त्या बद्दल धन्यवाद सर जी...

    • @bajrangdivare7459
      @bajrangdivare7459 2 місяці тому

      अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 2 місяці тому +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब.

  • @RajendraPawar-g4f
    @RajendraPawar-g4f 2 місяці тому +1

    अतिशय बेस्ट माहिती दिली साहेब.ग्रेट👍 धन्यवाद 🙏 🙏 🙏

  • @SugsndhUkrande.-nm7ob
    @SugsndhUkrande.-nm7ob 2 місяці тому +1

    छान माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद.

  • @manoharramdasmore294
    @manoharramdasmore294 2 місяці тому

    धन्यवाद, साहेब 🙏

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 2 місяці тому +1

    १ नंबर

  • @balumhatre1047
    @balumhatre1047 2 місяці тому +1

    1 nambar

  • @लोकमान्य
    @लोकमान्य 2 місяці тому +1

    सर, मला माहिती हवी आहे गट उताऱ्या वरील जमिनी मध्ये १० शेतकरी मालक आहे आणि जमीन १० ऐकर आहे या मध्ये मालकी हक्क कसा सिद्ध होईल खरेदी खत की मोजणी नकाशा प्रत्येक वेक्ती च्या नावाने जमीन उतारा नकाशा मिळू शकतो का उदा. ० हे २५ आर जमीन आहे तर गट नाकाश्यात याचा नकाशा मिळेल का? मंग या वेक्तीने त्याची जमीन तीच आहे त्याच जागेवर आहे त्याच्या चतुर सीमा कोर्टात कश्या सिद्ध कराव्या यांची माहिती द्यावी

  • @Ashrafkhanofficial-ak786
    @Ashrafkhanofficial-ak786 2 місяці тому

    सर मेरे पिताजी के नाम दो प्लाट है एक प्लाट मे नाम पाशा खान अमन खान ओर दुसरे मे पाशा खान अमन खान पठान है 7/12मे पाशा खान अमन खान है कोई दिक्कत तो नही आये गी?

  • @annasahebujedkar1134
    @annasahebujedkar1134 2 місяці тому

    सर नमस्कार, संयुक्त कुटुंब प्रॉपर्टी चा दावा भावाने केला आहे, सात वर्षे झाले , आता मला माहित झाले की, एक प्रॉपर्टी भावाच्या नावे आहे, तीचा उल्लेख दाव्यात केला नाही, मी प्रतिवादी म्हणून काय करायचे.

  • @prakash-f8r
    @prakash-f8r 22 дні тому +1

    लोकस आणि कॉज ऑफ अ‍ॅक्शन नुसार कोणत्या तरतुदी अंतर्गत अर्ज करावा लागतो ? ते सांगीतलेच नाही, अभ्यास करुन विडियो करा लोकांचे नुकसान करु नकी

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  21 день тому

      चॅनेल वर order 7 Rule 11 या तरतुदीच्या बाबतीत अगोदरच व्हिडीओ उपलब्ध आहे
      तुमची अक्कल आम्हाला शहाणपणा शिकवण्यात पाजळू नका

  • @prakash-f8r
    @prakash-f8r 22 дні тому +1

    तुम्ही वकिल आहात का ? कुठे वकिली करता ?

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  21 день тому

      7219 375 274 वर मेसेज करून विचारा
      तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समजतील आशा भाषेत दिली जातील