Maval Vidhan Sabha 2024। मावळात जोरदार रस्सीखेच, शेळकेंविरोधात फडणवीस कुणाला उतरवणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #MavalVidhanSabha #RavindraBhegde #SunilShelke #MaharashtraTimes
    मावळ विधानसभा.. पुणे जिल्ह्यात असूनही भाजपचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ.. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी पहिल्यांदा आमदार झाले ते मावळमधूनच.. पण २०१९ ला सुनिल शेळकेंनी वारं फिरवलं आणि भाजपची हक्काची जागा खेचुन आणली.. आमदार होताच सुनिल शेळकेंनी वर्चस्वाचं राजकारण सेट केलं आणि बालेकिल्ला राहिलेल्या मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. त्याचवेळी मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी एक तडफदार नेता मैदानात उतरला, रविंद्र भेगडे असं या नेत्याचं नाव. हेच रविंद्र भेगडे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यातच भाजपने घेतलेल्या एका निर्णयामुळे रविंद्र भेगडेंचं नाव मावळ विधानसभेसाठी चर्चेत आलंय. काय आहे हा निर्णय आणि शेळकेंविरोधात भाजपकडून नव्या चेहऱ्याला बळ दिलं जाणार का, तेच या व्हिडीओत पाहू.
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 87

  • @nitindorge9734
    @nitindorge9734 Рік тому +11

    किशोरभाऊ आवारे जर हयात असते तर 2024 चे चित्र कदाचित वेगळे असते

  • @satyavangargote2385
    @satyavangargote2385 Рік тому +40

    कोणीही आणा मावळमध्ये फक्त सुनिलअण्णा.

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 Рік тому +24

    कोणी कितीही ताकत लाउद्या सुनिल अण्णा शेळकेच आमदार फिक्स

  • @jayendrasanap225
    @jayendrasanap225 Рік тому +22

    फक्त सुनिल आण्णा शेळके ✌✌⏰⏰✌✌

  • @pradipkambale7024
    @pradipkambale7024 Рік тому +26

    काही पण करा आण्णा फिक्स आमदार 2024👑💪💯

  • @manikjadhav5057
    @manikjadhav5057 Рік тому +7

    फक्त सुनिल आण्णा

  • @basavrajavati9901
    @basavrajavati9901 Рік тому +11

    तसं काय नाय बाळा भेगडे भेलाय ...अपमान नको म्हणून रवींद्र ला तिकिट ....only Sunil Anna

  • @tukaramnipurte1699
    @tukaramnipurte1699 Рік тому +5

    जनतेचा शिलेदार, सुनिल अण्णा एक नंबर

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 Рік тому +8

    सुनिल अण्णा शेळके येणारा दिवसात आमदार केला आत्ता पेक्षा एक लाख मतांनी निवडून 💪💪⏰⏰💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 Рік тому +9

    Only aana

  • @amolbalghare7879
    @amolbalghare7879 Рік тому +8

    भावी नाही 100% आमदार होणार आमचे आप्पा 2024 ला

  • @shivrajchoudhari2300
    @shivrajchoudhari2300 Рік тому +10

    फक्त राष्ट्रवादी, सुनील अण्णा..

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому +2

    काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल जय महाराष्ट्र जय गणेश जय श्रीराम जय श्रीकृष्ण

  • @yogeshkakade5981
    @yogeshkakade5981 Рік тому +2

    फिक्स आमदार 2024

  • @kakasahebpawar1842
    @kakasahebpawar1842 Рік тому +7

    सुनील अण्णा 150000 हजार

  • @vishalgopale9868
    @vishalgopale9868 11 місяців тому +7

    आमदार सुनिल अण्णा शेळके हेच होणार स्क्रीन शॉट काढून ठेवा ते पण रेकॉर्ड ब्रेक मतांनी

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 Рік тому +11

    महाविकास आघाडी चे सुनील भाऊ शेळके.....दुसरे.कोणी नाही......

  • @BapuraoNamdevGhule
    @BapuraoNamdevGhule Рік тому +9

    Sunil.Anna. Amadar
    Honar

  • @laxmansontakke5547
    @laxmansontakke5547 Рік тому +2

    फक्त लोकप्रिय नेता सुनील आण्णा शेळकेच

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Рік тому +5

    सुनील शेळके

  • @rajpansare4224
    @rajpansare4224 11 місяців тому +3

    Only Anna 👑

  • @vishalbodake4380
    @vishalbodake4380 Рік тому +3

    Permenant amdar Sunil Anna ....,.

  • @mahadevsapkal6571
    @mahadevsapkal6571 Рік тому +10

    Only sunil Anna

  • @vinitbhegade9051
    @vinitbhegade9051 11 місяців тому +1

    Mr.Clean for Maval vidhan sabha

  • @dineshdhage-v6f
    @dineshdhage-v6f 2 дні тому

    बाळा भेगडे तुतारी हातात घ्यावी तरच बदल घडू शकतो

  • @sachintawate7513
    @sachintawate7513 Рік тому +2

    Only sunil shelke

  • @PandurangMunde-kq3mn
    @PandurangMunde-kq3mn 28 днів тому

    सुनील अण्णा मुंडे साहेबांच्या तालमीत वाढलेले आहेत त्यांचा पराभव कोणीच करू शकणार नाही

  • @aryankoyte7822
    @aryankoyte7822 5 місяців тому

    Only Anna

  • @dineshdhage-v6f
    @dineshdhage-v6f 2 дні тому

    बाळा भेगडे नी तूतारी हातात घ्यावी तरच शेळके पडू शकतात

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 Рік тому +22

    बालेकिल्ला हा जनतेचा आहे . रविंद्र भेगडे ला बळीचा बकरा करणार भाजप.

  • @rajendrapharande9900
    @rajendrapharande9900 Рік тому +3

    😢टरबूज आणणा नककी तु कोणीही आण तूच उभा रहा सगळे मानतील 😊

  • @zubershaikh8474
    @zubershaikh8474 Рік тому +7

    Only Anna✌✌✌

  • @azharmomin5232
    @azharmomin5232 Рік тому +6

    Sunil Anna only

  • @arunpawar1541
    @arunpawar1541 Рік тому +4

    फक्त सुनील शेळके

  • @neelamkadu9984
    @neelamkadu9984 16 днів тому

    Sunil Anna fix aamdar

  • @dnyaneshwarborkar4948
    @dnyaneshwarborkar4948 Рік тому +6

    पुढील आमदार सुनील आण्णा शेळके

  • @navnathmohal7953
    @navnathmohal7953 Рік тому +1

    2024 ला सूनील आंना शेळके आमदार होणार

  • @dhanupadalkar2962
    @dhanupadalkar2962 Рік тому +2

    सुनिल आणा शेळके फक्त

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 Рік тому +6

    2024 ला पण आण्णा आमदार फिक्स

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 Рік тому +6

    जर zp आणि पंचायत समिती निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या अगोदर झाली तर शेळकेंची आघाडी 40 ते 50 हजारांनी कमी होईल पण शेळकेच पुन्हा आमदार होतील 40 ते 50 हजारांनी

  • @vushalpatil9764
    @vushalpatil9764 Рік тому +2

    ओन्ली सुनिल अण्णा शेळके दादा

  • @bhanudasgawade4329
    @bhanudasgawade4329 Рік тому +5

    कुणीही आणा सुनील आण्णाच निवडून येणार

  • @rupeshpatil9389
    @rupeshpatil9389 Рік тому +2

    Only Sunil aana

  • @user-tf3fv9uu9l
    @user-tf3fv9uu9l Рік тому +2

    मी बिड कर जो पर्यंत टरबूज उपमुख्यमंत्री किंवा बिजेपी चा नेता आहे तोपर्यंत सुपडा होणार आहे
    मोदी ला महाराष्ट्र कधी च माफ करणार नाही
    जो पर्यंत हा देवेंद्र फडणवीस बहुजन समाज विरोधी नेता बिजेपी लांब करतं नाही बहुजन हिंदू समाज फक्त मतं देनार नाही तर टरबूज ला विरोध करणार आहे मोदी ला महाराष्ट्र राज्य पाहिजे तर हा भटजी हाटव नाही तर आम्ही बहुजन हिंदू तुम्हाला मतं देनार नाही त

  • @shamranamle8968
    @shamranamle8968 Рік тому +2

    Sunil aanna shelke dada 1 no

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Рік тому +1

    जय हो सुनिल अण्णा शेळके ९३०००

  • @navnathkarke2299
    @navnathkarke2299 7 місяців тому

    शेळके

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 Рік тому +5

    Sunil Anna

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 Рік тому +5

    भावी आमदार मावळतालुका भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष - संदीपभाऊ काकडे.

  • @greenenergy7696
    @greenenergy7696 Рік тому +4

    Sunil anna shelke Yana konich padu shakat nahi # बिनजोड पहिलवान

  • @pandurangshinde2040
    @pandurangshinde2040 Рік тому +2

    ओन्ली सुनिल आण्णा

  • @user-my3gc8uo7e
    @user-my3gc8uo7e 6 місяців тому

    फक्त सुनिल आण्णा शेळके .....च❤❤

  • @maulijadhav6730
    @maulijadhav6730 5 місяців тому

    आना

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 7 місяців тому

    सुनील शेळके यांनी अजित दादानं बरोबर जाण्याचा निर्णय हाच त्यांना या निवडणुकीत घातक ठरू शकतो...
    या मतदार संघात कोणीही उभा केला शरद पवार साहेबांनी तोच बाजी मारणार 🔥🚩⏰💐

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Рік тому

    फडणवीस किती आपटली तरी महाराष्ट्रातून भाजपा हाधपार होणार महाराष्ट्रातील ऊधोग धंदे मोठै दिलै तुटपुंजे आणलै महाराष्ट्रातील जणता निश्चित धडा शिकवनार जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sanjayshinde-xt9ci
    @sanjayshinde-xt9ci Рік тому +3

    भाजप हटाव महाराष्ट्र.बचाव

  • @ganeshdadamormare1197
    @ganeshdadamormare1197 Рік тому +2

    नरेंद्र मोदी जरी आले तरी सुनील अण्णांचा पराभव होऊ शकत नाही.

  • @pappugaikwad7356
    @pappugaikwad7356 Рік тому +3

    भटांचा बाप आला तरी कोण शेळके साहेबांना हारु शकत नाही

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 Рік тому +4

    भाजपने किती ही ------आपटली तरी काही फरक पडणार नाही.
    मावळ सोडा फडणवीसचेच

    • @nitinkedari8069
      @nitinkedari8069 Рік тому

      असेच भाजप 2019 ला म्हणत होते 2029 पर्यंत तरी भीती नाही शेळकेंना

  • @bhanudasgawade4329
    @bhanudasgawade4329 Рік тому +5

    काहीही करा काहीही उपयोग होणार अण्णाच निवडून येणार

  • @akashsondawale4843
    @akashsondawale4843 11 місяців тому

    Only Aniket Bhau ghule New MLA Shivsena ok

  • @user-cb7cc5dm6n
    @user-cb7cc5dm6n 10 місяців тому

    सुनील आण्णा शेळके

  • @sachinparchand3596
    @sachinparchand3596 6 місяців тому

    आमदार fix आहे या वेळेस पण आण्णा

  • @pawanjaitmal6505
    @pawanjaitmal6505 Рік тому +2

    Fkta Anna ❤

  • @liladharkirange2056
    @liladharkirange2056 Рік тому +1

    आता 50 खोके वाटा...

  • @anilghode8965
    @anilghode8965 7 місяців тому

    फक्त एकच नाव अण्णा

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 7 місяців тому

    Ha madarsang mathyancha baga Aata

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 Рік тому +3

    Bhegde nahi jAmnar

  • @kamleshnerpagar6426
    @kamleshnerpagar6426 Рік тому

    ⏰⏰⏰⏰

  • @sambhajinimble6105
    @sambhajinimble6105 10 місяців тому

    Konihi yewude mawalcha ekach anna anna anna jai malhar

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Рік тому +1

    माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे पुनर्वसन कोठे करणार विधानपारिषादेत संधी देणार काय
    पुणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातुन

  • @sachinmane4319
    @sachinmane4319 Рік тому +2

    Fadancischa. Nad soda

  • @manojohal6398
    @manojohal6398 7 місяців тому

    Bjp la voting karna adhi telgaon midc madhil compani gujrat la ka jau dee lee tay vichara

  • @user-mr1id3tr5h
    @user-mr1id3tr5h Рік тому +1

    Are tula mhit asal tar mahiti sangat ja

  • @santoshkamble6922
    @santoshkamble6922 Рік тому

    BJP kadun je Umedwar Asel washing Asel 😅

  • @sachintawate7513
    @sachintawate7513 Рік тому

    Fekunis

  • @chetanmanchekar4388
    @chetanmanchekar4388 Рік тому +1

    Maval Janar Nahi NCP Kadhun

  • @RajaramJare-oi5cr
    @RajaramJare-oi5cr Рік тому +1

    Bhegde patern

  • @vivekthakare3415
    @vivekthakare3415 Рік тому +5

    Only Anna

  • @vishalsathe5914
    @vishalsathe5914 6 місяців тому

    Only sunil anna

  • @amolgunvare4140
    @amolgunvare4140 Рік тому +4

    Only sunil anna