आज तुळशी वृंदावन आणले/खालच्या गार्डनमध्ये केला बदल/गार्डन मध्ये गवत पूर्ण टाकून झाले.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • आज तुळशी वृंदावन आणले/खालच्या गार्डनमध्ये केला बदल/गार्डन मध्ये गवत पूर्ण टाकून झाले.
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlogmarathi
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips

КОМЕНТАРІ • 52

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Місяць тому +2

    खरच निसर्गाच्या सानिध्यात खूप छान वाटत तू खुप नशिबवान आहे लाईफ पार्टनर छान मिळाला तुला किती कष्टाळू आहे फोजी मस्त जोडी आहे तुमची छान वाटते पहायला मला मुलगी नाही ना तुझ्याकडे पाहीले की वाटते आपल्याला पण अशीच एक मुलगी पाहिजे होती

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      एकदम बरोबर बोलल्या ताई ☺️🥰 मुलगी पाहिजे खरंच मला पण दोन्ही मुलंच आहेत मुलगी पाहिजे होती,आणि माझे मिस्टर खरंच खूप कष्टाळू आणि खूप प्रेमळ आहेत ताई ☺️🥰 मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल मी त्यामुळे मला इतका चांगला नवरा मिळाला ☺️🥰❤️ खूप धन्यवाद ताई ☺️🙏

  • @DrDamale
    @DrDamale Місяць тому +1

    ❤❤खुपछान तुळशीमदिंर थोड आलिकडे च घेऊ शकता कारण तुळशीभोवती वेडा चालता येणार. बाकी सगळे ठिक.फौजी साहेब ना सलाम.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो मावशी अलीकडेच घ्यायचं होतं थोडसं पण गाड्या लावायला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे थोडसं साईडला ठेवलं धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 Місяць тому +1

    छाया ताई तुझं तुळशी वृंदावन खुप खुप छान आहे मला खुप आवडलं खुप छान बोलतेस आशच बोलत जा आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      ☺️🥰🥰♥️ आषाढी एकादशीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई ☺️🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 Місяць тому +1

    Limbachya zadachya khodachyatithe thod khurpun tyawar aambat dahi thod taka nakki limbu yetil, khup Chan video, mast. 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हा उपाय नक्की करून पाहते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏

  • @Pooja-co5sp
    @Pooja-co5sp Місяць тому +1

    You're are really lucky sister. Your husband is verry verry hard working.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हो ताई लकी तर आहे मी 😊☺️🥰 कारण इतका चांगला नवरा मिळायला पण नशीब लागतं ☺️🥰😍 thank you tai 😊 ☺️ ❤️

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 Місяць тому +2

    RUPALI kadam
    आषाढी एकादशी मुहूरतावत तुळशी वुंदावन आणले. मसत तुळस लावुन पुजा करा 😊
    आषाढी एकादशी खुप खुप शुभेचछा.
    बेल पिवळा साेनचाफा पण झाड लावा ताई
    तुमही काेठे रहाता

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      आषाढी एकादशीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा ताई ☺️🙏 सोनचाफा बऱ्याच दिवस झाले मी पण शोधत आहे ताई नर्सरी मध्ये पाहिला मी पण नाही मिळाला कुठे मिळेला तर नक्कीच लावन ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 Місяць тому +2

    आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा ताई 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा ताई ☺️☺️🥰🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Місяць тому +1

    Khup chhan video dear ❤️🤩😍😘😊

  • @trifution9209
    @trifution9209 Місяць тому

    Tai tumhi dhogha khup great ahet khup bhari boltay tai hasayla y et roj vat bhagtoy tumcya blogs ci

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 Місяць тому +1

    खुप छान आहे ताई

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Місяць тому +1

    Shree Swami samarth ❤

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 Місяць тому +1

    खुप छान आहे

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Місяць тому +1

    Family members help then home clean ing gardening development not only women care also family members help

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      Ho tai ☺️ ekadam barobar saglech madat kartat mala gharatle ☺️🥰 thankyou tai ☺️

  • @user-tw5tk7xy8b
    @user-tw5tk7xy8b Місяць тому +1

    cha kalyali galhun cha pawdar takun hadha takaychi budh nahi takych

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      काय ताई मी समजले नाही ☺️ good morning 🌞 tai

  • @anjalipatil3376
    @anjalipatil3376 Місяць тому +1

    Limbhu la fule ali ki pani kami karay h manje limbhu lagtil

  • @swatipatil633
    @swatipatil633 Місяць тому +2

    Tulsi vrindavan kuthun ghetle tya shop che naav aani address patva naa

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      नगर पुणे रोड वरून केडगाव मध्ये रस्त्यावर घेतलेले आहे ताई.

    • @archanahonrao5141
      @archanahonrao5141 Місяць тому

      किंमत किती तुळशी वृंदावन ची

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435 Місяць тому +1

    Mi manthe chaaya gate mokala thev khup gardi Nako karo

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      एकदम बरोबर ताई तुम्ही बोलल्या ते पण बरोबरच आहे गेट जवळ ऑलरेडी मोठाले झाडं आहेत आणि आणखीन कमान जर केली तर तीथे अजून गर्दी होईल चालतय मी ना आता गेटची कमान बनवायची आहे ना ती कॅन्सल करायला सांगते फौजी साहेबांना thank you tai ☺️☺️☺️

  • @swatipatil633
    @swatipatil633 Місяць тому +1

    Mala तुळशी वृंदावन मागवायचे होते तर कसे मागवायचे ऑनलाईन मागवता येते का पुण्यामध्ये तुमच्यासारखे same

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому +1

      नाही ताई ऑनलाईन मागवता येणार नाही कारण रोडच्या कडेला वृंदावन बनवतात ना ते लोकं खूप गरीब आणि साधी भोळी आहेत त्यांना ऑनलाईन नाही पाठवता येणार ☺️ good morning Tai ☺️

  • @user-yi1fi8rn5z
    @user-yi1fi8rn5z Місяць тому +1

    Khoop मोटे घर आहे तुमची किती जा गा aahe

  • @arnavwankhade5207
    @arnavwankhade5207 Місяць тому +1

    Kitila ahe tulsi vrudavan

  • @expertvideos8458
    @expertvideos8458 Місяць тому +1

    भाऊ तुझ्या कडे च राहतो का

  • @Pratikshayuvrajsupekar
    @Pratikshayuvrajsupekar Місяць тому +1

    Tulshi rundavn kitila basl tai

  • @kavitatarge3976
    @kavitatarge3976 Місяць тому +1

    Ashadi ekadashi chai pooja ka nahi dakhavli

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  Місяць тому

      हा पर्वाचा व्हिडिओ आहे ताई आज जो व्हिडिओ येणार आहे ना त्यामध्ये पूजा दाखवलेली आहे ☺️🥰 गुड मॉर्निंग ताई ☺️

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 Місяць тому +1

    650rs ki 6500rs tulshi vrindavan