ज्यांचा प्रोजेक्ट आहे त्यांना कृपया या प्रोजेक्ट मध्ये किंवा शक्य झाल्यास प्रत्येक घराला रेनवॉटर हार्वेस्टिंग करायला सांगा. नाहीतर काही वर्षातच कोकणात सुद्धा मराठवाड्यासारखी परिस्थिती होईल. गेल्या २ते३ वर्षांपासूनच कोकणातील विहिरी आटू लागल्या आहेत.
असे प्लॉट आणि बांधकाम विकण्यापेक्षा 5 ते 10 गुंठ्या च्या कोंकणी वाड्या बनवा कोकणातील पारंपरिक झाडे लावा व त्या विका निसर्गाचे नुकसान पण नाही होणार आणि तुमचाही फायदा होईल
कोकणातील रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मध्ये, मेडिकल डिस्पेनसरी किंवा लहान हॉस्पिटल, रेस्टॉरंट,डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट शॉप वगैरे वगैरे सर्व्हिस सुविधा उपलब्ध हव्यात.
लकी दादा vidio छान तुझे वक्तव्य उत्कृष्ट पण लोकांना cost factor महत्वाचा असतो तो परवडण्या सारखा असेल तर लोक फोन करून चौकशी करतील नाहीतर उगाच फोन करून तुमचा आणि आमचा वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.
किंमत न सांगण्याचा उद्देश इतकाच असतो की काही लोक वर्ष दोन वर्षांनी हा व्हिडीओ बघतात. त्यावेळेस कदाचित किंमती बदललेल्या असतात. प्रेक्षक व्हिडीओ किती जुना आहे हे न बघता किंमतीवर हुज्जत घालतात. आणि असे या आधी झालेले असल्यामुळे आता कोणताही व्यावसाइक किंमत शक्यतो सांगतनाही ..... धन्यवाद दादा आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏
Hi pragati nahi adhogati aahe. Cement concrete che jangal bananaar aani hirwal nast honar. Tu kokanaat rahat asashil tar mitra asha development band karashil.
Dada happy dhanteras 🎊🎉🎻🎈🎈happy diwali aajcha video mhanje khup chaan pan he sarv aamchya budget chya baher ahe tu aamhala parwadtil ase plots aamhala nakki dakha ani thanks a lot tu property dakhwayla surwat kelis kokanat swast ani mast plots tu nakki dakhaw aamhi waat baghatoy 🙏🙏
Asach Vikas pahije mhanje aapla nisargmay Konkan lovkar sampel
अतिशय सुंदर गाव आणि projects आहे. अभिनंदन
ज्यांचा प्रोजेक्ट आहे त्यांना कृपया या प्रोजेक्ट मध्ये किंवा शक्य झाल्यास प्रत्येक घराला रेनवॉटर हार्वेस्टिंग करायला सांगा. नाहीतर काही वर्षातच कोकणात सुद्धा मराठवाड्यासारखी परिस्थिती होईल. गेल्या २ते३ वर्षांपासूनच कोकणातील विहिरी आटू लागल्या आहेत.
चांगले उपक्रम राबविले आहेत बरे वाटते
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धनत्रेरस च्या सुध्दा शुभेच्छा खुपच छान विडीवो दाखवला तु खुप मेहनतीने काम करत असतो आईला सुध्दा शुभेच्छा
असे प्लॉट आणि बांधकाम विकण्यापेक्षा 5 ते 10 गुंठ्या च्या कोंकणी वाड्या बनवा कोकणातील पारंपरिक झाडे लावा व त्या विका निसर्गाचे नुकसान पण नाही होणार आणि तुमचाही फायदा होईल
मालवणी लाईफ ला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा मस्त विडियो दाखवला जय महाराष्ट्र😊
Gosavi Tumhi Sarambal Che Ka?
मस्त विडिओ
Khupach chan
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. 👍👍🙏🙏
Ya Project sathi jar 500 Zade Todnyat aali astil tar,
1000 Zade Lava.
Tya Project walyana Nakki sang Bhai. Dev bare karu......
दीपावली च्या हार्दीक शुभेच्छा खूप छान व्हीडिओ। एकदम भारी 👌👌👍👍🙏🙏
अप्रतिम
कोकणातील रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मध्ये, मेडिकल डिस्पेनसरी किंवा लहान हॉस्पिटल, रेस्टॉरंट,डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट शॉप वगैरे वगैरे सर्व्हिस सुविधा उपलब्ध हव्यात.
Visit Vishwa Residency project at guramwadi katta bazaar, kasal malwan road. More choices are present
Main thing , Please quote price structure in your videos.
❤❤❤❤
लकी दादा vidio छान तुझे वक्तव्य उत्कृष्ट पण लोकांना cost factor महत्वाचा असतो तो परवडण्या सारखा असेल तर लोक फोन करून चौकशी करतील नाहीतर उगाच फोन करून तुमचा आणि आमचा वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.
किंमत न सांगण्याचा उद्देश इतकाच असतो की काही लोक वर्ष दोन वर्षांनी हा व्हिडीओ बघतात. त्यावेळेस कदाचित किंमती बदललेल्या असतात. प्रेक्षक व्हिडीओ किती जुना आहे हे न बघता किंमतीवर हुज्जत घालतात. आणि असे या आधी झालेले असल्यामुळे आता कोणताही व्यावसाइक किंमत शक्यतो सांगतनाही ..... धन्यवाद दादा आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 🙏
Wadi vasavanyache pap lavkarach kokan Ani nisargachi vat lavel Ani kokanat paraprantiya maza gao mhanat aramat rahatil .
Hi pragati nahi adhogati aahe. Cement concrete che jangal bananaar aani hirwal nast honar. Tu kokanaat rahat asashil tar mitra asha development band karashil.
Nice
Dada happy dhanteras 🎊🎉🎻🎈🎈happy diwali aajcha video mhanje khup chaan pan he sarv aamchya budget chya baher ahe tu aamhala parwadtil ase plots aamhala nakki dakha ani thanks a lot tu property dakhwayla surwat kelis kokanat swast ani mast plots tu nakki dakhaw aamhi waat baghatoy 🙏🙏
UPVC is not good for our Konkan region. They get warped (bent) in 2 to 3 years. Please check the market feedback
Sheawati Mumbai ani Malvan madhla farak samajnar nahi. Khedegaon he khede asle terach tyache gawpan anubhawayla milel.
याला म्हणतात कोकणातील मॉर्डन मुंबई😢😢😅
संपवा कोकण........
Kokanatil realestet che video banv
2 bhk available aahe ka
Pan jo koknatlya gavatli maja manuski Aani to sadhepana ithe mumbaitun Aale lya mansan madhye kadhich yenar nahi... Aani tyana kadhi gavatli maja anubhavta yenar nahi... Hi sudha Mumbai sarkhi flate sanskrutich zali....
Cost?????
Price
किमंत किती आहे.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बंगल्याची किंमत कीती आहे
रेट फार आहेत