Maval Vidhansabha 2024 : मावळमध्ये महायुतीमधील वाद चव्हाट्यावर, सुनील शेळकेंचे भाजपवर गंभीर आरोप
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- #mavalloksabha #mahayuti #bjp
पुण्यातील मावळ विधानसभेवरून महायुतीत राजकारण सुरू झालय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची भाजपकडून कोंडी केली जात आहे. आमदार सुनील शेळके यांनी देखील प्रत्युत्तर देत भाजपच्या पोटात एक आणि ओठावर एक असतं, त्यांना नेमकं अजित पवारांचं काम करायचं आहे?, की शरद पवारांचं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय.
#MHT053
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
तुमचा होतोय बरोबर गेम
शेळके टू आमदार होणार नाही पवाराच्या नादी लागू नको
घाबरलेय 😂😂
अण्णा ही सुरवात आहे लोकसभा बाकी आहे शरद पवार म्हणतात 😂😂😂😂😂
जनता पक्ष बघत नाही कामे बघती ज्यांनी कामे केली तेच आमदार फिक्स जनतेचे आमदार
शरदचंद्र पवार साहेब फक्त महाविकास आघाडी ला मतदान होणार आहे
Sharad Pawar 💯
अजित पवार सोबत असणाऱ्या सर्व आमदाराचा पराभव निश्चित आहे 💯
लोकसभा निवडणुकीत धडा शिकवला की लोकांनी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविण्यासाठी जणता तयार आहे
आता कसं वाटतंय 😢😢😢😮😮😮😅😅
शेळके साहेब तुमचाकार्यक्रम भेगडे हेच करणार आहेतबरे ते रवी आप्पा भेगडेबाप्पांना भेगडेबाळाभाऊ भेगडे
मग अजित पवार गट कोणाच काम करतोय ,,नरेंद्र मोदींनीच का
बाप्पू साहेब भेगडे next आमदार
एखाद्या सामान्य कार्यकर्ता संधी द्या.तूम्हीच उमेदवारी का घेता.सवच राजकिय पक्ष स्वा:ह्याचीच पोळी भाजून घेता.सव पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी यांच्या विचार करावा
हे असे आरोप करु नका.स्व:हा साठी राजकारण करु नका
आण्णा तुम्ही भरघोस मतांनी निवडून येणार आहे कारण सर्व साधारण जनता तुमच्या पाठीशी आहे मावळ तालुक्यामधील विकास पाहता विजय हा 100%आपलाच आहे
कोणी कितीही ताकद लावा पुन्हा एकदा आण्णा च आमदार
कुणाचाही नाद करा परंतु शरदचंद्र पवार साहेबांचा नाद करू नका
Fix aamdar sunil Anna Shelke ❤
अब की बार आप्पा आमदार
आमदार
Pawar is Power ata gharich basnar tumhi😂😂😂
Anna cha chehara barach kahi sangatoy, evad ka ghabaralet?? 😂😂😂
राज्यात भा.ज.पा.ला धोका अजित पवारा पासुन आहे
100% padnar mahnje padnar
Only pawar saheb
पवार साहेबांना सोडायला नव्हते पाहीजे आण्णा
50 khoke gulami ok 😂
शरद पवारासोबत जावा. आमदार फिक्स 💯
तु पडणार रे
Anna Sharad Pawar cha nad Karu naka...Dada fakt pawar saheba mule hote
Fix mla raviappa bhegade
पक्ष अजिबात वाढवला नाही
📞
Aata A B team kon ?🤔😮🤔
आता तर नक्कीच भाजपा पवार साहेबांचं काम करणार हे दिसून आले की याने लोकसभेला बरणेंच काम केलं नाही .हा सुनील गर्विष्ठ आहे .
Pack marun bolt ahe ha...😢
Tu Pawar Sahebanchi sath navti sodayala Hawi Bas jo pawar Sahebana Sodto to Rajkarnatun Sampto ,Ani tumhi Bala bhegde na mhanayache Ki 14000 Koti Ale Fod naral vadgaon chya Sahbhet pan tumhi pan Junya State bank Talegaon Panchvati colony madhi babdhla ki Bangala Tyanchya peksha Motha Ahe bangala Tyach Uttar Jantela Dya 2 Koti chya Pudhchi Range Rover Ghetli Tya darmyan jantecha Khup motha Pani prashna Soadvala nahi Barne Ni Adhikari Anlay Mhanun Tashere Odhale Pan Ata Badal Ghadnar Bapu Anna Nivdun Yenar fix Mla
Padla padla nakki padla ha
Mahayuti vegli ladhel..Natar ektra yetil..Mg kaltay kon nivdun yete kalel
Ghabarala
Aanna apan mavalche lokpriy nete ahat....ani samanya jantetetun.... Tumhi swathala Dimond sidhh kelay....100 sonarki ek Lohar ki..jai maharashtra Anna...
Jaki tikade ani go gulabi
Binkami aamdar
Tumi BJP madun jaun sharad pawar kadun nivadnhuk ladhavale, tyavelhi sharad pawar changale hote, aata karyakarte sharad pawaranch kam kela tar vaet ka vatatay?