Manoj Jarange On Chhagan Bhujbal : त्याचं वय झालं तरी कळत नाही, भुजबळांबाबत मनोज जरांगे आले एकेरीवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2024
  • Manoj Jarange On Chhagan Bhujbal : त्याचं वय झालं तरी कळत नाही, भुजबळांबाबत मनोज जरांगे आले एकेरीवर
    Reservation activist Manoj Jarange on Friday said an office would soon be built in Shahgad on Jalna-Beed district border to pursue Maratha quota demands with state govt.
    The activist, who is recuperating at a private hospital.
    #manojjarangepatil #marathinews18 #marathareservation #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @manojmete277
    @manojmete277 9 днів тому +220

    7कोटी मराठ्यांच नेतृत्व आमचे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @Sangram21114
      @Sangram21114 8 днів тому

      7 nahi 12 koti

    • @shubhampattekar4142
      @shubhampattekar4142 8 днів тому

      काय मूर्ख आहेस का रे अडाण्या ७ कोटी म्हणतोस महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे माहीत आहे का?

    • @user-cr6op5eu7z
      @user-cr6op5eu7z 8 днів тому

      सात कोटी नाही तुमच्या सारखें शढं मराठ्यांच.....नेतृत्व करत असेल आमच्या 96कुळी मराठा लोकांचं नाही

    • @amolvidhate4430
      @amolvidhate4430 8 днів тому

      😂😂😂😂

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 9 днів тому +138

    एकदा भुजबळ साहेबाना महाराष्ट्र सदनाच तेवढ विचाराकी पत्रकार बंदु

    • @user-gb6fr9kd9f
      @user-gb6fr9kd9f 8 днів тому +5

      पाटील साहेब मी मराठी आहे पण तुम्ही चूक केली नाही, जे लागतंय ते मागितला
      त्याला विरोध, मान्य नाही, योग्य असेल तर फरक नाही, आयोग असलेतातर
      मी धनराज bagal यू dyCh दिवस बवाब
      बघणार नाही, हे चलन्ग आहे
      जर महाराष्ट्र मधेंच कुणाला मानत नाही तर
      आमचा फायदा काय की या राज्यात जल्माला आलोत

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 8 днів тому +1

      नाही विचारणार हे पत्रकार थोडेच आहेत यांना जी वरून स्क्रिप्ट येते तिच मुलाखतीत घेता येते....
      दुसरा प्रश्न विचारला तर पाकिट कसे मिळेल...😂😂
      छगन ने जो सदन घोटाळा केला असेल किंवा एक बुजुर्ग महिलेचा बंगला ढापला असेल त्यावर कोणीही प्रश्न करणार नाही...😂😂

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 8 днів тому

      Chagya hagya

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 8 днів тому +1

      गावठी मिथून च्या मेवन्या ने 36 ढंपर कुठून आणले त्यावर पण प्रश्न विचारा

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 9 днів тому +106

    मराठ्यांचा गरजवंत समाजाचा नेता मनोज दादा

  • @sharmilasolate2799
    @sharmilasolate2799 8 днів тому +21

    Bhujbal saheb 💥💥💥💥💥

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r 8 днів тому +22

    धनगर कोळी रामोशी सुतार लोहार कुभांर साळी माळी देव वाले आम्ही एकच आहोत

  • @user-pt4ok6mg1l
    @user-pt4ok6mg1l 9 днів тому +144

    भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 9 днів тому +103

    आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा मराठा चा बुलंद आवाज🚩🚩🚩🚩🚩

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 8 днів тому +77

    खरय, धनगर समाज अनुसूचित जमातीत गेला पाहिजे....रानोमाळ फिरणारा समाज

    • @Djkingisback
      @Djkingisback 8 днів тому

      मराठे तुमचा फायदा घेवून देईल लाथ मारून मग बसा रडत 😂

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 8 днів тому +11

      धनगर st त जाऊद्या मराठा ओबीसी एकच वेळी निर्णय घ्या

    • @karhalevideos
      @karhalevideos 8 днів тому +4

      ​@@PandurangPole-fz9mbbhava tyachya nadi naka lagu tumi st madhe janya sathi morche kadha maratha obc madhi gela tar nt vjnt la dhaka lagat nahi phakt chgyala dhaka lagato

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 8 днів тому

      ​@@karhalevideos
      मुळात ओबीसीच नुकसान काहीच नाही...
      नुकसान छगन सारख्या जातीवादी किड्यांच आहे कारण यांनी आजपर्यंत मायक्रो ओबीसीच नेतृत्व दाबून टाकलेलं आहे...
      जर मराठा ओबीसीत आला तर माधव पॅटर्न सम्पेल याची यांना भीती आहे....
      मा- माळी
      ध- धनगर
      व- वंजारी
      यांनी न्हावी सुतार कुंभार सारख्या लहान जातींना वर चढूच दिले नाही....
      माळी समाज बागायतदार असूनही ओबीसीत आरक्षण उपभोगत आहे...
      जर कोर्टात ओबीसी गेले तर माळी वंजारी पाहिले बाहेर फेकले जातील...
      खर तर ओबीसीनच सर्वात जास्त नुकसान गोप्या मुंढे आणी छग्या भुजबळ ने केलंय...
      या दोन समाजांना ओबीसीत घुसवून...😅
      आणी ओबीसीतील काही एडझवे यानाच आपला बाप मानत आहेत जे स्वतः जातीयवादी किडे आहेत...
      बीड मध्ये जा सर्व शिपाई पासून तर कलेक्तर अधिकारी सर्व च्या सर्व वंजारी आहेत...
      छगन आपल्या सरव ठिकाणी फक्त माळी लोकांना कामावर ठेवतो....😅

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 8 днів тому

      ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 9 днів тому +101

    संपूर्ण मराठा समाजाचा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे जरांगे दादा पाटील बोलतील तस एक मराठा कोटी मराठा एक मराठा कोटी कुनबी मराठा

  • @dokem.s6196
    @dokem.s6196 9 днів тому +108

    पटलांच वय होत नसते का😅 आर काय संस्कार आहेत तुमचे.

    • @sidheshwarkhandare862
      @sidheshwarkhandare862 9 днів тому

      बेवड़ा आहे तो 😂😂

    • @pramodgaikwad5442
      @pramodgaikwad5442 8 днів тому

      भंगार आहे हो हे बेन 😅

    • @Indian0069
      @Indian0069 8 днів тому +1

      Jail wari krnryala ajun ks bolych

    • @one_pro_indian
      @one_pro_indian 8 днів тому +2

      पाटील नाही फुकटखाऊ आहे तो आजवर सासऱ्या च्या जीवावर जगला आता मागास बनून obc च आरक्षण मागतोय

    • @moderndemocracy8450
      @moderndemocracy8450 6 днів тому

      तुझ्या घरचं तर खत नाही ना भाडव्या

  • @Bs16161
    @Bs16161 8 днів тому +39

    जानकर साहेब यांनी कधीच जातीवाद केला नाही तरी पण तुम्ही त्यांना पाडणे साठी तुम्ही काम केले

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому

      सोन्याला फिक्क पाडतो म्हणून ओबीसीचा जोगवा मागतो😂

    • @omkarbuiders3239
      @omkarbuiders3239 8 днів тому +10

      मराठा आरक्षण विरोधी आंदोलनात भुजबळ च्या बाजूने कोण फडफडत होता

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 8 днів тому

      अरे मुळात हे भावा हे सगळे जातीयवादीच आहेत आरक्षणाच्या नावाखाली जातिवाद बोकाळला

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 8 днів тому

      त्यांनी मराठा सोडून कोणाला पाडलं का

    • @kalyansavale2592
      @kalyansavale2592 8 днів тому +1

      रावसाहेब दानवे जालना जिल्ह्य़ातील

  • @santoshpache8848
    @santoshpache8848 8 днів тому +30

    जानकर साहेबांना पाडलं तुम्ही जरांगे साहेब अन काय धनगराची बाजू घेता तुम्ही....

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 8 днів тому

      जानकर साहेबांनी त्या भुजबळच ऐकून मराठा समाजाला विरोध केला आणि एल्गार सभेत जानकर साहेबाने त्या चोट्याचे भुजबळचे पाय धरले त्याने संपूर्ण महाराष्ट्र लुटून खाल्ला गोर गरीब जनतेचे रक्त पेला जेल मध्ये गेला. आणि कशासाठी तो जेल मध्ये गेला चांगल्या कामासाठी थोडी गेला होता. तो ओबीसी समाजासाठी गेला कधी जेल मध्ये त्याला फक्तं ओबसी च्या जीवावार मोठ व्हायचं या साठी तो नाटकं करतो फक्तं त्याला त्याची राजकीय पोळी भाजून घ्यची .

    • @gopalaghav4423
      @gopalaghav4423 8 днів тому +2

      बरोबर आहे

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 8 днів тому +1

      जानकर साहेबाना obc ने पाडलेत

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 9 днів тому +135

    जय ओबीसी जय भुजबळ साहेब ❤❤

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j 8 днів тому +22

    आबीसी मधुन झाटा पन मिळनार नाही

    • @keshav.932
      @keshav.932 8 днів тому

      निम्म्याचा वर ओबीसी त आले सुद्धा. बाकीचे लवरकच येतील

  • @narayanmisal2265
    @narayanmisal2265 9 днів тому +23

    आग तर पाटील तुम्ही लावली

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 8 днів тому

      😂😂😂 bhujbal saheb yanda nobile peace prize ghenar ahet😂😂😂, maharashtra sadan cha paisa kon khalla???? 😂

    • @RaJaMaNuS2212
      @RaJaMaNuS2212 8 днів тому +1

      भुजबळ काय विझवायला येतो का 😄

  • @yogesh118
    @yogesh118 8 днів тому +16

    धाब्यावर बाटल्या पोहचणारा जरांगे हा स्वताला आंबेडकरांन पेक्षा मोठा समजतो आहे. हा कोणाचा पोपट आहे हे सगळ्यांना माहीत आहे

    • @onkartelke2509
      @onkartelke2509 8 днів тому

      Chup re yedzhvya

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому

      तुझा बाप का आई धाब्यावर पीत होती
      चांगला ग्रेट आहे रे तुमचा छगन
      छगन तेलगी बघ छगन महाराष्ट्र सदन बघ पुन्हा येरवडा बघ.😂

  • @anilwaghmare7756
    @anilwaghmare7756 9 днів тому +50

    फक्त भुजबळ साहेब

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 8 днів тому

      तू मराठा नाहीस, तू आंबेडकरी म्हणजे नवं बौद्ध आहेस आणि तुला एस सी मधून आरक्षण मिळतय. हा केवळ भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात वातावरण तयार करत आहे म्हणून तू याला पाठिंबा देत आहे, तुलाही माहीत आहे हा आरक्षणाच्या लढाईचं नाटक करून राजकारण करत आहे भाजप आणि फडणवीस यांच्या विरोधात

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 8 днів тому +11

    गावठी मिथून बरा झाला असेल तर दवाखाना सोड उगाच रोज टूर टूर करू नको😅

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r 8 днів тому +22

    सरसकट मिळत नसते जरांगे विषय कोर्टात जाईल

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 8 днів тому +12

    ओ बी सी चे घर जाळली पण शांततेत आंदोलन?

  • @Sanatani_Hindu893
    @Sanatani_Hindu893 8 днів тому +31

    तुम्ही आरक्षण घ्या पण obc मुलाचं नुकसान करत असाल तर हे कदापि obc समाज होऊ देणार नाही

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 8 днів тому +14

    चपटी तेवढी बंद करा याची सलाईन मधून ......काहीही बरळतय 😂

  • @santoshlagad4757
    @santoshlagad4757 9 днів тому +56

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील साहेब आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत जय भवानी जय श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @pandurang2554
    @pandurang2554 9 днів тому +63

    केंद्रात NT VJ NT ओबीसीत आहेत हे लक्षात असू द्या 😊

    • @Sudampare
      @Sudampare 8 днів тому +9

      दादा तुम्हाला हेच कळानां.NT VJ NT हा प्रवर्ग वेगळा आहे.obc हा प्रवर्ग वेगळा आहे .सर्व प्रवर्ग मिळुन 50% आरक्षण आहे.त्यात obcला 19%आहे .त्यात मराठ्यांचा हक्क आहे

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb 8 днів тому +6

      ​@@Sudampareआम्हाला st आरक्षण समर्थन द्या मग ओबीसी त जा

    • @karhalevideos
      @karhalevideos 8 днів тому

      ​@@PandurangPole-fz9mbtumi tumach paha evadh jamat nahi

    • @pravinb1059
      @pravinb1059 8 днів тому +2

      जारांगे MA LLB आहे 😂

    • @pravinpatil8447
      @pravinpatil8447 8 днів тому

      ​@@Sudampareमहाराष्ट्र आरक्षण टक्के वारी ओबीसी 19 % आणि VJNT 11% केंद्रात ओबीसी मध्ये आहे. VJNT

  • @mahadevmundhe8385
    @mahadevmundhe8385 9 днів тому +48

    भुजबळ साहेब खर बोलतात
    हा खोटं बोलतो ,

    • @user-xe6de5my6v
      @user-xe6de5my6v 9 днів тому +1

      😂

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 8 днів тому +1

      Nice joke bhau😂😂😂

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 8 днів тому +2

      Maharashtra Sadan Ghotala kon kela 😂😂😂😂 MPSC cha question ahe

    • @maneshnarode8545
      @maneshnarode8545 8 днів тому +2

      आजचा सर्वात मोठा जोक
      तिहाड मधून आलेला खरं बोलतोय
      😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f 9 днів тому +71

    जाणून बुजून भुजबळ नाव मधी घेत आहे समाजाची दिशाभूल करण्यासाठी...

    • @k.p.s.1994
      @k.p.s.1994 8 днів тому

      कपटी आहे हा ...मण्या......वाकड्याच्या इशाऱ्यावर चालू आहे सगळ...

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому +5

      चांगला ग्रेट आहे रे तुमचा छगन
      छगन तेलगी बघ छगन महाराष्ट्र सदन बघ पुन्हा येरवडा बघ.😂

    • @Neutral345
      @Neutral345 8 днів тому +1

      शेमण्या शरद बग 😂

  • @KuteSopan
    @KuteSopan 9 днів тому +48

    गरजवंत मराठा समाजाचा नेता मनोज जरांगे पाटील

    • @user-gf5wn2wv8n
      @user-gf5wn2wv8n 8 днів тому

      या गरजवंत मराठ्यांकडे SUV गाड्या आहेत, जेसीबी आहेत फुले उधळण करायला

  • @nawanathtarate446
    @nawanathtarate446 9 днів тому +47

    छगन भुजबळ आमचे देव आहेत

    • @RameshRaymale-io5rz
      @RameshRaymale-io5rz 9 днів тому +9

      मस्त देव आहे बाबा महाराष्ट्र सदनाच तेवढ विचाराकी साहेबांना

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 8 днів тому +9

      Tumche dev paise khaun jel madhe jatat 😂😂😂

    • @shiv.5797
      @shiv.5797 8 днів тому +1

      ​@@nageshkapate07😂😂😂

    • @softwaretechies..6277
      @softwaretechies..6277 8 днів тому

      अन् तुमचे देव शरद कडून पैसे घेऊन राब राब राबून पैसा कमवतोय..

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 8 днів тому

      To danav aahe 😃😃😃😃😃😃

  • @indumatigite3692
    @indumatigite3692 9 днів тому +42

    जरागे भाऊंनी थोडी भाषा सुधारावी माणसानी मानसा सारख बोलाव

    • @ShridharGhadge-xq3qq
      @ShridharGhadge-xq3qq 8 днів тому +2

      Aiku nkos mg tula invite kelay ka video bghyla hi rangdi language ahe cabinet madhe minister banun paise khanya itk sopi language nhi 😅😂

    • @vishalv8721
      @vishalv8721 8 днів тому +4

      Amhi beed kr asach bolto bhava ..

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 8 днів тому

      TP munde ani Shedge che bhasha baga

    • @karhalevideos
      @karhalevideos 8 днів тому

      Chal pal re

    • @user-kl2jo3vf8p
      @user-kl2jo3vf8p 8 днів тому +1

      संस्काराचा भाग आहे तो

  • @pravinkendre6594
    @pravinkendre6594 9 днів тому +34

    कोणाला विरोध तर नाही आणी मग बीड ज़िल्हात कशाला खेळ केला हो

    • @vishalv8721
      @vishalv8721 8 днів тому +3

      Virodhat bolayala koni sangitl hot o . Pahate uposhan karun arakshan nast bhetat mhanun.. n ata hake sahebanchya uposhanala tr lay samarthan dyayala lagalya taisaheb

    • @Indian0069
      @Indian0069 8 днів тому

      Jarage patil vr bolychi grj nvhti bolale mnun tsa khel zla

  • @rahulbankar8289
    @rahulbankar8289 8 днів тому +7

    आरक्षण हे आर्थिक निकषावरच पाहिजे...
    1) मराठा समाजाचे मतानुसार महाराष्ट्रात पाच कोटी मराठा समाज आहे व ओ.बी.सी समाजाचे म्हण्यानुसार तेवढेच ओबीसी आहेत... गृहीत धरून चला सरकारने सरसकट सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर मुळचे व आता नव्याने आलेले 27% आरक्षणात किती संघर्ष होईल याचा तार्कीक विचार होत नाही.... देशातील भ्रष्टाचाराची परिस्थिती पहता समाजातील गरीब बांधवाना आरक्षणाचा किती फायदा होईल याबाबत शंका आहे..
    2) खरच गरीब समाजाला न्याय द्यायचा असेल तर आर्थिक निकषावर आरक्षण करून जातीय संघर्ष थांबविणे शक्य आहे..

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 8 днів тому +18

    Only one buzbal saheb boss

  • @sureshkhedkar6185
    @sureshkhedkar6185 9 днів тому +41

    वंजारी आणि धनगर लयच आवडते काय

    • @Digambar373
      @Digambar373 8 днів тому

      त्यांचं लई आवडते याला
      हरामखोर आहे हा
      भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @Sanatani_Hindu893
    @Sanatani_Hindu893 8 днів тому +6

    आता तुम्हाला ही समजल आपण कुठ तरी कमी पडतोय म्हणून तुम्ही आमच्या धनगर बंधवाचे कान भरून तेढ निर्माण kartay

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h 8 днів тому +7

    हे माहीत नाहीत,ते माहीत नाहीत,भाऊ ही काय भाषा.व्वा

  • @n.9785
    @n.9785 9 днів тому +25

    मी धनगर आहे पण जरांगे पाटील जे बोलत आहे ते खरंच आहे. हा भुजबल सगळ्यांना पेटवण्यच काम करत आहे

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 8 днів тому +1

      Tech aplya dhangar bhavanna samjal pahije

    • @rajudengale7819
      @rajudengale7819 8 днів тому +4

      भाऊ तुम्ही तुमच्या तळागाळातल्या धनगर बांधवांना आरक्षण हे कुठे आहे ते समजावून सांगितले पाहिजे आणि राजकीय लोकांच्या नादाला लागू नये, पाकी धनगर बांधवांचा आमचा काही वाद नाही,, हाके हा स्वार्थी माणूस आहे

  • @ganeshdeokar4524
    @ganeshdeokar4524 9 днів тому +35

    बीड गाव सोड तुला तुझी सत्ता कळेल राजकारण करतो आणि एका पक्षाला साथ देतो लोक मूर्ख नाही लोकांना पण कळाले

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk 8 днів тому +17

    ओबीसी समाज भुजबळ साहेबांच्या पाठी 👑

  • @ShivamPatil-xj7zl
    @ShivamPatil-xj7zl 9 днів тому +28

    Shrad pawar la bol n baba

    • @sidheshwarkhandare862
      @sidheshwarkhandare862 9 днів тому +3

      शरद त्याचा दूसरा बाप आहे 😂😂

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 8 днів тому

      ​@@sidheshwarkhandare862....Tumcha baap kon Chagan bujbal ,Munde ka Shedge 😂😂

    • @karhalevideos
      @karhalevideos 8 днів тому

      Kahala facke id banatos ka ase facke bap bhi aaher tuye

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 9 днів тому +24

    ओबीसी

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e 8 днів тому +20

    गरजवंत मराठ्यांचे नेते श्री मनोज जरांगे पाटील 🚩🚩

  • @santoshgadgile
    @santoshgadgile 8 днів тому +5

    वयाचा काहिहि संबंध नाहि आणी वातावरण दुषीत करन्याचा त्यांचा जर हेतु आसता तर आज पर्यंतच केला आसता आता या आढाण्याला काय कळनार आणी पत्रकाराला पण काहिहि काम नाही

  • @akshaybhujbal8229
    @akshaybhujbal8229 8 днів тому +8

    रक्ताचा एक थेंब न सांडता आरक्षण कस मिळवावं हे भुजबळ साहेब आणि मुंडे यांच्या कडून शिकावं उगाच जातीवाद करून काय होत नाही

  • @rmmotivational8457
    @rmmotivational8457 8 днів тому +9

    48 पैकी 32 खासदार एकाच जातीचे तो समाज मागास कसा? ह्याने गरीबांचा तळतळाट घेतला

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h 8 днів тому +19

    धनगर नाव सारखं घेताय, बांधावर जायचय,म्हणजे ही धमकी नव्हे काय

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h 8 днів тому +7

    गरीब समाजाला धमकी देतात,

  • @mh_politics_status
    @mh_politics_status 9 днів тому +49

    गप रे मिथुन😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 9 днів тому +7

      Pinki padli

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому

      😂😂😂 भुंक असाच लुथ भरली तुला

    • @kidsbabyjony
      @kidsbabyjony 8 днів тому +4

      गावठी बकुळा😂😂😂

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j 8 днів тому +16

    हा भुजबळ वर किती वाईट बोलतो. यामुळे याला झाटा मिळनार नाही.

    • @RaviMali-ns4th
      @RaviMali-ns4th 8 днів тому

      ह्या बेवडेचे हेवडे मनावर गेहु नका हा रोज 9टि मारून भुजळांविरोधात बोलतो

    • @sachinjadhav-gy9tr
      @sachinjadhav-gy9tr 8 днів тому

      भुजबळ समजला मूर्ख समजतो सगळ्यात माह भ्रष्ट नेता... त्याचा सारखा नाटकी नेता भारतात शोधून सापडणार नही 😂

  • @adminavaya4145
    @adminavaya4145 9 днів тому +39

    Only ❤ Bhujbal Saheb 💫
    Jai shivaray 🧡 jai Bhim 💙💫

  • @Megatron-xu8rj
    @Megatron-xu8rj 9 днів тому +67

    आरक्षणाचा खेळ खंडोबा करतोय हा 90 king

    • @karhalevideos
      @karhalevideos 8 днів тому +4

      Tuya mai sang marli hoti 90 lavadya

    • @bigbull9414
      @bigbull9414 8 днів тому

      तुझी आई झवली मराठ्यांनी

    • @user-ny3hl8bd7z
      @user-ny3hl8bd7z 8 днів тому

      Tujya maicha bhok

    • @babalushewale6091
      @babalushewale6091 8 днів тому

      तुला लय कळत का

  • @user-rv8ck4vp2s
    @user-rv8ck4vp2s 8 днів тому +27

    महादेव जानकर यांना पाडले जरागे यांनी सभा घेऊन हाताचा इषारा करून पाडा म्हणाले जंरागे ची परभणीतील सभा बघा

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому

      जानकर ओबीसी झोपेत होते तेव्हा

  • @sandipdongare2396
    @sandipdongare2396 8 днів тому +6

    आता लोकसभेत 28 खासदार मराठे आहेत त्यांनी प्रथम मराठा आरक्षणावर बोला मोदी कसा आपटतो ते पहा संसदेत मराठा आरक्षणावर काहीच बोलत नाहीत

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 8 днів тому +5

    हॉस्पिटल चे यांचे काय संबंध काय आहे

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 8 днів тому +5

    साहेब मनोज दरांगे साहेब विजय टी मध्ये फक्त महाराष्ट्रात आहोत केंद्रात नाही हे तरी एकदा समाजाला सांगावं अरे किती खोटं बोलशील

  • @bapukargal3724
    @bapukargal3724 8 днів тому +22

    तुम्हाला अभ्यासाची जास्त गरजय jarange पाटील सेंट्रल ला vj Nt OBC मध्ये येत एवढ तरी माहित पाहिजेत

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 8 днів тому

      Dhangar yet nahi te tyasathi dhangar ladat aahet ntmadhye yenyasathi he tumhala mahit pahijel

    • @gauravpawar8536
      @gauravpawar8536 8 днів тому +2

      Maratha obc madhe alya mule.... central madhe itaka farak nahi padnar Mitra....

  • @perfectmaths6322
    @perfectmaths6322 8 днів тому +34

    दवाखान्यात उपचार फ्री आहे का?

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому

      तुझी आई बील भरते त्या दवाखान्याचे

    • @user-eb7zf5si4c
      @user-eb7zf5si4c 8 днів тому +3

      दावखाना च मराठा चा आहे

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 8 днів тому +5

    जरांगे पाटील तुम्ही धनगर समाजाचा खासदार पाडला परभणी मध्ये जानकर साहेब आतापर्यत एक पण धनगर खासदार झाला आता होणार होता परभणी मध्ये तो तुम्ही पाडीला आणि बंडु निवडून आणीला आता धनगर समाज तुमच कस आयकेल ते सांगा तुम्ही आमचा जानकर साहेब परभणी मध्ये पाडले😢

    • @balajip1604
      @balajip1604 8 днів тому

      जानकर भुजबळ च्या पाया पडून ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठ्यांवर टीका केली म्हणून पडले.

  • @SSPhysics
    @SSPhysics 9 днів тому +32

    जरांगे ना विचारलेल्या 10 प्रश्नांपैकी पाच प्रश्नांची उत्तरे ते देत नाही आणि राहिलेली पाच प्रश्नांची उत्तरे भरकटलेली असतात.😂

  • @rameshdhawade8567
    @rameshdhawade8567 9 днів тому +5

    अहंकार खूप झाला

  • @manojhole508
    @manojhole508 9 днів тому +26

    ग्रेट आहे भुजबळ साहेब. याच्या बोलण्यावरून वाटते

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 8 днів тому +1

      Great tr ahet ch, etke paishe khaun , jel madhe jaun lavkar baher ale😂😂😂

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому +3

      चांगला ग्रेट आहे रे तुमचा छगन
      छगन तेलगी बघ छगन महाराष्ट्र सदन बघ पुन्हा येरवडा बघ.😂

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 8 днів тому +4

    हाके साहेब एक अभ्यासू नेतृत्व आहे

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 8 днів тому +10

    धनगर समाज सोबत आहे आम्हाला st आरक्षण ल समर्थन द्या धनगर मराठा समाज सोबत आहे
    जय मल्हार जय शिवराय ❤❤

    • @pavankanse2332
      @pavankanse2332 8 днів тому +2

      अरे भावा मराठा समाजाने कधी धनगर समाजाचा विरोध केला नाही. पण तुमचे नेते त्या भुजबलच ऐकुन मराठा समाजाला विरोध करत आहे. तो भुजबळ कधी धनगर आरक्षणाबाबत कधी बोलत पण नाही. तरी पण धनगर समाज मराठा समाजाला विरोध करत आहे. भुजबळ फक्त त्याची राजकीय पोळी भाजून घेतो.

  • @User96942
    @User96942 9 днів тому +29

    किती महिने बेडवरन बोलणार

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 8 днів тому +20

    सावधान obc समाज झोपला आहे

  • @csk3006
    @csk3006 8 днів тому +5

    याने लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आणि जातीय तेढ निर्माण केली

  • @user-ps9dl1ps9c
    @user-ps9dl1ps9c 9 днів тому +7

    Central madhye.NT ,VJNT OBC madhye yete jarange.. tula samjt kase nahi

  • @user-mv6oj2bc2j
    @user-mv6oj2bc2j 8 днів тому +27

    भुजबल साहेब हे खरे ओबीसी नेता आहेत,साहेब जे बोलत आहेत ते खर बोलता आओ जरांगे साहेब बोलतन्ना जरा योग्य बोला अरे तुरे ची भाषा योग्य नाही, पूढ़े विधानसभा आहे, तुमचे लोक ऊभे करा मग तुम्ही सरकार बनवा मग सर्वयान्ना आरक्षण दया

    • @maneshnarode8545
      @maneshnarode8545 8 днів тому

      घंटा नेता आहे तीहाड जेलमधून बेसन खाऊन आलेला

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 8 днів тому +2

      चांगला ग्रेट आहे रे तुमचा छगन
      छगन तेलगी बघ छगन महाराष्ट्र सदन बघ पुन्हा येरवडा बघ.😂

    • @user-co4tg7ud5u
      @user-co4tg7ud5u 8 днів тому

      जरांग्या 😅​@@pramodsawant1800

  • @Sanatani_Hindu893
    @Sanatani_Hindu893 8 днів тому +4

    तुम्ही राजकारणामध्ये दाखल घेऊन obc vs मराठा असे पेटवून दिले. आरक्षणाचा मुद्दा घेऊन...ज्या शरद पवार ने मुख्यमंत्री असताना आरक्षण त्याच्या हातात असताना दिले नाही आणि आता त्याच ikun समजाच नुकसान करण्याचं काम तुम्ही करताय...आरक्षणासाठी लढा सर्व पाठिंबा आहे पण तुम्ही राजकारणासाठी लढत आहेत

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 8 днів тому +4

    जय मल्हार जय शिवराय ❤❤

  • @user-ps9dl1ps9c
    @user-ps9dl1ps9c 9 днів тому +8

    Gavthi mithun hospital che bill kon bhrat ahe...te sang agodr😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому

      😂😂😂 तुझ्या बापाच्या डांगीतुन वसुल करणार

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 8 днів тому +1

      काका

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h 8 днів тому +14

    आजपर्यंत कोण राज्यकर्ते होते,त्यांना विचारा,

  • @shrikrishnamundhe1831
    @shrikrishnamundhe1831 8 днів тому +3

    1884 च्या सात बारा काढल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या जमीनी तरी त्यांच्या नावावर राहतील का त्या पण परत कराव्या लागतील

  • @narendrasuryavanshi9063
    @narendrasuryavanshi9063 9 днів тому +24

    जर ओबीसी नेते चालत नसतील तर ओबीसींचे मतांची अपेक्षाही करू नये

  • @ashokkharat5891
    @ashokkharat5891 8 днів тому +2

    माझी तमाम ओबीसी नेत्यांना पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे भुजबळ साहेब जानकर साहेब यांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त ओबीसीचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करा आणि विधानसभेमध्ये उमेदवार उभे करा ओबीसीची सत्ता आणि ओबीसी चा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा झाल्याशिवाय राहणार नाही

  • @user-mv1rw3mu9h
    @user-mv1rw3mu9h 8 днів тому +3

    जरांगे ,अभ्यास लय भारी,जागतिक कीर्ती चे न्यायाधीश करावे

  • @ranapatil180
    @ranapatil180 9 днів тому +31

    Only patil ❤🎉🎉🎉

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 8 днів тому +3

    हा काय कष्ट करतोय घरजावाई.

  • @shrikantborude7107
    @shrikantborude7107 8 днів тому +4

    7 कोटी मराठे म्हणताय मग 19% त आरक्षण दिल्यावर त्या आरक्षणाला काय अर्थ राहील का ?

  • @Changadevugale1022
    @Changadevugale1022 9 днів тому +34

    आगदी बरोबर आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद संभाजीनगर

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 9 днів тому +6

    One man show bhujbal saheb

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 8 днів тому +4

    एवढे उपोषण करून सुद्धा पाटील एकदम फ्रेश दिसत आहेत .

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 8 днів тому +1

      काजू बदाम खाऊन गोधडी पांघरूण

  • @sakhramdond9477
    @sakhramdond9477 8 днів тому +2

    चालू आंदोलनात आवाज लयं कडक आहे पाटलाचा 😮 काजु बदाम 🎉

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 8 днів тому

      गोधडी पांघरूण घेऊन खातो तो काजू बदाम

  • @BalasahebShinde-hq1lx
    @BalasahebShinde-hq1lx 9 днів тому +27

    लेकरं बाळ 90 किंग जरांग😂😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 9 днів тому

      बाटगा की ड‍ांगधुव्या आहेस

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 8 днів тому +2

      Bhujbal saheb hat bhatti😂😂😂

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 8 днів тому

      तुझी लायकी आहे का रे

  • @kishorbhusari6774
    @kishorbhusari6774 9 днів тому +31

    तु निवडून आणले ना मराठे खासदार .... माग ना त्यांना आरक्षण ...

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 8 днів тому

      बरोबर आहे शरद पवार ला ऐकाही शब्द बोलत नाही हा

  • @vish2620
    @vish2620 8 днів тому +2

    1884, या अगोदर कुठेही शब्द आला नाही

  • @rajaramagre6808
    @rajaramagre6808 8 днів тому

    जरंगे साहेबांमुळे मला obc सर्टफिकेट भेटले आहॆ आणि माझ्या. मुलीची 50% मेडिकल ची फी वाचली आहॆ जरंगे साहेबांचं खूप खूप आभार एक मराठा कोटी मराठा

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 8 днів тому +3

    सर्व जातीच्या लोकांना मराठा,मराठा ,मग तो धनगर असो अथवा वंजारी असो त्याला मराठाच म्हणा.

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 8 днів тому +10

    त्यांना एकाही नाही तुला 5000 डोस घेऊन दवाखान्यात उपचार घेत आहेत यावर दिसत आणखी कुणाला डॉक्टरची गरज आहे

  • @sanketgarkal5733
    @sanketgarkal5733 8 днів тому +2

    धनगराच्या प्रवर्गाला धक्का लागत नाही मग नेमकं धनगराचा नेमका प्रवर्गातील कोणता आहे धनकर हे ओबीसी मध्ये आहे मनोज रंगे साहेब तुम्ही म्हणता की धनगरा धक्का लागत नाही मग नेमके अडचण काय आहे

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 8 днів тому +12

    पाटिल मराठा समाजा आव्हान करावे आम्हीं ओबीसीतुनच आरक्षण घेणार तर मग तुम्ही ,धनगर, मांग ,चांभार ,तेली,माळी, बोलने बंद करावे आणि मी मराठा आणि ओबीसी एकच आहोत उद्या जाहिर करा आपण सर्व मराठेच.सर्वाणा मराठाच म्हणा धनगर धनगर असे जातीने अपमानित करु नका जरांगे मराठा,मराठा म्हण.

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 8 днів тому +2

      Bhau Ha Amcha Astitwacha Prashn ahe .....Yewade Diwas Dev,Desh ani Dharmasathi kele pan atta hi Amcha Astitwacha ladyi ahe ti ami jiknarch ...Krupaya Amala virod karu naka ... Jaysto Maratha 🚩🚩

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 8 днів тому +3

    ओबीसी कुणबी आहे मराठा हे बाळजुबरी मराठा ना कुणबी करून घेत आहे ही मोठी चूक.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 8 днів тому +2

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @vasantharkal1654
    @vasantharkal1654 9 днів тому +16

    ग्लॅक्सि फेवरेट हॉस्पिटलमध्ये,,,

  • @softwaretechies..6277
    @softwaretechies..6277 8 днів тому +6

    हा hospital cha बेड यांच्यासाठी election होई पर्यंत राखीव ठेवला वाटत..😂😂

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 9 днів тому +5

    हम सब jarange❤️

  • @hanumanbudhawant2414
    @hanumanbudhawant2414 8 днів тому +1

    एकीकडे गरजवंत (गरीब) मराठ्यांच्या लेकरांसाठी म्हणता आणि पुन्हा सरसगट म्हणता . अगोदर मराठवड्यापुरती मागणी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीची सरसगट मागणी.

  • @gakomti3281
    @gakomti3281 8 днів тому +1

    St मद्ये धनगर बांधव आरक्षण मिळत नाही हायकोर्ट म्हणत मग काय स्वतः घटना लिहून सगळ्यांना आरक्षण देता आता मुस्लिम आरक्षणाचे पण देता म्हणता😢😢

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 8 днів тому +4

    दादा अभिनंदन : कुणबी नोंदी असलेले मराठे ओ बी सी प्रवर्गात आहेत.म्हणून ते आरक्षणात बसतात .मराठ्याना आरक्षण नाकारणारे नेते जातीयवादाला खतपाणी घालत आहेत.

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 8 днів тому +8

    गरजवंत मराठ्यांचा बुलंद आवाज जरांगे पाटील ❤❤❤❤

  • @ramwanve1630
    @ramwanve1630 8 днів тому +2

    जरंगी पाटील वयस्कर माणसाची माणसांना भाषा व्यवस्थित वापरावी