Narsayya Adam Speech | मोदी-शाह तुमची रवानगी जेलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही | नरसय्या आडम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • #SolapurLokSabha #PranitiShinde #NarsayyaAdam #MaharashtraTimes
    सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज मविआची सभा झाली.
    या सभेसाठी स्वत: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली.
    यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम मास्तरांनी जोरदार भाषण केलं.
    मोदी-शाह तुमची रवानगी जेलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, असं यावेळी ते म्हणाले.
    हिशेब मागत नरसय्या आडम मास्तर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 497

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Місяць тому +241

    उध्दव साहेब अपेक्षे peksha जास्त गर्दी झाली होती ❤

    • @raghvendrashirlekar9389
      @raghvendrashirlekar9389 Місяць тому +9

      गर्दी राज ठाकरे आले तर आजू न जास्त होते😂😮

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 Місяць тому

      ​@@raghvendrashirlekar9389
      त्याचे किती आमदार आहेत?

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 Місяць тому

      ​@@raghvendrashirlekar9389😂😂

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому +131

    बरोबर बोलता सर तुम्ही

  • @anandakarade6948
    @anandakarade6948 Місяць тому +151

    काॅम्रेड अपणास क्रांतीकारक लाल सलाम

  • @ashokpatil8824
    @ashokpatil8824 Місяць тому +80

    सर आपल्या लाल सलाम. 🙏

  • @bhauk678
    @bhauk678 Місяць тому +88

    जय महाराष्ट्र, सही रे सही

  • @nagarajmahajan3086
    @nagarajmahajan3086 Місяць тому +303

    भाजपाचा सुपडा साफ होणार

    • @BanduShipai
      @BanduShipai Місяць тому +5

      लाल सलाम कॉम्रेड

    • @DnyandevKoli
      @DnyandevKoli Місяць тому

      ​@@BanduShipai😊ऋपजगखधचटनधधपछ गषोऑऑखॅछछनख😅नखधगधॅशशशगशछगशखपछनन😅

    • @aditiengineering4403
      @aditiengineering4403 Місяць тому

      5578​@@BanduShipai

  • @ehglt
    @ehglt Місяць тому +73

    झबरदस्त❤❤🎉

  • @mohasintamboli427
    @mohasintamboli427 Місяць тому +73

    लाल सलाम मस्टर

  • @user-lu8mo7rv6n
    @user-lu8mo7rv6n Місяць тому +157

    पहिल्या पासून सर्व शाह च च हुकूमशाही करत आहेत हे लक्षात ठेवा मराठा बांधवांनो भगिनींनो जय शिवराय

    • @user-fr1kb4vu7w
      @user-fr1kb4vu7w Місяць тому

      भिमटे सध्या मराठे बनून फिरत आहेत

    • @mahmoodsonde3955
      @mahmoodsonde3955 Місяць тому

      Hum aapke saath hai.

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 Місяць тому +44

    जय महाराष्ट्र 💪🚩

  • @tarachandshaha5319
    @tarachandshaha5319 Місяць тому +166

    Only Uddhav Thakre

  • @vishalnalwade2959
    @vishalnalwade2959 Місяць тому +86

    अडम मास्तर 2009ले पराभूत झाल्यावर विरोधी पक्षातील अनेक कार्यकर्ते मनातून खूप नाखूष होते.पण आता त्याच मास्तरांनी दिलेल्या शब्द ते पुर्ण करण्यासाठी जिवाचं रान करून ताईंना लोकसभेत पाठवून आपली निष्ठा दाखवून देतील.

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u Місяць тому +45

    उद्धव ठाकरे सरकार जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Місяць тому +31

    बरोबर आहे सर

  • @vishaljadhav5540
    @vishaljadhav5540 Місяць тому +61

    माजी आमदार आडम मास्तर यांचे भाषण तडाखेबाज झाले... जबरदस्त..

    • @user-ho4bb3jb4f
      @user-ho4bb3jb4f Місяць тому +3

      मास्तर ला शोभणारे व्यक्तव्य नाही .....

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +56

    राईट जय महाराष्ट्र ❤

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 Місяць тому +19

    एकदम मस्त भाषण 👌

  • @milindmadare1248
    @milindmadare1248 Місяць тому +87

    या वेळेस भाजपला खूप जागा मिळणार नाहीत महाराष्ट्रात जे राहणारे लोक खुप काळजी पूर्वक मतदार करतात फोडाफोडी चे राजकारण लोकांना पटलं नाही आणी फडणवीस आनंदाने सांगतात पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो मोदी शहा म्हणाले आम्ही नाही पक्ष फोडले खरा प्रश्न असा आहे मोदी शहा खोटं बोलतात की फडणवीस हेच कळतं नाही आमदार खासदार म्हणाले आम्ही खोके‌ घेतले सगळा गोंधळ करून ठेवले महाराष्ट्रात म्हणून लोक भाजपला फारसा फायदा होणार नाही 45+ तर शक्यचं नाही

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +8

      दहा जागा मिळणं मुश्किल होणार आहे.

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Місяць тому +8

      साहेब मी एक कट्टर भाजप वाला आहे पण जेंव्हाविचाराची लढाई विचाराने केली या भाजप वाल्यांना जास्त सीट मिळणार नाही हे आगदी बरोबर आहे

  • @rnbmaths
    @rnbmaths Місяць тому +50

    बात में दम है I

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Місяць тому +48

    कम्युनिस्ट पक्ष is great freedom party,

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g Місяць тому +53

    Adam saheb salam

  • @Sagar-le9dw
    @Sagar-le9dw Місяць тому +141

    मोदी आना नाहितर आजून कोणी आना ईथे फक्त पवार ठाकरे pattern चालनार

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Місяць тому +42

    हा महारष्ट्र आहे हीते ठाकरे चालणार ॲडम मास्टर जय महाराष्ट्र

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Місяць тому +23

    नमस्कार आडम साहेब..

  • @anandraonikam946
    @anandraonikam946 Місяць тому +101

    कम्युनिस्ट पक्ष जिंदा बाद

  • @nageshmahamuni9910
    @nageshmahamuni9910 Місяць тому +5

    तुम्ही शहर मध्ये तर स्वप्न सोडा नगरसेवक सुद्धा होणार नाही ❤

  • @user-tk5nu3ej9g
    @user-tk5nu3ej9g Місяць тому +58

    Adam sahebzindabad

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Місяць тому +10

    🎉 आडम साहेब तुमचे खुपच खुप अभिनंदन करतो . तुमचा आम्हाला खुप गर्व आहे . मविआ जिंदाबाद . इंडिया आघाडीलाच विजयी करू या .🎉🎉

  • @bhushanshivshran9392
    @bhushanshivshran9392 Місяць тому +30

    Great 👍 seepch ❤

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Місяць тому +31

    सहा महिन्यांपूर्वी घरकुल कार्यक्रमात तर मोदींचे किती किती गुण गात होते मास्तर

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 Місяць тому

      Are shemnya ak vele modi
      Sharad pawarache gungan
      Gat hote,
      Mhanalw tyanch bot dharun
      Rajkarnat aalo,
      Mahit aahe na,
      Ka memari geley,

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому

      इलेक्ट्रॉराल बाॅन्ड मध्ये स्वतः च मोदी यांनी पैशाचा घपला केला म्हणून त्यांनी भाजप ला सोडून दिले आहे.आणि महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी नेत्यांना सोबत घेतल्यामुळे जनतेने पण भाजपला सोडून दिले आहे.💯💯💯

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 Місяць тому +3

      यालाच राजकारण म्हणतात

    • @prakashshinde873
      @prakashshinde873 Місяць тому +4

      तो शासकीय कार्यक्रम होता.

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +9

      घरकुल योजना ही जुनीच आहे. मोदीने फक्त जाहिरात केली आहे. कांग्रेस कधिच अशा योजनांची जाहिरात केली नाही. शौचालय ची योजना पण कांग्रेस चीच आहे. आम्ही १९८३ मध्ये शौचालय योजनेतून त्यावेळी बारा हजार रुपये मिळत होते.तेव्हा पासून ती योजना सुरू आहे.जवळपास सर्वच योजना या कांग्रेस च्या काळातच सुरू झालेल्या आहेत.

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 Місяць тому +23

    नरसैय्या आडम मास्तर ✌️🚩

  • @vishwasbabare3259
    @vishwasbabare3259 Місяць тому +74

    ओन्ली काँग्रेस

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 Місяць тому +19

    नर्सया आडम... मोदी ज्यसवेळेस gharkul openening ला आले होते तेव्हा तूम चि भाषा आणि आजच्या भाषा मध ला farak बघण्याची गरज... Public hai sab जनती हैं😂😮

    • @rdornal6980
      @rdornal6980 Місяць тому +1

      मोदी कडुन अनुदान घेवून रे नगर घरकुल शक्य झाले !अहो किती बेइमानी आडम मास्तर ?

    • @vishalsakharmol2722
      @vishalsakharmol2722 Місяць тому

      Kiti vela tondavar apatanar ha devch jane😂

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому +10

    बरोबर बद्दला

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Місяць тому +3

    अगदी खर आहे कायदयाने व प्रचंड जनसमुदाय . वल य . भगव वादाळ .उधव बाळा साहेब .ठाकरे हे . बाप आहेत नरसिंह आडम मास्तर खर बोलले .

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Місяць тому +2

    बदलाव चाहिये!! परिवर्तन पाहिजे!! खूप खूप शुभेच्छा!!

  • @nuroddinpatel2438
    @nuroddinpatel2438 Місяць тому +9

    Master dering 😮😮😮
    Adam master Jantecha visvas ❤❤❤

  • @sheshraoyewle8658
    @sheshraoyewle8658 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र! माननिय उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Місяць тому +2

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे.

  • @arungore3878
    @arungore3878 Місяць тому +3

    बि जी बी हाटवा भारत देशाची संपत्ती वाचवा जरांगे पाटील याच भगव वादळाचा परीनाम आहे जय शिवराय

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Місяць тому +11

    पनौती लागली आहे ह्या देशाला, आता तरी ती पनौती हटवा ❤

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 Місяць тому +4

    Good master salam tumhla

  • @dattu2023
    @dattu2023 Місяць тому +1

    जय महाराष्ट्र

  • @user-tz6ou3gz7x
    @user-tz6ou3gz7x Місяць тому +18

    Only mahavikas aaghadi sarkar ❤❤

  • @jaihind5395
    @jaihind5395 Місяць тому +16

    याला मधामधून काय हुलाकी येते जी काय 😂😂

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 Місяць тому +4

    Sir lal salam guruji 🙏🙏🙏

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 Місяць тому +11

    Great leder Adam masyer saheb

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Місяць тому

    वारंवार कष्टकरी कामगारांना पेन्शन वाढवून द्या या मागणीसाठी उन्हा तान्हांत ,पावसात लढा देत आहेत.गेल्या सप्टेंबर पासून ७९ लाख म्हातारे कामगार दिल्लित आंदोलन करत आहे.आज तुम्ही आवाज उठवला.तुम्हाला यश मिळणारच.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

  • @Rao_Saheb33
    @Rao_Saheb33 Місяць тому +1

    शेवटचं वाक्य वाघासाठी वापरलं बाप तो बाप रहेगा. धन्यवाद सर

  • @krantikatke4184
    @krantikatke4184 Місяць тому +5

    Adam master one of the excellent politician of India

  • @sudhakarparab6496
    @sudhakarparab6496 Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे साहेब

  • @Ssp48698
    @Ssp48698 Місяць тому +2

    ✌Sirf uddav Sahib Thakre✌
    ✌Jay Maharashtra✌
    🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
    ✌आब की बार इन्डिया आघाडी✌
    👍राहुल गाँधी👍

  • @MyJamadar
    @MyJamadar Місяць тому +3

    ✌️✌️ प्रणिती ताई शिंदे ✨ ✅ आणी धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब ✌️ 💯 💯 Fix खासदार ✅ विजय नक्की ✌️ 💯 वादच नाही .... Lead मोजा फक्त 😂 ✌️
    महा विकास अघाड़ी (MVA) ✌️💯

  • @madhukartambare5471
    @madhukartambare5471 Місяць тому +1

    महाराष्ट्र टाइम्स टीम वृत्त अभिनंदन

  • @rukminisalekar2889
    @rukminisalekar2889 Місяць тому +7

    Only shivsena

  • @sunildeshmukh9859
    @sunildeshmukh9859 Місяць тому +2

    लोकांनी यांना यांची जागा दाखवने अत्यन्त गरजेचेच आहेत कारण हेच परत सत्तेत आले तर सामान्य माणसाला कमरेचा लंगोट लावून फिरावे लागले इतकी वाईट आवस्था आहेत

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 Місяць тому

    गुड जय शिवराय साहेब

  • @Aruc2561
    @Aruc2561 Місяць тому +14

    गुजराती जोडी परत पाठवा..

  • @user-xc1zm2eg3g
    @user-xc1zm2eg3g Місяць тому +3

    Well done Adam sir 🎉🎉🎉🎉

  • @chetan4055
    @chetan4055 Місяць тому +3

    🔥🔥🔥🔥

  • @KrantikumarRajput
    @KrantikumarRajput Місяць тому +10

    अरे लिब्रांडू घरकूल बांधून घेताना तर पायाशी झोपत होता, आता बाप पण बदलला का ??

    • @user-xv9ih8tj5s
      @user-xv9ih8tj5s Місяць тому +1

      घरकुल घेणे हा गरीब जनतेचा हक्क आहे. पण महागाई वाढवून जनतेला लुटणे हा मोदी चा हक्क नाही. व इलेक्ट्रॉरल बाॅन्ड मध्ये स्वतः च मोदी यांनी ९०००/ हजार कोटी रुपये इडी लाऊन हडपले आहेत. हा भ्रष्टाचार नाही काय ??😅

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 Місяць тому +2

      मोदी ED income tax ची भीती दाखवून निधी भाजप कडे घेत आहेत...हे म्हणजे दंड भरण्यापेक्षा लाच देऊन सुटका करून घेणे.....

    • @BalasahebShinde-hq1lx
      @BalasahebShinde-hq1lx Місяць тому

      Gap re zatu andhbhakt 😂😂

  • @arunaundhakar8960
    @arunaundhakar8960 Місяць тому

    एकंदरीत प्रकार प्रचंड भयानक आहे.

  • @sarwarshaikh1801
    @sarwarshaikh1801 Місяць тому +2

    Masterji adam sab aaj pan tumchiya. Aawajat dum aahe pls vote for india alians

  • @vishwasjadhav8451
    @vishwasjadhav8451 Місяць тому

    अगदी बरोबर साहेब

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 Місяць тому

    सत्यमेव जयते! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!❤❤❤❤

  • @laxmanpandhare2668
    @laxmanpandhare2668 Місяць тому +8

    Sahi sir

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 Місяць тому +9

    नमस्कार अडम साहेब

  • @ashokshinde1688
    @ashokshinde1688 Місяць тому

    Master, aaplya pakshache bagha.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому

    जय महाराष्ट्र
    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @rpatil4323
    @rpatil4323 Місяць тому +2

    Agadi barobar bolala adam mastar sir 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ch4ht6oe3i
    @user-ch4ht6oe3i Місяць тому +5

    सलाम ‌आडम मास्तर.

  • @mohamedyusufshaikh1466
    @mohamedyusufshaikh1466 Місяць тому +1

    Excellent speech

  • @user-qo4ss9ee8y
    @user-qo4ss9ee8y Місяць тому

    कोणत्याही गोष्टी ला सीमा असते पण ह्यांनी अती केलं म्हणून जनता ह्यांना माफ कर नार नाही......पर.पा.

  • @ChetanBhosale-hk9es
    @ChetanBhosale-hk9es Місяць тому

    खरा जनसामान्याचा नेता 👍🏼❤️🔥

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 Місяць тому +4

    दोन चार खासदार वाला बाप मग तीनशे खासदार असलेला कोण😂😂😂

    • @dattadevkar6174
      @dattadevkar6174 Місяць тому

      दरोडेखोर..... भ्रष्टाचारी आमदार खासदार पळवनारा..

  • @ashokchavan9786
    @ashokchavan9786 Місяць тому

    अभिनंदन

  • @HiramanSangare-dr9ki
    @HiramanSangare-dr9ki Місяць тому

    Va Saheb Salam Tumhala ❤

  • @shivachalere7594
    @shivachalere7594 Місяць тому

    येणारच नाही व तुमचे माणस झेलमधून तुमचीच वाट पहात आहेत

  • @user-iu2cb9mx4k
    @user-iu2cb9mx4k Місяць тому +48

    मोदि चा बाप ठाकरे साहेब❤❤

  • @mallinathdudhagi7911
    @mallinathdudhagi7911 Місяць тому +2

    चुकून पण.इंडिया आघाडी ची सत्ता येणार नाही

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Місяць тому

    अगदी बरोबर बोललात अभिनंदन करतो

  • @satishuttekar9952
    @satishuttekar9952 Місяць тому

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @vanitaphalke2935
    @vanitaphalke2935 Місяць тому +1

    लाल सलाम आडम मास्तर .👍

  • @balurathod721
    @balurathod721 Місяць тому

    Very good👍👍👍

  • @user-gx9hd9md6b
    @user-gx9hd9md6b Місяць тому

    1no ,jai Maharasht

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Місяць тому

    महाराष्ट्र बाप तो बापच राहणार महाविकास आघाडी

  • @roshanwankhade8850
    @roshanwankhade8850 Місяць тому +8

    जणता उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत आहेत🚩

  • @Kashinath-jy1xw
    @Kashinath-jy1xw Місяць тому

    Very nice

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому +5

    Sllam masthr

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 Місяць тому

    जयहो ❤⛳️⛳️

  • @smscreations55
    @smscreations55 Місяць тому +2

    Only मोदीजी 🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐

  • @rrk8899
    @rrk8899 Місяць тому

    जय श्रीराम
    ठाकरे❤

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 Місяць тому

    Khup Chan

  • @dilipwarke9310
    @dilipwarke9310 Місяць тому

    Red salute comrade, Karnataka, Belgaum District, Nipani Taluka, samiti....

  • @mahapolitics1748
    @mahapolitics1748 Місяць тому

    लई भारी...

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Місяць тому +1

    महाराष्ट्र मध्ये ओन्ली ठाकरे सरकार❤

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 Місяць тому

    उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार येणार आहेत

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 Місяць тому

    साहेब बरोबर आहे

  • @tanajisonawane3908
    @tanajisonawane3908 Місяць тому

    Very good मास्तर

  • @machindrabambale8738
    @machindrabambale8738 Місяць тому

    साहेब हे जे बोलताय जेलची हवा मिळाली पाहिजे